
Sign up to save your podcasts
Or


1. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल, तपास SITकडे सोपवण्यास नकार
2. 'या' देशामुळे भारतात पेट्रोल स्वस्त होणार; केंद्रीय मंत्र्याने दिलं स्पष्टीकरण
3. 'एकदम गप्प रहा, 23 वर्षात असं कधी झालं नाही'; सरन्यायाधीश चंद्रचूड वकिलावर भडकले
4. सामाजिक कार्यकर्ते संदीप पांडेंचा अमेरिकेच्या इस्राईलस्नेही धोरणाला विरोध; 'मॅगसेसे' पुरस्कार परत करणार
5. ब्रिजभूषणच्या गुंडांनी आईला धमकी दिली; साक्षी म्हणते तुम्हीही विसरू नका की तुमच्या घरात...
6. 'हा माझा दुसरा जन्म..'! हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयसनं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - मियाँ का मॅजिक! सिराजसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी टाकल्या नांग्या; 55 धावांवर खेळ खल्लास
8. चर्चेतील बातमी - "हे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर..."; अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा इशारा
1. का होतोय हिट अँड रनच्या नव्या कायद्याला विरोध? पेट्रोल पंप ठप्प पाडणाऱ्या संपाबद्दल 5 महत्त्वाच्या गोष्टी
2. राम मंदिर आंदोलनासंबंधीत ३१ वर्षांपूर्वीच्या केसमुळे पुन्हा वादंग; भाजपचे काँग्रेस सरकारवर गंभीर आरोप
3. आरे संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती; राज्य सरकारचे नोटिफिकेशन जारी
4. नितीशकुमारांना ‘इंडिया’त मोठे पद मिळणार?
5. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे टीसीएस संकटात; महाराष्ट्र सरकारने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?
6. प्रकाश आंबेडकर अवतरले महात्मा फुलेंच्या रूपात, 'सत्यशोधक' निमित्ताने उलगडली प्रेमकहाणी
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - अजिंक्य रहाणे संघाच्या कर्णधारपदी! पृथ्वी शॉ बाहेर... शिवम दुबेला मिळाली संधी
8. चर्चेतील बातमी - बस-ट्रक चालकांचा संप, वाहतूक व्यवस्था ठप्प, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा; काय आहे कारण?
1. 7.5 तीव्रतेच्या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीची पहिली लाट धडकली, 5 मीटर उंच लाटेची शक्यता
2. '2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना रोखणे जवळजवळ अशक्य'; ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा
3. मोदी सरकार ई-कॉमर्स धोरण लागू करण्याच्या तयारीत; व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?
4. ''पाचशे वर्षांनंतर मनुवाद माघारी येतोय...'' राम मंदिरावरुन काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान?
5. गँगस्टर गोल्डी ब्रार याला केंद्र सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केले
6. मराठी - हिंदी सिनेमांमधली लोकप्रिय अभिनेत्री अंजलीची ५ लाखांची फसवणूक, असं काय घडलं?
7. क्रीडा क्षेत्रातील महत्वाची बातमी - अतिआक्रमकपणामुळे गिलला अपयश ; सुनील गावसकरांची फलंदाजीतील चुकांवर नजर
8. चर्चेतील बातमी - गोगावलेंचं मंत्रिपद आता 'राम'भरोसे! म्हणाले, देवदेवता ताकद लावून...
1. 'शांतता आकाशातून पडणार नाही! त्यासाठी..' दलाई लामांनी नव्या वर्षाच्या निमित्तानं जगाला काय केलं आवाहन
2. सौदी अरेबियाचं नशीब पुन्हा चमकलं! तेलानंतर आता पवित्र मक्का शहरात सापडलं सोन्याचं भांडार
3. रेल्वेप्रवास होणार ‘दिव्यांग’फ्रेंडली! केंद्राच्या मार्गदर्शक सूचना; सुविधांना मिळणार तंत्रज्ञानाचा आधार
4. जम्मू काश्मीरमधील 'तहरिक-ए-हुर्रियत'वर सरकारने घातली बंदी; अमित शाहांनी दिली माहिती
5. पुन्हा एकदा 7 राज्यांना पावसाचा इशारा, उत्तर भारत थंडीने गारठला; राज्यात काय स्थिती? जाणून घ्या
6. "राजकारणात येणार असशील तर ..." मनोजला नेटकऱ्यानं डिवचलं! त्यानेही दिले जशास तसे उत्तर
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - शेवटच्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा! दिग्गज खेळाडूला मिळणार अखेरचा निरोप
8. चर्चेतील बातमी - जॉर्जिया मेलोनी 2023 च्या 'मॅन ऑफ द इयर'; नव्या वादाला फुटले तोंड!
1. पुढचं वर्षही गाजवणार 'इस्रो'; पहिल्या दिवसापासूनच होणार मोहिमांची सुरुवात! पाहा संपूर्ण यादी
2. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा; घरोघरी 'रामज्योती' पेटावी; PM मोदींचं आवाहन
3. कसं असेल महाराष्ट्रातील जागावाटपाचे प्लॅनिंग; NDA VS INDIA, वंचित ठरणार कळीचा मुद्दा
4. अयोध्या विमानतळावर झळकणार नाशिककर कलावंतांचा कलाविष्कार
5. 'आदित्य' सहा जानेवारीला पोहोचणार 'एल-1' पॉइंटवर; इस्रो प्रमुख सोमनाथ यांची माहिती
6. त्रिशा' चक्क 13 वर्षांनी करणार बॉलीवूडमध्ये कमबॅक!
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - संघाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर, कर्णधाराची डोकेदुखी वाढणार
8. चर्चेतील बातमी - "मीच सर्वकाही केलं अशी फुशारकी मारु नका"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Google Layoff: AI मुळे नोकऱ्या जाणार! गुगल 30,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार का?
2. सिम कार्डपासून ते ITR पर्यंत जानेवारीपासून बदलणार 'हे' पाच नियम
3. या' महत्त्वाच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, आता होणार कायदा! जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4. जगदीप धनखड यांचा 'आप'ला दिला दणका! अरविंद केजरीवालांची 'ती' विनंती नाकारली
5. कोण आहेत फ्रँकोइस मेयर? ज्यांच्यासमोर सर्वात श्रीमंत अंबानींच्या संपत्तीचा डोंगरही ठेंगणा
6. प्राचीन मंदिरांची रहस्य - इतिहासाची भन्नाट माहिती असलेला नवीन शो, कधी? कुठे? जाणून घ्या
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - पाकिस्तान तर खाली आलंच भारताचही टेन्शन वाढवलं, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवानं सगळं गणित बदललं
8. चर्चेतील बातमी - काँग्रेस अन् ठाकरे गटात जुंपली; मिलिंद देवरांचा राऊतांना चिमटा; ''40 आमदार पक्ष सोडून गेले तरी...''
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.....
1. वर्षभरातील 5 मोठ्या जागतिक घटना, ज्यामुळे भारतावर पडला थेट परिणाम!
2. इलॉन मस्क गुजरातमध्ये भारतातील पहिला कारखाना उभारणार; लवकरच घोषणा होण्याची शक्यता
3. १९९२ मध्ये आंदोलनकर्ते ते आज राम मंदिराचे प्रोजेक्ट मॅनेजर...कोण आहेत पुण्याचे जगदीश आफळे?
4. 'दहशतवादी हाफिज सईदला आमच्या ताब्यात द्या', भारताने पाकिस्तानकडे केली मागणी
5. 4,52,00,000 रुपयांचा एक शेअर, हा आहे जगातील सर्वात महागडा शेअर
6. अभिनेत्री जया प्रदा यांच्या अडचणी वाढणार? अटकेसाठी पोलिसांची शोधमोहीम; दिल्ली, मुंबईत छापे
7. सुकेशपेक्षाही मोठ्या घोटाळेबाज IPL प्लेयरला अटक, कोण आहे ऋषभ पंतला गंडा घालणारा महाठग
8. चर्चेतील बातमी - राहुल गांधींनी राजा-महाराजांचा अपमान केला; नागपुरातील भाषणावरुन फडणवीसांचा आरोप
1. अमेरिकेत झॉम्बी आजाराने वाढवलं टेन्शन, हरणांमध्ये दिसतायत विचित्र लक्षणं; आणखी एका महामारीची भीती?
2. टाटा मोटर्सला यूपी सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर्समध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता
3. मोदी अन् डिनो मोरियाचा फोटो पोस्ट करत सुषमा अंधारेंचा नितेश राणेंना टोला! नेमकं प्रकरण काय?
4. महादेव बेटिंग अॅप प्रमोटर चंद्राकर दुबईत नजरबंद,
5. जपानचं SLIM लँडर चंद्राच्या कक्षेत पोहोचलं
6. पटोलेंची 'त्या' वक्तव्यावरुन नाना पाटेकरांवर टीका
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - केएल राहुल द. आफ्रिकेला एकटा भिडला!
8. चर्चेतील बातमी - "नावापुढे 'डॉ' लागण्यासाठी..."; डॉक्टरेटवरून फडणवीसांवर टीका करणाऱ्या राऊतांना भाजपचं प्रत्युत्तर
1. कोरोनाची लागण झाल्यामुळे लहान मुलीचा गेला आवाज; समोर आलं पहिलं प्रकरण
2. आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण जिंकेल? NDA-INDIA ला किती जागा मिळतील?
3. अँड्रॉईड मोबाईलच्या सर्व सिक्युरिटी भेदतोय नवा मालवेअर; तज्ज्ञांनी दिला इशारा
4. इन्फोसिसचा 12,500 कोटी रुपयांचा करार रद्द होताच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
5. मुंबईतील RBI चं कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी!
6. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कोर्टाचा मोठा दिलासा! कोर्टानं परदेशात जाण्याची दिली परवानगी
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - रविंद्र जडेजाऐवजी अश्विनची निवड; रोहित शर्मानं सांगितलं कारण
8. चर्चेतील बातमी - आढळराव अजितदादांसोबत जाणार?; कोल्हेंना शह देण्यासाठी हालचालींना वेग
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
1. शत्रूंना धडकी भरवणारी INS इम्फाळ नौदलात होणार दाखल
2. अजितदादांच्या 'त्या' आरोपांवर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3. NewsClick प्रकरणाला नवे वळण; HR विभागाचे प्रमुख सरकारी साक्षीदार होण्यास तयार
4. अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजं; पुरुषोत्तम खेडेकरांचा महिलांना सल्ला
5. अश्व सौंदर्य स्पर्धेत राजस्थानचा ‘सरदारजी’ प्रथम
6. अभिनेता - समीक्षक कमाल आर. खानला मुंबईत अटक
7. रोहित शर्माने टी 20 वर्ल्डकप खेळण्याबाबत दिलं उत्तर
8. अजित पवारांनी दिलेल्या उमेदवारीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
From the publisher's feed

7,618 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners