
Sign up to save your podcasts
Or


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
१) भारताची गरुडझेप! चांद्रयान ३ यशस्वीपणे झेपावलं
२) आता फ्रान्समध्येही करता येणार UPI पेमेंट, पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्यात महत्त्वाचा निर्णय
३) दिल्ली पाण्यात, पुरामुळे हाहाकार, २० हजार लोकांचे स्थलांतर
४) ट्रॅव्हल्स चालकांना ‘आरटीओ’च्या १८ सूचना!
५) चित्ता प्रकल्पातील आठव्या चित्त्याचा मृत्यू
६) फलंदाज रिंकू सिंगला अचानक आनंदाची बातमी
७) बॉलीवूडची कोणती अभिनेत्री साकारणार मीना कुमारींची भूमिका?
८) खातेवाटपाचं घोडं गंगेत न्हालं!
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१) आज चांद्रयान ३चे उड्डाण
२) घरात बसेन पण राजकीय व्याभिचार करणार नाही, राज ठाकरेंचं थेट प्रतिपादन
३) खातेवाटपावरुन ठाकरे-शिंदे गट आणि शरद पवार-अजित पवार गटांत टोमण्यांची देवाणघेवाण
४) अत्रंगी उर्फी आता बॉलिवूडमध्ये
५) पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर
६) इशान किशनची पदार्पणाच्या कसोटीतच चोख कामगिरी
७) पोलिसांच्या लाठीहल्ल्यामध्ये भाजप नेत्याचा मृत्यू़
८) आमचं टार्गेट ठरलंय. चंद्रशेखर बावनकुळे
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१) भाजप खासदार ब्रिजभूषण सिंहवर आरोपपत्र दाखल
२) आधी सिलेंडर स्वस्त करा, सदाभाऊ खोतांचा सरकारला घरचा आहेर
३) बारामतीत अमेठी पॅटर्न राबवणार का?
४) किली पॉलला भेटले भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर
५) आम्हालापण महागाई जाणवते- सुनील शेट्टी
६) भारतात कोणताच धर्म धोक्यात नाही: अजित डोभाल
७) राहुल गांधींचा पत्ता बदलणार
८) महिला-पुरुष यात फरक येतोच ना? भरत गोगावले काय बोलून बसले?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. प्रदीप कुरुलकरचे चॅट्स उघड, पाकीस्तानी गुप्तचर झारा दासगुप्ताला दिली होती गोपनीय माहिती
२. लोकसभेसाठी काँग्रेस सज्ज, जास्त जागा लढवणार
3. ''तुम्हांलाकायकरायचं ते करा...'' सैतान प्रकरणावरुन सदाभाऊ खोत आक्रमक
४. धमकी प्रकरणावर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
५. ED संचालकांना मुदत वाढ नाहीच
६. 'निर्मात्यानं केला तामिळ सुपरस्टारवर गंभीर आरोप
७. साताऱ्याच्या पार्थचे य़श यूथ जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक
८. अजित पवारांसाठी फडणवीस अर्थखातं सोडणार का? अखेर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हं
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. 'शपथविधीच्या दिवशी मला कॉल आलेला...', अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट
२. दिल्लीत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नियुक्त्या केजरीवाल सरकारच करणार, कोर्टाचा आदेश
३. शिंदे सरकार महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पांची श्वेत पत्रिका काढणार
४. पुण्यात मोदी, पवार एकाच मंचावर येणार!
५. ट्विटर विरुद्ध थ्रेडस् , ट्विटरने ठोकला कॉपीराईटचा दावा
६. शाहरुखच्या जवानचा प्रिव्ह्यू रिलिज
७. लक्ष्य सेनची विजेतेपदाला गवसणी!
८. उत्तर भारतात पावसाचा हाहाकार! गावं बुडाली, संसार उघड्यावर
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
1. Climate Change : जगभरातील धान्य उत्पादन घटलं; २०५० पर्यंत पृथ्वीवरील ९० कोटी लोकांवर येणार उपासमारीची वेळ, रिसर्चमध्ये दावा
2. Dr. Pradeep Kurulkar : मेलद्वारे देशाच्या विविध सुरक्षा विषय प्रकल्पांची माहिती पुरविल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न
3. Agnipath Scheme : अग्निपथ योजनेत होणार मोठे बदल; ५० टक्के अग्निवीरांना कायमस्वरुपी सैन्यात घेण्याचा विचार सुरू
4. सुप्रिम कोर्टाचा निमलष्करी दलांना धक्का
5. दिल्लीतील पावसाने मोडला 41 वर्षांचा विक्रम
6. 'आता टोमॅटो थेट बँकेतच..', भाववाढीनंतर हास्यजत्रा फेम अभिनेत्याची महागाईवर पोस्ट चर्चेत
7. क्रीडाविश्वातील बातमी - टीम इंडियासाठीचं पदार्पण ठरलं ऐतिहासिक!
8. चर्चेतील बातमी - Chhagan Bhujbal: शरद पवारांच्या माफीनाम्यावर भुजबळांचा सवाल, 'पवार साहेब तुम्ही किती ठिकाणी माफी मागणार आणि..'
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
१. ना टायर्ड हू, ना रिटायर्ड हू शरद पवारांची घोषणा
२. प. बंगालमध्ये दहशतीच्या छायेत मतदान, 12 जणांचा मृत्यू
३. राहुल गांधींची शिक्षा कायम. काँग्रेस करणार मौन सत्याग्रह
४. वंदे भारतसह कित्येक रेल्वेंच्या तिकिटात मोठी कपात
५. अजित पवारांच्या गटातील मंत्री अनिल पवार यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थी वेठीस
६. मणिपूरच्या हिंसाचार प्रकरणात अमेरिकेची मदतीची इच्छा
७. BCCI ने घेतले काही महत्वाचे निर्णय
८. येवल्यातील सभेत थोरल्या पवारांसह आव्हाड, कोल्हे आणि सुप्रिया सुळेंची बॅटिंग
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. नीलम गोऱ्हेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, नीलमताईंच्या जाण्यामागेही सुषमा अंधारेच कारण आहे का
२. गिरणी कामगारांना घरे, अजितदादांना कानपिचक्या
३. युक्रेनचा रशियाच्या सैन्यस्थळावर क्षेपणास्त्र हल्ला; भीषण स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल
४. पंतप्रधान मोदींवर टीका करणे अपमानास्पद, मात्र देशद्रोह नाही-कर्नाटक हायकोर्टाचा निकाल
५. मला कंटाळा आलाय! पंकजा मुंडे घेणार ब्रेक
६. प्रसिद्ध दिग्दर्शकांचा कंगनावर चोरीचा आरोप
७. चेतेश्वर पुजाराने निवडसमितीला दिलं चोख प्रत्युत्तर
८. आमचीच राष्ट्रवादी खरी, पक्षात फूट नाहीच अजित पवार गटाचा दावा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. अध्यक्ष मीच, बाकी कोण काय बोलले तरी त्याला महत्त्व नाही, शरद पवारांची रोखठोक भूमिका
२. मणिपूरमधील हिंसाचार पुन्हा उसळला
३. चांद्रयान ३ची तारीख ठरली, इस्रो नव्या भरारीसाठी सज्ज
४. समान नागरी कायदा बनवण्यासाठी मोदींचे मोठे पाऊल
५. हसन मुश्रीफांना कोर्टाकडून दिलासा
६. आदिवासी तरुणावर मूत्रविसर्जन करणाऱ्या भाजप नेत्यास अटक
७. १९८३ चा वर्ल्डकप भारताने नशीबानं जिंकला विंडीजच्या माजी खेळाडूचे वक्तव्य
८. शिंदे गट नाराज, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याची चर्चा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. आता पवारसाहेबांनी आराम करावा, अजित पवारांचा सल्ला
२. माझा फोटो वापरतात कारण कोणतं नाणं वाजणारं आहे, हे त्यांना माहितेय.. शरद पवारांचा टोला
३. ठाकरे गट घेणार जनता दरबार
४. मी पुस्तक लिहले तर सगळंच बाहेर येईल-प्रफुल्ल पटेलांचा इशारा
५. अजित पवारांच्या समर्थकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
६. 'हा तर आमच्या धर्माचा अपमान', निर्माता-दिग्दर्शकाविरोधात तक्रार
७. न खेळता ऋषभ पंतचा जलवा!
८. बापाचा नाद करायचा नाय, सुप्रिया सुळेंचा इशारा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
From the publisher's feed

7,606 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners