
Sign up to save your podcasts
Or


१) EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं
२) पुणे लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)
३) सनरायझर्स हैदराबाद - लखनौ आज आमने-सामने (ऑ़डिओ)
४) मुलांना ‘व्हर्च्युअल स्पर्श’ याबाबतही शिक्षित करणं अत्यावश्यक : दिल्ली हायकोर्ट
५) सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात
६) राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; माहिती अधिकारातून संभ्रम दूर
७) मराठी नको म्हणणार्या लोकांना मत देऊ नका - रेणुका शहाणे
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग पुन्हा झाला मोकळा२) मावळ लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज दिल्ली विरूद्ध राजस्थान (ऑडिओ४) भाजपती वडेट्टीवारांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार५) सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी६) केजरीवालांच्या अडचणीत वाढ; खलिस्तानवाद्यांकडून निधी घेतल्याचा आरोप७) ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा२) जालना लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) मुंबईसाठी आता प्रतिष्ठेची लढत; हैदराबादचा संघ प्ले ऑफसाठी खेळणार (ऑडिओ)४) कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या; वडेट्टीवारांच्या वक्तव्याने वाद ५) देशातील ४४ टक्के लोकसंख्येला श्वासोच्छवासाच्या त्रास; नेमकं कारण काय?६)भारत- पाकिस्तान लढत ६ ऑक्टोबरला; महिला टी-२० विश्वकरंडकाचे वेळापत्रक जाहीर७) लारा दत्ताचे वाढत्या वयाबद्दल वक्तव्य!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला२) रावेर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आज केकेआर विरूद्ध लखनौ तर चेन्नई विरूद्ध पंजाब (ऑडिओ)४) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली.... पण शेतकऱ्यांना फायदा किती?५) इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या ६) पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक ७) प्रतिक गांधी साकारतोय 'गांधी'
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६) IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?७) ‘कोस्टल रोड’बाबत अमिताभ यांच्या प्रतिक्रियेवरून राजकीय वाद
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात२) जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)४) कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट६) इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल७) ‘नाच गं घुमा’चा पहिल्याच दिवशी२.१३ कोटींचा व्यवसाय
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) "क्लीनचिट मी दिलेली नाही"; भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांना थेट उत्तर
२) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
३) IPLच्या 50 व्या सामन्यात आज टॉपर राजस्थान अन् पॉवरफुल हैदराबाद संघात रंगणार सामना
४) अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवानगी हायकोर्टानं नाकारली
५) सिद्धू मुसेवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या
६) नागपूरच्या राजेश जोशींचा विक्रम; सर्वात छोट्या व हलक्या विमानाची केली निर्मिती
७) 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच? हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत होतोय प्रयोग
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) नव्या कायद्यांमुळे कामगार चळवळीची वाताहात! (कामगार दिन विशेष)२) अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) चेन्नई आणि पंजाब या दोन संघात आज महत्वाची लढत (ऑडिओ)४) कोरोनाचा जनुकीय आराखडा मांडणारे चीनी वैज्ञानिक झँग योंगझेन यांचं आंदोलन५) पतंजलीच्या माफीनाम्यात बाबा रामदेवांच्या नावाची सुप्रीम कोर्टाकडून दखल६) छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर पुन्हा ’स्ट्राईक’; 3 महिलांसह 9 नक्षलवादी ठार७) 2022च्या आयपीएल घोटाळ्यावर येतोय बॉलिवूड सिनेमा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) डोंबिवलीत झाडांवर विषप्रयोग?२) बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) वाढदिवशी रोहितला विजयाची भेट? मुंबई इंडियन्सचा आज लखनौविरुद्ध महत्त्वाचा सामना (ऑडिओ)४) ‘इंदूर’मध्येही सुरतची पुनरावृत्ती; काँग्रेस उमेदवाराची भाजपशी ‘हात’मिळवणी ५) पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध६) ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात७) पापाराझींच्या नाराजीवर बोलली तापसी पन्नू!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वाढणार उन्हाचा तडाखा२) लातूर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा (ऑडिओ)४) माणकोली उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद५) एफडीए कडून ब्रँडेड मसाल्यांची तपासणी, राज्यात विशेष मोहीम ६) दहा दिवसांमध्येच कोसळले सोन्याचे भाव; काय आहे कारण?७) ‘रोमँटिक दृश्यांमुळे अनेक चित्रपट गमावले’ - मृणाल ठाकूर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners