Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • रायगडमध्ये कशी आहे निवडणुकीची हवा? ते अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरून आला उमेदवार

    १) मुंबईत वाढत्या तापमानामुळे लहान मुलांना अन्नबाधा२) रायगड लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ) ३) लखनौसमोर चेन्नईच्या गोलंदाजांचे आव्हान (ऑडिओ)४) नेस्ले कंपनी सरकारच्या रडारवर; अहवालात मोठा खुलासा, बेबी फूडमध्ये मिसळली साखर५)  पीएफ नियमांमध्ये मोठा बदल; पैसे काढण्याबाबतचे नियम बदलले६)  रेड्यावरून यमराजाच्या वेशात येऊन अर्ज दाखल७)  शिल्पा शेट्टीच्या संपत्तीवर ‘ईडी’कडून टाच
    स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    9 min
  • परभणीत विजयाचा गुलाल कोण उधळणार? ते विदर्भ, मराठवाड्यात गोविंदा ठरतोय ‘स्टार कॅम्पेनर’

    १)  कोविड योद्ध्यांना भरपाई नाकारली, उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे २)  परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३)  आज मुंबईची पंजाबशी लढत (ऑडिओ)४)  भारताची लोकसंख्या पोहचली १४४ कोटींवर ५)  निवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर६)  आयपीएल सामन्याच्या तिकीटाची किंमत कशी ठरते?७)  विदर्भ, मराठवाड्यात गोविंदा ठरतोय ‘स्टार कॅम्पेनर’
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    10 min
  • हिंगोली लोकसभेत कोणाची हवा? ते पोलिस भरतीच्या एका जागेसाठी १०२ उमेदवार

    १) राज्यात पोलिस भरतीच्या एका जागेसाठी १०२ उमेदवार२) हिंगोली लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये गुजरात-दिल्ली आमने-सामने (ऑडिओ)४) लहान मुलांना उष्णतेच्या लाटेचा त्रास; राज ठाकरेंची शाळांना सुट्टी देण्याची मागणी,५) ISRO ने पुन्हा जगात नाव कमावलं! रॉकेट इंजिन तंत्रज्ञानात मिळवले मोठे यश, सविस्तर वाचा...६) BSF सोबतच्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार७)...म्‍हणून मी सोशल मीडियापासून दूर : चिन्मय मांडलेकर 
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    10 min
  • अशोक चव्हाणांच्या होमग्राउंडवर भाजपचं काय होणार? ते  आयपीएलमध्ये आज कोलकता विरुद्ध राजस्थान सामना

    १) मान्सून यंदा समाधानकारकरित्या बरसणार; IMD चा अंदाज२)  नांदेड लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३)  कोलकता-राजस्थान यांच्यात ईडन गार्डन स्टेडियममध्ये थरार रंगणार (ऑडिओ)४)  वाढत्या उकाड्याने मुंबईकर हैराण५)  मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी६)  Iran-Israel war : तुमच्यावर काय होणार परिणाम?७)  ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर आधारित पहिलाच मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू
    स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    10 min
  • अकोल्यात लोकसभेचं मैदान कोण मारणार? ते सलमानच्या घराबाहेर गोळीबार

    १)  सलमान खानच्या घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार२)  अकोल्यात लोकसभेचं मैदान कोण मारणार?  (ऑडिओ)३) बंगळूर आज हैदराबादला रोखणार?  (ऑ़डिओ)४) विवाहित मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते का? हायकोर्टाने दिला हा निर्णय  ५) अ‍ॅपलच्या ग्राहकांना कंपनीने दिलं मोठं गिफ्ट! आता स्वस्तात दुरूस्त होणार आयफोन६) रामनवमी निमित्ताने शिर्डीचे साईमंदिर रात्रभर दर्शनाला खुले७) राम चरणला डॉक्टरेट पदवी
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    10 min
  • शिंदे की ठाकरे, यवतमाळ-वाशिममध्ये कोण बाजी मारणार? ते नेपोटिझमवर विद्याचं रोखठोक भाष्य

    १) मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटीस२)  अकोला लोकसभा मतदारसंघ आढावा ३)  लखनौच्या संघासमोर कोलकत्याचे आव्हान तर मुंबई - चेन्नईच्या लढतीत धोनीवर नजरा ४)  पश्‍चिम रेल्वेने रविवारी घेतलेला मेगाब्लॉक केला रद्द ५)  क्यूआर कोडमुळे हरवलेल्या मुलाची परत पालकांशी भेट६)  पहिल्या टप्प्यातील सर्व्हे काँग्रेससाठी दिलासादायक७)  विद्या बालनचे नेपोटिझमवर भाष्‍य

    स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    12 min
  • लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून कोण बाजी मारणार? ते राजस्थान आज पंजाब किंग्सशी भिडणा

    १)  शहीदाच्या विधवेला लाभ देणे शक्य नाही, शिंदे सरकारचा अजब युक्तिवाद; हायकोर्टाने फटकारले२)  अमरावती लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३)  आयपीएलमध्ये राजस्थान आज पंजाब किंग्सशी भिडणार(ऑडिओ)४)  पुण्यात शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल५)  रूग्णांच्या जीवाशी खेळ, ४५ टक्के सरकारी डॉक्टर गोळ्यांची नावे लिहीताना करतात हलगर्जीपणा, ICMR चा रिपोर्ट६)  पेपर तपासताना झाल्या प्रचंड चुका! शिक्षकांकडून वसूल केले अडीच कोटी रुपये७)  वीकेंड असणार खास; घरबसल्या पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

    स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    11 min
  • पतीलाही पत्नीकडं पोटगी मागण्याचा अधिकार ते बुलडाण्यात कशी आहे निवडणुकीची हवा?

    १) पतीलाही पत्नीकडे पोटगी मागण्याचा अधिकार - मुंबई हायकोर्ट२) बुलडाण्यात कशी आहे निवडणुकीची हवा? ३) आयपीएलमध्ये आज लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना कसा होईल?  ४) शंभर वर्षीय मतदारांसाठी निवडणूक पथक तीन राज्यांच्या सीमेवर५) राज्यात मुंबईचा 'चहा 'सर्वाधिक महाग६) जागतीक तापमानवाढ रोखण्यासाठी मानवजातीकडं दोनच वर्षाचा कालावधी शिल्ल्क ७) ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खानच्या घरासमोर चाहत्यांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    11 min
  • आयपीएलमध्ये आज विराट- बुमरा आमनेसामने ते वर्ध्यात कोणाचं पारडं जड?

    १)  राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा जाहीर, याचा फायदा कोणाला?

    २)  वर्धा लोकसभा मतदारसंघ आढावा

    ३)  मुंबई इंडियन्सचे सलग दुसऱ्या विजयाचे ध्येय, वानखेडे स्टेडियममध्ये आज बंगळूरशी लढत 

    ४)  पैसे काढण्यासाठी बँक आणि ATMमध्ये जाण्याची गरज नाही; अशा प्रकारे मिळवा घरबसल्या कॅश

    ५)  इलॉन मस्क लवकरच भारत दौऱ्यावर; मोठ्या घोषणा करणार

    ६)  पगारवाढीच्या काळात लोकांची ज्योतिष्याकडे धाव

    ७) तात्या विंचू परत येतोय! दिग्दर्शक महेश कोठारेंनी केली 'झपाटलेला 3' सिनेमाची घोषणा

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    11 min
  • गडचिरोली- चिमूर लोकसभा कोण जिंकणार? ते पुण्यात समोस्यामध्ये सापडले कंडोम, गुटखा अन् खडे

    १)  महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला!

    २)  गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघ आढावा 

    ३)  राजस्थान रॉयल्स सलग पाचव्या विजयासाठी सज्ज 

    ४)  समोस्यामध्ये चक्क कंडोम, गुटखा अन् खडे, पुण्याच्या ऑटो कंपनीमध्ये घडतंय तरी काय?

    ५)   प्रक्षोभक भाषणाप्रकरणी नीतेश राणेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

    ६)  ग्राहकांना मोठा धक्का! आईस्क्रीम, केक आणि चॉकलेट होणार महाग; काय आहे कारण?  

    ७)  बहुप्रतीक्षित चित्रपट ‘संगीत मानापमान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    10 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,625 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

38 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners