
Sign up to save your podcasts
Or


१) गुजरातचं बनलंय ड्रग्जचं आगार! पुन्हा 3,300 किलो ड्रग्ज जप्त
२) मुंबईकरांना दिलासा! शहरातील तापमानात होणार घसरण
३) २०२४मध्ये भारतीयांच्या पगारात किती होणार वाढ?
४) किती वयापर्यंत महिला नैसर्गिकरित्या गरोदर राहू शकतात? (ऑडिओ))
५) ‘कोल्हापुरी’साठी ‘क्यूआर कोड’, बनावट उत्पादनास बसणार चाप
६) BCCIच्या वर्षिक करारात कोणाचं प्रमोशन तर कोणाचं डिमोशन?
७) अभिनेत्री अन् माजी खासदार जयाप्रदा फरार घोषित
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) अजितदादांनी अंतरिम अर्थसंकल्पातून काय मिळालं? (ऑडिओ)
२) पतंजली औषधी उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी
३) कर्करोग उपचारांचे दुष्परिणाम कमी करणाऱ्या औषधाचा शोध
४) ‘गगनयान मोहिमेवर अंतराळात जाणार 'हे' चार भारतीय हवाई दलाचे वैमानिक
५) पुणेकरांनो.. असा साजरा करा यंदाचा 'विज्ञान दिन'
६) BCCIची मात्रा लागू पडली, अखेर अय्यर रणजी खेळणार
७) सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म्स तोट्यात, 'क्वीन' कंगनाचं मोठं विधान
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) अजित पवार आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प; सर्वसामान्यांना काय मिळणार
२) मुंबईत तापणार; कमाल तापमान जाणार ३६ अंशांच्या वर
३) महिलांना वाऱ्यावर सोडू शकत नाही...; सुप्रीम कोर्टानं केंद्राला फटकारलं
४) मार्चमध्ये ‘इतक्या' दिवस बँका राहणार बंद
५) तुम्ही शेतीकडे लक्ष द्या, टेक कंपनीच्या CEOचा तरुणांना सल्ला
६) ध्रुव जुरेल हीट! इशान किशनचा पत्ता कट, पंतचं टेन्शन वाढलं
७) आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता; मराठी अभिनेत्रीची सणसणीत पोस्ट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) जरांगेंच्या गंभीर आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
२) मुंबई-गोवा महामार्गावर १० वर्षांत ६ हजार कोटी खर्च, तरीही रस्ता अपूर्णच
३) मुंबई भोवती आवळला ‘टीबी’चा फास
४) 'बुढ्ढी के बाल' म्हणून फेमस कॉटन कँडीवर बंदी का?
५) चालकाविना मालगाडी धावली ७८ किलोमीटर
६) दमदार खेळीनंतर ध्रुव जुरेलचा 'कारगिल हिरो' वडिलांना सलाम
७) तमिळ फिल्म प्रोड्यूसरच निघाला ड्रग्ज ट्रॅफिकिंगचा 'मास्टरमाईंड'
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) १ जुलैपासून देशात लागू होणार तीन नवे फौजदारी कायदे
२)राज्यातील वीज ग्राहकांच्या घरी लागणार स्मार्ट मीटर
३)राज्यसभेसाठी ३६ टक्के उमेदवारांवर गुन्हे
४)रायगडावरील नाणे दरवाज्याचं होतंय जतन
५)तुमच्या खिशाला बसणार कात्री; कंपन्यानी दिले संकेत
६) मुंबईची 'ही' स्टार नाराळाच्या फांदीनं खेळायची क्रिकेट
७) बच्चनचा नातूही एन्गझायटीचा शिकार, कसा आला बाहेर?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) पुणे ड्रग्स प्रकरणात सर्वात मोठी अपडेट!
२) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार घेणार मोठे निर्णय
३) रविवारच्या मेगाब्लॉकमधून मुंबईकरांची सुटका
४) मॅकडोनाल्डच्या पदार्थांमधून चीज झाले हद्दपार
५) म्हाडाची ५३११ घरे कोणाच्या नशिबात, आज लॉटरी!
६) कोल्हापूरचा दर्शन ठरला युरोपियन लीगमध्ये खेळणारा पहिला महाराष्ट्राचा फुटबॉलपटू
७) सोनू सूदला कळलंही नाही, चाहत्याने भरलं जेवणाचं बिल!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) हर्बल फेअरनेस क्रीम वापरल्यामुळं दोघांना किडनी विकार
२) सरकारच्या आदेशानंतर अखेर ट्विटर नमलं! 'त्या' पोस्ट हटवणार (ऑडिओ)
३) आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, हायव्होलटेज सामन्यांचं शेड्युल कसं असणार? (ऑडिओ)
४) धार्मिक पर्यटनातून पुढील पाच वर्षात 2 लाख नवे रोजगार होणार निर्माण
५) कांदा धोरणातील धरसोड थांबेना, केंद्राची ५४ हजार टन निर्यातीला परवानगी
६) आता अकबर-सीता वाद संपणार? 'त्या' सिंहाच्या जोडीचं नाव बदलण्याचे हायकोर्टाचे निर्देश
७) शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक यांना मनी लॉंड्रिंगप्रकरणी ईडीकडून समन्स
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) मुंबईत वायुप्रदुषणविरोधात पालिका आक्रमक; ९०१ प्रकल्पांना काम बंद नोटीस
२) भारतातील १०० पैकी ६ मुलांना कानाचे संक्रमण
३) कल्याण रेल्वे स्टेशनवर आढळली स्फोटके!
४) पावसाळी गटारांसाठी सुरक्षित झाकण; डॉ. रविराज सोरटेंनी मिळवलं पेटंट
५) व्हॉट्सअॅप डीपीचा स्क्रीनशॉट घेणं होणार बंद
६) सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी 99 रुपयात पाहा चित्रपट
७) चौथ्या कसोटीत गावसकर, विराट अन् कांबळी सर्वांचे रेकॉर्ड यशस्वीच्या रडावर...
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) तरुणीच्या दुचाकीला जीपीएस लावून पाठलाग
२) मराठा आरक्षण विधेयक मंजूर, पण कोर्टात टिकेल? तज्ज्ञ म्हणतात...
३) विजनीर्मीतीलाही बसत आहेत दुष्काळाच्या झळ
४) ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी शोधलं सर्वात वेगाने विस्तारणारं 'ब्लॅक होल'
५) शेतकऱ्यांच्या पदरी निराशा! कांद्यावरील निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत कायम
६) आयपीएलवर लोकसभा निवडणुकीचं सावट
७) पूनम पांडेंच्या नव्या पोस्टमधून वेगळाच खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मराठा आरक्षणासाठी आज एक दिवसाचं विशेष अधिवेशन
२) मुंबई-पुणे मार्गावरील शिवनेरी बस आता अटल सेतूवरून धावणार
३) सॉरी कसं बोलावं? यावर एका अभ्यासकानं काय म्हटलंय, ऐकुयात
४) चुकीचा यूटर्न घेतल्यानं झाली तुरुंगवासाची शिक्षा
५) "स्मॉग टॉवर्स, क्लाऊड सीडिंगनं भारतातील हवा प्रदुषणाचे प्रश्न सुटणार नाहीत"
६) "हा देश एका महिलेसाठी अत्यंत कठीणए"; महिला हॉकी इंडियाच्या कोचची खंत
७) "मित्र घरी आले, जेवण केलं अन् मोठा धडा शिकवून गेले'! विक्रांत मेस्सीनं सांगितला अनुभव
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners