Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • सिराजने लंका पेटवली, भारतानं आशिया चषक जिंकला ते काय आहेत PM विश्वकर्मा योजनेचे फायदे?

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

    1. भगत सिंग यांना न्याय देण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रयत्न! कोर्टाच्या भूमिकेमुळे सुरु झालाय वाद
    2. PM विश्वकर्मा योजनेचे फायदे! कौशल्य प्रशिक्षणासोबत मिळेल 3 लाख रुपयांचे कर्ज, 18 व्यवसायांचा समावेश
    3. Sahara Desert : सहारा वाळवंटाच्या जागी एकेकाळी होतं घनदाट जंगल; अचानक कुठे झालं गायब? वैज्ञानिकांनी लावला शोध
    4. "आनंदाचा शिधा भेसळयुक्त, वजनही कमी! सरकार खातंय गरिबांच्या हक्काचा शिधा"
    5. अजित पवारांकडून लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची कानउघाडणी
    6. 'वन पीस' लाईव्ह अ‍ॅक्शन सीरीजचा दुसरा सीझन येणार!
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - इतिहास रचण्यापासून 0.44 सेंटीमीटरने चुकला नीरज चोप्रा!
    8. चर्चेतील बातमी - IND vs SL : सिराजने लंका पेटवली;  भारतानं आशिया चषक पटकावला

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    14 min
  • पुन्हा प्रोजेक्ट चित्ता ते गणेशोत्सवासाठी टोलमाफी

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…

    १. आता पुन्हा येणार चित्ते

    २. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासावर चर्चा

    ३. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी 

    ४. चीनचे संरक्षण मंत्री तीन आठवड्यांपासून बेपत्ता? अमेरिकेने केले गंभीर आरोप

    ५. भाषण स्वातंत्र्य 'हेटस्पीच' होता कामा नये; 'सनातन वादा'वर हायकोर्टाची टिप्पणी

    ६. शाहीद करीना पुन्हा एकत्र, जब वी मेटचा सिक्वेल येणार

    ७. भारताविरुद्धच्या फायनलपूर्वी श्रीलंकेला जबरदस्त धक्का!

    ८. मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    13 min
  • मनसेचा मुंबई-गोवा महामार्गाविषयी ग्राऊंड रिपोर्ट ते कंत्राटी भरतीला कडाडून विरोध

    १ मुंबई-गोवा महामार्गाविषयी मनसेचा हल्लाबोल, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं पितळ उघडं पाडलं

    २. सरकार आणि कारखानदारांनी घेतला शेतकऱ्यांचा बळी, राजू शेट्टी यांचा आरोप

    ३. रशिया-युक्रेन अणुयुद्ध झालं तर येणार 'न्युक्लिअर विंटर'

    ४. 'आयफोन-12'च्या विक्रीवर बंदी; प्रमाणापेक्षा जास्त रेडिएशन उत्सर्जन करत असल्याचा आरोप

    ५. POK भारताचा अविभाज्य भाग! UAEच्या उपपंतप्रधानांनी जारी केला नकाशा

    ६. टायगर श्रॉफ, सनी लियोनी अन् नेहा कक्कर ईडीच्या रडारवर

    ७. टीम इंडियाचा पाकिस्तानला ODI Ranking मध्येही 'दे धक्का'!

    ८. कंत्राटी भरतीला कडाडून विरोध, भरती करणाऱ्या कंपन्या भाजप नेत्यांच्या असल्याचा आरोप

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    13 min
  • जरांगे पाटलांचे उपोषण थांबले ते अनंतनागच्या हल्ल्यानंतरही मोदी समारंभात मग्न

    १. अखेर जरांगे पाटील यांचे उपोषण थांबले, आंदोलन मात्र सुरूच राहणार

    २. आता शिक्षकभरतीसुद्धा कंत्राटीच

    ३. हिंदीची सक्ती कशाला?उदयनिधींचा पुन्हा वार

    ४. आता वन नेशन वन डॉक्युमेंट

    ५. भारतातील या 5 मंदिरात लष्कर तैनात करा; प्रकाश आंबेडकरांची मोदी सरकारकडे मागणी

    ६. सोनाली कुलकर्णी - ओमकार भोजने एकत्र दिसणार 

    ७. फक्त हरमनप्रीतच! ना विराट ना रोहित... Times’s list of 100 leaders मध्ये हार्दिकचंही नाही नाव

    ८. सनातनधर्मावरुन मोदींची इंडिया आघाडीवर टीका तर अनंतनागच्या हल्ल्यानंतरही मोदी समारंभात मग्न असल्याची काँग्रेसची टीका

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    13 min
  • कृषी कायदे परत येणार ते व्हायरल व्हिडीओवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका

    १. कृषी कायदे परत येणार; केंद्रीय समितीतील सदस्याची माहिती

    २. नवनीत राणा आणि यशोमती ठाकूरांमध्ये वाद

    ३. मोदींच्या वाढदिवसानिमित्त नव्या संसदेवर फडकणार तिरंगा 

    ४.2011 च्या तुलनेत 2021 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण 70 टक्यांनी वाढले

    ५. लिबीयात पूरामुळे  हाहा:कार

    ६. 'नसिरुद्दीन शहावर अग्निहोत्रींनी केला पलटवार

    ७. ग्रँडस्लॅम विजेत्या हालेपवर 4 वर्षांची बंदी.....

    ८. खऱ्या प्रश्नांच्या बाबतीत तुम्ही गंभीर कधी होणार? व्हायरल व्हिडीओवरून रोहित पवारांनी सुनावलं

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित आणि निलम पवार

    13 min
  • पुसेसावळीत २०० जणांवर गुन्हा दाखल ते एसटी कामगारांचा संप मिटला

    १. पुसेसावळी दंगलीप्रकरणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अटकेची मागणी

    २. उद्योग मंत्र्यांनी अवघ्या सहा तासात एसटी कामगारांचे प्रश्न लावले मार्गी

    ३. हरयाणातील दंगलीस कारणीभूत असलेला गोरक्षक मोनू मानेसरला अखेर अटक!

    ४. राहुल विरुद्ध प्रियांका: भाजपच्या व्हिडिओने खळबळ!

    ५.  बुलेटप्रूफ ट्रेनने किम जोंग उन रशियात

    ६. स्वतःच्या जीवनावरील चित्रपटाचे पोस्टर जरांगेंच्या हस्ते प्रदर्शित

    ७. पाकिस्तानला पराभवानंतर जबरदस्त धक्का!

    ८. वाभाडे आम्हीसुद्धा काढू शकतो, अजित पवार गरजले

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    13 min
  • मराठवाड्यात दिवसाला ३ शेतकरी मृत्यू ते धनगर आरक्षणासाठी जानकर आक्रम

    १. टोमॅटो गडगडला, भाव २०० रुपयांवर दोन रुपयांवर

    २. चंद्राबाबू नायडूंच्या अटकेनंतर आंध्रात वातावरण तापलं, कलम 144 लागू; ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक

    ३. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक, दिवसाला 3 मृत्यू, कृषीमंत्र्यांच्या बीडमध्ये परिस्थिती गंभीर

    ४. बाली आणि दिल्लीत तुलना होऊ शकत नाही; जाहीरनाम्यातील 'युक्रेन' मुद्द्यावर जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं

    ५.  शरद पवार गट आक्रमक; विधानपरिषदेत आमदार अपात्रतेसाठी 2 अर्ज दाखल

    ६. अजित पवारांचा फोटो पाहताच सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात आलं पाणी

    ७. जोकोविचने रचला इतिहास, जिंकले 24 वे ग्रँडस्लॅम

    ८.आरक्षण कोणाला, मराठा, धनगर की ओबीसी

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    18 min
  • अमेरिका करणार भारताची मदत ते 'आदित्य एल-1'चं तिसरं ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…

    १. तंत्रज्ञानासाठी अमेरिका करणार भारताची मदत
    २. राऊतांनी सांगितलं, पेट्रोल घेऊन जा अन् मनोहर जोशींचं पूर्ण घर जाळून टाक'', शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट
    ३.  राहुल गांधींचा पॅरिसमधून सरकारवर हल्लाबोल
    ४. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषीची येरवडा कारागृहात आत्महत्या
    ५.  'आदित्य एल-1'चं तिसरं ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी
    ६. जवानची तिसऱ्याच दिवशी '२००' कोटींची कमाई!
    ७. 19 वर्षीय कोको गॉफ नवी चॅम्पियन
    ८. उद्धव ठाकरे यांची जळगावमध्ये सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

    10 min
  • जी २०मध्येही सबका साथ सबका विकास ते जरांगे पाटलांचा सरकारवर वार

    १. आरक्षणाच्या जीआरमध्ये अपेक्षित बदल न झाल्याने जरांगे पाटील आक्रमक

    २. जी २०मध्येही मोदींचं सबका साथ, सबका विकास, राहुल गांधींची टीका

    ३. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक

    ४. आता 'जी-20' नाही, तर 'जी-21'..

    ५. वेळा पाळण्यावरुन अजित पवारांचे चिमटे

    ६. अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त 'वेलकम टू द जंगल' ची घोषणा

    ७. 'IND vs PAK मॅचसाठी राखीव दिवस ठेवल्याने व्यंकटेश प्रसादने आयोजकांनाच धरलं धारेवर

    ८.ओबीसींच्या वाट्यातून मराठा आरक्षण देण्याला ओबीसी जनमोर्चाचा कडाडून विरोध

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    13 min
  • लोकसभेत महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा भाजपच्याच ते मराठा आरक्षणाचा तिढा कायम

    १. माझा आकडा अचूक असतो, आम्ही लोकसभेला सर्वच्या सर्व 48 जागा जिंकणार; गिरीश महाजनांचा दावा

    २....तर राष्ट्रवादीचंही पक्षचिन्ह जाऊ शकतं! - अनिल देशमुख यांची भीती

    ३. मोदींना पाठिंबा राहुल गांधींचा

    ४.स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोना, दिल्लीतील G-20 परिषदेत सहभागी होणार नाहीत 

    ५.समंथा आता राजकारणात येणार का?

    ६. धनगर आरक्षणाचा विषय ऐरणीवर, विखे पाटलांवर उधळला भंडारा

    ७. रोहन बोपण्णा बनला ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा सर्वात वयस्क खेळाडू टेनिसपटू   

    ८. मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही तसाच मराठवाड्याबाहेरच्या मराठ्यांचं काय?  

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

    12 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,618 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners