
Sign up to save your podcasts
Or


नमस्कार, मी युगंधर ताजणे....
आता आपण ऐकणार आहोत, आजच्या सकाळच्या बातम्या....सहाराचे संस्थापक सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर... सेबीने सहारा समूहाविरुद्ध खटला सुरूच ठेवला जाणार असल्याचं सांगितलंय.....याविषयी सविस्तर आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.... वॉशिंग्टन- चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिका दौरा केलाय.... यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि जिनपिंग यांच्यामध्ये चार तासांची बैठक झाली.... हे प्रकरण नेमकं काय आहे हेही माहिती करुन घेणार आहोत.... तसेच आज चर्चेतील बातमीमध्ये आपण जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना दिलेलं उत्तरही चर्चेत आलंय....तेही ऐकणार आहोत....
चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला.....चीनमधील तंत्रज्ञानाच्या एका बातमीनं.....
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
1. व्हॉट्सअॅपवर विशिष्ट चॅटला लावता येणार सीक्रेट कोड
2. इस्रायली लष्कराचा हमासच्या कमांड सेंटरवर निशाणा
3. मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात!
4. पुढील 4 दिवस पावसाची शक्यता!
5. विद्यार्थ्यांची हजेरी आता ऑनलाईन
6. कपिलनं केली त्याच्या नव्या शो ची घोषणा
7. मैदानात उतरताच कोहलीचा नवा विक्रम!
8. माझी जात सगळ्यांना माहीत आहे; शरद पवार
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
१. राहुल गांधींना पंतप्रधानांची नवी उपमा.... म्हणाले मूर्खांचा सरदार
२. बारामतीत रंगला दिवाळी पाडवा पण अजित पवार अनुपस्थित
३. राजधानी साताऱ्यात धडाडणार मनोज जरांगे-पाटलांची तोफ, उद्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरूवात
४. जवानच्या दिग्दर्शकाच्या आगामी सिनेमात दोन सुपरस्टार्स
५. शिवचरित्र आता ब्रेल लिपीमध्ये
६. येत्या काळात काँग्रेसमध्ये मोठे पक्षप्रवेश
७. उत्सुकता उपांत्य फेरीची, भारत आणि न्यूझीलंड सामन्याची
८. शिंदे गटातल्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये खडाजंगी, एकमेकांवर वैयक्तिक आरोप
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
1. दिल्ली-NCRमध्ये प्रदूषणाचा स्फोट! मागचे सर्व रेकॉर्ड मोडत एक्यूआय 999 वर
2. निष्काळजीपणामुळं मृत्यूला कारणीभूत ठरल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास; संसदीय समितीचा मात्र आक्षेप
3. अगोदर अमेरिकेकडून निधी मिळाला, आता शेजारील देशांमध्ये व्यवसाय वाढवण्याचा अदानींचा प्लॅन
4. ससून रूग्णालयाला मिळाले नवे डीन; डॉ विनायक काळे बनले नवे डीन
5. शाळांचा मूल्यांकन आराखडा लवकरच अंतिम! नोव्हेंबरअखेर पायलट प्रोजेक्ट तयार होणार
6. 'टायगर 3' सिनेमा दरम्यान फोडले फटाके आता सलमाननं चाहत्यांना फटकारलं!
7. क्रीडाविश्वातील बातमी - श्रीलंका क्रिकेट जय शहा चालवतात... लंकेचा माजी कर्णधार हे काय म्हणतोय?
8. चर्चेतील बातमी - निधी वाटपावरून अजित पवार गटात नाराजी? रोहित पवार म्हणाले, 'चेहऱ्यावरून ते नाराज...'
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
1. शक्तिशाली देश असे वागले, तर जग सर्वांसाठी...; निज्जर हत्येप्रकरणी ट्रूडो पुन्हा बोलले
2. ‘आता मोदी की गॅरंटी...’ मध्य प्रदेशसाठी भाजपच्या २० घोषणा, संकल्पपत्र जाहीर!
3. संयुक्त राष्ट्रात भारताने घेतली पॅलेस्टाईनची बाजू; अमेरिका, कॅनडा ठरावाच्या विरोधात
4. गाझाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात वैद्यकीय साहित्याची टंचाई, युद्धामुळे रुग्णसंख्येत सातत्याने वाढ
5. "कुटुंबापासून दूर असलेले राष्ट्राचे रक्षक..."; सैनिकांसोबत दिवाळी साजरी करताना PM मोदींनी व्यक्त केल्या भावना
6. 'द स्विमर' फेम अभिनेत्री जेनेट लँडगार्ड यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - रोहित शर्माने रचला इतिहास! सचिन-सेहवागनंतर 'ही' कामगिरी करणार तिसरा भारतीय सलामीवीर
8. चर्चेतील बातमी - रूग्णालयातून डिस्चार्च, दोन दिवस आराम अन् राज्यभर दौरे....', मनोज जरांगेंची रणनिती ठरली!
रिसर्ट अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
1. पंतप्रधान मोदींच्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारात नामांकन
2. सलग 5 दिवस बँका राहणार बंद
3. आकाशात चार दिवस दिवाळी
4. चार राज्यांतील निवडणूक प्रचारात CM शिंदे सामील होणार
5. भारत तैवानला पाठवणार एक लाखाहून अधिक कामगार
6. भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मचेही होणार 'सेन्सॉर
7. 24 वर्षीय क्रिकेटर वनडेतून निवृत्त!
8. दिल्ली भेटीवरून रवी राणा यांचा खळबळजनक दावा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवणाऱ्या विधेयकाला मंजुरी
२. सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ
३. सुषमा अंधारेंच्या ट्विटनं खळबळ
४. सापांच्या तस्करीवर एल्विशचा मोठा खुलासा
५. दिवाळीत शेअर बाजार असणार या दिवशी बंद
६. अमेरिकेचा सीरियामधील इराणी तळांवर हवाई हल्ला
७. भारत-नेदरलँड मॅचआधी संघात मोठा बदल
८. अजितदादा गटाविरोधात सिंघवींचे खळबळजनक दावे
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१. एअर इंडियाच्या इमारतीत मंत्रालय होणार का?
२. मराठा आरक्षण प्रक्रियेत राज्य मागासवर्ग आयोगाला सहभागी करुन घेण्याचे कोर्टाचे निर्देश
३. लोकसभेसाठी भाजप सज्ज, मोदींच्या नावे ११ कलमी कार्यक्रम राबवणार
४. Deepfake व्हिडिओबाबत IT कायदा काय सांगतो?
५. 'आदित्य'ने रेकॉर्ड केले सौर ज्वालांचे पहिले हाय एनर्जी एक्स-रे
६.आमीर खानचा मुलगा जुनैद साकारतोय तृतीयपंथीयाची भूमिका,
७. बाबरचं राज्य संपलं, शुभमन गिल नवा किंग!
८. सुधीर मुनगंटीवारांचे जरांगेना सडेतोड उत्तर
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
१.''शिंदे समितीला ओबीसींचा विरोध, त्यांना घटनात्मक अधिकार नाही'', प्रकाश शेंडगे
२. भारतात 'हिंदूराष्ट्र' स्थापनेची गरज नाही! रा.स्व. संघाची भूमिका
३. भाजपमधून बरेच आमदार लवकर काँग्रेसमध्ये येतील, मंत्र्याच्या दाव्याने कर्नाटकात खळबळ
४. दिल्लीच्या प्रदूषणावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला अल्टिमेटम
५. मोबाईल यूजर्सना मिळणार 'युनिक आयडी
६. भ्रष्टाचाराविरोधी मोहिमेसाठी आकाश ठोसर मैदानात
७. टाईम आउटच्या ड्रामानंतर आता बांगलादेशचा कर्णधार वर्ल्डकपमधून बाहेर
८. आरक्षणाविषयक सरकारचंच एकमत नाही, जयंत पाटलांचा टोला
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
From the publisher's feed

7,618 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners