
Sign up to save your podcasts
Or


१. वन इलेक्शन’साठी लागणार महायंत्रणा
२. हेरगिरी करणारं 'पेगासिस' आता इस्राइलला करणार मदत!
३. मनोज जरांगेंच्या मागण्यांबद्दल शरद पवार यांची स्पष्ट भूमिका
४. काय आहे वोलू अॅप
५. लालू प्रसाद यादव यांच्यावर बायोपिक
६. चीनने अंतराळात पाठवले सर्वात तरुण अवकाशवीर
७. इडन गार्डन स्टेडियमची भिंत कोसळली, बीसीसीआयवर टीका
८. मनोज जरांगेंनी पंतप्रधानांबद्दल व्यक्त केली नाराजी
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला
२.... तर महाराष्ट्र जळताना दिसेल!, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा
३. माजी भारतीय नौसैनिकांना कतारमध्ये फाशी
४. कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन
५. सीमा हैदरच्या आयुष्यावरिल चित्रपटाची पहिली झलक दिसली
६. आता गुगल देणार कर्ज
७.माझ्यावरील बंदी उठवा, पाकीस्तानी खेळाडूची मागणी
८.शरद पवारांनी 60 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं? शिर्डीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१. मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून अडवतंय तरी कोण?
२. NCERT च्या पुस्तकातून 'इंडिया' शब्द जाणार, 'भारत' येणार!
३. ललित पाटील प्रकरणी मनीषा कायंदे यांचे राष्ट्रवादींच्या नेत्यावर आरोप
४. फेसबुक-इन्स्टा मुलांना लावतंय व्यसन
५. सिग्नलवर पोहोचताच चार्ज होणार इलेक्ट्रिक कार
६. अभिनेता राजकुमार राव 'नॅशनल आयकॉन'
७. मॅक्सवेलचं 40 चेंडूत शतक!
८. यानंतर ईडीचे हल्ले सुरू होतील, सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीनंतर राहुल गांधींचं वक्तव्य
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. मनोज जरांगे पाटलांचा आता धनगर आरक्षणालाही पाठिंबा
२. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरूवात
३. मणिपूरवरुन मोहन भागवतांचा सवाल
४. गाझा पट्टीतील युद्ध लांबणार
५. हामून चक्रीवादळाची तीव्रता वाढली
६. टीव्ही कलाकारांना बिग बॉसकडून मिळतो सपोर्ट', युट्युबरचा आरोप
७. धोनीचा "हुकमी एक्का" वर्ल्ड कपमधून बाहेर
८. ''मी मैदानात उतरणार अन् 'त्यांना' पाडणार'', पंकजा मुंडे थेटच बोलल्या
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. मराठा आरक्षणाविषयी घाईत निर्णय घेणार नाही, फडणवीस
२. दिवाळीच्या तोंडावर चिनी कंपन्यांचा धक्कादायक निर्णय, भारतातलं उत्पादन करणार बंद
३. पुण्यात उद्या झोमॅटो, ओला, उबर डिलीव्हरी कर्मचाऱ्यांचा संप, गिग वर्कर्ससाठी कायदा आणण्याची मागणी
४. महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी काळाच्या पडद्याआड
५. जातीनिहाय जनगणनेवर अजित पवारांनी मांडली भूमिका
६. वाघनखावरची आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत
७. एक देश एक निवडणूक! आयोगाने मागितला आणखी वेळ
८. दसरा मेळाव्याची उत्सुकता, राज्यभरात पाच ठिकाणी दसरा सभा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
1. मनोज जरांगेंनी दिला सरकारला इशारा
2. पॅलेस्टिनी नागरिकांसाठी भारताचा मदतीचा हात
3. सरकारनं दिली EWS ची जाहिरात!
4. स्त्रीशक्तीच्या हाती ‘इंफाल’ची कमान; युद्धनौका नौसेनेच्या ताफ्यात
5. फडणवीसांच्या आरोपावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
6. अभिनेते दलीप तहील यांना दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा
7. शमीनं दिला कुंबळेच्या वर्ल्डकप रेकॉर्डला धक्का
8. सिद्धिदात्री नवमीचे महत्व
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
१) वीज ग्राहकांना लवकरच मिळणार प्रीपेड स्मार्ट मीटर; आवश्यकतेनुसार करता येणार वापर
२) चंद्र अन् सूर्या मोहिमेनंतर 'गगनयान'ची तयारी! चांद्रयानापेक्षा आहे 14 पट जास्त खर्च
३) रजोनिवृत्तीच्या सुट्टीसाठी पहावी लागणार वाट! इतर देशांच्या तुलनेत भारत बॅकफूटवर
४) नाहीतर आंदोलनाचा उद्रेक होईल, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
५) राजस्थानसाठी काँग्रेस-भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर
६) 'गाझापट्टीवरील हल्ले थांबवा', 50 हॉलीवूड कलाकारांचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र!
७) लोकसभा निवडणूक असली तरी IPL भारतातच होणार
८) आज नवरात्रीचा आठवा दिवस..... त्यानिमित्त ऐकुया महागौरी देवीच्या महात्म्याविषयी
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, स्वाती केतकर-पंडित
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
१."सुप्रीम कोर्टात दिलेली कागदपत्रं सादर करा"; शिवसेनेच्या दोन्ही गटांना नार्वेकरांचे आदेश
२. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; मनोज जरांगे-पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी
३. अखेर कंत्राटी भरतीचा जीआर सरकारकडून रद्द
४. काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर जातीनिहाय सर्वेक्षण केले जाईल ; राहुल गांधींचे आश्वासन!
५. कॅनडाने भारतातील 41 राजदूतांना बोलावलं माघारी
६. 25 मराठी चित्रपटांना राज्य सरकारकडून 8 कोटी रुपयांचं अनुदान
७. न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक खेळणार नाही!
८. कालरात्रीदेवीचे महत्व
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. सरकारने आरक्षण दिलं नाही तर काय? मनोज जरांगे पाटीलांचा एल्गार
२. शरद पवार यांच्या गाझाविषयक विधानावरुन गदारोळ
३. गुंड ललित पवारवर मोक्काअंतर्गत कारवाई
४. सुरतमधील बाळ बनले, देशातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता
५. अरिजित आणि सलमान खानमधला वाद मिटला
६. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी राष्ट्रपती मुर्मु यांच्या गावी पोहोचणार रेल्वे
७. महाराष्ट्र केसरीसाठी किताबासाठी सोमवारी वाकडला निवड चाचणी
८. आज नवरात्राची सहावी माळ. आज ऐकणार आहोत, कात्यायनी देवीविषयी.
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१. ड्रग प्रकरणात माझी नार्को टेस्ट कराच, दादा भुसे यांचे आव्हान
२. "अदानी इंडोनेशियातून कोळसा विकत घेतात अन्..."; राहुल गांधींचा ३२ हजार कोटींचा नवा आरोप
३. पाकिस्तानात इंधन नसल्यानं राष्ट्रीय एअरलाईनची ४८ उड्डाण रद्द
४. गाझा रुग्णालयावरील हल्ल्यात ५०० ठार!
५. राष्ट्रवादीचे दोन्ही गट पाच राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत
६. दिल्लीत मराठी चित्रपटांचा डंका
७. आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या गोटात खळबळ
८. पंचमी स्कंद मातेचे महत्व
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
From the publisher's feed

7,618 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners