
Sign up to save your podcasts
Or


१) राज ठाकरेंच्या PM मोदींकडे महाराष्ट्रासाठी ७ अपेक्षा
२) मुंबई उत्तर अन् मुंबई उत्तर-पश्चिम या मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)
३) चेन्नई-बंगळूरमध्ये प्ले ऑफसाठी झुंज (ऑडिओ)
४) राज्यात मॉन्सून कधी बरसेल? हवामान विभागाने वर्तविला अंदाज
५) मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?
६) मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
७) ‘कान्स’ गाजवण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री सज्ज
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) Covishield नंतर आता Covaxin लसीनंही दुष्परिणाम झाल्याचं निरिक्षण
२) मुंबई उत्तर-पूर्व अन् मुंबई उत्तर-मध्य या मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)
३) IPL 2024 : 67 व्या सामन्यात मुंबई विरुद्ध लखनऊ यांच्यात लढत (ऑडिओ)
४) ईडीला थेट अटक करता येणार नाही - सुप्रीम कोर्ट
५) पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय
६) आरसीबी-दिल्ली सामन्यात शिळं जेवण! कर्नाटक क्रिकेट असोसिएशन विरोधात FIR दाखल
७) मुलीच्या लग्नाचं बजेट माझ्या 'लो बजेट' फिल्म इतकं; अनुराग कश्यप असं का म्हणाला?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; किती लोकांना मिळालं? जाणून घ्या
२) मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई-दक्षिण या लोकसभा मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)
३) IPL 2024 : हैदराबाद विरूद्ध गुजरात या संघांमध्ये रंगणार सामना (ऑडिओ)
४) आदित्य L1 अन् चांद्रयानानं घेतली सौर वादळानं पृथ्वीला दिलेल्या धडकेची नोंद
५) पोलीस भरतीसाठी उमेदवारांना निवडावा लागणार एकच जिल्हा
६) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक ईशा अंबानींचं तरुणींना आवाहन; म्हणाल्या, देशासाठी....
७) सिनेमासाठी सोहानं घरी न सांगता आपला कॉर्पोरेटचा जॉब सोडला; पुढे काय घडलं?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) पतिसोबत रोज कुरकुरेंसाठी किरकिर! प्रकरण गेलं थेट घटस्फोटापर्यंत
२) ठाणे-कल्याण-भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
३) IPL 2024: राजस्थान विरुद्ध पंजाब संघांमध्ये आज लढत, सामन्याची वैशिष्ट्ये काय? (ऑडिओ)
४) गाझामध्ये हल्ल्यात मूळ पुण्याच्या निवृत्त लष्कारी अधिकाऱ्याचा मृत्यू
५) मेलिंडा गेट्स 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेनशन’मधून बाहेर पडणार
६) घाऊक महागाईचा एप्रिलमध्ये उच्चांक! जूनमध्ये धान्य-भाज्यांच्या किंमती वाढणार
७) 'भिडू' शब्द वापरायचाय? आधी माझी परवानगी घ्या; जग्गू दादाची दिल्ली हायकोर्टात धाव
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1) घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यानं भीषण अपघात
2) पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
3) IPL 2024 : प्ले ऑफसाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक; केएल राहुल लखनौचं नेतृत्व करणार?
4) डुक्कराच्या मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण केलेला रुग्ण रिचर्ड रिक स्लेमन यांचं निधन
5) चौथ्या टप्प्यातील 96 जागांसाठी ६२.५८ टक्के मतदान
6) अंतराळ उद्योग ‘खासगी’ भरारी घेणार; विपुल संधी असल्याचे ‘इस्रो’च्या संचालकांचे मत
7) "स्टारकिड असले तरीपण सामान्य बालपण"; गिरीजा ओक झाली व्यक्त
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1) देशभरात आज चौथ्या टप्प्यातील मतदान; बीड, औरंगाबाद, पुण्यासह महाराष्ट्रात ११ जागा
2) दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
3) IPL 2024 : आयपीएलमध्ये आज कोलकाता विरुद्ध गुजरात अशी होणार लढत (ऑडिओ)
4) महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट! तब्बल 'इतके' रुग्ण आढळले
5) विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार ‘RTE’ प्रवेश; शालेय शिक्षणचा नवा आदेश
6) 'एव्हरेस्ट मॅन'चा भीम पराक्रम! स्वत:चाच विक्रम मोडीत 29 वेळा सर केलं शिखर
7) माझ्या सावत्र मुलीनं मला 'आई' म्हणावं ही अपेक्षाच नाही; दिया मिर्झा असं का म्हणाली?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1) पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक
2) धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा
3) IPL 2024 : चेन्नई विरुद्ध राजस्थान आणि दिल्ली विरुद्ध बंगळुरु या दोन सामन्यांचा आढावा
4) मराठीला अभिजात दर्जा देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे का?
5) Microsoft जुलैमध्ये स्वतःचं 'मोबाईल गेम स्टोर' लाँच करणार
6) टाटासह 15 कंपन्यांनी NBFC नोंदणी प्रमाणपत्रं केली परत, काय आहे प्रकरण?
7) करीना कपूरच्या एका पुस्तकामुळं उफाळला वाद; हायकोर्टानं बजावली नोटीस
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) एप्रिल महिन्यात नोकऱ्यांमध्ये 9 टक्के वाढ; 'या' क्षेत्रात सर्वाधिक संधी
२) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
३) IPL 2024 : कशी असेल आजची कोलकाता आणि मुंबई संघातील लढत? (ऑडिओ)
४) ब्रिजभूषण सिंहविरोधात आरोपांची निश्चितीचे कोर्टाचे आदेश
५) अखेर अरविंद केजरीवाल यांना अखेर अंतरिम जामीन मंजूर
६) गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Pay पेक्षा काय आहे वेगळं?
७) बड्या स्टार्सची आता क्रेझ नाही, कारण..."; श्रेयस तळपदेचं मोठं भाष्य
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1) चंद्राबाबत मोठी बातमी! नासाची मून एक्स्प्रेसची तयारी सुरू
2) नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
3) IPL 2024 : कशी असेल गुजरात आणि चेन्नई संघातील लढत? (ऑडिओ)
4) हरियाणात बहुमत चाचणीची मागणी; काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटणार
5) भारतास अस्थिर करण्याचा डाव; रशियाचा अमेरिकेवर आरोप
6) कैद्यांनाही कुटुंबीयांसोबत साधता येणार फोनवरून संवाद
7) टीव्ही मालिकाविश्वात पहिल्यांदाच AI चा वापर; 'या' मराठी मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) 'रिंकल अच्छे है' : प्रत्येक सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना
२) शिरुर लोकसभा मतदारसंघाचा आढावा
३) IPL 2024 : कशी असेल पंजाब आणि बंगळुरु संघातील लढत?
४) सॅम पित्रोदांचा अखेर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या चेअरमनपदाचा राजीनामा
५) विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर
६) Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्ड कोरोना लसीचं उत्पादन
७) माझ्या कॅन्सरचं निदान झालं तेव्हा नवऱ्याचा चेहरा...; सोनाली बेंद्रेनं सांगितली आपबिती
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners