
Sign up to save your podcasts
Or


१) मुंबईतील वरळी-वांद्रे सी लिंकवर सोमवारपासून टोल वाढणार
२) भारतातील सुशिक्षित तरुण अधिक बेरोजगार; ILOचा धक्कादायक अहवाल
३) IPL मध्ये लखनऊ विरुद्ध पंजाब या संघांत होणार लढत; सामना कसा होईल? विश्लेषण ऐका
४) अजित पवारांना धक्का! निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा, लोकसभा लढवणार
५) भारताच्या कामगिरीवर बिल गेट्स समाधानी
६) लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला आयकर विभागाकडून 1,700 कोटी रुपयांची नोटीस
७) इनसाईडर-आऊटसाईडर या वादात शाहरुख खान हे बेस्ट उत्तर - क्रिती सॅनन
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) विशिष्ट राजकीय समूहाकडून न्यायपालिकेवर दबाव; सहाशे वकिलांचं सरन्यायाधिशांना पत्र
२) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महत्वाचा बदल; सुकाणू समितीनं घेतला मोठा निर्णय
३) IPL मध्ये RCB विरुद्ध KKR या संघांत होणार लढत; सामना कसा होईल? विश्लेषण ऐका
४) जपानचा मानवरहित चांद्रयानाचा लँडर ‘स्लिम’ १५ दिवसांनंतर पुन्हा झाला जागृत
५) देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा काँग्रेसला रामराम
६) मनरेगा मजुरांच्या मजुरीत वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय
७) नवाजुद्दीनचा पत्नीसोबतचा वाद अखेर मिटला!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) ईडीनं छापेमारीत जप्त केलेले पैसे गरिबांना मिळणार; मोदींची घोषणा २) भारतात ८३ टक्के तरुणांच्या हाताला काम नाही; अहवाल नेमका काय सांगतोय? ३) IPLमध्ये राजस्थान विरुद्ध दिल्लीच्या संघांत होणार लढत; 'हे' असतील सामन्याचे की पॉईंट ४) राज्यातील पोलिस भरतीच्या अर्जांना १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ५) युक्रेन-रशिया युद्धात सहभागी झालेले रशियन सैन्यातील दोघं भारतीय देशात परतणार६) आधी कॉम्प्युटरला विरोध आता AIचा वापर; माकपचा लोकसभा निवडणुकीत तंत्रज्ञानावर भर ७) "बॉलिवूडसाठी आपण आऊटसाईडर होतो"; शाहीद कपूरनं सांगितला बॉलिवूडमधला स्ट्रगल
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) सकाळ माध्यम समुहाच्या 'श्री फॅमिली गाईड' उपक्रमात आज 'पादुका दर्शन'चा दुसरा दिवस
२) ...मग भारत विकसित कसा होणार? रघुराम राजन यांचं सडेतोड भाष्य
३) IPLमध्ये मुंबई विरुद्ध हैदराबाद संघांत होणार लढत; काय असतील सामन्यातील महत्वाचे मुद्दे?
४) भारताची आर्थिक राजधानी मुंबई ठरली आशियातील अब्जाधिशांची राजधानी
५) सोनम वांगचूक यांच्याकडून हिमालयातील उपोषण मागे, पण...
६) जामीन देताना निवडणूक न लढवण्याची अट म्हणजे मुलभूत अधिकारांवर गदा - SC
७) लैंगिक छळ प्रकरणात जेनिफर मिस्त्रीनं लढाई जिंकली! 'तारक मेहता' निर्माता असित मोदीला दंड
स्क्रीप्ट अॅण्ड रिसर्च - अमित उजागरे
१) सकाळ माध्यम समुहाच्या श्री फॅमिली गाईड उपक्रमात आज पार पडणार 'पादुका दर्शन' सोहळा
२) धुळवडीला जावयाची गाढवावरून काढली जाते मिरवणूक! 90 वर्षापूर्वीची ही परंपरा काय आहे?
३) IPLमध्ये चेन्नई आणि गुजरातच्या संघांत होणार लढत; काय असतील सामन्यातील महत्वाचे मुद्दे?
४) आचारसंहितेचा टोल फ्री क्रमांक 1950 बंद! cVIGIL ॲपवर तक्रार करण्याचे आवाहन
५) धुळवड खेळताना नोटांवर रंग लागलाय? अशा नोटांबाबत काय आहे RBIचा नियम?
६) 'खलिस्तानी गटांनी आठ वर्षांमध्ये 'आप'ला दिले १३३ कोटी', गुरपतवंतसिंग पन्नूनचा दावा
७) सुप्रिया श्रीनेत यांच्या कथित वादग्रस्त पोस्टवर कंगनाचं उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) मनोज जरांगेंचं ठरलं! प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देणार
२) केजरीवालांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीची 31 तारखेला महारॅली
३) IPL 2024 : पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
४) आता जिमला जायची गरजच नाही? वैज्ञानिकांनी तयार केली 'व्यायामाची गोळी'
५) चांद्रयान-3 लँडिंग साइटचं नाव 'शिवशक्ती'
६) मोहम्मद आमिर निवृत्ती घेतली मागे, वर्ल्डकप खेळणार?
७) "त्यानं माझ्या छातीला..."; प्रिया बापटनं सांगितला धक्कादायक अनुभव
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) ‘वंचित’ला सोबत घेण्याचे ‘मविआ’चे कोडे सुटेना
२) बनावट सीबीएसई शाळांचं रॅकेट! ठाणे, पुण्यातील शाळांची मान्यता रद्द
३) IPL 2024 : आज राजस्थान विरूद्ध लखनौ आणि गुजरात गुजरात विरूद्ध मुंबई इंडियन्स (ऑडिओ)
४) कांदा निर्यातबंदीला अनिश्चितकाळासाठी मुदतवाढ
५) मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक; जाणून घ्या संपुर्ण माहिती
६) जोडीदाराच्या मोबाईलमध्ये घुसण्यात भारतीय पुढे; हेरगिरीच्या माध्यमातून वाढतोय 'डिजिटल व्हॉयलेंस
७) "मला भेटायचं असेल तर ..."; अनुराग कश्यपच्या पोस्टनं वेधलं लक्ष
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मराठा आरक्षणानंतरही ‘एसईबीसी’ प्रमाणपत्राची प्रतीक्षाच
२) सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असल्याने ग्राहकांची होणार गैरसोय
३) IPL च्या पहिल्या डबल हेडरमध्ये दिल्ली- पंजाब आणि कोलकता- हैदराबाद भिडणार
४) पोलिसांना बघताच ड्रग्ज पेडलरचा हृदयविकाराने मृत्यू
५) इस्रोच्या 'पुष्पक' विमानाने रचला इतिहास!
६) IPL मध्ये खेळाडूंवर पडतो पैशांचा पाऊस; पण खर्च करण्यासाठी पैसा येतो कुठून?
७) लोकसभेसाठी उत्तर मध्य मुंबईतून राज बब्बर, स्वरा भास्करच्या नावाची चर्चा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉण्डच्या नंबर्ससह सर्व माहिती जाहीर
२) आजपासून आयपीएलच्या 17व्या सिझनला सुरूवात; CSK अन् RCB भिडणार (ऑडिओ)
३) दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक; नेमकं प्रकरण काय?
४) काँग्रेसची महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
५) MPSCच्या एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या
६) धोनी फिट होता तरी CSKनं का बदलला कॅप्टन? जाणून घ्या तीन कारणं
७) ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ रंगभुमीवर येतंय नव्या रुपात
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) आनंदी देशांच्या निर्देशांकात भारत १२६ व्या क्रमांकावर
२) पाणी टंचाईचे भीषण सावट! महाराष्ट्रात अकरा टक्के कमी पाणीसाठा
३) ही महत्त्वाची आर्थिक कामे 31 मार्चपूर्वीच करा पूर्ण; अन्यथा होईल मोठं नुकसान
४) ‘एचआयव्ही’वर उपचार शोधण्याच्या प्रयत्नांत संशोधकांनी मोठे यश
५) मोबाईल वापरुन बोटं दुखतायत? गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण.. वेळीच घ्या खबरदारी
६) भारताच्या पंकज अडवाणीची जागतिक स्तरावर दखल, हॉल ऑफ फेममध्ये झाला समावेश
७) त्या चित्रपटांच्या अपयशातून बाहेर पडायला खूप वर्ष लागली; साराचा खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners