Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • आंबेडकरांचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा गहाळ ते भाजपनं जिंकलेल्या राज्यात मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे

    १) ऑनलाईन जॉब स्कॅममधून कशी होते फसवणूक? गृहमंत्रालयाने दिली सविस्तर माहिती२) डॉ. आंबेडकरांचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा गहाळ! प्रशासनाकडं मूळप्रत नाही३) एलआयसी जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी, पहिल्या क्रमांकावर कोण?४) राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे! भाजपच्या सुत्रांची माहिती ५) POK आपलाच, तिथले २४ मतदारसंघ आरक्षित; अमित शाहांची घोषणा६) हॉलिवूड सोडण्याच्या तयारीत अँजेलिना जोली! म्हणाली...७) विकेट चुकवायला गेला अन् विचित्र पद्धतीने झाला आऊट, नियम काय सांगतो? ८) बीडच्या कार्यक्रमावरुन वडेट्टीवारांनी काढली सरकारची लाज (चर्चेची बातमी)

    15 min
  • ऐतिहासिक भिडे वाडा मोठ्या पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त ते चांद्रयान-3'ची घरवापसी!

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…

    1. ऐतिहासिक भिडे वाडा मोठ्या पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त
    2. कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी बायजूचे रवींद्रन यांनी घर ठेवले गहाण
    3. गव्हाचा तुटवडा भासल्यास रेशनवर तांदळाचा पुरवठा
    4.  राज्यातील 'या' भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
    5. चांद्रयान-3'ची घरवापसी!इस्रोचा प्रयोग यशस्वी
    6. CID फेम दिनेश फडणीस यांचं निधन!
    7. पिस्तूल गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे नेमबाजाने गमावला डावा अंगठा
    8. ५ राज्यांमध्ये भाजपला यश पण, हिंमत असेल तर...', उद्धव ठाकरेंचं भाजपला थेट आव्हान

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

    11 min
  • नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा'', पंतप्रधान मोदींकडून घोषणा ते मध्य प्रदेशात 'भारत जोडो यात्रा' ठरली फेल?

    1. भारत सरकार मालदीवमधून सैन्य परत बोलावणार? अध्यक्ष मुइझु यांनी केलं जाहीर
    2.  IPS अधिकारी, इंदिरा गांधींचे सिक्युरिटी चीफ.. अन् आता मिझोरमचे मुख्यमंत्री! कसा आहे लालदुहोमा यांचा प्रवास?
    3. आठ वर्षांपूर्वी चेन्नईनं अनुभवला होता असाच भयानक पाऊस! जाणून घ्या आजची स्थिती काय?
    4. मध्य प्रदेशात 'भारत जोडो यात्रा' ठरली फेल? ज्या ठिकाणांहून गेली तिथं 17 जागा काँग्रेसनं गमावल्या!
    5. ''नौदलाच्या गणवेशावर आता शिवरायांची राजमुद्रा'', पंतप्रधान मोदींकडून दोन मोठ्या घोषणा
    6. दीपिकाच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा! ऑस्करनंतर आता 'या' जागतिक इव्हेंटमध्ये दाखवली अदा
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - आफ्रिकेच्या संघाची घोषणा! टेम्बा बावुमाची कर्णधारपदावरून हकालपट्टी, संघाची धुरा 'या' खेळाडूच्या हातात
    8. चर्चेतील बातमी - मालवण, रत्नागिरी, देवगडसह कोकणातील किनारी भागांसाठी खास योजना; PM मोदींची घोषणा
    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    14 min
  • राहुल गांधी हारले, मोदी जिंकले! पुन्हा चर्चा 'मोदी ब्रँड'ची ते इथूनच झालेली पराभवाची सुरवात..

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

    1. इथूनच झालेली पराभवाची सुरवात.. तेलंगणाची निर्मिती करणाऱ्या 'सोनियाम्मा' साठी हा विजय का आहे खास?
    2. एक्झिट पोल फसले, पण सट्टा कधीच चुकत नाही... काय आहे नेहमी खरा ठरणारा फलोदी बाजार
    3. भाजपच्या 3 राज्यांतील विजयाचा परिणाम उद्या शेअर बाजारावर दिसणार का?
    4. हमास बाबत फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे वक्तव्य
    5. तीन राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर अजित पवारांकडून मोदींवर स्तुतीसुमनं
    6. दहा वर्षानंतर ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलझार यांचं मनोरंजन विश्वात कमबॅक
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - या' दिवशी दुबईत रंगणार लिलाव, BCCI ची घोषणा
    8. चर्चेतील बातमी -  राहुल गांधी हारले, मोदी जिंकले! विधानसभा निवडणूकीत पुन्हा चर्चा 'मोदी ब्रँड'ची

    16 min
  • उत्सर्जन घटविण्यासाठी ग्रीन क्रेडिट ते आदित्य एल-1 मोहिमेबाबत मोठी अपडेट

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…

    1. उत्सर्जन घटविण्यासाठी ‘ग्रीन क्रेडिट’
    2. शिक्षकांची आता आंतरजिल्हा बदली होणार
    3. आगामी निवडणुकीसाठी शरद पवारांचा मास्टर प्लॅन!
    4. आदित्य एल-1 मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर
    5. निकालापूर्वी वसुंधरा राजे, गहलोतांचे अपक्ष उमेदवारांना फोन
    6.  बैलजोडीकडून 'नवरदेव'चं पोस्टर लॉंच
    7. वैशाली आणि प्रज्ञानानंदच्या शिरपेचात मानाचा तुरा!
    8. शरद पवारांचा पटेलांवर पलटवार

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

    11 min
  • दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर ते शरद पवारांचा राजीनामा अन् ती गुप्त भेट! अजित पवारांचे राजकीय गौप्यस्फोट

    बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...

    1.  समलैंगिक हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांना 'अतिरेकी' घोषित करा; रशियातील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
    2. दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर; 97 टक्क्यांहून अधिक नोटा बँकांमध्ये आल्या परत
    3. भगीरथ बियाणींच्या मृत्यूला कारणीभूत कोण ठरलं?; जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर पलटवार
    4. निफ्टीने प्रथमच ओलांडला 20220 चा टप्पा
    5. डीपफेक'बाबत आता गुगलनेही घेतली अ‍ॅक्शन; यूट्यूबर्सना दिला गंभीर इशारा
    6. शिवरायांना वंदन करत नागराजनं केली 'खाशाबा' च्या शुटिंगला सुरुवात
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - वर्ल्डकपला अवघे काही महिने राहिले असताना ICC ला बसला धक्का
    8. चर्चेतील बातमी - शरद पवारांचा राजीनामा ते व्यावसायिकाच्या घरी झालेली गुप्त भेट! अजित पवारांचे राजकीय गौप्यस्फोट
    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    14 min
  • आजपासून देशभरात सिमकार्ड खरेदीचे नवे नियम ते २०१७ मध्ये भाजप अन् राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असतं", तटकरेंचा गौप्यस्फोट!

    1. आता हमासने इस्राइलसमोर ठेवली नवी अट, 'सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करा अन्यथा...'
    2. सेल्फ-मेड आंत्रप्रन्योरच्या यादीत दमाणी नंबर वन, फ्लिपकार्टचे संस्थापक दुसऱ्या क्रमांकावर
    3. आजपासून देशभरात सिमकार्ड खरेदीचे नियम बदलले
    4. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते हेन्री किसिंजर यांचं १०० व्या वर्षी निधन
    5. ९ डिसेंबरला दादर रेल्वे स्थानकात होणार मोठे फेर बदल; प्रवाशांना मिळणार दिलासा!
    6. मनोरंजन क्षेत्रातील बातमी - "पायलट ट्रॅफीकमध्ये अडकलाय?" कपिल शर्माचा इंडिगो एअरलाईन्सवर संताप, जाणून घ्या प्रकरण
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - झिम्बाब्वेची बस हुकली... टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 'या' 20 संघांवर शिक्कामोर्तब
    8. चर्चेतील बातमी - २०१७ मध्ये भाजप अन् राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार स्थापन झालं असतं"; तटकरेंचा गौप्यस्फोट,
    स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

    13 min
  • सोन्याच्या भावाने मोडले सर्व रेकॉर्ड ते राहुल द्रविडबाबत BCCI ची मोठी घोषणा!

    1. बचावकार्यात सहभागी कर्मचाऱ्यांचा सन्मान! उत्तराखंड सरकारकडून बक्षीस जाहीर
    2. सायबर फ्रॉडवर कारवाईसाठी सरकार ॲक्शन मोडवर
    3.  शेअर बाजाराचा विक्रम! बीएसईचे मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे
    4.  जमात-ए-उलेमा हिंद संघटनेने मानले अजित पवारांचे आभार
    5. सोन्याच्या भावाने मोडले सर्व रेकॉर्ड
    6. आयुषमानलाही पडली 'मोये मोये' ची भुरळ
    7. राहुल द्रविडबाबत BCCI ची मोठी घोषणा!
    8. शरद पवारांच्या पुस्तकाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना डिवचलं!
    स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

    11 min
  • उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल ते राज्यात 3 डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता-प्रकाश आंबेडकर

    1. तेलंगणामधील निवडणुकीला जातीय रंग?
    2. NGT च्या 12 हजार कोटींच्या दंडावर स्थगिती
    3. प्रोजेक्ट क्यू स्टार आहे तरी काय?
    4. समृद्धी महामार्गावर गेल्या ११ महिन्यात झाले तब्बल इतके अपघात
    5. राज्यात ३ डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचे धक्कादायक वक्तव्य
    6. सॅम बहादूर'मधील युद्ध प्रसंगांसाठी खऱ्या तोफ - रणगाड्यांची खरेदी
    7. ऑस्ट्रेलिया संघातून 6 खेळाडू बाहेर!
    8. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल
    स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

    11 min
  • अमेरिकेतील टाटा कंपनीला कोर्टाचा झटका! काय आहे प्रकरण? ते 'लायकी'चं विधान आलं अंगलट! जरांगेंची माघार

    1. श्रीलंकेच्या वादग्रस्त क्रीडा मंत्र्याचीच खुर्ची गेली; राष्ट्रपतींवरच हत्येच्या कटाचा केला होता आरोप
    2.  निवडणूक आयोगाने तेलंगणात बंदी घातलेली 'रयतू बंधु' योजना काय आहे? जाणून घ्या
    3. Tata Group: अमेरिकेतील टाटा कंपनीला कोर्टाचा झटका! 1,750 कोटी देण्याचे आदेश; काय
    4. नवीन वर्षात फोन-पे देणार पर्सनल लोन सुविधा
    5. केसीआर यांनी हैदराबादमधून कोट्यवधी रुपये लुटल्याचा राहुल गांधींनी केला आरोप
    6. धर्मवीर 2 च्या  चित्रिकरणाला सुरुवात
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला!
    8. चर्चेतील बातमी - 'लायकी'चं विधान आलं अंगलट! जरांगेंनी मागे घेतला शब्द

    13 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,618 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners