Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • अंबानी, अदानींना मागे टाकत टाटा नंबर वन ते राष्ट्रवादीचं केजरीवालांना पूर्ण समर्थन
    1. Diwali Holiday: अमेरिकेतही मिळणार दिवाळीला सरकारी सुट्टी! न्यूयॉर्क विधानसभेत कायदा करण्याची तयारी
    2. New Parliament Building: नवीन संसद उद्घाटन प्रकरण आता सुप्रीम कोर्टात
    3. INS Vikrant MIG 29K: इंडियन नेव्हीची ऐतिहासिक कामगिरी! मिग 29Kचं पहिल्यादांच झालं रात्रीच्या अंधारात लँडिंग
    4. Tata Group: अंबानी, अदानींना मागे टाकत टाटा बनले नंबर वन, जगातील टॉप 20 कंपन्यांमध्ये मिळाले स्थान
    5. विद्यार्थ्यांनाच राजदूत बनण्याची संधी! नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण; महाविद्यालयातून होणार तिघांची निवड
    6. Mahesh Tilekar: शिवप्रेमींच्या भावनांशी खेळ.. महेश टिळेकर यांनी महाराजांवर चित्रपट बनवणाऱ्यांची अक्षरशः काढली
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - Asia Cup 2023 : तारीख ठरणार! अखेर आशिया कप यजमान पदाच्या वादावर IPL Final नंतर पडदा पडणार
    8. चर्चेतील बातमी - Sharad Pawar: "राष्ट्रवादीचं केजरीवालांना पूर्ण समर्थन", पवारांची घोषणा, केंद्रावर साधला निशाणा
    13 min
  • बारावीचा निकाल आज निकाल ते देशाचा जीडीपी ७ टक्के राहणार

    १) HSC Result 2023: बारावीचा निकाल आज होणार जाहीर

    २) शाळेत जाण्यासाठी दररोज 30 किमी सायकल चालवायचा, आज 882 कोटींच्या कंपनीचा मालक

    ३) देशाचा जीडीपी ७ टक्के राहण्याचा अंदाज - गव्हर्नर 

    ४) सट्टेबाजीचं दुबई कनेक्शन! पुण्यात पब मालकासह तिघांना अटक

    ५) तेल आणि शस्त्रास्त्र करार रद्द करण्याची रशियाची भारताला धमकी

    ६) प्लेऑफसाठी BCCIनं घेतला मोठा निर्णय! जय शहांची घोषणा

    ७) शाहरुखला नडणार 'पुष्पा'; अल्लू अर्जूनच्या सिनेमाची रिलीज डेट आली समोर 

    ८) "शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही"; CM शिंदेंनी दिल्या 'या' सूचना

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    13 min
  • UPSC चा निकाल जाहीर, इशिता किशोर देशात तर राज्यात कश्मिरा संखे पहिली! ते मोदी है तो मुमकीन है!

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....

    1. UPSC Result: युपीएससीचा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका; इशिता किशोर देशात पहिली
    2. PM Modi : मोदी है तो मुमकीन है! आतापर्यंत 11 देशांनी दिलाय सर्वोच्च नागरी सन्मान
    3. Twitter Bug : डिलीट केलेले जुने ट्विट पुन्हा येतायत समोर; नवीन बगमुळे यूजर्स चिंतेत
    4. Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंहांचं तारतम्य ढळलं; स्वतःची तुलना केली रामाशी, आंदोलकांना म्हणाले मंथरा
    5. Avinash Bhosale : बिल्डर अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ! मुंबई हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार
    6. Shah Rukh Khan: म्हणुनच तो 'बादशाह' ! शाहरुखनं पुर्ण केली कॅन्सरग्रस्त शिवानीची शेवटची इच्छा...
    7. WTC Final 2023: टीम इंडियाला IPL महाग पडणार? इंग्लिश क्रिकेट मंडळाच्या 'त्या' निर्णयाने बसला मोठा झटका
    8. PM Modi in Sydney -  एकटेच येऊ नका, तुमच्याबरोबर ऑस्ट्रेलियातील जोडप्याला घेऊन या! मोदींचे भारतीयांना आवाहन

    स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

    14 min
  • 2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? ते राज्यातील नऊ दंगलींचा सूत्रधार कोण? नाना पटोलेंचा सवाल

    बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

    1. PM Modi : आधी चरणस्पर्श अन् आता सर्वोच्च सन्मान; PM मोदींसाठी जगात पुरस्कारांचा धडाका!
    2. RBI Governor: 2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? RBI गव्हर्नर म्हणाले...
    3. Hari Budha Magar : पाय नसतानाही वयाच्या 43 व्या वर्षी सर केला माउंट एव्हरेस्ट
    4. Facebook : मेटाला सर्वात मोठा दणका! तब्बल १.३ बिलियन युरोंचा दंड, युरोपियन युनियनची कारवाई
    5. Karnataka Politics : शिवकुमार भाजप नेत्याच्या पडले पाया; तर काँग्रेसकडून सभागृहाबाहेर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण
    6. Suhana Khan: सावळ्या रंगावरनं सुहाना खानला हिणवलं जायचं..म्हणाली,'मी १२ वर्षांची होते तेव्हा लोक माझ्या तोंडावर..'
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - IPL 2023: 'लोकांना वाटते की माझी T20 कारकीर्द...', सलग दोन शतके झळकावल्यानंतर विराटने दिलं चोख प्रत्युत्तर
    8. चर्चेतील बातमी - Nana Patole: राज्यातील नऊ दंगलींचा सूत्रधार कोण? नाना पटोलेंचा संतप्त सवाल

    स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

    14 min
  • G-7 परिषदेत चीनवर जोरदार हल्लाबोल ते SBIचा 2000 रुपयांच्या नोटेबद्दल मोठा निर्णय

    बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....

    1. G7 Summit: G-7 परिषदेत 'क्वाड' देशांचा चीनवर जोरदार हल्लाबोल; इंडो-पॅसिफिकचं मोदींनी केलं कौतुक
    2. Rs 2,000 notes withdrawn: SBIचा 2000 रुपयांच्या नोटेबद्दल मोठा निर्णय; नोटा बदलण्यासाठी...
    3. Gold Prices Rise: आरबीआयच्या निर्णयामुळं सोनं आणखी तापणार? होणार विक्रमी वाढ, तज्ञ सांगताय...
    4. Sundar Pichai Home: कोट्यवधी कमावणाऱ्या सुंदर पिचाईंनी विकले चेन्नईतील घर; वडिलांना अश्रू अनावर
    5. Arvind Kejriwal : केजरीवाल उद्धव ठाकरे अन् शरद पवारांची मुंबईत घेणार भेट! करणार 'ही' महत्वाची मागणी
    6. TDM Cinema : 'टीडीएम' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अण्णा हजारे आले धावून; म्हणाले, आम्ही...
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - Shahid Afridi World Cup 2023 : ... तर बीसीसीआयच्या चेहऱ्यावर थप्पड लगावल्यासारखं होईल; आफ्रिदी बरळला
    8. चर्चेतील बातमी- Sameer Wankhede : समीर वानखेडे प्रकरणात मोठी अपडेट, NCB चा गंभीर आरोप!

    स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

    10 min
  • भारताचा सहभाग, चीनच्या पोटात दुखले ते त्र्यंबकेश्वर प्रकरणावर राज कडाडले! दरवेळी...

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....
    ----------------------------------------------------------------------------------------------
    1. ‘जी-७’ परिषद; रशियाची आणखी कोंडी करणार; युक्रेनला अखेरपर्यंत पाठिंब्याचा निर्धार
    2. Quad Summit : भारतासाठी महत्वाच्या असलेल्या क्वाड समिटमुळे चीनचं पोट का दुखू लागलंय?
    3. 2000 Rupees Note: दोन हजारच्या नोटेवरुन कपिल सिब्बलांचे ट्विट चर्चेत; म्हणाले, मोदींनी भ्रष्टाचार...
    4. Karnataka : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा बनले कर्नाटकचे मुख्यमंत्री; डीकेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
    5. Delhi : अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; मोदी सरकारनं केली 'ही' मागणी
    6. The Kerala Story show in FTII : विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहिल्यानंतरच विरोध करायला हवा, राहुल सोलापूरकर कडाडले
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - BCCI : लैंगिक शोषणाविरोधात धोरण अवलंबणार
    8. चर्चेतील बातमी - त्र्यंबकेश्वर प्रकरणावर राज कडाडले! दरवेळी...

    12 min
  • 2000च्या नोटांची छपाई होणार बंद ते NCBच्या अधिकाऱ्यांचाच वानखेडेंच्या विरोधात कट

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    1. 2000च्या नोटांची छपाई होणार बंद; RBIची मोठी घोषण
    2. जगातील सर्वात स्वस्त डेटा मिळणाऱ्या देशांत भारत तिसरा! अमेरिका-चीनपेक्षाही कमी आहे किंमत
    3. थोडा तरी आदर ठेवा, घरी देखील असेच वागता का? वकीलावर भडकले चंद्रचूड
    4. सुप्रीम कोर्टाचा आदेश फिरवण्यासाठी केंद्राचं कट-कारस्थान सुरु - केजरीवाल
    5. येरवड्यात होणार नवीन ‘आयटीआय’; राज्य सरकारने मान्यता दिली
    6. बिग बॉस-फेम टीव्ही अभिनेता एजाज खान याला ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर
    7. RCB च्या विजयाने Playoffs चं गणित बिघडलं; रोहितसमोर 'विराट' संकट
    8. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा वानखेडेंच्या विरोधात कट, वकीलांचा आरोप

    स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे, गायत्री तौर  

    12 min
  • कर्नाटकचे किंग सिद्धरामय्याच ते बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा

    १) घोषणा झाली! कर्नाटकचे किंग सिद्धरामय्याच; डीके शिवकुमारांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न हुकलं

    २) परदेशात शिक्षण, प्रवास आणि पैसे पाठवणे होणार महाग, 1 जुलैपासून भरावा लागणार टॅक्स 

    ३) हाय गर्मी! येत्या 5 वर्षात सर्वात कडक उन्हाळा, संयुक्त राष्ट्राचा इशारा

    ४) 26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यास अमेरिकी कोर्टाची मंजुरी

    ५) सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा

    ६) The Kerala Story: 'त्या' धर्मांतरीत पीडितांना दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी आणलं स्टेजवर

    ७) विश्वचषकापूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार सामना, कधी अन् कुठे होणार? वाचा  

    ८) कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही; फडणवीसांनी सांगितलं कारण (चर्चेची बातमी)

     
    स्क्रीप्ट अँड रिसर्च - गायत्री तौर, अमित उजागरे

    12 min
  • आयकर नियमानुसार घरात किती सोनं, रोख असावी? ते AI वर कंट्रोल हवा अन्यथा...

    १) LIC मुळं एका वर्षात 2.50 लाख कोटी पाण्यात, गुंतवणूकदारांना मोठा झटका

    २) आयकर नियमानुसार घरात किती सोनं, रोख रक्कम असायला हवी?  

    ३) AI वर कंट्रोल हवा अन्यथा....; चॅट जीपीटीच्या किंगनं व्यक्त केली भीती 

    ४) प्रादेशिक पक्ष झाले श्रीमंत! 'तिथून' मिळाले 887.55 कोटी

    ५) संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ! 50 आमदार हक्कभंग आणणार

    ६) पीव्हीआर-आयनॉक्सच्या 50 स्क्रीन्स होणार बंद! काय आहे कारण?

    ७) सौरव गांगुलीची सुरक्षा वाढवली! दादा आता Z+च्या घेऱ्यात, काय आहे कारण?

    ८) त्रंबकेश्वरमधील 'ती' प्रथा बंद करणार; वादानंतर मिरवणूक काढणाऱ्यांची घोषणा


    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    14 min
  • मोचा वादळाचा अर्थ काय ते त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न कोणी केला? बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला....

    1. Mocha Cyclone : 'मोचा' चक्रीवादळाचा नेमका अर्थ काय? याचा कॉफीशी काही संबंध आहे का?
    2. Trimbakeshwar Controversy : त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न कोणी केला अन् त्यांना का रोखलं गेलं?
    3. New Sansad Bhavan: नवं 'संसद भवन' सज्ज; PM मोदींच्या हस्ते 'या' दिवशी होणार लोकार्पण
    4. Nitin Gadkari : नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिस सतर्क
    5. Pradeep Kurulkar: प्रदीप कुरूलकरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
    6. अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड
    7. MI IPL 2023 : कसोटी मालिकेपूर्वी मोठा धक्का! मुंबई इंडियन्सचा घातक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
    8. चर्चेतील बातमी - Devendra Fadanvis: त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची फडणवीसांकडून गंभीर दखल; SIT करणार चौकशी


    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    11 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,606 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners