
Sign up to save your podcasts
Or


१) शिखर बँक घोटाळ्याचा एसआयटी तपासासाठी उच्च न्यायालयात याचिका
२) आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!
३) परीक्षा हॉलची उंची अधिक असल्यास परीक्षेत कमी गुण मिळतात! अभ्यासातील निष्कर्ष
४) सरोगसीद्वारे आई झालेल्या महिलांना मॅटेरनिटी लीव्हचा अधिकार आहे का?
५) ''सरकार लवकरच 'सगेसोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी करणार''
६) इंडिया विरूद्ध झिम्बाव्वे आज दुसरा टी२० सामना (ऑडिओ)
७) स्पेनने सुरू केला 'पॉर्न पासपोर्ट'; नेमकं का पडली गरज?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) पेपर फुटीविरोधात राज्यातही होणार कडक कायदा
२) विधानपरिषदेसाठी निवडणूक अटळ
३) भारतीय संघाला मिळालेल्या 125 कोटी रुपयांमधून टॅक्स किती जाणार?
४) वारकऱ्यांसाठी ६४ आषाढी स्पेशल रेल्वे गाड्या!
५) जगातील पहिली सीएनजी बाइक भारतात लाँच
६) भारतीय संघाच्या नव्या पर्वाची आजपासून सुरुवात (ऑडिओ)
७) साप चावल्यानंतर तरुणानंही घेतला चावा; सापाचा मृत्यू पण तरुणाचं काय झालं?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) राज्यातील कुठल्या पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू (ऑडिओ)
२) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वित्त मंत्रालयाने PF व्याजदरात केली वाढ
३) सीमावादावरील तोडग्यासाठी प्रयत्न वाढविण्यावर भारत चीन सहमत
४) ‘नीट’ परीक्षा रद्द करू नका गुजरातेतील ५० विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव
५) कामाला कंटाळलेल्या चक्क रोबोटने दिला जीव; नेमकं काय घडलं? जाणून घ्या
६) बार्बाडोस स्टेडियमच्या मातीची चव कशी होती? मोदींनी रोहितला विचारला सवाल
७) ना गुड्डू, पंडित, ना बीना त्रिपाठी, मिर्झापूर ३'साठी या कलाकारानं घेतलं सगळ्यात जास्त मानधन
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) महाराष्ट्राप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केंद्राने कायदा करावा, खर्गेंची मागणी (ऑडिओ)
२) झीका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून गाइडलाइन्स जारी
३) ज्यो बायडन यांचं स्पष्टीकरण
४) लोकसभा निवडणुकीत कोट्यवधींचे वाटप?
५) लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या भरता येणार अर्ज
६) टीम धोनीसारखीच रोहितच्या सेनेचीही जंगी परेड; मुंबईत होणाऱ्या स्वागताचं संपूर्ण शेड्युल (ऑडिओ)
७) 'एक्स'शी स्पर्धा करणारे 'कू' बंद
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा
२) नौदल अधिकाऱ्याकडून मानवी तस्करी (ऑडिओ)
३) लग्नाचे खोटे आश्वासन पडणार महागात; 'ब्रेकअप' केल्यास आता 10 वर्षांची शिक्षा
४) ‘सत्संगा’नंतर उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये चेंगराचेंगरी
५) हिजाब बंदीनंतर जिन्स, टी शर्ट अन् जर्सी घातलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश बंदी
६) खेळासाठी अफगाणी महिला क्रिकेटपटूंचा तालिबानशी पंगा (ऑडिओ)
७) जागतिक स्तरावर होणार शाहरुख खानचा सन्मान!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) डरिये मत, डराओ मत' पहिल्याच भाषणात राहुल कडाडले (ऑडिओ)
२) "बोट उगारल्यास तोडून टाकू"; अंबादास दानवे प्रसाद लाड यांच्यावर संतापले
३) नेमकं दीक्षाभूमीचा वाद काय? (ऑडिओ)
४) व्हॉट्सॲपवरून तक्रार, फिर्याद शक्य
५) पाणीपुरी मुळे कर्करोगाचा धोका?
६) रोहित-विराट एकदिवसीय प्रकारात खेळणार - जय शाह
७) 'बुद्ध बॉय'ला 10 वर्षांचा तुरुंगवास
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) देशातील निम्म्याहून अधिक लोकांचे आरोग्य धोक्यात
२) राज्यात मॉन्सूसची सद्यस्थिती काय?
३) 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभासाठी काय आहेत अटी?
४) अजित पवारांना विधानसभेच्या तोंडावर बसणार मोठा धक्का?
५) राज्यात लाख लोकांमागे १८ रुग्णवाहिका
६) रोहित, विराटनंतर रविंद्र जडेजानेही घेतली निवृत्ती (ऑडिओ)
७) पत्र्याचं शेड ते आलिशान फ्लॅट, रुपाली भोसलेने मुंबईत घेतलं हक्काचं घर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) लाभार्थ्यांच्या विविध योजनांचे पैसे पाच तारखेलाच मिळणार
२) पर्सनल लोन झालं महाग! RBIच्या एका निर्णयामुळे बँकाचा निर्णय
३) महाराष्ट्रानं टाकलं पाकिस्तान अन् बांगलादेशला मागे! अजित पवारांच्या बजेटनं केला विक्रम
४) ज्येष्ठांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरू करणार
५) ''भारतात लोकशाही नाही'' राज ठाकरेंनी केली अमेरिकेशी तुलना
६) तो तयारच नव्हता... आम्ही दबाव टाकला! गांगुलीनं सांगितलं कसा मिळाला कॅप्टन रोहित
७) "मी लहान वयातच वाईट नात्यात होते"; सई ताम्हणकरनं सांगितला घटस्फोटाचा किस्सा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) अर्थसंकल्पाचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला काय फयदा होईल? (ऑडिओ)
२) दमदार मॉन्सूनमुळे अन्नधान्य स्वस्त होणार! - रिझर्व्ह बँक
३) पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल
४) कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी खांडेंवर गुन्हे
५) मुंबईत पेट्रोल व डिझेल होणार स्वस्त
६) रोहितची भारतीय सेना आज टी-२० क्रिकेटचे जगज्जेते होणार? (ऑडिओ)
७) ‘आम्ही जरांगे-गरजवंत मराठ्यांचा लढा’ प्रदर्शनाची तारीख जाहीर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) गुजरातने टाकले महाराष्ट्राला मागे, दरडोई उत्पन्नात घेतली आघाडी
२) DGCI च्या चाचणीत ५० औषधं ‘फेल’
३) जुलैपासून मोबाईलवर बोलणे महागणार! कंपन्या दर वाढवण्याच्या तयारीत; किती वाढणार बिल?
४) ठाकरे व फडणवीस यांच्या लिफ्टमधील भेटीची चर्चा
५) अतिधूम्रपान करताय? सावधान! चक्क घशात उगवतील केस; व्यसन सोडताच त्रासातून मुक्ती
६) भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी आजपासून (ऑडिओ)
७) दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना रिचाचे उत्तर!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners