Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठली ते यशस्वीने रचला पाया, जडेजा झाला कळस! भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा,सकाळच्या पॉडकास्टला.....

    1. मध्य रेल्वेच्या बूट पॉलिश कामगारांसाठीच्या कंत्राट प्रकरणात घोटाळा
    2.  यशस्वीने रचला पाया, जडेजाने चढवला कळस! भारताची कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी
    3. कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठवण्यात आलीये...
    4. मुंबई, पुण्यात पारा घसरण्याचा इशारा, हवामान विभागाची माहिती
    5. खोट्या जाहिराती करणाऱ्या क्लासेसवर होणार कारवाई
    ग्राहक संरक्षण नियामकांनी मागविल्या सूचना;
    6. समृद्धी महामार्गावरील तिसरा टप्पा लवकरच खुला होणार
    7.मारडाच्या तरुणाचं नशीब उजळलं, इन्स्टाग्रामवर रील करणारा राज झळकणार नागराज मंजुळेंच्या चित्रपटात

    9 min
  • गुलजार यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार ते भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता

    1. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करु नका- जरांगेंचं शांततेचं आवाहन
    2. चिकन थाळी पेक्षा व्हेज थाळी महागली
    3. शेतकरी आंदोलनामुळे भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता
    4. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चीट
    5. गर्भवती महिलेवर आधी बलात्कार केला मग पेटवले
    6.  गीतकार गुलजार आणि जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
    7. महिला बॅडमिंटन संघाने इतिहास रचला
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार, संतोष कानडे

    8 min
  • धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! ते दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?

    1. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका
    2.  दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?
    3.  88 किलो चांदी, सव्वा किलो सोनं...इटलीत देखील प्रॉपर्टी! सोनिया गांधींची संपत्ती ५ वर्षात किती वाढली ?
    4. लष्कराच्या ८४ हजार ५६० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी
    5. रशियात विरोधीपक्ष नेत्याचा जेलमध्ये मृत्यू! पुतीन यांचे होते कट्टर विरोधक
    6. १८ वेळेस केले प्रयत्न, ९२ वर्षे पाहिली वाट अखेर न्युझीलंडनं आफ्रिकेवर मात केलीच!
    7. एल्विशच्या पार्ट्यांमध्ये वापरलं जात होतं सापांचं विष, एफएसएलच्या रिपोर्टमधून खुलासा

    9 min
  • इलेक्टोरल बाँड असंवैधानिक, सुप्रीम कोर्टानं घातली बंदी ते जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकुण संपत्ती माहितीये?

    1. इलेक्टोरल बाँड असंवैधानिक, सुप्रीम कोर्टानं घातली बंदी; सरकारला झटका
    2. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकुण संपत्ती माहितीये?
    3. राजस्थानच्या संत्रीला नागपूरची टक्कर
    4. रेल्वेमधील प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, यासाठी पश्चिम रेल्वेचं मोठं पाऊल  
    5.  येरवडा जेलमधील अधिकाऱ्याला मारहाण
    6. सरर्फराजला रन आऊट केल्यानंतर जडेजा झाला भावूक, मागितली अशी माफी
    7. इलॉन मस्कची टेस्ला भारतात कधी येणार? काय आहे सरकारची पॉलीसी

    10 min
  • दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हं ते मुंबईवरुन विमान प्रवास करताय, मग खिशाला झळ बसणार?

    1. मुंबईवरुन जाणाऱ्या विमानांच्या तिकीटांचे दर वाढण्याची शक्यता
    2. पुण्यातल्या हवेची गुणवत्ता ढासळली!
    3. दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हं! दिल्लीकरांना बसतोय आंदोलनाचा फटका
    4. लग्नाच्या वरातीत घोड्यावर स्वार झाल्यानं दलित वराला शिवीगाळ अन् मारहाण
    5. नेदरलँडच्या माजी पंतप्रधानांनी पत्कारला इच्छामरणाचा मार्ग...
    6. भारताची नवी बॅडमिंटन स्टार अनमोल खाबर, पदार्पणाच्या सामन्यातच का आली चर्चेत?
    7. चोरालाही मेहनतीची कदर! 'सर, माफ करा' म्हणत दिग्दर्शकाचं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पदक दिलं परत; पण...

    9 min
  • शाहरुखमुळे सुटले ८ नौदल अधिकारी? काय आहे सत्य ते महासंस्कृती महोत्सवाची फजिती, हॅप्पीनेस इंडेक्सच्या कार्यक्रमाला मोकळ्या खुर्च्या!

    1. महासंस्कृती महोत्सवाची मोठी फजिती, हॅप्पीनेस इंडेक्सच्या कार्यक्रमाला मोकळ्या खुर्च्या!  
    2. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केला बळाचा वापर- दिल्ली शेतकरी आंदोलन
    3. भारत विरुद्ध इंग्लंडचा तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात, कुँच
    4. अखेर अशोक चव्हाण झाले भाजपवासी,  पत्रकार परिषदेत झाली 'गलती से मिस्टेक'
    5. राज्यातील जिल्हा रुग्णालये आणि मेडिकल कॉलेजेसचा लवकरच होणार कायापालट6.  नाशिकच्या माणिक नगर परिसरात एक मंदिर पाडल्यानंतर तणाव  
    7. कतारमधल्या त्या ८ नौदल अधिकाऱ्यांची सुटका शाहरुखनं केली, काय आहे सत्य?

    8 min
  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी कॉग्रेसचा 'हात' सोडला ते आज एक्सप्रेस वे दुपारी १२ ते २ या वेळेत बंद

    1.  पुढील दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, कॉग्रेसला 'हात' सोडला!
    2. गुलाबाला काय डिमांडच नाही! मुंबईच्या दादर मार्केटमधली काय आहे परिस्थिती?
    3.  जरांगे हेल्थ अपडेट....
    4.  एसटीच्या ताफ्यात ५,१५० एसी ई बस सामील होणारेतय. (AC Electronic)
    5. आज एक्सप्रेस वे दुपारी १२ ते २ या वेळेत बंद, काय आहे कारण?
    6. इशान किशनला 'ती' चूक भोवणार? BCCI देणार दणका, मोठ्या कारवाईची शक्यता
    7.  मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्जार्ज

    9 min
  • ऑस्ट्रेलियाच अजिंक्य, भारताला पुन्हा एकदा हरवलं ते शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट

    1. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा, संयुक्त किसान मोर्चाने दिली भारत बंदची हाक
    2. भारतासाठी ऑस्ट्रेलिया अजूनही कोडचं! वर्ल्डकप फायलनमध्ये पुन्हा केला पराभव
    3. पश्चिम रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक; गाडयांना होणार उशीर
    4. पूर नियंत्रणासाठी चार हजार कोटींचा निधी मिळणार :  क्षीरसागर
    5. ‘ए मेरे वतन के लोगों’ सारखी गाणी गाऊन होणार ब्रेन स्ट्रोकवर उपचार, एम्सची ही नवीन थेरपी कशी काम करणार?
    6. आता इन्स्टाग्रामवर दिसणार नाही राजकीय कंटेंट.. निवडणुकीच्या आधीच झुकरबर्गचा मोठा निर्णय!
    7.  तब्बल ६४ वर्षानंतर धर्मेंद्र यांनी बदललं आपलं नाव! नेमकी काय आहे 'ती' गोष्ट?

    8 min
  • Sakal Unplugged With Aishwarya Shete:  ८५ किलो वजन आणि.आईचं स्वप्न; भिवंडीच्या मुलीचा प्रेरणादायी प्रवास

    'रमा राघव' या मालिकेत रमा हे पात्र साकारणारी ऐश्वर्या शेटे मूळची भिवंडीची.  ऐश्वर्याचा बालनाट्य ते मालिकेतली लीड कलाकार हा प्रवास कसा होता, रिअल लाईफमध्ये राघव आहे का, या प्रश्नांची उत्तरं तिने  Sakal Unplugged या पॉडकास्टमध्ये दिली.

    23 min
  • U19 वर्ल्डकपची आज फायनल, ऑस्ट्रेलियाला हारवण्याची संधी ते लोकसभेपूर्वी लागू होणार CAA

    १) लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात लागू होणार CAA; भाजपला कसा होणार फायदा?

    २) समीर वानखेडेंविरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रीचा गुन्हा; सविस्तर विश्लेषण ऐका 

    ३) U19 वर्ल्डकपची आज फायनल; ऑस्ट्रेलियाला हारवण्याची भारताला संधी; कधी अन् कुठे पाहाल सामना?

    ४) राज्यातील बहुंताश भागांत तापमानात वाढ; तर विदर्भात अवकाळी पावसाचं संकट

    ५) मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर रविवारी ‘मेगा ब्लॉक’; प्रवाशांचे होणार हाल

    ६) 'सगेसोयऱ्यां'साठी जरांगेंचं पुन्हा उपोषण, तर परभणीत तरुणानं संपवलं जीवन

    ७) बॉक्सऑफिसवर तुफान कामगिरी करणाऱ्या 'फायटर'वरुन निर्माण झाला नवा वाद स्क्रीप्ट अँड

    रिसर्च - अमित उजागरे

    11 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,625 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

38 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners