
Sign up to save your podcasts
Or


१. आव्हाडांचा खळबजनक दावा! शिंदेंच्या बंडांनंतर २४ तासांत पत्र तयार होतं पण...
२. पंतप्रधान मोदींनी पाकीस्तानला सुनावले खडे बोल
३ .उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचे संकेत
४. भारतात तयार होणार इलेक्ट्रिक हायवे
५. महाराष्ट्राच्या राजकारणावर मीम्सचा पाऊस
६. बाईपण भारी देवा सिनेमाची बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई,
७. विनेश फोगटच्या वाढल्या अडचणी!
८. राष्ट्रवादी सत्तेत आल्याने शिंदे गट असुरक्षित, अजितदादाच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१.'असं काहीतरी घडतंय, याची पूर्ण कल्पना होती;' काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट
२. दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदियांची जामीन याचिका फेटाळली
३.सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का या प्रश्नावर अजितदादा भडकले
४. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? साहेब की दादा; नेते कार्यकर्ते पेचात
५. स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या प्रकरणावर सौदी अरेबियामध्ये मुस्लिम देश एकत्र
६. 'राणादा अन् पाठकबाई' एकनाथ शिंदेच्या गटात
७. उस्मान ख्वाजाला भिडले MCC चे सभासद
८. राष्ट्रवादीची शिवसेना होणार का? घड्याळाची किल्ली कोणाकडे अजित पवार की शरद पवार
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...
1. अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, पुन्हा राजकीय भुकंप
2. UFO : पॅसिफिक महासागरात मिळाले उडत्या तबकडीचे अवशेष! हार्वर्डच्या प्राध्यापकाचा मोठा दावा
3. PAN-Aadhaar Link: पॅन-आधार लिंक करण्याची तारीख गेली! मात्र आयकर विभागाने दिला मोठा दिलासा, कोणाला होणार फायदा?
4. Ajit Pawar News NCP : आज महाराष्ट्राचा 'दिगू टिपणीस’ झाला…; दादांच्या शपथविधीवर राज ठाकरेंची मार्मिक प्रतिक्रिया
5. Ajit Pawar News : अजित पवारांनी शपथ घेतल्यांतर फडणवीसांची भाषा बदलली, म्हणाले तिघं मिळून पुरोगामी...
6. Jo Lindner passes away: सेलिब्रिटी बॉडीबिल्डरचे वयाच्या 30 व्या वर्षी गंभीर आजाराने निधन, रश्मीकासोबत केलंय काम
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - West Indies Out Of World Cup: मोठा धक्का! दोन वेळची चॅम्पियन वेस्ट इंडिज वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर
8. चर्चेतील बातमी - घर फुटलंय असं वाटत नाही! अजित पवारांच्या राजीनाम्यावर पवारांची पहिली प्रतिक्रिया
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे
१. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू
२. शिवसेनेच्या महारॅलीमध्ये आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल
३. तिस्ता सेटलवाड यांनी आत्मसमर्पण करावं! गुजरात उच्च न्यायालयाचे आदेश
४. संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत असणार
५. ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सनारोंना कोर्टाचा मोठा धक्का
६. बालकलाकार साईशा भोईरच्या पालकांच्या अडचणींत वाढ
७. वर्ल्डकपआधी पाकिस्तान सरकार भारतात सुरक्षेची तपासणी करणार
८. समृद्धी महामार्ग की मृत्यूमार्ग, जबाबदारी कुणाची, राजकीय आरोप प्रत्यारोप
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. आधी कायद्याचा कच्चा मसुदा तयार होऊदे मग पाहू, समान नागरी कायद्याबाबत राष्ट्रवादी आणि सेनेचा पवित्रा
२. फडणवीसांनी उट्टं काढलं! सरकारच्या वर्षपूर्तीच्या जाहिरातीतून खुद्द मुख्यमंत्री शिंदे गायब
३. आजपासून तीन दिवस अतिमुसळधार
४. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही- पंकजा मुंडें
५. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील GST कमी, मोबाईल-टीव्ही-फ्रीज होणार स्वस्त
६. टोमॅटोच्या वाढत्या दराने सामान्य नागरिकांना फटका
७. एशियन कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये भारताचा आठव्यांदा विजय
८.मणिपूर अजूनही धगधगते, मुख्यमंत्री बिरेन सिंहांचे राजीनामानाट्य, राहुल गांधींचे मात्र शांतीचे आवाहन
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१.राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्यात अडचणी
२.भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला
३.शास्त्रज्ञांनी ऐकला ब्रह्मांडाचा आवाज; नारायणगावच्या GMRT ची महत्त्वपूर्ण भूमिका
४.वर्ल्ड कपच्या वेळापत्रकावरुन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांतच जुंपली
५.दिल्लीत पुन्हा एक अमानुष अत्याचार
६.विरोधकांची दुसरी बैठक ठरली
७.आता दिल्लीतूनही औरंगजेब हटाव
८.पहाटेच्या शपथविधीबद्दल पवार म्हणाले, फडणवीसांची मी विकेट घेतली
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१. प्रदीप कुरुलकरचा लॅपटॉप देताना डीआरडीओचा घोळ
२. तासाभराच्या पावसाने कल्याण डोंबिवलीची दाणादाण, पोलीस चौकीतच साचले पाणी
३. समृद्धी महामार्गात सुधाराची गरज, नितीन गडकरींचं प्रतिपादन
४. पंढरपूरात ८-९लाख भाविक दाखल
४. सेन्सॉर बोर्डाच्या परीक्षेत 72 Hoorain नापास
६. आदित्य ठाकरेंच्या कारला बाईकची धडक!
७. भाजप आयटी सेल प्रमुखांविरोधात एफआयआर दाखल
८. लोकसभेसाठी शिवसेनेच्या त्या १३ जागांवर कुणाचा डोळा?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.....
१.पावसाचा ऑरेंज अलर्ट, पालघर, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत दरडी कोसळण्याचा धोका
२.एका घरात दोन कायदे असतात का? पंतप्रधान मोदींचा प्रश्न
३.अखेर ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी, मात्र मार्गात बदल
४.म्हणून केरला स्टोरी ओटीटीवर नाही...
५.वॅगनर ग्रूपने देशद्रोह केला, पुतिन यांचा विरोधकांवर निशाणा
६.आयसीसी वलर्ड कप ट्रॉफी पोहोचली अंतराळात
७.मंदिरातील पुजाऱ्यांची नियुक्ती जातीच्या आधारावर नाहीच! मद्रास उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
8.राजकीयकलगीतुऱ्यातून गृहमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अजित पवारांचा हल्लाबोल
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१. इजिप्त आता भारताचा ‘धोरणात्मक भागीदार’; चार करारांवर स्वाक्षरी
२. केसीआर यांच्या दौऱ्यामागं मोठं राजकारण; ठाकरे गटाचा खळबळजनक दावा
३. “पाकव्याप्त काश्मीर परत मिळवायला भारताला फार कष्ट पडणार नाहीत”, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं विधान!
४. बकरी ईदची सुट्टी बदलली
५. एसटी बँक निवडणुकीत सदावर्तेंच्या पॅनलचा एकतर्फी विजय
६. द केरळ स्टोरी नंतर पुन्हा येतयं 'बस्तर' नावाच वादळ!
७. वेस्ट इंडिज दौऱ्यात सर्फराजला सहभागी न कारण्यापाठीमागचे कारण स्पष्ट
८. पवारांची ती मुत्सद्देगिरी बाकीच्यांची बेईमानी... फडणवीसांचा शरद पवार यांच्यावर वार
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
1. PM Modi Egypt Visit : भारतासाठी सुएझ कालवा किती महत्त्वाचा आहे?
2. BRS पक्ष ठरतोय 'व्हायरस'? विरोधी पक्षाचे वाढले टेन्शन
3. Jayant Patil: जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? समोर आली १० प्रमुख कारणं
4. PM मोदींचा पुन्हा एकदा गौरव! इजिप्तने सर्वोच्च पुरस्काराने केलं सन्मानित
5. ९७ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे
6. बिग बी आणि कमल हसन एकत्र दिसणार
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - सरफराज खानने BCCI निवडकर्त्यांना दिले उत्तर
8. चर्चेतील बातमी - Eknath shinde: मुंबई तुंबल्याने CM शिंदे लवकरच उचलणार मोठं पाऊल? 'त्या' आदेशाची रंगली चर्चा
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
From the publisher's feed

7,606 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners