
Sign up to save your podcasts
Or


१) पाठ्यपुस्तकांतून गुजरात दंगल, बाबरी मशीद पाडल्याचे उल्लेख वगळले; NCERT ने दिलं स्पष्टीकरण
२) राज्यात मॉन्सूची स्थिती काय?
३) EVM वरून इलॉन मस्क अन् माजी केंद्रीय मंत्र्यांत जुंपली
४) आत्महत्या थांबल्या नाही तर राजकारण सोडून देईल - पंकजा मुंडे
५) मॅट्रिमोनी साईटवरही मुलगी मिळाली नाही; कोर्टाने वेबसाईटला दिले भरपाई देण्याचे आदेश
६) शुभमन गिल अन् आवेश खान भारतात का परतले? (ऑडिओ)
७) उत्कंठा वाढवणाऱ्या ‘हलगट’चित्रपटाचे पोस्टर लॉँच
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) ‘एमएचटी- सीईटी’चा आज निकाल; सायंकाळी ६ वाजता होणार जाहीर
२) साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; 'समशेर आणि भूतबंगला' अन् 'उसवण'ची निवड
३) 'या' शहरात धावणार देशातील पहिली ड्रॉयव्हरलेस मेट्रो! जाणून घ्या 'टारझन'ची खासियत
४) अमेरिका-सौदी अरेबिया पेट्रो डॉलर करार ८० वर्षांनंतर संपुष्टात
५) पुण्यातील 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी बाल न्याय मंडळातील दोन जणांना नोटीस
६) गिलनं रोहितला केलं अनफॉलो; शुभमन, आवेश खान मायदेशात परतणार, टीम इंडियात काय सुरुए?
७) संजय लीला भन्साळी यांनी अमिषाला दिला होता रिटायर होण्याचा सल्ला
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजारांचे अनुदान - मु्ख्यमंत्री
२) राज्यातील अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट
३) मोदी सरकारच्या नव्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर असेल भर? सर्वसामान्यांना फायदा होणार का?
४) फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपमधून होतेय फसवणूक
५) NEET परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पतंजलीची मोठी घोषणा! सुरू करणार एमबीबीएसचं कॉलेज
६) भारतीयांना वेध सुपर आठ फेरीचे (ऑडिओ)
७) सनी देओलने केली ‘बॉर्डर २’ ची अधिकृत घोषणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर (ऑडिओ)
२) अंघोळीचे चित्रीकरण केलेला मोबाईल पोलिसांकडे जमा करा; जादूटोणा प्रकरणात उच्च न्यायालयाचा पतीला आदेश
३) ‘नीट’च्या वाढीव गुणांवर फुली; २३ जूनला फेरपरीक्षा, ३० पूर्वी निकाल
४) मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित
५) चांदीच्या भावात 2,000 रुपयांची घसरण; सोनेही 600 रुपयांनी झाले स्वस्त
६) पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला?
७) चित्रपटापेक्षा राजकारण कठीण- खासदार कंगना राणावत
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) 'गब्बर'च्या नावाने पोलिस महासंचालकांना निनावी पत्र
२) पूर्व विदर्भात अजूनही मॉन्सूनची प्रतीक्षा! जाणून घ्या राज्यातली स्थिती
३) मनसेला २० जागा सोडल्या तर महायुतीला फायदा होणार की तोटा? (ऑडिओ)
४) पोलिस भरतीमध्ये १ लाख २० हजार उमेदवारांवर वयोमर्यादेचं संकट; शेवटची संधी देण्याची मागणी
५) ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आंतरवाली सराटीत उपोषण करणार : लक्ष्मण हाके
६) भारताचं इतिहास रचण्याचं स्वप्न कतारच्या चिटिंगमुळे भंगलं? AFFI ने केली चौकशीची मागणी
७) मयुरी देशमुख सहा वर्षांनी मराठी टीव्हीवर करणार कमबॅक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) "बारामतीचा दादा बदलायचाय"; युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांचं शरद पवारांना साकडं
२) भारतीय विद्यापीठांत वर्षातून दोनदा प्रवेश; काय होणार फायदा?
३) आषाढी एकादशीसाठी ५००० एसटी बसगाड्या! ग्रुप बुकींग असल्यास गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार
४) सर्वोच्च न्यायालयाचे ‘नीट’बाबत निर्देश
५) ‘ॲपल’च्या आयफोनमध्ये आता ‘चॅटजीपीटी’
६) अमेरिकन ‘भारतीयांचे’ टीम इंडियासमोर आव्हान (ऑडिओ)
७) ‘मुंज्या’नंतर आदित्य सरपोतदारचा आणखी एक हॉररपट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती मंत्रालये?
२) मॉन्सूनची घोडदौड कायम
३) NEET परीक्षेचा निकाल रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका (ऑडिओ)
४) मुरलीधर मोहोळांच्या खात्याचा पुण्याला फायदा काय? जाणून घ्या (ऑडिओ)
५) बिनशर्त पाठिंबा, तरीही राज ठाकरेंना शपथविधीला का बोलावलं नाही?
६) आता भारत-पाक लढत लाहोरमध्ये?
७) सलमान खानला न्यायालयाचा दिलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) नरेंद्र मोदींची हॅट्रिक! सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ
२) दिल्लीत शपथविधी सोहळा तर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला
३) राज्यात मॉन्सूनची स्थिती काय? 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
४) लोकसभेतील पराभवानंतर समर्थकानं संपवलं जीवन, पंकजा मुंडेंची भावूक पोस्ट
५) कापूस, तूर अन् सोयाबीनचे हमीदर वाढणार?
६) भारताच्या पुजाने रचला इतिहास! UFC मध्ये विजय मिळवणारी बनली पहिली भारतीय फायटर
७) प्रभासच्या चित्रपटाला रिलीजपूर्वीच लागली लॉटरी
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) आज ‘एनडीए’चे सत्तारोहन; शेजारील देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान उपस्थित राहणार
२) सेलेब्रल पाल्सीनं ग्रस्त असलेल्या अमित बाहेतीची शेअर बाजारात भरारी
३) भारतात ग्रामीण, शहरी भागातील असमानता झाली कमी (ऑडिओ)
४) विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींना आग्रह; काँग्रेसच्या कार्यकारिणीत मागणी
५) अंतराळवीर अँडर्स यांचा विमान अपघातात मृत्यू
६) भारत-पाक सामन्याचा पाऊस करणार गेम? (ऑडिओ)
७) रितेश-जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम' टीव्हीवर न येण्यामागं रामोजी राव यांचं कनेक्शन
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) नरेंद्र मोदी रविवारी घेणार पंतप्रधानपदाची शपथ
२) राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून कधी?
३) एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल
४) दिल्लीत आप- कॉंग्रेसची मैत्री संपुष्टात
५) लोकसभा निवडणुकीत जिंकले हे Gen-Z उमेदवार
६) सौरभसमोर आता रोहित-विराटचे आव्हान (ऑडिओ)
७) अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चे शूटिंग रखडले
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners