
Sign up to save your podcasts
Or


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
१. ६९व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर मराठीची मोहोर
२. ३८ देशांतील पत्रकार आणि नवा लोगो, इंडिया आघाडीच्या सभेचा बोलबाला
३. ब्रिजभूषणमुळं जागतिक कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची नाचक्की
४. अभिनेत्री सीमा देव यांचं निधन
५. भाजप मंत्र्याने रेल्वे फलाटावर घुसवली गाडी
६. जाधवपूर विद्यापीठात रँगिंगला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या
७. महाराष्ट्रातले २२ आमदार युरोप दौऱ्यावर
८. शरद पवारांच्या कोल्हापूर सभेचे अध्यक्ष शाहु महाराज छत्रपती, फुटीर गटाला घाम फोडणार
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित.
१. भारताने इतिहास घडवला, चांद्रयान ३ मोहीम फत्ते
२. २०२४पासून नवीन शैक्षणिक धोरण, वर्षात दोनवेळा बोर्डाच्या परीक्षा
३. कांद्यावर लवकरच तोडगा निघणार, आजपासून बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत
४. कृषिसेवक 2109 पदांची भरती होणार
५. उ.प्रदेशच्या पोलिस महासंचालकांचा पोलिसांना पंचांग वापरण्याचा आदेश
६. गदरसारखं यश जवानला मिळणार का?
७. 'मी जिवंतच..., हा रनआऊट मागे घ्या', मृत्यूच्या बातमीवर माजी क्रिकेटरचा खुलासा
८. भारत हे जगाच्या विकासाचं इंजिन, ब्रिक्स परिषदेत मोदींची ग्वाही
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता, शिंदे गटातील खासदाराच्या दाव्याने खळबळ
२. दिल्लीत महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्याचे दुष्कृत्य उघड
३. मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी
४. तलाठी भरती परिक्षेतील गोंधळावरुन रोहित पवारांचा संताप
५. चांद्रयान ३ चे उद्या होणार चंद्रावर लँडिंग
६. सनी देओलला बँकेचा दिलासा! बंगल्याच्या लिलावाला स्थगिती,
७. भारतीय संघाची घोषणा! तिलकला संधी, तर श्रेयस-केएल राहुलचे पुनरागमन
८. विजयकुमार गावीत यांचा अजब दावा, मासे खाण्यावरुन महिलांविषयक असभ्य विधान
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
1. Luna 25 Crashed : रशियाची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम फेल; 'लूना 25' चंद्रावर झालं क्रॅश!
2. India Alliance: ‘इंडिया’तील वाद चव्हाट्यावर; आघाडीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष भिडले
3. Chandrayaan 3 Landing Date : चंद्रावर कधी उतरणार 'चांद्रयान-3'? इस्रोने सांगितली अधिकृत तारीख अन् वेळ
4. Nitin Gadkari : इंडिया आघाडीतील पक्षाकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर; ''कॅगच्या रिपोर्टनंतर...''
5. X ID Verification : 'एक्स' व्हेरिफिकेशन प्रक्रिया होणार अधिक सोपी! आता सरकारी डॉक्युमेंट दाखवून मिळेल ब्लू-टिक!
6. Sunny Deol: सनीच्या बंगल्यावर जप्तीची तलवार, बँकेनं पाठवली नोटीस! तारा सिंगला मोठा दणका
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - ODI World Cup 2023: BCCIची वाढली डोकेदुखी! वर्ल्ड कपचे शेड्यूल पुन्हा बदलणार? मोठं कारण आलं समोर
8. चर्चेतील बातमी - Chhagan Bhujbal: 'मी सरकारमध्ये म्हणून माझी भूमिका...', 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर भुजबळांचं स्पष्टीकरण
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे
१. बीडमध्ये अजित पवारांच्या उत्तर सभेबाबत संभ्रम
२. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांना धक्का, निकटवर्तीय काँग्रेसमध्ये दाखल
३. कॅन्सरवरील औषधांमुळे उत्तेजक द्रव्य चाचणीत फटका बसल्याची दुती चंदची तक्रार
४. अभिषेक-सैय्यामीच्या घूमरला थिएटर नाही
५. २६/११च्या स्फोटांतील आरोपी तहव्वूर राणा लवकरच भारताच्या ताब्यात
६. रामदास कदमांविरुद्ध प्रचंड नाराजी, 300 पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
७. कुस्तीपटू अंतिम पंघाल विश्वविजेता, सलग दुसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपद
८. संभाजी भिडेंचा समाचार घेताना छगन भुजबळांचं वादग्रस्त वक्तव्य
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
१. कॅग अहवाल नव्हे गडकरींचा काटा काढण्याचा प्रयत्न, वडेट्टीवारांचा आरोप
२. चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं, चांद्रयान ३, विक्रम लँडरची पहिली डी-बूस्टिंग प्रक्रिया यशस्वी
३. आमदार अपात्रतेच्या निर्णयात दिरंगाई होणार नाही, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर
४. अमेठीतून राहुल गांधीच
५. भाजपबरोबर गेलेल्या लोकनेत्याला संपवलं जातं
६. बिहारमध्ये पत्रकाराची हत्या
७. बाईपण भारी देवाची भारी कामगिरी
८. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांना स्थगिती, शिंदे गटाचा आग्रह की सरकारचा फतवा?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
१. बीडच्या सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हल्लाबोल, मोदी आणि फडणवीसांवर थेट टीका
२. केवळ बिल्किस बानो खटल्यातील दोषींनाच रिलीज पॉलिसीचा फायदा का? सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला सवाल
३. सराव सोडून बजरंग पुनिया भारतात परतला कारण...
४. हसन मुश्रीफांना न्यायालयाचा दिलासा
५. राहुल गांधींच्या आडनावावरुन शरद पोंक्षेंची जहरी टीका
६. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांची आगेकूच
७. 'चांद्रयान-3' मधील प्रॉपल्शन-लँडर मॉड्यूल झाले वेगळे; मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा यशस्वी
८. “आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत”, शिंदे गटाच्या आमदाराचे वक्तव्य
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१. मोदींना मणिपूरची नव्हे तर आपल्या 'पुन्हा येण्या'ची काळजी..शरद पवारांचा घणाघात
२. कर्नाटक पराभवातून धडा! मध्यप्रदेशसाठी स्वतः अमित शहा उतरणार मैदानात
३. दिल्ली विधेयकानुसार काम करण्याची केजरीवाल सरकारची तयारी
४. आता १०० शहरांत धावणार १० हजार इलेक्ट्रीक बस
५. गदर आणि जेलरची टक्कर
६. पेलेविरुद्ध गोल करणारे भारतीय फुटबॉलपटू हबीब यांचे निधन
७. पाकिस्तानमध्ये पेट्रोल पेटले, 290 रुपये लिटर
८. मुंबई-गोवा महामार्गावरचेच कंत्राटदार कसे पळून जातात? राज ठाकरेंचा खडा सवाल
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
1. देश मणिपूरसोबत आहे, नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरुन प्रतिपादन
2. मुख्यमंत्री बदलावरुन विजय वडेट्टीवर आणि श्रीकांत शिंदे यांच्यात वाद
3.ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा
4. पोलीस उपनिरीक्षक संजय माळी यांना मिळाले राष्ट्रपती पदक
5. राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
6. 'मी भारतीय झालो!' अक्षय कुमारला अखेर मिळालं भारताचं नागरिकत्व
7. आशियाई स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का! स्टार कुस्तीपटू विनेश फोगट स्पर्धेतून बाहेर
8. अजित पवार म्हणतात, त्या गाडीत मी नव्हतोच तर सुप्रिया सुळे म्हणतात, नातं आणि राजकारण एकत्र करू नका
स्क्रिप्ट अँड रिसर्च- स्वाती केतकर-पंडीत, निलम पवार
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners