
Sign up to save your podcasts
Or


१. मणिपूरमधील हिंसाचारात परिस्थिती हाताबाहेर, १३ हजारांवर विस्थापनाची वेळ
२. अखेर सुदानमधील सर्व भारतीय स्वदेशी परत, कावेरी मोहीम फत्ते
३. आनंदाची बातमी - आता करोना जागतिक आणीबाणी नाही. प्रत्यक्ष जागतिक आरोग्य संघटनेचा निर्वाळा
४. राष्ट्रपती बोलतानाच बत्ती गुल
५. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारपदी भारतीय वंशाच्या नीरा टंडन
६. दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रा अव्वल
७. ब्रिटनच्या राजाच्या राज्यभिषेकात पहिल्यांदाच हिंदू धर्मगुरू सहभागी; मुंबईच्या डबेवाल्यांनाही आमंत्रण
८. स्थानिकांचा विरोध असतानाही प्रकल्प रेटाल तर सरकार पडेल- उद्धव ठाकरेंचा इशारा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
अत्यंत कमी वयात कॉमेडी क्विन अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली दीपक परब. वडील रिक्षा चालवतात. आई शिवणकाम करणारी गृहिणी. एक लहान बहीण. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या शिवालीने सर्वांसारख शिकून छोटीमोठी नोकरी करून घराला आधार देण्याची इच्छा बाळगलेली. गणितात हुशार असलेल्या शिवालीने कॉमेडीचं गणितही अचूक ओळखलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा शो साठी संधी मिळाल्यावर शिवालीने त्या संधीच खऱ्या अर्थाने सोनं केलं. टीव्ही समोर लहानपणी कॉमेडी शो पाहणारी शिवाली आज हास्यजत्रेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आणि मनामनावर अधिराज्य गाजवू लागली. अशा शिवालीचा आजवरचा प्रवास, हास्य जत्रेतील गमतीजमती आणि काही खास किस्से तिने सकाळ Unplugged मध्ये बोलताना सांगितले, तेव्हा या दिलखुलास गप्पा नक्की ऐका...
१.फडणवीसांनी केली बजरंग दलाची पाठाराखण
२.जम्मूमध्ये पुन्हा जवानांच्या जीवावर बेतलं.... भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद
३.त्यांना त्यांची लढाई लढू द्या- सौरव गांगुली यांचे कुस्तीगीरांच्या आंदोलनाबद्दल विधान
४.राज्यात दोन दिवस 'येलो अलर्ट', हवामान विभागाचा इशारा!
५.आता गुगलही देणार ब्ल्यू टीक
६.केरला स्टोरीची पंतप्रधानांकडून दखल
७.माझ्या धगधगत्या मणिपूरला वाचवा,” मेरी कोमची भावनिक साद
८.राजीनामानाट्याची अखेर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष पुन्हा शरद पवारच
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
१. बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला हायकोर्टाची स्थगिती
२. राहुल गांधींना झटका! अपात्रतेसंबंधी कलमांच्या पडताळणीची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली
३. महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची काळजी मी घेईन, उद्धव ठाकरे
८. आंदोलक कुस्तीवीरांचा पदकं परत करण्याचा इशारा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला.....
१. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासंबंधीचा निर्णय ५ मे लाच होईल, शरद पवार अखेर बोलले.
२.आता राज्यात मनोरंजन करात मिळणार सूट, मंत्रीमंडळ बैठकीत घेतले मोठे निर्णय
३.मणप्पुरम फायनान्सवर ईडीची कारवाई, व्ही.पी नंदकुमार यांच्या घराची घेतली झडती
४.AI चे जनक हिंटन गुगलमधून पायउतार
५.द केरळा स्टोरीजच्या निर्मात्यावर लैंगिक शोषणाचे आरोप!
६.IPL खेळाडू म्हणतायत आमचाही पगार वाढवा
७.सर्बियातील शाळेत 14 वर्षांच्या मुलाचा गोळीबार; 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू
८. 'माफ करा 'TDM' प्रदर्शन थांबवतोय!' दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडेंचा निर्णय
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला.....
१.“अजून किती दिवस राष्ट्रवादी आमच्यासोबत राहील माहीत नाही”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य
२.Go First ही विमानकंपनी दिवाळखोर! एअरलाइनचा निधी संपला, दोन दिवसांची सर्व उड्डाणे रद्द
३.राहुल गांधींना दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार; 'त्या' याचिकेवर निकाल ठेवला राखून
४.अमेरिकेची आणखी एक बँक बुडाली, जेपी मॉर्गनने बँकेची सर्व मालमत्ता घेतली विकत
५.विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची
६.प्रशांत दामले यांना 'ब्राह्मण भूषण' पुरस्कार जाहीर
७.तेव्हा नव्हता का देशाचा अपमान? विनोदवीर राजीव निगम यांचा सवाल
८. पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर खळबळ....- बातमी चर्चेतली
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला.....
1. World Economic Forum : पुढच्या पाच वर्षांत भारतातल्या नोकऱ्यांमध्ये २२ टक्के वाढ; सर्वेक्षणातून आलं समोर
2. Supreme Court News : छत्तीसगडमध्ये आता ५८ टक्के आरक्षण! सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
3. Supreme Court : ऐतिहासिक निर्णय! घटस्फोटासाठी आता सहा महिने थांबावं लागणार नाही
4. Devendra Fadnavis : राज्यातील जनतेला राज्य सरकारचं मोठं गिफ्ट; फडणवीसांनी दिली माहिती
5. Campa Cola: कॅम्पा कोलासाठी मुकेश अंबानी करणार मुथय्या मुरलीधरनसोबत पार्टनरशीप; काय आहे करार?
6. The Kerala Story: केरळमध्ये ३२ हजार मुलींनी धर्मांतर केले सिद्ध करा, एक कोटी घेऊन जा! थरुर यांचे चॅलेंज
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - Asia Cup 2023 : आशिया कप 2023 रद्द? पाकिस्तान हट्टी तर BCCI ने केला मोठा प्लॅन
8. चर्चेतील बातमी - राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री मान्य आहे का? नाना पटोले स्पष्टच बोलले!
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे,
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....
1. SVB Crisis: 'या' कारणांमुळे सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली! फेड रिझर्व्हने अहवालात केला खुलासा
2. Mann Ki Baat : PM मोदींचे राजकीय गुरू 'लक्ष्मणराव इनामदार' कोण आहेत ?
3. Tata Group: टाटा ग्रुपची 'ही' कंपनी घेणार 10 हजार कोटींचे कर्ज! जाणून घ्या काय आहे योजना
4. Adani Group: सेबीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर अदानी समूहाची प्रतिक्रिया; म्हणाले, मीडियाने...
5. Ukraine-Maa Kali : युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट केला 'माँ कालीचा' आक्षेपार्ह फोटो; नेटकरी संतप्त
6. Viral Video: भाऊचं व्यसन सोडवायला गौर गोपाल दास यांनी सांगितला जालीम उपाय.. ऐकून म्हणाल..
7. क्रीडाविषयक बातमी - Team India : टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहनंतर आता हा अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर?
8. आजची चर्चेतील बातमी - Karnataka Assembly Election : 'होय! मी आहे विषारी साप' पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाने चर्चा
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
1) न्यू जामतारा! घरटी किमान निघतोय सायबर क्रिमिनल
2) इतिहासात पहिल्यांदाच लष्कराच्या आर्टिलरीत महिलांची नियुक्ती
3) मार्क झुकरबर्गनं मुकेश अंबानींना टाकलं मागं! एकाच दिवसात कमावले १० अब्ज डॉलर
4) शिंदे सराकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्र दिनापासून 'या' नागरिकांना मेट्रोत २५ टक्के सवलत
5) बारसू जमीन खरेदीची होणार चौकशी; उदय सामंत यांची माहिती
6) आयुष्याची १० वर्षे बरबाद झाली - सूरज पांचोली
7) उमरेडच्या संदीप गोंडला ऐतिहासिक ब्राँझपदक
8) आगीशी खेळू नका, तुमची परिस्थिती नाही; बारसू प्रकरणावर शेट्टींचा CM शिंदेंना सल्ला
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीला आपण सिनेमा,नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या रुपात भेटलोय. पन्नाशी गाठलेला हा अभिनेता आजही तितकाच चिरतरुण आहे आणि तशा दमदार भूमिकाही तो साकारत असतो. मग दुनियादारीतला दिग्या असो किंवा दगडी चाळ मधला सूर्या.. त्याच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला वेड लावलं. आता 'महाराष्ट्र शाहीर'चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा आपल्या भेटीला आला आहे. तो शाहीर साबळे यांच्या भूमिकेत असून त्याच्या आयुष्यातील हा पहिला बायोपिक आहे. याच निमित्ताने द मोस्ट यंग अँड हँडसम अंकुश चौधरीशी सकाळ unplugged मध्ये साधलेला हा दिलखुलास संवाद..
From the publisher's feed

7,606 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners