
Sign up to save your podcasts
Or


1. मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्तीच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती नाही! CJI यांना वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
2. मोठी बातमी! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.50 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार?
3. "देशात 'मोदी राज' आलं म्हणून अटल सेतू होऊ शकला"; फडणवीसांनी कथन केल्या प्रकल्पामागच्या अडचणी
4. 2016 मध्ये 'गूढपणे' बेपत्ता झालेल्या IAF च्या AN-32 विमानाचे अवशेष 8 वर्षांनंतर सापडले
5. 12 जानेवारीपासून मुंबईच्या RBI कार्यालयातून 2000 रुपयांच्या नोटा बदता येणार नाहीत
6. 'अन्नपूर्णी'चा वाद मिटेना! झी स्टुडिओवर बंदी घालण्याची भाजप नेत्याची शाहांकडे मागणी
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - रिदम सांगवानची भारतासाठी ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी ; महिलांच्या २५ मीटर पिस्तूल या प्रकारात ब्राँझपदक
8. चर्चेतील बातमी - मुंबईतील 'अटल सेतू'च्या उद्घाटनावेळी PM मोदींनी काढली शिंजो अबेंची आठवण; म्हणाले, आम्ही...
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
1. ॲमेझॉनने पुन्हा केली कर्मचारी कपातीची घोषणा; शेकडो कर्मचाऱ्यांच्या जाणार नोकऱ्या
2. चार शंकराचार्य राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होणार नाहीत, दिलं 'हे' कारण...
3. एक क्षुल्लक गोष्ट अन् पोटच्या मुलाला संपवून बॅगमध्ये भरलं.. ही आई एवढी क्रूर का वागली?
4. 'राष्ट्र प्रथम व्यवसाय नंतर', भारत मालदीव वादात 'या' कंपनीची जाहिरात चर्चेत
5. दिल्ली NCR मध्ये भूकंपाचे धक्के...फैजाबाद, अफगाणिस्तान केंद्र
6. 'अन्नपूर्णी' मधील नयनतारावर गुन्हा दाखल! श्रीरामावरील टिप्पणी भोवली
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - भारताच्या नॅन्सीनं आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीतील महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात विक्रमासह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली
8. चर्चेतील बातमी - ‘नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेणार’; शिंदे गटातील नेत्याचं वक्तव्य
१) शिंदेंची सेना जिंकली! १६ बंडखोर आमदार ठरले पात्र, नार्वेकरांचा मोठा निर्णय
२) सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्यामुळं गोंधळ
३) 'रिलायन्स' ही गुजराती कंपनी आहे, होती आणि राहील : मुकेश अंबानी
४) राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मणिपूर सरकारने नाकारली परवानगी
५) मुलांच्या सुरक्षिततेसाठी 'मेटा'नं उचललं पाऊल; फेसबुक, इन्स्टाबाबत घेतला मोठा निर्णय
६) महात्मा फुलेंवरील 'सत्यशोधक' सिनेमा टॅक्स फ्री, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
७) अफगाणिस्तानला मोठा धक्का! रशीद खान दुखापतीमुळं भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर
८) "हा निकाल अंतिम नाही"; उद्धव ठाकरेंनी दिले पुढच्या कार्यवाहीचे संकेत (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, श्रद्धा कोळेकर, अंकिता खाणे
1. भारतासोबत पंगा महागात पडणार! मालदीवच्या राष्ट्रपतींविरोधात आणला जाऊ शकतो अविश्वास प्रस्ताव
2. 'उरी' हल्ल्यामध्ये 'ISI'च्या सहभागाचा अमेरिकेकडे होता पुरावा, पाकिस्तानला विचारला होता जाब; माजी अधिकाऱ्याचा मोठा दावा!
3. राम मंदिरामुळे अयोध्येत गुंतवणूकदारांच्या उड्या; जमिनीचे भाव भिडले गगनाला
4. NEET PG 2024 परीक्षा अखेर पुढे ढकलली; NBEची अधिकृत घोषणा
5. देशाची न्यायव्यवस्था अत्यंत गंभीर अवस्थेत : खासदार संजय राऊत
6. . प्रसिद्ध संगीतकार उस्ताद राशिद खान यांचे निधन, ५५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - असमाधानकारक! केप टाऊनच्या खेळपट्टीवर अखेर आयसीसीने ओढले ताशेरे
8. चर्चेतील बातमी - आमदार अपात्रतेवर आज निकाल! नार्वेकर अन् CM शिंदेंची झाली भेट; ठाकरेंची थेट सुप्रीम कोर्टात धाव
1. बांगलादेशात पुन्हा शेख हसीना यांचं सरकार, पाचव्यांदा होणार पंतप्रधान
2. दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टानं का रद्द केला? कारण घ्या जाणून
3. 'या' तारखेलाच प्रसूती करा! युपीमधील गर्भवती महिलांची डॉक्टरांना विनंती; काय आहे कारण?
4. राजीव गांधी कुटुंबियांसोबत गेले होते लक्षद्वीपमध्ये, PM मोदींनी 2019 मध्ये केली होती टीका
5. मालदीवला मोठा झटका! EaseMyTrip ने सस्पेंड केल्या सर्व फ्लाइट्स बुकिंग; PM मोदींवरील टिप्पणी चांगलीच भोवली
6. 'ओपनहायमर'चा डंका! ख्रिस्तोफर नोलन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर.... जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! वर्ल्ड कपमध्ये घाम फोडणाऱ्या यष्टीरक्षकाने कसोटी क्रिकेटला अलविदा
8. चर्चेतील बातमी - "दिवाळी साजरी करण्यासाठी गरिबांना 1 हजार रुपये द्या"; आंबेडकरांची PM मोदींना विनंती
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
1. बेकायदेशीर शेल्टर होममधून 'बेपत्ता' झालेल्या त्या 26 मुली सापडल्या; 2 अधिकारी निलंबित
2. मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर सुरू झाला बॉयकॉट मालदीव ट्रेंड; काय आहे कारण?
3. “…असं जगण्यापेक्षा मरण येऊ दे”, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी कोर्टात असं का म्हटलं?
4. फडणवीस साहेब मला न्याय मिळवून द्या! गुंड शरद मोहोळच्या पत्नीनं उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
5. हमासच्या लीडरसह तब्बल 8 हजार दहशतवाद्यांचा खात्मा; उत्तर गाझावर इस्रायली मोठा लष्कराचा मोठा दावा!
6. अभिनेते किरण मानेंनी शिवबंधन बांधत केला ठाकरे गटात प्रवेश; बोलताना म्हणाले, "राजकारण गढूळ..."
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - ऑस्ट्रेलियन ओपनमधून नदालची माघार, पुन्हा दुखापतीमुळे झाला बेजार!
8. चर्चेतील बातमी - CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा मेळावा! PM मोदींचं कौतुक तर शरद पवारांवर वयाचा उल्लेख करत साधला निशाणा
१) आदित्य L1नं गाठलं अंतिम ध्येय; इस्रोची ऐतिहासिक कामगिरी
२) सेबीची मोठी कारवाई! 8 कंपन्यांच्या मालमत्तांचा करणार लिलाव; काय आहे प्रकरण?
३) 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्वाची अपडेट! रामनाथ कोविंद यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
४) चाच्यांच्या संशयित जहाजाचा समुद्रात शोध सुरू; भारतीय नौदलाची मोहीम
५) नवनीत राणा 6 महिन्यात तुरुंगात दिसतील; प्रकाश आंबेडकरांचा दावा
६) "राजकारण्यांचा ३६५ दिवस अभिनय सुरुच"; नाट्य संमेलनात प्रशांत दामलेंची फटकेबाजी
७) बुद्धिबळपटू प्रज्ञानंदला आता अदानींचं बॅकिंग; फोटो शेअर करत गौतम अदानी म्हणाले...
८) ...तर महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही; राज ठाकरेंनी व्यक्त केली भीती (चर्चेची बातमी)
स्क्रिप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
नेटफ्लिक्सवर आलेल्या अविनाश अरुणच्या प्रसिद्ध 'Three Of Us ' ची सध्या जोरदार चर्चा आहे. समीक्षकांनी त्या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका आगळ्या वेगळ्या विषयावरील या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री कादंबरी कदमनं मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं तिच्याशी सकाळ अनप्लग्डमधून संवाद साधल्यानंतर तिनं दिलेली मनमोकळी उत्तरं खूप काही सांगून जाणारी आहेत.
1. सोमालियाजवळ जहाज 'MV LILA NORFOLK' हायजॅक, क्रू मेंबर्समध्ये 15 भारतीयांचा समावेश
2. 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकावर 1 अब्ज डॉलरचे कर्ज; म्हणाले, मी दिवाळखोर झालो तर...
3. गर्लफ्रेंडचा खून करणारा ऑलिंपिक विजेता 'ब्लेड रनर' येणार तुरूंगाबाहेर; काय आहे ही रिस्टोरेटिव्ह जस्टिस?
4. श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं जितेंद्र आव्हाडांवर पुण्यात गुन्हा दाखल
5. बेछुट गोळीबारात गंभीर जखमी झालेला गुंड शरद मोहोळचा उपचारांदरम्यान मृत्यू
6. लोकसभा २०२४ ची निवडणुक बिहारमधून लढवणार? चर्चांवर मनोज वाजपेयींनी सोडलं मौन
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - धोनीची करोडोंची फसवणूक, कॅप्टन कूलने दाखल केली एफआयआर; काय आहे प्रकरण?
8. चर्चेतील बातमी - पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळेंकडून पोलीस कर्मचाऱ्यासह आणखी एकाला मारहाण
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
1. महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक; रश्मी शुक्लांची नियुक्तीची अखेर घोषणा
2. एलआयसीला मोठा धक्का! 3 राज्यांनी पाठवली 668 कोटींची जीएसटी नोटीस, काय आहे कारण?
3. सीईओ निकेश अरोरा यांनी केला नवा विक्रम, जगातील अब्जाधीशांच्या यादीत झाला समावेश
4. हमासचा म्होरक्या बैरूतमध्ये ठार; इस्राईलनेच हल्ला केला असल्याचा हिज्बुल्लाचा आरोप
5. राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रेचा' मार्ग जाहीर; असा असेल 'रुट मॅप'
6. अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरातून ६ लाखांचे दागिने चोरीला, 'या' जवळच्या व्यक्तीला पोलिसांनी केली अटक
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - दक्षिण आफ्रिकेचा बालेकिल्ला पडला! केप टाऊन सर करत भारताने रचला इतिहास
8. चर्चेतील बातमी - ''जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून भेकडांच्या गर्दीत...'', अमोल कोल्हेंचा रोख कुणाकडे?
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners