
Sign up to save your podcasts
Or


1. भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास झाला बंद
2. चीनमध्ये न्यूमोनियाचं संकट! भारत सरकार अलर्ट मोडवर; राज्यांना तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश
3. 12 हजार कोटींच्या कंपनीचे मालक, मात्र मुलाला 200 रुपये मजूरीवर करायला लावलं काम! कोण आहेत हे उद्योगपती?
4. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक करणे 7 पोलिसांना पडले महागात
5. इलॉन मस्कला बसू शकतो 75 मिलियन डॉलर्सचा फटका!
6. हे 'मोये मोये' आहे तरी काय? का होतंय जगभरात ट्रेंड
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - आईने कबड्डी गाजवली मुलगा टीम इंडियामध्ये!
8. चर्चेतील बातमी - शिंदे समिती रद्द करा, कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या; छगन भुजबळांची मोठी मागणी
1. किम जोंग उनने थोपटली शास्त्रज्ञांची पाठ !
2. अजितदादांनी अखेर दिलं राजकीय आजाराच्या आरोपावर स्पष्टीकरण
3. इस्राइलच्या नागरिकांनी दीड महिन्यांनी घेतली शांत झोप!
4. नागपूर येथे 9 व 10 डिसेंबरला रोजगार मेळावा
5. ताडोबामधील वाघाने केला 2000 किलोमीटरचा प्रवास
6. बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री
7. हार्दिकचं होणार मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक!
8. दगडफेक प्रकरणात अटक झालेल्या तरुणांचा जरांगेंनी केला बचाव
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
1. शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी एआयचा कसा वापर केला जातो?
2. भारतात 'इंडिया आघाडी' च्या स्थापनेनंतरच्या निवडणुका निर्णायक ठरणार का?
3. 'आयुष्य केवळ नोकरी करण्यासाठी नाही, एआयमुळे तीन दिवसांचा कामाचा आठवडा शक्य'; बिल गेट्सचं मोठं वक्तव्य
4. जगातली सर्वात मोठी बँक करणार कर्मचारी कपात; 2,000 कर्मचाऱ्यांची होणार हकालपट्टी
5. ''२० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्यांची जनहित याचिका'', उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
6. मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी विनोदी... अभिजीत खांडकेकरची झिम्मा २ पाहिल्यावर प्रतिक्रिया चर्चेत
7. क्रीडाविषयक बातमी - पॅरा खेळाडूंसाठी मोठी खूशखबर...! प्रथमच ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’ स्पर्धा
8. चर्चेतील बातमी - 'हिंदू हृदयसम्राट एकनाथ शिंदे' उल्लेखावरुन राजकारण पेटलं; ठाकरे गट आक्रमक
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
1. कोरोनानंतर पुन्हा एक महामारी? चीनमध्ये वेगाने पसरतोय गूढ न्यूमोनिया
2. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! समलैंगिक जोडप्यांच्या विवाहाला नकार देणाऱ्या आपल्याच निर्णयाचा करणार फेरविचार
3. भाजपच्या नुपूर शर्माला पाठिंबा देणारे खासदार होणार नेदरलँडचे पंतप्रधान!
4. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांचं निधन; वयाच्या ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5. कोल्ड ड्रिंकनंतर आता कोका-कोलाची चहा मार्केटमध्ये एन्ट्री; 'ऑनेस्ट टी'च्या नावाने विकणार चहा
6. साऊथ सुपरस्टार सुर्याचा शुटिंग दरम्यान अपघात! रुग्णालयात दाखल
7. 'आमच्यामुळे क्रिकेटला धोका...' ICC च्या नियमामुळे तृतीयपंथी क्रिकेटरने घेतली तडकाफडकी निवृत्ती
8. चर्चेतील बातमी - एकदा पदरात आरक्षण मिळू द्या, मग...; भुजबळांवरुन जरांगेंनी दिला अजित पवारांना इशारा
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
1. मान्सून, कृषी क्षेत्र, महागाई आणि बँकांवर RBI गव्हर्नर यांचे मोठे वक्तव्य
2. भारताने कॅनडियन नागरिकांसाठी दोन महिन्यानंतर पुन्हा सुरु केली व्हिसा सेवा
3. शरद पवार गट अजित पवार गटाविरोधात आक्रमक
4. सोशल मीडियावर वस्तू विकणाऱ्या कंपन्यांनी केली 10,000 कोटींची करचोरी
5. अमेझॉन 20 लाख लोकांना बनवणार एआय-साक्षर
6. 'डंकीचं' नवं गाणं व्हायरल
7. पंकज अडवाणीने आयबीएसएफ वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशीपचे पटकावले विजेतेपद
8. बच्चू कडूंनी बागेश्वर बाबावरून फडणविसांना दिले टोले
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
1. इस्राइलने 'लष्कर-ए-तोयबा'ला केले दहशतवादी संघटना घोषित
2. बोगद्यात अडकलेले कामगार घरी परतणारच; आंतरराष्ट्रीय टनेलने दिला विश्वास
3. बायजूवर 9,000 कोटींच्या हेराफेरीचा आरोप
4. सुप्रीम कोर्टाने 'पतंजली'ला फटकारले
5. टेस्ला प्लांट उभारण्यासाठी 2 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक
6. गोव्यात इफ्फी महोत्सवाला शानदार सुरुवात
7. T-20 मालिकेसाठी वर्ल्ड कप संघातल्या फक्त तिघांना संधी!
8. राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
1. बोगद्यात अडकलेल्यांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न!
2. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास पूर्ण न केल्याबद्दल सेबीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका
3. OpenAI मधून काढून टाकलेले सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्टमध्ये जाणार
4. धनगर समाजाचा अनुसुचित जातीत समावेश करण्यासाठी समिती गठित
5. आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्याचे खरे नाही; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
6. शकिराला होणार ८ वर्षांचा तुरुंगवास अन् २१८ कोटींचा दंड!
7. ICC कडून वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा सर्वोत्तम संघ जाहीर!
8. बावनकुळेंच्या कसिनोतील फोटोवरून राजकारण
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
1. बोगद्यात अडकलेल्या कामगारांविषयी नितिन गडकरींचे मोठे वक्तव्य
2. जरांगेंचं आवाहन अन् मराठ्यांसाठी उदयनराजे-शिवेंद्रराजे मैदानात
3. भारताच्या अर्थव्यवस्थेची मोठी झेप!
4. डीपफेक व्हिडिओंबाबत सरकार अॅक्शन मोडवर
5. इस्राइलच्या ओलिस नागरिकांच्या सुटकेसाठी नेतान्याहूवर दबाव
6. निकारागुआची शेनिस पॅलासिओस ठरली मिस युनिव्हर्स 2023 ची विजेती
7. विराट कोहलीचा वर्ल्डकपमध्ये नवा विक्रम
8. म्हातारे असल्यामुळे त्यांचा तोल जातोय; जरांगेंची भुजबळांवर टीका
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
1. 60 कोटींचे बनावट कर्ज अन् गावकऱ्यांना बँकांच्या नोटिसा
2. ChatGPT' बनवणाऱ्या Open AIमध्ये मोठी उलथापालथ
3. चीनच्या ड्रगमुळे अमेरिकेत 70 हजार नागरिकांचा बळी
4. उदयनराजेंनी मनोज जरांगेंना दिला कानमंत्र
5. टॉयलेट सेवा अॅप करेल तुमची मदत
6. कंगना-माधवनची जोडी 8 वर्षांनंतर पुन्हा रंगणार!
7. 10 ओव्हर ठरवतील विश्वचषक फायनलचा निकाल; रवी शास्त्रींचे मोठं वक्तव्य
8. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने बाळासाहेबांना आनंद झाला असता- आदित्य ठाकरे
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
1. महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का? भुजबळांचा घणाघात
2. PM मोदींनी डिपफेक व्हिडिओवरून फटकारले
3. आता थेट मंगळ ग्रहावर तयार करता येणार ऑक्सिजन
4. काश्मीरमध्ये चकमकीत ५ दहशतवादी ठार
5. कार्तिकी वारीनिमित्त विठुरायाचे २४ तास दर्शन
6. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना 'मृदगंध जीवनगौरव' पुरस्कार जाहीर!
7. 'एअर शो' ने होणार वर्ल्डकपच्या सामन्याला सुरूवात
8. भुजबळांच्या टीकेला जरांगेंचं जोरदार प्रत्युत्तर
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
From the publisher's feed

7,618 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners