
Sign up to save your podcasts
Or


१. ज्ञानवापी प्रकरणात नवा ट्विस्ट, मशिदीखाली मंदिर नव्हे तर बौद्ध मठ असल्याचा दावा
२. जोशी बेडेकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
३. आम्हालापण धमक्या येतात... सुधीर मुनगुंटीवारांची प्रतिक्रिया
४. रानकवी ना.धो.महानोर यांचे निधन
५. मंत्रीपदासाठी क्रिकेटला दिली तिलांजली
६. उपमुख्यमंत्री क्रमांक एक कोण आणि दोन कोण, जयंत पाटील यांचा सवाल
७. मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात पोलिसांचा वचक नाही, भरदिवसा महिला अत्याचाराचा प्रयत्न
८. वडेट्टीवारांचा अभिनंदन करताना नेते सुसाट, एकमेकांना टोले
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१. मुस्लिम महिलांसोबत रक्षाबंधन साजरे करा, PM मोदींचा NDA खासदारांना संदेश
२. कर्जत-जामखेड मतदार संघात MIDCसाठी रोहित पवार आक्रमक
३. देशातील वाढत्या हिंसेवरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले
४. अमेरिकेच्या राजदूत गीता राव गुप्ता भारत दौऱ्यावर
५. भिडे प्रकरण पेटलं, कुठे दुग्धाभिषेक तर कुठे अंत्ययात्रा
६. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
७. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का!
८. भिडे प्रकरणी फडणवीसांवर विरोधकांचा हल्लाबोल, अमोल मिटकरींचा भाजपला घरचा आहेर
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
१. मणिपूरप्रकरणी सुप्रीम कोर्ट आक्रमक, पोलीस महासंचालकांना समन्स
२. शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर क्रेन कोसळून अपघात, २० ठार
३. हरियाणातील नूह जिल्ह्यात दंगल, चौघांचा मृत्यू
४. कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत ब्रिजभूषणने उतरवले आपले प्रतिनिधी
५. जातीनिहाय जणगणनेवरील बंदी पाटणा उच्च न्यायालयानं उठवली!
६. अखेरOMG 2 च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा!
७. कपिलदेवच्या वक्तव्यावर रवींद्र जडेजाचे प्रत्युत्तर
८. शरद पवारांच्या उपस्थितीत मोदींचा टिळक पुरस्काराने गौरव
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
१. पुणे भेटीत पवार-मोदी एका मंचावर येणार का ?
२. मोदी-योगींच्या नावाचा जयघोष करत सुरक्षारक्षकाचा ट्रेनमध्ये गोळीबार
३. लालू यादव आणि कुटुंबियांच्या मालमत्तेवर जप्ती
४. मुली बेपत्ता हाेण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
५. पीक विम्यासाठी मिळाली 3 दिवसांची मुदत वाढ
६. जवानमध्ये मराठमोळी गिरीजा ओक चमकली
७. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराचं ऐतिहासिक शतक!
८. सरकारच्या तीन इंजिनातील मतभेदांना भिडेंच्या निमित्ताने उजाळा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
1. Indian American Presidential candidates : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत भारतीय वंशांच्या तीन उमेदवारांचा समावेश; जाणून घ्या कोण आहेत ते
2. Seema Haidar:सीमा हैदर सचिनच्या घरात येताचं कुटुंबाचे खाण्यापिण्याचे वांदे! पूर्ण कुटुंब नजरकैदेत
3. ITR Filing Rule: 18 वर्षाखालील मुलांनाही ITR भरावा लागेल का? काय आहे इन्कम टॅक्सचा नियम
4. हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना भरावा लागणार 12 टक्के GST
5. सांगलीत संभाजी भिडेंच्या पोस्टरला दुग्धाभिषेक
6. अशोक सराफांचं मोठं पाऊल, नाटकाच्या पडद्यामागील २० कलाकारांना दिले प्रत्येकी ७५ हजार
7. क्रीडाविषयक बातमी - ऍशेस कसोटी सुरु असतानाच ब्रॉड अचानक निवृत्त!
8. चर्चेतील बातमी - Shiv Sena आनंद दिघेंच्या अंत्ययात्रेला ठाकरे परिवारातलं कुणीच का नव्हतं?, संजय शिरसाटांचा आरोप
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
१. विरोधक मणिपूरच्या दौऱ्यावर
२. कुरुलकरने पाकीस्तानी गुप्तहेराला दिली, ब्रम्होस, अग्नीची माहिती
३. महात्मा गांधींचे पणतू भिडेविरोधात उभे ठाकले
४. विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंवर पक्षाची मोठी जबाबदारी
५. अंदमान-निकोबार मध्ये भूकंप
६. पुन्हा पसरणार गोडवा, गुलाबजाम 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
७. टी20 वर्ल्ड कप 2024 चे शेड्यूल जाहीर!
८. मोदींना पुरस्कार देण्यासाठी पवार पुण्यात थांबणार की राज्यसभा गाठणार?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१.मणिपूरप्रकरणी सीबीआय आता अॅक्शन मोडमध्ये
२.अधिवेशनाला सुट्टी आमदारांसाठी की पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी?
३. राज्यात सर्वत्र मुसळधार
४. कोरेगाव भीमा प्रकरणी अरुण फरेरा अन् गोन्साल्विस यांना जामीन मंजूर
५. व्हॉट्सअॅपने अँड्रॉईड यूजर्ससाठी आणले नवे सेफ्टी फीचर्स!
६. सिनेमा पायरसीला रोखण्यासाठी राज्यसभेत विधेयक मंजुर
७. भारतीय फुटबॉल संघ 'या' संघाविरुद्ध खेळणार सामने
८. भिडेंचा बोलविता धनी कोण?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. मोदींना तिसरी टर्म देण्यासाठी प्रफुल्ल पटेल करणार प्रयत्न
२. विधीमंडळात चर्चा पावसाची, घरांची आणि शिक्षणाची
३. दिल्ली अध्यादेश राज्यसभेत पास होण्याची चिन्हं, सरकारला YSR काँग्रेसची साथ
४. EDच्या संचालकांना तात्पुरती मुदतवाढ
५. विवेक अग्निहोत्रींची प्रभासवर टीका
६. कोल्हापूरच्या दिव्यांग रियाची मोठी कामगिरी
७. उद्योगमंत्री राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका सादर करणार
८. मोदी मणिपूरला का जात नाहीत?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१. इंडियावरुन वादाला फोडणी
२. महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक
३. तानाजी सावंतांना मुख्यमंत्र्यांचा झटका
४. विजय दर्डा-देवेंद्र दर्डा पितापुत्रांना चार वर्षांचा कारावास
५. किरीट सोमय्या प्रकरणात मोठा ट्विस्ट
६. कंगना राणौतला कोर्टाचा दणका!
७. बृजभूषण पिता-पुत्र अखेर कुस्ती महासंघाच्या निवडणुकीतून बाहेर
८. मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं चांद्रयान-3
२. इतर राज्यांसाठी कडक धोरण अन् भाजपशासित राज्यात नाही, असं का?; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला झापलं!
३. अखेर मणिपूरमध्ये इंटरनेट सुरू
४. आता महिन्याला कुटुंबप्रमुख महिलेच्या खात्यात जमा होणार 2 हजार; 'गृहलक्ष्मी'चा 14.71 लाख कुटुंबांना मिळणार लाभ
५. मणिपुरला पोहोचला महाराष्ट्राचा कांदा; मालगाडी खोंगसोंग येथे दाखल
६. कणेकरी' लेखणीनं घेतला अखेरचा श्वास! लेखक शिरीष कणेकर यांचे निधन
७. मैदानात उतरताच अवघ्या 16 वर्षीय खेळाडूने FIFA World Cup मध्ये रचला इतिहास!
८. निधीवाटपावरुन रणांगण, अजित पवारांनी गड लढवला
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
From the publisher's feed

7,606 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners