Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • संसद घुसखोरांकडे तयार होता 'प्लॅन बी' ते जर्सी नंबर 7 फक्त धोनीचाच!

    1. भारतीयांना आता व्हिसाशिवाय इराणमध्ये प्रवेश
    2. स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का! कर्जाच्या व्याजदरामध्ये झाली वाढ
    3. संसद घुसखोरांकडे तयार होता 'प्लॅन बी'
    4.  इलॉन मस्कचा 'ग्रॉक' एआय चॅटबॉट भारतात उपलब्ध होणार
    5. ''माझं घर जळालं आहे; त्यात मराठा आंदोलकांचा संबंध नाही, भुजबळांनी...'', आमदार क्षीरसागर सभागृहात थेटच बोलले
    6. श्रेयसच्या प्रकृतीबाबत पत्नी दीप्तीनं केलं आवाहन
    7. जर्सी नंबर 7 फक्त धोनीचाच! BCCI ने घेतला मोठा निर्णय
    8. ''24 नव्हे 17 तारखेला मराठा आरक्षणाचा निर्णय सांगा, नंतर...'', मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम
    स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

    10 min
  • संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! 14 खासदारांचं निलंबन ते गर्व से कहता हूं कि मुस्लिम हूं..! सजदा वादावर मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य

    1. लडाखबाबत चीनचं मोठं वक्तव्य; कलम 370 वरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ड्रॅगनची प्रतिक्रिया
    2. शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला हायकोर्टाची मंजुरी, काय आहे श्रीकृष्ण जन्मभूमी वाद?
    3. DNA मधील बिघाड सुधारता येणार! अमेरिकेत नवीन तंत्रज्ञानाला मान्यता
    4. संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! सरकारला धारेवर धरणाऱ्या 14 खासदारांचं निलंबन
    5. महिलांसाठी मासिक पाळी काळातील सुट्टीला स्मृती इराणींचा विरोध; म्हणाल्या, हे अपंगत्व...
    6. "मी गरोदर असून आमचं लग्न झालंय...", महिलेचा ज्येष्ठ अभिनेत्यावर खळबळजनक आरोप
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - गर्व से कहता हूं कि मुस्लिम हूं..! सजदा वादावर मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य
    8. चर्चेतील बातमी - जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले...

    13 min
  • लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांना कुणाच्या शिफारसीनं मिळाले पास ते 'हो मग आरक्षण हवंय'! गौतमीनं केली आरक्षणाची मागणी

    1. वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा उझबेकिस्तानकडे कल
    2.  लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांना ज्यांच्या शिफारसीनं पास मिळाले ते खासदार कोण? जाणून घ्या सविस्तर
    3. संसदेत सर्वसामान्य लोकांची एन्ट्री कशी होते? कशी आहे तिथली सुरक्षा व्यवस्था?
    4.  आता व्हॉट्सअ‍ॅपवर महत्त्वाचे मेसेज हरवणार नाहीत
    5. महादेव बेटिंग अ‍ॅपच्या को-फाउंडरला युएईमध्ये अटक
    6.  ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांच निधन
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - टीम इंडियाची 'यंगिस्तान' सज्ज! BCCI जाहीर केला 15 जणांचा संघ
    8. चर्चेतील बातमी - 'हो मग आरक्षण हवंय'! गौतमीनं केली आरक्षणाची मागणी

    13 min
  • महाराष्ट्र, मध्यप्रदेश अन् आता राजस्थान! काय आहे मोदींचा नवा उपमुख्यमंत्री पॅटर्न ते राज्यात पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या हालचाली?

    1. पुतिन आजन्म राहू शकतात अध्यक्ष, मग निवडणुकांचा घाट कशासाठी? जाणून घ्या
    2.  महाराष्ट्र, मध्यप्रदेश अन् आता राजस्थान! 'हा' आहे मोदींचा नवा उपमुख्यमंत्री पॅटर्न
    3. पहिल्यांदा आमदार अन् भाजपनं थेट CM केलं...कोण आहेत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा?
    4. पुतिन यांचे कट्टर विरोधक तुरुंगातून बेपत्ता; कैद्यांच्या यादीतूनही नाव गायब
    5. इन्फोसिस कंपनीचा मोठा निर्णय! वर्क फ्रॉम होम होणार बंद;
    6. आर्यासोबत झाला डिजिटल स्कॅम!
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - पाकविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे दमदार पुनरागमन!
    8. चर्चेतील बातमी - राज्यात पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या हालचाली? अजित पवारांनी सभागृहात स्पष्ट सांगितलं
    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    12 min
  • सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश ते मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

    1.  युक्रेनऐवजी 'या' देशातील ९३ वर्षे जुन्या विद्यापीठात MBBS करणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली, 'हे' आहे कारण
    2. सप्टेंबर महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
    3. कोट्यवधींच्या बेहिशोबी मालमत्तेचं पुढं होतं काय? देशात 'या' पाच ठिकाणी सापडलं होतं मोठं 'घबाड'
    4.  फातिमा वसीम बनली सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर
    5. अखेर शिक्कामोर्तब! मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री
    6. कबीर बेदी यांना मोठा बहुमान! पटकावला इटलीतील सर्वोच्च नागरी सन्मान
    7.  BCCI ने घेतला मोठा निर्णय; भारतात होणार नाही आता 'पिंक बॉल' टेस्ट, जाणून घ्या कारण?
    8. चर्चेतील बातमी -  सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय अन् सर्व शंका संपुष्टात आल्या आहेत,  फडणवीस नेमकं काय म्हणाले?
    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    14 min
  • मायावती यांचे उत्तराधिकारी 28 वर्षीय आकाश आनंद कोण आहेत? ते देवेंद्र फडणवीसच समाजात फुट पाडताहेत जरांगे-पाटील कडाडले

    1. 15 वेळा तुरुंगवास, 31 वर्षांची शिक्षा; नोबेल विजेत्या मोहम्मदींचे पुन्हा उपोषण; कोण आहेत त्या? जाणून घ्या
    2. मायावती यांचे उत्तराधिकारी 28 वर्षीय आकाश आनंद कोण आहेत? जाणून घ्या
    3. Dheeraj Sahu : नोटबंदीला कडाडून विरोध, आता घरा सापडलं कोट्यवधींचं घबाड; दोन शिफ्टमध्ये मोजले जातायत पैसे
    4. सरपंच, 4 वेळा खासदार अन् केंद्रात मंत्री... कोण आहेत छत्तीसगडचे होणारे मुख्यमंत्री विष्णू देव साय
    5. तेलंगणात महिलांना मोफत बस प्रवास
    6. "सगळं बोलून झालंय आता फक्त.." ऐश्वर्याला अनफॉलो केल्यानंतर बिग बींच्या ट्विटनं वाढवली चर्चा!
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताचा कर्णधार कोण? BCCI सचिव जय शाहांनी दिली मोठी अपडेट
    8. चर्चेतील बातमी - Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीसच समाजात फुट पाडताहेत - मनोज जरांगे-पाटील

    13 min
  • घाटकोपर ट्रेन ब्लास्टचा आरोपी अटकेत ते महुआ मोइत्रा निवडणूक लढवू शकतात का?

    1. NIAच्या छापेमारीत घाटकोपर ट्रेन ब्लास्टचा आरोपी अटकेत
    2. खासदारकी गेल्यानंतर आता मोइत्रा निवडणूक लढवू शकतात का?
    3. बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यासाठी ब्रिटनचा सर्वात मोठा निर्णय!
    4. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक उलथापालथींना तोंड देण्यास सक्षम!
    5. भारतात अ‍ॅपल बनवणार वर्षाला 5 कोटी आयफोन!
    6.  हिना खानच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड'ची ऑस्करमध्ये एंट्री!
    7. विश्वविक्रमवीर राघव दोन्ही हातांवर शंभर मीटर चालणार!
    8. भुजबळांच्या दबावाखाली येऊ नका, अन्यथा पश्चाताप होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
    स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

    11 min
  • Sakal Unplugged With Mandar Chandvadkar, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील भिडे मास्तरांनी घेतली Influencer ची शिकवणी | Sakal Unplugged

    गेल्या पंधरा वर्षांपासून'तारक मेहता का उल्टा चश्मा'ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.विशेष म्हणजे या मालिकेतील आत्माराम तुकाराम भिडे ही व्यक्तिरेखा अधिक लोकप्रिय असलेली पाहायला मिळते.मात्र,ही भूमिका साकारणारे मंदार चांदवडकर कोण आहेत?त्यांचा अभिनय क्षेत्रातला प्रवास कसा राहिला आहे?भिडेंची भूमिका साकारणाऱ्या चांदवडकर यांचं व्यक्तिगत आयुष्य कसं आहे? सेटवर पडद्यामागचं वातावरण कसं असतं? अभिनय क्षेत्रात येणाऱ्या नवख्या युवकांनी काय काळजी घ्यावी? या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांच्याशी खास बातचीत केली आहे प्रतिनिधी गौरव मालक यांनी.

    22 min
  • बाबा रामदेव यांची मोठी घोषणा! 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार ते तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रांचं लोकसभेतून निलंबन!

    1.  तुमच्या शरीरातल्या ११ अवयवांचे वय रक्तचाचणीने मोजता येणार
    2. काँग्रेसच्या खासदारावर 'इन्कम टॅक्स'ची धाड; सापडली 200 कोटींची कॅश; PM मोदींच्या ट्विटची चर्चा
    3. ''नवाब मलिक आमच्याबरोबर आहेत, असा आमचा दावा नाही'', प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली भूमिका
    4. Global Investors Summit: बाबा रामदेव यांची मोठी घोषणा! 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार
    5. चक्क प्रदूषण ओळखणारे यंत्र..! खानदेशातील प्राध्यापकांनी मिळविले पेटंट
    6. कपिल-सुनीलमधला वाद अखेर मिटला, सहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - या' पठ्ठ्यानं टी 10 मध्ये 43 चेंडूत ठोकल्या 193 धावा! 22 षटकार अन् 14 चौकार मारत केलं वर्ल्ड रेकॉर्ड
    8. चर्चेतील बातमी - तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रांचं लोकसभेतून निलंबन! 'कॅश फॉर क्वरी' प्रकरणं भोवलं
     रिसर्ट अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    13 min
  • 'डन्झो' आर्थिक संकटात!पगार देण्यासाठीही पैसे नाहीत ते सरडा सुद्धा आत्महत्या करेल, सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका

    1.  चीनमध्ये धुमाकूळ घालणारा व्हाईट लंग सिंड्रोम 'हा' आजार काय आहे? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
    2. डन्झो कंपनी आर्थिक संकटात! कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठीही पैसे नाहीत
    3. उसापासून इथेनॉल बनवण्यावर सरकारने घातली बंदी; काय आहे कारण?
    4. ८० मदरशांकडे १०० कोटी रुपये आले कुठून? तपासासाठी राज्य सरकारने नेमली SIT
    5. आता शाळांमध्ये राबवले जाणार करिअर मार्गदर्शक कार्यक्रम, शिंदे सरकारचा अभिनव उपक्रम!
    6. एकदा येऊन तर बघा' पण थिएटरच नाही.. खांडेकरांच्या सिनेमाची चर्चा अधिवेशनात, फडणविसांनी दिलं आश्वासन
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - 'मिस्टर फायटरची वाईट सवय...' गंभीरसोबतच्या भांडणानंतर श्रीसंतने व्हिडिओ बनवून केला मोठा गौप्यस्फोट
    8.चर्चेतील बातमी -   "सरडा सुद्धा आत्महत्या करेल हो"; नवाब मलिकांच्या मुद्द्यावरुन सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला
    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    13 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,618 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners