
Sign up to save your podcasts
Or


१. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राचा दणदणीत विजय, सुवर्णकमाई
२. विरोधकांच्या इंडिया आघाडीत मायावती सामील होणार का?
३. कृत्रिम बुद्धिमत्ता घराघरांत पोहोचवण्याचा मुकेश अंबानींचा इरादा
४. चंद्रानंतर आता सूर्याचा शोध, इस्रोच्या मिशन आदित्य एल1चा मुहूर्त ठरला
५. आरोग्य विभागात ११ हजार पदांची भरती
६. भारतातील आगामी जी२० परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान सहभागी होणार
७. मी भुजबळांचं भाषणच ऐकलं नाही, अजित पवारांचं सावध उत्तर
८. एक फुल दोन हाफ - उद्धव ठाकरेंचा हिंगोलीतून हल्ला
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
1. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांच्या आघाडीवर मराठवाड्यातून घणाघात
2. 'दिल्ली बनेगा खलिस्तान'; पाच मेट्रो स्टेशनच्या भितींवर लिहिल्या भारत विरोधी घोषणा
3. चांद्रयान-3 चा पहिला शोध, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे तापमान किती? विक्रम लँडरने दिली माहीती
4. बोर्डावर 'जय श्रीराम' लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाला अटक
5. 'असा पती निवडा जो...'; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितला दिवंगत पत्नीचा किस्सा
6. भाईजानला इंडस्ट्रीत 35 वर्ष पुर्ण!
7. भारतीय महिलांना ऐतिहासिक सुवर्ण यश, पण पुरुष संघाचा पाकिस्तानकडून फायनलमध्ये पराभव
8. 'तुम्हाला नेते आणि वडील दोन्हीही बाहेरचे लागतात', उद्धव ठाकरेंचे हिंगोलीत वक्तव्य
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
१. वर्गमित्रांकडून विद्यार्थ्याला थोबाडीत मारण्याची अघोरी शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेबद्दल देशभर संताप, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई
२. अजित पवारांची दया येते, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारींचं विधान चर्चेत
३. इस्रो गाठत मोदींनी केलं शास्त्रज्ञांचं कौतुक
४. भारतानंतर आता जपानही जाणार चंद्रावर मून स्नायपर प्रक्षेपणासाठी सज्ज
५. शरद पवारांबद्दल उद्धव ठाकरे गटाचे सूचक विधान
६. केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांना गणवेशात रील्स न बनवण्याच्या सूचना
७. भारत सरकारने बीसीसीआय, स्टार स्पोर्ट्सला दिली तंबी
८. तुमच्यावर ईडीची धाड पडली त्याला पक्ष काय करणार? पवारांचा हसन मुश्रीफांना सवाल
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित.
अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी. 'बाजीराव मस्तानी', 'कॉफी आणि बरच काही', 'पॉन्डीचेरी' आणि अशा अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर त्याने घर केलं आहे. तो नुकताच कमांडो या वेबसिरिजमध्ये द केरळ स्टोरी फेम अदा शर्मासोबत दिसला. आता वैभव आता दोन भन्नाट मराठी सिनेमांच्या माध्यमातुन आपल्या भेटीला येणार आहे. एक म्हणजे 'गुलाबजाम2' आणि दुसरं म्हणजे आता 'तीन अडकून सीताराम'. या सिनेमानिमित्तानं ईसकाळच्या पॉडकास्ट मुलाखतीत वैभवनं मनमोकळा संवाद साधत सिनेमातील त्याच्या अनुभवासोबतच वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. तेव्हा सकाळसोबत वैभवच्या दिलखुलास गप्पा नक्की ऐका..
१. ‘विक्रम’ लँडरमधून बाहेर पडत ‘प्रज्ञान’ रोव्हरचा प्रवास सुरु
२. बिल्किस बानो प्रकरणातील दोषी तुरुंगातून बाहेर आल्यावर करतोय वकिली
३. कळवा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी अहवाल तयार नाही, समितीला आणखी वेळ हवा
४. नीरज चोप्राची धमाकेदार कामगिरी, मिळवली ऑलिम्पिकमध्ये एंट्री
५. निवडणूकीत फेरफार प्रकरणी ट्रम्प यांना अटक
६. चांद्रयान ३ आणि आदिपुरुषच्या बजेटची होतेय तुलना
७. अज्ञात व्यक्तीकडून आयआयटी मुंबईला 160 कोटी रुपयांची देणगी
८. राष्ट्रवादीचा नेता कोण, अजित पवार की शरद पवार, सगळाच सावळा गोंधळ
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
१. ६९व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर मराठीची मोहोर
२. ३८ देशांतील पत्रकार आणि नवा लोगो, इंडिया आघाडीच्या सभेचा बोलबाला
३. ब्रिजभूषणमुळं जागतिक कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची नाचक्की
४. अभिनेत्री सीमा देव यांचं निधन
५. भाजप मंत्र्याने रेल्वे फलाटावर घुसवली गाडी
६. जाधवपूर विद्यापीठात रँगिंगला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या
७. महाराष्ट्रातले २२ आमदार युरोप दौऱ्यावर
८. शरद पवारांच्या कोल्हापूर सभेचे अध्यक्ष शाहु महाराज छत्रपती, फुटीर गटाला घाम फोडणार
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित.
१. भारताने इतिहास घडवला, चांद्रयान ३ मोहीम फत्ते
२. २०२४पासून नवीन शैक्षणिक धोरण, वर्षात दोनवेळा बोर्डाच्या परीक्षा
३. कांद्यावर लवकरच तोडगा निघणार, आजपासून बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत
४. कृषिसेवक 2109 पदांची भरती होणार
५. उ.प्रदेशच्या पोलिस महासंचालकांचा पोलिसांना पंचांग वापरण्याचा आदेश
६. गदरसारखं यश जवानला मिळणार का?
७. 'मी जिवंतच..., हा रनआऊट मागे घ्या', मृत्यूच्या बातमीवर माजी क्रिकेटरचा खुलासा
८. भारत हे जगाच्या विकासाचं इंजिन, ब्रिक्स परिषदेत मोदींची ग्वाही
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता, शिंदे गटातील खासदाराच्या दाव्याने खळबळ
२. दिल्लीत महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्याचे दुष्कृत्य उघड
३. मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी
४. तलाठी भरती परिक्षेतील गोंधळावरुन रोहित पवारांचा संताप
५. चांद्रयान ३ चे उद्या होणार चंद्रावर लँडिंग
६. सनी देओलला बँकेचा दिलासा! बंगल्याच्या लिलावाला स्थगिती,
७. भारतीय संघाची घोषणा! तिलकला संधी, तर श्रेयस-केएल राहुलचे पुनरागमन
८. विजयकुमार गावीत यांचा अजब दावा, मासे खाण्यावरुन महिलांविषयक असभ्य विधान
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
1. Luna 25 Crashed : रशियाची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम फेल; 'लूना 25' चंद्रावर झालं क्रॅश!
2. India Alliance: ‘इंडिया’तील वाद चव्हाट्यावर; आघाडीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष भिडले
3. Chandrayaan 3 Landing Date : चंद्रावर कधी उतरणार 'चांद्रयान-3'? इस्रोने सांगितली अधिकृत तारीख अन् वेळ
4. Nitin Gadkari : इंडिया आघाडीतील पक्षाकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर; ''कॅगच्या रिपोर्टनंतर...''
5. X ID Verification : 'एक्स' व्हेरिफिकेशन प्रक्रिया होणार अधिक सोपी! आता सरकारी डॉक्युमेंट दाखवून मिळेल ब्लू-टिक!
6. Sunny Deol: सनीच्या बंगल्यावर जप्तीची तलवार, बँकेनं पाठवली नोटीस! तारा सिंगला मोठा दणका
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - ODI World Cup 2023: BCCIची वाढली डोकेदुखी! वर्ल्ड कपचे शेड्यूल पुन्हा बदलणार? मोठं कारण आलं समोर
8. चर्चेतील बातमी - Chhagan Bhujbal: 'मी सरकारमध्ये म्हणून माझी भूमिका...', 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर भुजबळांचं स्पष्टीकरण
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे
From the publisher's feed

7,618 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners