
Sign up to save your podcasts
Or


१. इस्राइलवर हमासचा हल्ला, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी हमासला ठणकावलं
२. छगन भुजबळांनी दिली, अजित पवार मुख्यमंत्री होण्याची युक्ती
३. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नांदेडप्रकरणी जबाबदारी झटकली
४. अफगाणिस्तानला भूकंपाचे हादरे
५. महादेव क्रिकेट बेटिंग अॅप प्रकरणी मलाही ऑफर आली होती पण... कंगनाचा खुलासा
६. भारत अन् इराणच्या खेळाडूंचा मैदानावरच राडा, कबड्डीची अंतिम फेरी तासभर लांबली
७. फडणवीसांनी दिल्लीत जावे, शिंदे सेनेच्या संजय शिरसाटांचा सल्ला
८. इस्त्राइल आणि गाझा यांतील वाद काय आहे?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१. भाजप अन् नथुराम गोडसे यांचा DNA एकच; यशोमती ठाकूर यांची टीका
२. न्यूजक्लिकवर दाखल केलेल्या FIRमध्ये गंभीर आरोप
३. अमेरिकन अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार विवेक रामास्वामी यांच्या युक्रेन वक्तव्यावरुन गदारोळ
४. नरगिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल
५. नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरे संतप्त
६. मालिकांच्या कास्टिंगवर अभिनेता भडकला
७. विश्वचषकाची चर्चा मात्र प्रेक्षक गायब
८. राष्ट्रवादी कोणाची? पवारांच्या लढ्याला सुरुवात
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. तुळजाभवानी देवीचे दागिने वितळविण्यास मान्यता
२. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश आहे की नाही?
३. सिक्कीममध्ये भीषण पूर, लष्करी जवान बेपत्ता, नागरिकांचा मृत्यू
४. आशियाई स्पर्धेत आणखी सुवर्णकमाई
५. व्हॅक्सिन वॉर साठी पंतप्रधानांची शिफारस
६. महाराष्ट्रातली सरकार बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
७ .जपानमध्ये भूकंपाचा धक्का, त्सुनामीची भीती
८. नांदेड दुर्घटनेवरुन सुप्रिया सुळे संतापल्या म्हणाल्या, निर्लज्जपणा आहे हा!!
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१. नांदेडप्रकरणी उच्च न्यायालयात स्युओ मोटो याचिका दाखल
२. आशियाई खेळांत भारताची भरारी
३. 2019च्या राष्ट्रपती राजवटीमागेही शरद पवारांचाच हात, फडणवीसांचा गौप्यस्फोट
४. गॅस सिलिंडर झाला स्वस्त
५. मार्क झुकरबर्गच्या कंपनीत होणार कर्मचारी कपात
६. रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ, ईडी कडून नोटीस
७. 'आप'च्या संजय सिंह यांना अटक
८. अखेर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. नांदेड दुर्घटनेवरुन सरकारवर टीका, पण मुख्यमंत्री म्हणतात, औषधपुरवठा सुरळीत होता
२. आयआयटी मुंबई'चा वादग्रस्त निर्णय; शाकाहारविषयक वेगळ्या बाकड्यांना विरोध करणाऱ्या विद्यार्थ्याला १० हजाराचा दंड
३. दिल्लीत पत्रकारांच्या घरांवर छापे, चीनकडून निधी घेतल्याचा आरोप
४. जातनिहाय जनगणनेद्वारेच दलित-मागासवर्गीयांना हक्क मिळेल
५. 'ई-सिगारेट' जवळ बाळगणंही बेकायदेशीर
६. सनी आता आमिरलाही घेवुन जाणार पाकिस्तानात!
७. टीम इंडिया सेमी-फायनलमध्ये
८. फडणवीस म्हणतात, तीन पक्षांचं सरकार असलं तरी पॉवर भाजपचीच
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१.वसुंधरा राजेंना धक्का; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कोण असेल मुख्यमंत्रीपदाचा चेहरा
२.महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा करतेय काय? नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत २४ जणांचा मृत्यू
३. उगाच कोणाला नोटीस येत नाही, अजित पवारांचा रोहीत पवारांना टोला
४. सव्वाकोटी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के पीकविमा मिळणार
५. अमिताभ बच्चन यांच्यामुळे फ्लिपकार्ट अडचणीत
६. नागराजनं अनुराग कश्यपसोबत केली मोठी घोषणा!
७. दोन मुखर्जींनी टेनिस महिला दुहेरीत रचला इतिहास
८. वाघनखं खरी की खोटी? नव्या वादाला तोंड
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
1. यूकेतील गुरुद्वाराकडून खलिस्तानवाद्यांचा निषेध; भारतीय उच्चायुक्तांना नाकारला होता प्रवेश
2. अंतराळयानाची मोठी कामगिरी, पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर; 9 लाख किमी अंतर केलं पार
3. उत्सवांना आता बीभत्स स्वरूप येतंय; राज ठाकरे कडाडले!
4. नवरात्रात मोदी सरकार करणार मोठी घोषणा? महिलांना मोदी सरकार देणार स्वस्त कर्ज ?
5. आता बंगळुरूमध्ये कार-पूलिंग बंद, कर्नाटक सरकारचा निर्णय!
6. The Vaccine War: कमाईसाठी मोठी शक्कल! जवान नंतर द व्हॅक्सीन वॉरची एकावर एक तिकीट फ्री ऑफर
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - Asian Games 2023 : पुरूष ट्रॅप शुटिंगमध्ये भारताच्या कयनन चेनाईने जिंकले कांस्य पदक
8. चर्चेतील बातमी - ''मंत्री असलो तरी विमानतळावर मला नेण्यासाठी कुत्राही येत नाही'', गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - युगंधर ताजणे
१. लोकसभेत भाजप कुणाला संधी देणार?
२. चक्क विरोधी पक्षनेत्यांमध्येच खडाजंगी
३. वाघनखं येणार खरी पण मुदत तीनच वर्ष
४. खलिस्तान समर्थकांची आता ब्रिटनमध्ये कुरापत
५. देशात गेल्या 9 महिन्यांत तब्बल 146 वाघांचा मृत्य
६. अनुपम खेर दाखवणार 21 मंदिरांची डॉक्युमेंटरी !
७. स्क्वाश फायनल मध्ये भारताने पाकिस्तानला चारली धूळ
८. मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा कुणाच्या भीतीने रद्द झाला?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. दसरा मेळाव्याच्या जागेवरुन ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा वाद
२. मणिपूर पुन्हा अशांत, मुख्यमंत्र्यांच्या घरावरच हल्ला
३. विसर्जनाच्या निमित्ताने पुण्यात आवाजाची शंभरी पार
४. मनेका गांधी यांना 100 कोटींची मानहानीची नोटीस
५. मराठा समाजाला आरक्षण शक्य नाही; मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचं आशिष शेलार यांचे वक्तव्य
६. हार्दिक जोशी दिसणार क्लब 52 सिनेमामध्ये
७. भारतीय नेमबाजांनी आशियाई स्पर्धांत घेतला पारितोषिकांचा वेध
८. रोहित पवारांना दिलासा! 'बारामती ॲग्रो' प्लांटवरील बंदीची कारवाई टळली
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. तृप्ती देवरूखकर यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; रुपाली चाकणकरांची ग्वाही
२. माझ्यावरच आरोप काँग्रेसमुळे, ब्रिजभूषण सिंहच्या उलट्या बोंबा
३. भाजपपासून वेगळे झाल्यानंतर अण्णाद्रमुक स्थापणार नवी आघाडी
४. ‘हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन
५. संसदेत असभ्य भाषा वापरणाऱ्या रमेश बिधुरींना भाजपचे बक्षीस, दिली नवी जबाबदारी
६. उज्जैनमधील पीडित अल्पवयीन मुलीच्या अत्याचाऱ्यांना अटक
७. आशियाई स्पर्धेत भारताची आणखी एका पदकाची कमाई
८. सदगदित अंत:करणाने बाप्पांना निरोप
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
From the publisher's feed

7,618 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners