
Sign up to save your podcasts
Or


१) रिफायनरी विरोधातलं आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित
२) दीर्घकालीन दुष्काळामुळं सिंधू संस्कृतीचा ऱ्हास
३) जिया खान आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता
४) ज्येष्ठ नागरिकांना सुप्रीम कोर्टाचा झटका! रेल्वे भाड्याबाबतची याचिका फेटाळली
५) बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक! महावितरणकडून महागाईच्या आगीत तेल
६) ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे
७) फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये कोणी मारली बाजी? जाणून घ्या
८) बारसू रिफायनरी आंदोलनातील गोंधळावर मुख्यमंत्र्यांनी मांडली बाजू
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1) आता चीन बांधणार चंद्रावर घरं
2) भारतीय महिला क्रिकेट संघ मालामाल! BCCI नं पाडला पैशाचा पाऊस
3) महिला स्मार्टफोनवर नेमकं काय सर्च करतात?
4) समृद्धी महामार्गावर फक्त 'याच' वाहनांना मिळणार प्रवेश
5) १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषीत करा - अजित पवार
6) 'कश्मीर फाईल्स'ला सात नॉमिनेशन तरीही अग्निहोत्रींचा 'फिल्मफेअर'वर बहिष्कार
7) 'छोरीयां छोरों से कम हैं के'; क्रिकेट शिबिरांत मुलींचं प्रमाणं वाढलं
8) सरकार पाडलं, याचा बदला घेणार म्हणजे घेणारच; उद्धव ठाकरेंचा इशारा
१) कर्नाटकात काँग्रेसची हवा? सी व्होटरचा सर्व्हे जाहीर
२) सर्वसामान्यांना दिलासा नाहीच! महागाईचा बोजा आणखी वाढणार
३) व्हॉट्सअॅप आता चार फोनमध्ये वापरता येणार
४) दंतेवाडात नक्षली हल्ला! ११ जवान शहीद
५) सिंगापुरात गांजा तस्करीप्रकरणी भारतीय वंशाच्या व्यक्तीला फाशी
६) 'या' व्यक्तीच्या जीवनावर येतोय 'परिनिर्वाण' चित्रपट, प्रसाद ओक साकारणार विशेष भूमिका
७) गुजरात टायटन्सच्या यश दयालनं 10 दिवसात कमी केलं 9 किलो वजन
८) बारसू रिफायनरी वादात शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना मोलाचा सल्ला
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
बातम्या सविस्त ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला
१. २०२४ला शिंदेच मुख्यमंत्री - फडणवीसांची ग्वाही
२. कोरोनाच्या चौथ्या लाटेची तज्ज्ञांना वाटतेय भीती
३.सुदानमधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'
४.भारतात सुरु झाली पहिली 'वॉटर मेट्रो'; PM मोदींनी केलं उद्घाटन
५.कुस्ती महासंघाकडून आंदोलक खेळाडूंना धमक्या! पुनियाचा गंभीर आरोप
६.WTC फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा!
७.विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार शेतीचे धडे
८. बारसू रिफायनरी आंदोलन पेटलं! आंदोलनस्थळी पोलिसांची वाट अडवणाऱ्या २५ महिलांना अटक
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित
1) Blinkitला मोठा धक्का! 1 हजार कर्मचाऱ्यांनी सोडली कंपनी; काय आहे कारण?
2) सचिन बॅटिंगला उतरला तर अमेरिकेचं 5 टक्के उत्पादन घटायचं; ओबामांनी सांगितलेला किस्सा!
3) औरंगाबाद नामांतर वादावर हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश!
4) "नरेंद्र मोदी स्वतंत्र भारतातले सर्वात पुरोगामी व धर्मनिरपेक्ष पंतप्रधान"
5) दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू
6) खेल खतम, पैसा हजम? बिगबी इलॉन मस्कवर पुन्हा भडकले... अलाहाबादी शैलीतच झापलं
7) भाजप खासदार ब्रीजभूषण यांच्या अडचणी वाढणार! कुस्तीपटूंची सुप्रीम कोर्टात धाव
8) मविआचं अस्तित्व धोक्यात? शरद पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
बातम्या सविस्त ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला
१.शिंदे सरकारची तिजोरी रिकामी? अचानक धनादेश रोखल्याने चर्चांना उधाण
२.वारिस पंजाब दे संस्थेचा खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंगला अटक
३. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणतात, आपल्याला अमेरिका, चीनसारखं बनायचं नाही!
४. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण
५. ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेरमध्ये
६. तीस एप्रिलला होणार्या परीक्षेचा डाटा लीक; MPSC ने दिलं स्पष्टीकरण
७. महाराष्ट्राला पुढील 5 दिवस 'यलो' अलर्ट; 'या' जिल्ह्यांत गारपीटीची शक्यता
८. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख बृजभूषण सिंह यांनी केलेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध खेळाडू एकवटले, जंतरमंतरवर आंदोलन
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
१.पंतप्रधान मोदींवर हल्ल्याची धमकी! भाजपच्या कार्यालयाला मिळालं पत्र
२.पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का; उपपंतप्रधान डोमिनिक राब यांचा राजीनामा
३.गौतम अदानींना मोठा झटका! 400 कोटींचा करार अडकला
४. कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय पण चिंता नको! अदर पुनावलांनी दिली महत्वाची माहिती
५. इस्रोने प्रक्षेपित केले सिंगापूरचे दोन उपग्रह,
६. ईदच्या दिवशीच गायक शान सोशल मीडियावर ट्रोल
७.स्टोक्स कधी करणार कमबॅक? CSK कोचकडून महत्त्वाचे अपडेट्स,
८. दिलखुलास दादा - मुख्यमंत्रीपदाच्या अपेक्षापासून ते बंडापर्यंत सगळ्याच प्रश्नांवर अजितदादा पवारांची फटकेबाजी
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
"महाराष्ट्राची हास्यजत्रा" या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला एक तरुण अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. तो सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा अभिनेता आहे. "हास्यजत्रा"मधील त्याची यशस्वी वाटचाल, त्यानंतर तिथून बाहेर पडत त्याने निवडलेली नवी वाट.. यामुळे त्याचे कौतुकही झाले आणि टीकाही. पण तो मागे हटला नाही.. 'हौस आकाशी उंच उडायची' म्हणत त्याने झेप घेतली आणि 'सरला एक कोटी'सारखा दमदार चित्रपट केला. एवढेच नाही तर आता तो 'करून गेलो गाव' या धुमशान घालणाऱ्या मालवणी व्यावसायिक नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नाटकाची सध्या जोरदार चर्चा असून 'हाऊसफुल्ल'च्या पाट्या झळकत आहेत. याच निमित्ताने हरहुन्नरी ओंकारशी सकाळ unplugged मध्ये साधलेला हा दिलखुलास संवाद..
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.
१.मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे आहे - एकनाथ शिंदे
२. राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास नकार
३.अखेर नारायण राणे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल
४.ट्विटरने शाहरूख, अमिताभसह अनेक सेलिब्रिटींच्या अकाउंटवरील ब्लूट टिक काढली
५.अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या
६. राजधानी दिल्लीतील साकेत कोर्टात दिवसाढवळ्या गोळीबार, व्हिडीओ व्हायरल!
७. अॅपलचे सीईओ अंबानी कुटुंबाला दर महिन्याला देणार ४२ लाख
८. शांतता. महाराष्ट्रात गद्दार सिनेमा सुरु आहे
स्क्रिप्ट अँड रिसर्च - स्वाती केतकर-पंडित.
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.
१.गुजरात दंगलीतील नरोडा पाटिया हत्याकांतून माया कोडनानी आणि बाबू बजरंगी निर्दोष
२.जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला आग; चार जवान शहीद
३.ठाकरे स्मारक पाहणी दौऱ्यात एमएमआरडीएचे चेअरमन गैरहजर
४.अमृतपालची पत्नीला सुरक्षायंत्रणांनी विमानतळावर ताब्यात घेतलं
५.महाराष्ट्रातील तीन सुंदर शहरं जाहीर!
६.आराध्या बच्चनच्या याचिकेवर दिल्ली हाय कोर्टाचा मोठा निर्णय
७.दिल्लीचा युवा वेगवान गोलंदाज आयपीएल 2023 मधून बाहेर
८.“ही सैतानी साम्राज्याची सुरुवात…”, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा हल्लाबोल!
स्क्रिप्ट अँड रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
From the publisher's feed

7,606 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners