
Sign up to save your podcasts
Or


१) पुण्याला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या धरणांत फक्त ५.७१ टीएमसी पाणी
२) अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुनेच बदलले, डीएनए चाचणीत धक्कादायक बाब उघड
३) 10वीच्या परीक्षेत इंग्रजीच्या तुलनेत मराठीत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले
४) ब्लॉकमुळे ६०० लोकल फेऱ्या रद्द
५) ‘पे’चा वाद मिटला
६) आता ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा थरार
७) ‘लापता लेडीज’ चित्रपटावर कॉपीचा दावा?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शाह, फडणवीसांनी आखला होता डाव? राजकारणातील खळबळजनक दावा!
२) ‘सुराणा’तून आयकरच्या हाती ‘सुवर्ण’ गबाड; ‘रेड’ची पुनरावृत्ती
३) ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनचा प्रवास वेगाने
४) माझा बाप बिल्डर असता तर...पुण्यात धंगेकरांकडून पोर्शे अपघातस्थळी निबंध स्पर्धा! बक्षीस रक्कम किती?
५) पुढील महिन्यापासून अनेक नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
६) दीपा कर्माकरची ऐतिहासिक कामगिरी
७) अनसूया ठरली पहिली सर्वोत्कृष्ट भारतीय अभिनेत्री
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मुंबईत तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; हार्बरवर सर्व, तर पश्चिम मार्गावरील काही गाड्या रद्द
२) निवडणूक आयोगाकडून मतदानाची सातपैकी पाच टप्प्यांतील पूर्ण संख्या जाहीर
३) IPL 2024: आयपीएलची आज फायनल! कोलकाता अन् हैदराबाद भिडणार, कसा असेल सामना?
४) सूर्य आग ओकतोय, काळजी घ्या! राजस्थानात ५० डिग्री तापमानाची नोंद
५) भारतातील अत्यंत गरिबी आता तीन टक्क्यांपेक्षा कमी
६) भारतीय अंतराळवीरांना नासा देणार प्रशिक्षण
७) 'त्या' घटनेमुळं छाया कदम यांनी निवडलं अभिनयक्षेत्र; जुनी आठवण सांगताना भारावल्या
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) 10वी-12वीच्या परीक्षेतील ग्रेड पद्धत होणार बंद
२) लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच मुंबईत दारू विक्री
३) पुण्यातल्या 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी तपास अधिकारी बदलला
४) 8,000हून अधिक आयआयटीयन विद्यार्थी बेरोजगार
५) विदर्भात तापमान आणखी भडकणार
६) रायडूचा पुन्हा विराटवर प्रहार
७) सलमान खानची बिग बॉस ओटीटीमधून एक्झिट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) देवानेच मला पाठवलंय, कारण माझ्यातील शक्ती ही दैवी आहे; पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य
२) सोळाव्या वर्षी काम्याने सर केले माऊंट एव्हरेस्ट !
३) हैदराबादविरुद्ध राजस्थान यांच्यात आज क्वॉलिफायर-२ (ऑडिओ)
४) इलेक्टोरल बाँड्स खरेदीत दोन नंबरवर असणाऱ्या कंपनीला राज्यातील महत्वाची कंत्राटे
५) एक कोटी सेकंड हॅन्ड गाड्या बाजारात येणार
६) उत्तर भारत आणखी होरपळणार! हवामान विभागाचा पाच राज्यांसाठी रेडअलर्ट
७) ‘होय महाराजा’ ३१ मे रोजी येतोय चित्रपटगृहांत!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) पुणे अपघात प्रकरणात बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय
२) पुण्याने अनुभवल १० वर्षातील सर्वाधिक उकाडा, कारण काय?
३) भाजप, काँग्रेस अध्यक्षांना आयोगाची नोटीस
४) 1 जून पासून ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी RTOला जाण्याची गरज नाही; काय आहेत नवीन नियम?
५) बंगालमध्ये अनेक सामाजिक घटकांचा ‘ओबीसी’ दर्जा काढला
६) कोहली IPL मध्येही किंग! केला ऐतिहासिक पराक्रम
७) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ओटीटीवर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मराठीच्या पेपरमध्ये ३ हजार ३४२ जण नापास
२) कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का?
३) राजस्थान आणि बंगळूर यांच्यात आज एलिमिनेटरचा सामना
४) किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले
५) मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
६) मुंबईत मान्सून पूर्व पाऊस कधी येणार?
७) वयाच्या पंधराव्या वर्षी अक्षयच्या मुलाने सोडले घर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सर्वांत कमी मतदान महाराष्ट्रात
२) Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले
३) कोण गाठणार अंतिम फेरी? कोलकता-हैदराबादमध्ये आज ‘क्वॉलिफायर वन’ची लढत (ऑडिओ)
४) ‘इसीस’चे चार दहशतवादी अटकेत
५) गोपी थोटाकुरा ठरले अवकाश पर्यटक करणारे ते पहिले व्यक्ती
६) आपला विदेशातून 7 कोटी मिळाल्याचा ईडीचा दावा
७) मुक्ता बर्वेची लग्नासाठी अट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) पाचव्या टप्प्यात आज 49 मतदारसंघात मतदान
२) राज्यातील ३२ जिल्ह्यांना हिटस्ट्रोकचा फटका
३) मॉन्सूनची अंदमानमध्ये सलामी
४) उजनी ४४ वर्षांत पहिल्यांदाच गाठणार तळ
५) पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला 12 तासात जामीन
६) क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला
७) "लहान असताना अश्लील साईटवर माझे फोटो..."; जान्हवीने शेअर केला बालपणीचा वाईट अनुभव
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) राज्यात लोकसभेचा प्रचार संपला (ऑडिओ)
२) आज विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा
३) IPLमध्ये आज शेवटचा 'डबल हेडर' (ऑडिओ)
४) मेंदूवरही हवामान बदलाचा नकारात्मक परिणाम
५) AIमुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर
६) रेल्वे अपघातात मृत्यू मुखी झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना भरपाई द्यायलाच हवी - HC
७) अनिल कपूरचा ‘नायक’ पुन्हा येतोय
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners