
Sign up to save your podcasts
Or


१) टोल नाक्यावरील रांगा बंद होणार! नितीन गडकरींचा मोठा निर्णय
२) ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक कधी वाचले आहे का? हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
३) लाडकी बहिणनंतर आता ‘मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजना’ लागू
४) बँकांना ऑगस्टमध्ये सर्वात जास्त सुट्ट्या
५) आपलं अवकाश ही असुरक्षित होतंय - रिपोर्ट
६) ऑलिंपिक स्पर्धेत आज होणार 'हे' सामने (ऑडिओ)
७) Bigg Boss Marathi : ५ वा सीझन केव्हा सुरू होणार व कुठे पाहता येणार?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) राज्यात आज या भागात तुफान पावसाची शक्यता
२) महाराष्ट्रातील दोन महिला खासदारांचा राज्यसभेत मराठीतून कलगीतुरा
३) तीन वर्षात एक लाख मुली बेपत्ता; उच्च न्यायालयात जनहित याचिका
४) लाडक्या बहिण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी कोट्यवधींचा खर्च
५) अकाऊंटला आता इतकेच पैसे डिपॉझिट करता येणार; इन्कम टॅक्स विभागाच्या नव्या गाईडलाईन्स
६) भारतीय तिरंदाजांच्या पदकाच्या आशा उंचावल्या (ऑडिओ)
७) कंगना रणौतची खासदारकी अडचणीत; कोर्टात 'ती' गोष्ट सिद्ध झाल्यास जाऊ शकते खुर्ची
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) श्याम मानवांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; अनिल देशमुखांना थेट इशारा? (ऑडिओ)
२) 50 हजाराच्या पगारावर किती कर लागणार? नवी करप्रणाली चांगली की जुनी?
३) पुण्यात चार रेल्वे टर्मिनलची उभारणी होणार
४) शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा राज्यसभेत
५) २१ जुलै ठरला गेल्या ८४ वर्षांतील सर्वांत उष्ण दिवस
६) तिरंदाजांचा बाण पदकांचा दुष्काळ संपवणार? (ऑडिओ)
७) शाहरुख खानने अनंत राधिकाला लग्नात दिली 'ही' महागडी भेट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून नागरिकांना नेमकं काय मिळालं? (ऑडिओ)
२) बालभारतीच्या 'वन्समोअर'वादावर शिक्षणमंत्री केसरकरांचं अजब स्पष्टीकरण
३) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! NEETची होणार नाही फेरपरीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
४) अर्थसंकल्पानंतर सोनं खरेदीसाठी झुंबड; मुंबईत ५ हजार तर पुणे, जळगावात कितीनं घसरण?
५) अर्थमंत्र्यांनी रद्द केला Angel Tax! पण हा टॅक्स आहे तरी काय?
६) अजिंक्य नाईक MCAचे नवे अध्यक्ष, आशिष शेलारांच्या उमेदवाराचा पराभव (ऑडिओ)
७) "विक्रम मला त्याची मानसकन्या मानायचा"; विक्रम गोखलेंच्या आठवणीत अश्विनी भावे भावूक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) देशासमोर सर्वात मोठे संकट कोणते? मोदी सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात झाला खुलासा
२) मुंबईत विक्रमी पाऊस; आजही मुसळधारेचा इशारा
३) सरकारी कर्मचाऱ्यांना ‘संघ शरण’ होता येणार; कार्यक्रमातील सहभागावरील बंदी मागे
४) सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रता सुनावणी
५) ‘अमेबिक एन्सेफलिटीस’ झालेला मुलगा झाला बरा
६) रोहित, विराट २०२७चा वर्ल्ड कप खेळतील का? गौतमचं 'गंभीर' विधान (ऑडिओ)
७) कधीपर्यंत साहेबांच्या मृत्यूचं राजकारण करणार? 'धर्मवीर २' वरून केदार दिघेंचा सवाल
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वतंत्र लढणार (ऑडिओ)
२) राज्यात आज कुठे-किती पावसाची शक्यता?
३) ‘चंडीपुरा’बाबत आरोग्य विभाग सतर्क
४) आजपासून संसद अधिवेशन; हे मुद्दे गाजणार
५) कोरोना महामारीमुळे भारतीयांचे आयुर्मान 'इतक्या' वर्षांनी झाले कमी;
६) भारताचे दिग्गज टेनिसपटू पेस अन् अमृतराज यांनी रचला इतिहास! (ऑडिओ)
७) रोहित मानेनं मुंबईत घेतलं स्वतःचं घर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) केंद्र सरकारनं अर्थसंकल्प मांडला नाही तर काय होईल?
२) मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो; कुटुंबीयांना धक्का
३) बाणेर-पाषाण रोडवर थरारक घटना; डिजिटल कन्टेट क्रिएटर महिलेला बेदम मारहाण
४) एलॉन मस्क यांनी केलं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन
५) ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी पाटण्यातील चार विद्यार्थ्यांना अटक
६) 'R' रेटेड सिनेमांपैकी 'जोकर' ठरला सर्वाधिक पैसे कमावणारा सिनेमा
७) 3 मॅच 13 विकेट्स! आणखी काय करायला हवं होतं? शमीचा विराट-शास्त्रींना सवाल
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार
२) ‘रिल’मुळे तरुणाला सापडली ‘माऊली’!
३) मायक्रोसॉफ्टमुळे जगात गोंधळ! नेमकं काय झालं? (ऑडिओ)
४) निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह गोठवले
५) ....तर याद राखा! विशाळगड अतिक्रमण प्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
६) Paris Olympics 2024: यंदा विजेते खेळाडू पदक नव्हे, आयफेल टॉवर घेऊन परतणार मायदेशी (ऑडिओ)
७) तरुणींचा क्रश मॅडी २१ दिवसांत झाला फॅट टू फिट; सांगितलं सिक्रेट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार का? सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय काय?
२) मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक
३) आरक्षणाच्या मुद्द्यावर बांगलादेश का पेटला? नेमका विषय काय?
४) राष्ट्रवादी काँग्रेसचा रंग होणार गुलाबी
५) 'लाडक्या भावां'साठी सरकारी तिजोरीवर येणार 5,500 कोटींचा भार
६) सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२०चा कर्णधार, भारतीय संघाची घोषणा (ऑडिओ)
७) ‘डेडपूल अँड वूल्व्हरिन’चा लक्षवेधी मराठी ट्रेलर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) कर्नाटकात कन्नडिगांना ‘खासगी’त आरक्षण; महाराष्ट्र करणार का?
२) राज्यातील पावसाची सद्यस्थिती काय?
३) लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली योजना
४) शिवरायांची वाघनखे साताऱ्यात दाखल; तुम्हाला कधी पाहता येणार?
५) फेसबुक अन् इंस्टावर व्यवसाय करणे झाले सोपे; मेटाने लॉन्च केले नवे प्लॅन
६) पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे ११७ खेळाडू अन् १४० सपोर्ट स्टाफ! (ऑडिओ)
७) शेख हसीना यांचा नोकर निघाला अब्जाधीश
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners