
Sign up to save your podcasts
Or


१) सीएए अंमलबजावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
२) सर्वोच्च न्यायालयाचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दिलासा
३) भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश
४) लोकसभा निवडणुकांत ७१ हजारहून अधिक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
५) निवडणुकी आधी गुगलवर वाढल्या राजकीय जाहिराती
६) आयपीएलमध्ये नव्या रिव्ह्यू प्रणालीचे तंत्रज्ञान
७) राखी सावंतच्या विरोधात समीर वानखेडे कोर्टात
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) निवडक माहितीच उघड करून नका; ‘एसबीआय’वर न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
२) महायुतीतला चौथा पक्ष मनसे? दक्षिण मुंबईची जागा देणार
३) मद्यप्रेमींना मिळणार दर्जेदार मद्य; राज्य उत्पादन शुल्क विभाग परदेशातून मागवणार यंत्र
४) नारायण मूर्तींची नातवाला १५ लाख शेअर्स भेट
५) खते अडकली आचारसंहितेमध्ये; गोणीवरील पंतप्रधानांच्या फोटोने विक्रेत्यांची गोची
६) रोहित अन् पांड्यामध्ये ६३ दिवसांपासून संभाषणच नाही...
७) मराठी चित्रपटात काम करायला तयार पण... आयुष्यमान खुरानाने सांगितली अट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) रोखे प्राप्त करण्यात भाजप आघाडीवर तर तृणमूल दुसऱ्या क्रमांकावर
२) १८ पाकिस्तानी निर्वासित झाले भारतीय नागरिक
३) निर्यातबंदीने कांद्याचे ३ हजार १६१ कोटींचे नुकसान
४) कोयता गँगच्या म्होरक्याचा कोयत्यानेच केला अंत
५) तुमच्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घ्या एका क्लिकवर..
६) वर्ल्डकप पराभवाला रोहित-राहुल जबाबदार - मोहम्मद कैफ
७) 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमाला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना रणदीप हुड्डाचं सडेतोड उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर (ऑडिओ)
२) रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल
३) विदर्भात आज पावसाचा इशारा
४) मध्य रेल्वेवर आणखी १२ होळी विशेष ट्रेन
५) खिशात मोबाईल नसेल तर तुम्हीही दचकता? होऊ शकते 'नोमोफोबिया'ची लागण....
६) WPL च्या फायनलमध्ये आज भिडणार स्मृती अन् लेनिंग
७) मनोज बाजपेयी स्टारर ‘जोरम’चे दिग्दर्शक घर भाडंही भरण्यास असमर्थ
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) लोकसभेचा बिगुल आज वाजणार
२) सरकारच्या नव्या ‘ईव्ही’ धोरणाला मंजुरी
३) राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेसकोडची सक्ती
४) ‘जलसंधारण’च्या परीक्षेवर अखेर पाणी! भरती पुन्हा वादात
५) चोरांची फेव्हरेट आहे 'ही' गाडी.... यावर्षी सर्वाधिक झाली चोरी
६) वेळेचे बंधन आता कायमस्वरूपी
७) ‘मधुबाला’ हा बायोपिक लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) निवडणूक आयोगानं इलेक्टोरल बॉन्ड संबंधीचा तपशील वेबसाईटवर केला प्रसिद्ध
२) देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात दोन रुपयांनी कपात
३) 'वन नेशन, वन इलेक्शन'ला 15 राष्ट्रीय पक्षांचा विरोध तर 2 पक्षांचं समर्थन
४) अयोध्येतील राम मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सोय नाही; ट्रस्टनं केलं स्पष्ट
५) चीनमध्ये कामगारांऐवजी रोबोला पसंती; जगाच्या साडेबारा पट अधिक वापर
६) रणजी जिंकणाऱ्या मुंबईवर कोट्यवधींचा वर्षाव; विदर्भलाही मिळणार 'इतके' कोटी रूपये
७) ‘द डायरी ऑफ वेस्ट बेंगाल’ सिनेमातून दीदी शब्द वगळा; सेन्सॉर मंडळाची सूचना
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) भाजपची दुसरी यादी जाहीर; पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यांना संधी
२) महाराष्ट्रातील निवडणुकीवर दुष्काळाचे गडद सावट
३) झटपट कर्ज ‘अमाप’, पालकांच्या डोक्याला ‘ताप’! तरुणाई कर्जाच्या विळख्यात
४) ‘नासा’चा हिंदीतून संदेश, गुरु ग्रहाच्या चंद्रावर मोहीम
५) अहमदनगर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर म्हणून ओळखलं जाणार
६) 'माझ्या शस्त्रक्रियेला 15 दिवस झाले अन् मी...' मोहम्मद शमीने दिली मोठी अपडेट
७) 'इंडस्ट्रीत टिकून राहायचं असेल तर...'; रणवीर शौरीचं 'बॉलीवूड पॉलिटिक्स'वर भाष्य स्क्रीप्ट अँड
रिसर्च - अमित उजागरे
१) Sakal Survey : लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा मूड काय? (ऑडिओ)
२) पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन दीड महिने राहणार बंद
३) 15 मार्चनंतर पेटीएमच्या कोणत्या सेवा होणार बंद? पहा संपूर्ण यादी
४) मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख
५) 'एआय'मुळे येऊ शकतं मोठं वीज संकट!
६) रिषभ पंतचे १४ महिन्यांनंतर पुनरागमन
७) एड शीरन मुंबईच्या शाळेत काय करतोय? मराठी पोरांसोबत घातला धुमाकूळ...
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) देशभरात CAA लागू; केंद्रानं काढली अधिसूचना (ऑडिओ)
२) अमरावतीच्या पांढरी खानमपूर गावातील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला! (ऑडिओ)
३) पुण्यात वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गाला मंजुरी
४) पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक
५) लष्कराच्या भात्यात आता ‘दिव्यास्त्र’
६) मुंबईने दाखवली ‘खडूस’ वृत्ती; रणजी करंडकावर पकड
७) आयुष्यातलं पहिलं ऑस्कर, ओपनहायमरचा दिग्दर्शक नोलन झाला भावूक!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) तिसऱ्या मुंबईसाठी एक इंच जमीन देणार नाही!; शेतकऱ्यांचा निर्धार
२) बिघडले काजूचे अर्थकारण, कोट्यवधीच्या उलाढालीवर परिणाम
३) पेंटर वडिलांना अर्धांगवायू...10 बाय 5 फुटाचं घरं..धारावीचा 'उमेश' बनला आर्मी ऑफिसर
४) प्रार्थनास्थळावर कारवाईची अफवा पसरविणाऱ्या ३४ जणांविरुद्ध गुन्हा
५) व्हॉट्सअॅप कॉलिंग सुरक्षित करण्यासाठी नवं फिचर
६) 'सिक्सर किंग'ची राजकारणात तुफानी एन्ट्री!
७) 'माझं आडनाव जर देशपांडे, जोशी अन् कुलकर्णी असतं तर....' प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाईक काय बोलून गेल्या?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners