
Sign up to save your podcasts
Or


१.पुतीन यांच्या विरोधात वॅगनर या खासगी सैन्याचे बंड
२.मणिपूर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक
३. मी मंत्री होणारच, संतोष बांगरांचा ठाम निर्धार
४. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेवेळी मुखदर्शन सुरू राहणार
५. गणेशाेत्सवाकरिता मध्य रेल्वे चालविणार १५६ गणपती स्पेशल ट्रेन!
६.तमाशा कलावंताच्या बिकट स्थितीची महिला आयोगाकडून दखल
७. 'वेस्ट इंडिज दौऱ्यातून पुजाराला वगळल्याने गावसकर भडकले
८.कुटुंब तुम्हालाही आहे, ठाकरेंचा फडणवीसांना टोला
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. भाजप विरोधकांचा किमान समान कार्यक्रम ठरला
२. मुख्यमंत्री गेले गावाला
३. फरार झाकीर नाईककडून राधाकृष्ण विखे पाटलांच्या संस्थेला देणगी
४. स्वस्त औषधांसाठी लाँच केलं खास अॅप!
५. देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीत नोकरी घोटाळा
६. 'टायटॅनिक अन् टायटन पाणबुडीच्या अपघातात साम्य', -जेम्स कॅमेरॉनची
७. टीम इंडियाची घोषणा! जयस्वाल, ऋतुराजला पहिल्यांदाच कसोटीत संधी
८. अखेर मोदींनी पत्रकार परिषद घेतलीच
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. अमेरिका दौऱ्यात मोदींवर टीकाही आणि स्वागतही
२. मुंबई कोविड सेंटर घोटाळ्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्तही रडारवर
३. कोविड लसीसंदर्भात फडणवीसांचा अजब दावा
४. धोनीच्या गळ्यात पडणार का प्रशिक्षकपदाची माळ?
५. ...तर मोदींनी माझी माफी मागावी, अभिनेत्रीची मागणी
६. विरोधकांच्या महाआघाडीची आज पाटण्यात बैठक
७. अमूल गर्लच्या निर्मितीमागील प्रमुख सूत्रधार सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन
८. मराठी मुख्यमंत्र्यांचं गुजराती भाषण, नेटकऱ्यांची टीका
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१.ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क मोदींचे फॅन, अमेरिका दौऱ्यात भेट
२.ठाकरे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ
३.मुंडे बंधु-भगिनी एकत्र येऊ शकतात का? उत्तरादाखल पंकजा मुंडेचं सूचक वक्तव्य
४. भटक्या कुत्र्यांना इच्छामरण देण्याबाबत सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
५. बेपत्ता अब्जाधीशांचा शोध सुरूच; पाण्याखालून अजूनही येतोय आवाज
६. समीर वानखेडे प्रकरणाला नवीन वळण
७. एमर्जिंक एशियन कप 2023 वर भारताने कोरले नाव
८. ''सेनेच्या गळतीमागे एकनाथ शिंदे नाहीत'', संजय राऊतांचा खळबळजनक दावा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. “लोकांना इतिहासात अडकवून दंगली घडवायच्या आहेत”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर आरोप
२. एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावी आलेल्या दर्शना पवार हिची हत्याच
३. काका-पुतण्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात मामा-भाच्यांचा सामना, चंद्रशेखर बावनकुळेंवर भाच्याची टीका
४. ट्रकचालकांचा प्रवास आता गारेगार होणार
५. आदिपुरुष म्हणजे भाजपचा प्रोपगंडा, अरुण गोविल यांचा आरोप
६. पाकीस्तान क्रिकेट बोर्डामुळे भारतातील वन डे वर्ल्ड कपचं वेळापत्रक रखडलंॉ
७. जर्मनीत सापडली ३००० वर्षांपूर्वीची तलवार
८. जयंत पाटील भाजपकडे जाणार का?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१. साक्षी मलिक- बबिता फोगट यांच्यात ट्विटर युद्ध
२. मनिषा कायंदे यांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदेंच्या शिवसेनेत दाखल
३. के.चंद्रशेखर राव मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात दाखल
४. मणिपूरच्या हिंसाचाराविरुद्ध महिला एकवटल्या
५. रॉ च्या प्रमुखपदी रवी सिन्हांची निवड
६. आदिपुरुषच्या संवाद लेखकाने मागितले पोलिस संरक्षण
७. मोईन अलीवर आयसीसीची कारवाई
८. 'गुवाहाटी'ऐवजी अयोध्येत होणार होतं बंड, ठाकरे गटातील नेते नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.....
1. PM Modi US Visit : मोदींच्या अमेरिका दौऱ्यात होणार अंतराळ संबंधांवर चर्चा; गगनयान मोहिमेसाठी नासा करू शकतं मदत
2. Adipurush FIR: आमच्या भावना दुखावल्या.. म्हणत आदिपुरुष विरोधात हिंदू महासभेने केला FIR दाखल
3. RBI: RBI ने 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याच्या बातमीवर दिले स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…
4. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही- उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका
5. पीएम गती शक्ती योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठीच्या संस्थांचे ‘जिओ-टॅगिंग’
6. हिरो नही व्हिलन'! आलियाची हॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री..'हार्ट ऑफ स्टोन'चा ट्रेलर रिलिज..
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - 'तुम्ही बदामाच्या पिठाची भाकरी खाता... पण...' साक्षीच्या दाव्यावर बबिता फोगटची तिखट प्रतिक्रिया
8. चर्चेतील बातमी- Prakash Ambedkar: औरंगजेबाच्या कबरीवर जाणं आंबेडकरांना भोवणार? हिंदू महासंघाकडुन अटक करण्याची मागणी
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे
१.“काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी मी विहिरीत उडी मारेन”- नितीन गडकरी म्हणाले
२."पोलिसांनी जाणीवपूर्वक खटल्यांमध्ये हिंदुंना गोवले, गुजरातमधील स्थानिक कोर्टाचे ताशेरे.
३. आदिपुरुष चित्रपटावर टीकेची झोड, सिनेमाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल
४. सुनो द्रौपदी! शस्त्र उठा लो... ब्रिजभूषण सिंहवर आरोपपत्र दाखल होताच विनेशने रणशिंग फुंकले
५. अभिनेत्री अमिषा पटेल तोंड लपवून पोहोचली न्यायालयात
६. अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी आरोपी असलेल्या जयसिंघानीची ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!
७.युवक काँग्रेसच्या बैठकीत हाणामारी
८. मराठवाड्याच्या पाण्यावरुन फडणवीस आणि पवारांच्यात खडाजंगी
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
१. ट्विटरवर 2,000 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा
२. शरद पवार-गुलाबराव पाटलांचा एकत्र प्रवास
३. इंदूरीकर महाराज अडचणीत
४. ती जाहिरात विरोधकांनी दिली होती का? मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
५. भारतात टॅलेंटला कमीच नाही! आग विझविण्यासाठीच्या फायरबॉलला मिळालं पेटंट
६. इसके पेट पार बाण मारीये प्रभू, सैफच्या रावण लूकची प्रेक्षकांनी उडवली खिल्ली
७. 'पूर्वीसारखे टीममेट्स आता मित्र नाही, तर फक्त सहकारी...' अश्विनचे परखड भाष्य
८. अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचे बच्चन
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१) बिपरजॉयचा गुजरातमध्ये रेड अलर्ट, हवामान विभागाचा इशारा
२) हिंदूंनी ठरवलं तर ते अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष ठरवू शकतात
३) कर्नाटक आणि केंद्रातील सत्तासंघर्षाला सुरुवात, शालेय पुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयक धडा वगळणार
४) मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीशी लगट करणाऱ्यास अटक
५) कुस्तीपटूंना न्याय मिळणार का? POSCO प्रकरणात ब्रिजभूषण यांना क्लीन चिट
६) राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करतील ; योगी आदित्यनाथ यांची माहिती
७) आशिया कप 2023च्या स्पर्धा पाकिस्तान - श्रीलंकेत रंगणार
८) शिंदे-फडणवीस युतीत आलबेल असल्याची ग्वाही पण दौऱ्यांदरम्यान एकत्र प्रवास नाही
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
From the publisher's feed

7,606 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners