
Sign up to save your podcasts
Or


1. ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी
2. आज बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार?
3. नाशिकमधून हुसैफ शेखला एटीएसनं केली अटक
4. मंदिर पिकनिक स्पॉट नव्हे, कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेश
5. फास्टॅगचं केवायसी अपडेट न करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
6. गिल आणि श्रेयस बाबत थोडासा संयम ठेवा- विक्रम राठोर
7. जात बघून मैत्री करणारा तू...", मेघा घाडगेंचा पुष्करवर संताप, किरण मानेंनीही केली टीका
रिसर्च अँड स्क्रिप्ट- निलम पवार, प्रियंका चाबूकस्वार, युगंधर ताजणे
1. मनोज जरांगेंचा पुन्हा अमरण उपोषण सरकारला इशारा
2. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
3. 'न्यूरालिंक'ने पहिल्यांदाच रुग्णाच्या डोक्यात बसवली चिप!
4. इंडिया आघाडीची पहिल्याच दिवशी परिक्षा
5. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेचा भ्रष्टाचार निर्देशांक २०२३ प्रसिद्ध
6. प्रेक्षकांचे खेळाकडे नाही तर माझ्या कपड्यांकडे लक्ष...' बुद्धिबळपटू दिव्या देशमुखची पोस्ट चर्चेत
7. अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार
1. गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधीची लस बाजारात दाखल
2. परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात मोदींनी सांगितलं, परीक्षेची तयारी कशी करावी?
3. "सरकार किंवा पक्षातून काढलं तरी ओबीसींसाठी लढत राहणार"; भुजबळांचं मोठं विधान
4. सुप्रीम कोर्टाने जात आणि धर्माबाबत नोंदवलयं महत्त्वाचं निरीक्षण
5. येत्या ७ दिवसांत देशात सीएए कायदा लागू होणार, केंद्रीय मंत्र्यांचा दावा
6. अखेर कष्टाचं चीज झालं! सरफराज खानला टीम इंडियात मिळाली संधी
7. अँड दि फिल्मफेयर गोज टू....कोणता चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट, कोणाला मिळाला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार
रिसर्च अँड स्क्रिप्ट - विश्वास पुरोहित, युगंधर ताजणे
1. ज्ञानवापी संकुलात सापडली 55 हिंदू देवतांची शिल्पे; ASI सर्वेक्षण अहवालातून माहिती आली समोर
2. टॉम हार्टलीची 'सत्ता' इंग्लंडनं केला भारताचा दारुण पऱाभव
3. Pollution Impact: प्रदूषणाने कोमेजतेय मुलांचे मानसिक आरोग्य!
4. पुणे आयटी मर्डर....
5. अखेर नितेश कुमारांनी शपथ घेतलीच, नवव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री
6. युद्धाची झळ सोसली असतानाही युक्रेनमध्ये बोकाळलाय, भ्रष्टाचार
7. नोएडामधील फिल्म सिटीसाठी बोली लावणाऱ्यांच्या चार जणांच्या यादीत अक्षय कुमार
रिसर्च अँड स्क्रिप्ट - विश्वास पुरोहित, युगंधर ताजणे
१) मराठा आरक्षणासंबंधी सगे-सोयरे विषयाचा फायदा कोणाला होईल?
२) बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिक्स अन् नॅनोप्लास्टिक्सचे कण; रिसर्चनं खळबळ
३) टीसीएस ऑनलाइन परीक्षेतल्या गोंधळांनंतर ऑक्सफोर्डकडून करार रद्द, शेअर्सवरही होणार परिणाम
४) मुंबईत आज कुठे असेल मेगाब्लॉक? कशी असेल स्थिती?
५) रोहन बोपन्नाने इतिहास रचला; 43व्या वर्षी जिंकलं पहिलं वहिलं ग्रँड स्लॅम
६) अमेरिकेत दोषीला नायट्रोजनद्वारे मृत्युदंड
७) बिगबॉस १७च्या फायनलमध्ये कोण बाजी मारणार? फिल्मफेअरचीही उत्सुकता
स्क्रीप्ट अँड रिसर्च - विश्वास पुरोहित, अमित उजागरे
१. जरांगेंच्या भूमिकेवर सरकारची काय निर्णय घेणार भूमिका?
२. पंकजा मुंडे अन् छगन भुजबळ यांची प्रतिक्रियाही चर्चेत
३. बिहारमध्ये होणार मोठा राजकीय भुकंप?
४. सक्तीच्या सुट्टीमुळे कर्मचारी वैतागतात का, काय सांगतो रिसर्च?
५. रोहित शर्माचा मोठा विक्रम, गांगुलीलाही टाकलं मागे!
६. १ फेब्रुवारीपासून नॅशनल पेन्शन स्कीमबाबत मोठा बदल
७. जयंत सोमळकर दिग्दर्शित ‘स्थळ’ ठरला संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट
1. जरांगे पाटील मराठा आरक्षण - मोर्चा - मुंबई आझाद मैदान सभा, नवा वाद
2. लालुंच्या मुलीच्या तीन पोस्ट अन् देशभर चर्चा! बिहारमध्ये पुन्हा होणार राजकीय भूकंप?
3. मविआच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकरांची खरमरीत टीका
4. सुप्रीम कोर्टात रचला गेला इतिहास! पहिल्यांदाच तीन दलित न्यायाधीश, कोण आहेत न्यायमूर्ती वराळे?
5. कोहलीच किंग! चौथ्यांदा जिंकला ODI Cricketer Of The Year चा पुरस्कार
6. बोपण्णाची Australian Openच्या फायनलमध्ये धडक! पहिल्या ग्रँड स्लॅमपासून फक्त एक पाऊल दूर
7. प्रजासत्ताक दिन अन् ओटीटीवर मनोरंजनाचा मोठा धमाका - अॅनिमल - सॅम बहादूर रिलीज
स्क्रीप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे आणि अमित उजागरे
1. मनोज जरांगे- मराठा आरक्षण...
2. पुण्यातल्या बड्या आयटी कंपन्याची कामगार विभागाकडे तक्रार!
3. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात
4. उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी राज्यातील तापमानात घट
5. Amazon कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकिंग स्कॅनर, केली मोठी कारवाई
6. INDIA आघाडीत बिघाडी? ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये 'एकला चलो रे'चा नारा
7. हृतिक अन् दीपिकाचा फायटर आज होणार प्रदर्शित, ओटीटीवरही प्रेक्षकांना मोठी पर्वणी
1. मनोज जरांगेच्या पदयात्रेनिमित्त पुण्याच्या वाहतूकीत बदल, आरक्षणाच्या प्रक्रियेला वेग!
2. इंडिया आघाडीतच 76 जागांवर थेट लढत?, पश्चिम बंगाल, केरळ व पंजाबमध्ये आघाडीची शक्यता धूसर
3. सरकारी रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत घेता येणार आयव्हीएफ उपचार
4. FTIIमध्ये झळकले बाबरी मशिदीचे वादग्रस्त बोर्ड, आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांकडून जाळण्यात आले बॅनर
5. सोन्या-चांदीवर सरकारने वाढवले आयात शुल्क, किंमतीवर काय परिणाम होणार?
6. भारत अन् मालदीव वाद ताजा असतानाच चीननं साधला डाव!
7. आता केएल राहून विकेटकिपर असणार नाही, राहुल द्रविडचे संकेत!
1. ''आजपासून कालचक्र बदललं.. राम मंदिर उभारलं, आता पुढे काय?'' मोदींनी सांगितला पुढचा प्लॅन
2. सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे गटाला मोठा दणका! राहुल नार्वेकरांचा 'तो' निकाल ठरणार डोकेदुखी?
3. राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनाला मिळणार चालना; सरकारची होणार इतक्या कोटींची कमाई
4. अयोध्येपूर्वीच मेक्सिकोमध्ये झाली श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा; देशातील पहिल्या राम मंदिराचं लोकार्पण
5. 12 वर्षांनंतर एअरटेल कंपनीचा IPO येणार; सेबीकडे कागदपत्र दाखल
6. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल, गुडघ्याला अन् खांद्याला मोठी दुखापत!
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर, BCCI ने दिले कारण
8. चर्चेतील बातमी - "आपले रामलल्ला आता तंबूमध्ये राहणार नाहीत"; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर PM मोदी भावूक
रिसर्च अँड स्क्रिप्ट -- युगंधर ताजणे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners