
Sign up to save your podcasts
Or


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. The Facebook Files : सोशल मीडिया सुधारलं नाही तर लाखो लोकांचा जाईल बळी; मेटाच्या माजी कर्मचाऱ्याचा गंभीर इशारा!
2. मुंबई, पुण्यासह सात शहरांत पुराचा धोका टाळण्यासाठी २५०० कोटींची योजना! अमित शाहांनी केली घोषणा
3. "जाहिरातीसाठी पैसा आहे अन्.." CM रिलीफ फंडसाठी एक दिवसाचा पगार, शिंदेंच्या फतव्यामुळे विरोधक भडकले
4. मुंबई-दिल्ली विमान प्रवास महागला; तिप्पटीने वाढ झाल्याने प्रवासी हैराण
5. गुजरातच्या किनारपट्टीवर बिपरजॉय; धडकी भरवणारे व्हिडिओ समोर
6. दृश्यम 3 बद्दल मोठी अपडेट समोर! साळगावकर अन् मोहनलाल एकत्र भिडणार!
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - मिसबाहची भविष्यवाणी, 'या' दोन संघातच होणार फायनल
8. चर्चेतील बातमी - ShivSena Advertisement: जाहिरात देणारा 'तो' हितचिंतक कोण?; अजितदादांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती
- रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी भेट द्या सकाळच्या पॉडकास्टला......
१.शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारनं धमकी दिल्याचा ट्विटरच्या माजी सीईओचा खळबळजनक खुलासा
२.बृजभूषण सिंहला १५ जूनपर्यंत अटक नाहीच
३.भारतात बंदी घातलेली बीबीसीची डॉक्युमेंट्री अमेरिकेत दाखवली जाणार
४.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर अपघात
५.दिल्लीत भूकंप
६.भारतीय संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडीज दौऱ्यावर
७.राहुल गांधींची अमेरिकेत ट्रकयात्रा
८. लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? फडणवीस की शिंदे?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी भेट द्या सकाळच्या पॉडकास्टला
१. कोविन ॲपवरुन डेटा लीक प्रकरणावर सरकारचं अजब स्पष्टीकरण
२.आता शेतकऱ्यांच्या पाठीशी कुस्तीपटू, बजरंग पुनिया पोहोचला किसान महापंचायतीत
३. जागावाटप दिल्लीतूनच, राज्यात कुणालाच अधिकार नाही, भाजप नेते चंद्रकांत बावनकुळेंचं वक्तव्य
४. पुढील 12 तास महत्वाचे! 'बिपरजॉय' धारण करणार रौद्ररुप
५. सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांच्या फोटोखाली नथुराम गोडसे!
६.हास्यजत्रा फेम विराज जगतापला कारायचंय लग्न.. पण आईने घातलीय 'ही' अट..
७.गिलसह भारत-ऑस्ट्रेलिया संघावरही ICC ची मोठी कारवाई,
८. वारकऱ्यांवरील हल्ला फडणवीसांना महागात पडणार का?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी भेट द्या सकाळच्या पॉडकास्टला
१. ब्रिजभूषणविरोधातील तक्रारींची दखल घेतली पण पोलीसांची कुस्तीपटूंकडे विचित्र मागणी
२. मोदींच्या गुजरातवर 3.40 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा
३. अपघाताच्या चौकशीसाठी CBI ने बहनगा स्थानकच केले सील
४. आळंदीमध्ये वारकरी अन् पोलिसांमध्ये वाद
५. 'बिपरजॉय'मुळे खेड, गुहागर, दापोली, राजापूर, रत्नागिरीत पाऊस
६. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतांना आता मराठीतही येणार '72 हुरे'!
७. भारताने इतिहास रचण्याची संधी गमावली
८. घराणेशाहीमध्ये गैर ते काय आहे? - सुप्रिया सुळे
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१.सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल नवे कार्यकारी अध्यक्ष
२.काँग्रेस कार्यकारिणीतही बदलांची शक्यता
३.ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर डम्पर हल्ला, घातपाताचा संशय
४.'ChatGPT सारखं एआय बनवणं भारताला शक्य नाही', सॅम अल्टमन यांचं मत; टेक महिंद्राचे सीईओ म्हणाले 'चॅलेंज मंजूर'!
५.अॅमेझनॉच्या घनदाट जंगलात कोसळलेल्या विमानातील मुलं ४० दिवसांनी सापडली
६. तुमच्या आवडत्या ‘स्पायडरमॅन’ला 'या' मराठी अभिनेत्याने दिलाय आवाज..
७. … तोपर्यंत एशियन गेम्समध्ये सहभागी होणार नाही; साक्षी मलिकचा इशारा
८.सुप्रिया सुळेच राजकीय वारसदार मग अजितदादांचं काय
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१.शरद पवारांना धमकी देणाऱ्याच्या वॉलवर भाजप कार्यकर्ता असल्याचा उल्लेख
२.तब्बल पाच वर्षानंतर महिलांच्या हाती एसटीचे 'स्टेअरिंग'; २८ महिलांनी मिळाली नियुक्ती
३.पुण्यात CBI ची मोठी कारवाई, IAS अधिकाऱ्याला ८ लाखाची लाच घेताना पकडले
४. भारतातील पहिला समुद्री भुयारी रेल्वेमार्ग ठाणे खाडीत
५.काजोलची सोशल मीडियावरुन निवृत्ती.
६.झारखंडमध्ये कोळसा खाणीत भीषण अपघात
७. कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेचा नवा विक्रम, धोनीलाही मागे टाकलं
८.शिंदे गटातील चार मंत्र्यांना डच्चू मिळणार, राऊतांचा दावा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. मीरारोडमध्ये क्रौर्याचा कळस, लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे केले तुकडे
२. ठाकरे गटाच्या सभेत रिकाम्या खुर्च्या, संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले
३. संदीप देशपांडेंसह ८ जणांविरुद्ध FIR दाखल; कोल्हापुरातील राडा राजकारण्यांना भोवणार का?
४. केरळमध्ये मॉन्सून दाखल
५. झोमॅटोच्या जाहीरातीत लगानमधील 'कचरा'
६. आर्यन खान केस प्रकरणात समीर वानखेडे यांना न्यायालयाचा दिलासा, पण..
७. विराटच्या कॅप्टन्सीचा वाद पुन्हा उफाळला
८. गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे लक्ष देण्याची गरज, सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांना टोला
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१. BSNL साठी मोठ्या तरतुदीची घोषणा
२. सरकारने कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं नाही, शरद पवार यांचं मत
३. मुंबईतील मुलींच्या शासकीय वसतिगृहात तरुणीची हत्या
४. सरकारने खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा!
५. उष्माघातामुळे रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली.
६. कॉमेडियन भारती आणि हर्ष विरुद्ध एनसीबीची याचिका कोर्टाने फेटाळली...
७. WTC Final मध्ये रोहित आणि पॅट ची 'स्पेशल फिफ्टी'
८. कोल्हापूर बंद, जमाव आक्रमक, इंटरनेटही बंद
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर
१.मणिपूर अजूनही पेटलेलेच
२.विरोधी पक्ष नेत्यांची बैठक पुढे ढकलली, मोदीविरोधात आघाडी
३. रेल्वे यंत्रणेत छेडछाड केल्यानेच ओदिशातील भीषण अपघात, अधिकाऱ्यांचा दावा, सीबीआयकडे चौकशी
४. चक्रीवादळ 'Biporjoy' चा धोका मान्सूनपूर्वी वाढणार का?
५. व्हाइट हाऊसने भारतीय लोकशाहीचं केलं कौतुक!
६. आता बेअर ग्रिल्सच्या जंगल सफारीत येणार आणखी भारतीय सेलिब्रिटी
७. WTC 2023 फायनल कधी आणि कुठे?
८. विरोधकांनीच जमवले खोके, सत्ताधारी गटाची टीका, अजित पवार संतापले
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर
१.आंदोलन सुरुच राहणार मात्र साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट नोकरीवर रुजू
२.मी बदल्यांमध्ये अडकणारा मंत्री नाही, सुधीर मुनगुंटीवार
३.उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया मुख्तार अन्सारीला जन्मठेप
४.पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता
५.झिरवळ यांच्या मोठ्या वक्तव्यवर, अजित पवार यांची मजेदार प्रतिक्रीया.
६.महाभारताले 'शकुनी मामांचा अलविदा.
७.फ्रेंच ओपन टेनिस च्या quarter final मध्ये जोकोविचचा सामना कार्लोस सोबत होण्याची शक्यता
८.आम्ही गुजरातच्या मागे जाणार नाही, पुढेच राहणार म्हणतायत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर
From the publisher's feed

7,606 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners