Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • भारत ऑनलाइन फसवणुकीत अव्वल ते नार्वेकरांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत दिले महत्वाचे संकेत

    १) भारतात ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाणं मोठं! 26 टक्के कंपन्यांना १० लाखांहून अधिक भुर्दंड

    २) 2016 पासून अदानी ग्रुपची कोणतीही चौकशी नाही; SEBIचा सुप्रीम कोर्टात खुलासा

    ३) धाडसामुळं वाचला पाच महिलांचा जीव; शेतकऱ्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

    ४) रेल्वेच्या नियमांत मोठा बदल! आता लोअर बर्थ फक्त 'या' प्रवाशांसाठीच राखीव असणार 

    ५) आर्यन खानकडून २५ कोटी घेण्याचा वानखेडेंचा होता डाव! CBIची धक्कादायक माहिती

    ६) AC बंद, प्रचंड उकाडा त्यात डास.... दाद मागायची कुठे? वैभव मांगलेंचा संताप  

    ७) नितीश राणा मैदानावरच अंपायरशी भिडला! 24 तासांत BCCI नं घेतली ॲक्शन 

    ८) राहुल नार्वेकर मुंबईत परतले! 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत केला महत्वाचा दावा

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, गायत्री तौर 

    13 min
  • भाजपकडून ईव्हीएमचा धूर्त वापर ते कुस्ती महासंघावर हंगामी समितीचाच अधिकार

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळ पॉडकास्टला

    १.कर्नाटकातल्या मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रातील नेत्यावर जबाबदारी

    २.कुस्ती महासंघावर हंगामी समितीचाच अधिकार

    ३.सीबीआयचे नवे संचालक प्रवीण सूद 

    ४. तू-तू मैं-मैं मालिका नव्या रुपात

    ५. लिंडा याकारिनो ट्विटरच्या नव्या सीईओ

    ६. आठवड्याला 10 पिक्चर येणार असतील तर थिएटर कुठून देणार.. राज ठाकरे

    ७. संजय राऊतांवर आणखी एक गुन्हा दाखल

    ८. भाजप ईव्हीएमचा वापर धूर्तपणे करत आहे., जितेंद्र आव्हाडांचा आरोप.

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित.

    12 min
  • कर्नाटकात काँग्रेसच अव्वल, भाजपचा विजयरथ थांबला

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळ पॉडकास्टला.

    १. कर्नाटकात भाजपचा धुव्वा, काँग्रेसच्या गळ्यात विजयाची माळ

    २. महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव, सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत

    3.इराणच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी अमेरिका अरब प्रदेशात लष्करी सामर्थ्य वाढवणार 

    ४. इम्रान खान यांची सर्व प्रकरणातून सुटका.

    ५. ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन करप्रणाली.

    ६. अखेर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न!

    ७. मास्टर-ब्लास्टर सचिनने कोणाविरुद्ध एफआयआर केलाय?

    ८. काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार कोण? काँग्रेसची प्रेमाची रणनीती नेमकी आहे तरी काय?

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर

    16 min
  • Sakal Unplugged with Bhaurao Karhade : 'कृपया करुन कलाकारांना संपवू नका!'

    मराठी चित्रपट विश्वात टीडीएमच्या वाट्याला जे आलं त्यावरुन मराठी चित्रपटांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय हे दिसून आलं. टीडीएमचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी रडून आपल्या चित्रपटाला स्क्रिन्स मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. यासगळ्यात त्यांनी मराठी प्रेक्षक आणि मराठी माणूस हा मराठी प्रेक्षकांच्या बाजुनं उभा राहण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळच्या सकाळच्या अनप्लग पॉडकास्टमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडेंनी मराठी इंडस्ट्रीत काय सुरु आहे याविषयी परखडपणे आपली बाजू मांडली आहे.

    19 min
  • परमबीर सिंहांचे निलंबन मागे ते राजीनाम्यावरुन पवार आणि पटोले यांची जुंपली

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळ पॉडकास्टला.

    १.मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

    २.राज ठाकरे नवे माफीवीर, हिंदी भाषिकांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावरुन मागावी लागली कोर्टाची माफी

    ३.सीबीएसईचा निकाल जाहीर, गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात घट

    ४. सरकारचा नेटफ्लिक्सला मोठा झटका!

    ५.चीनला पोखरतोय भ्रष्टाचार!

    ६.हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आता ‘मोदी’ वर बायोपिक बनवणार की काय? Or अभिनेता जॉनी डेपच ड्रीम प्रोजेक्ट ‘मोदी’ वर बायोपिक?

    ७.ISSF नेमबाजी विश्वचषकात भारताची 'सुवर्णमय' कामगिरी!

    ८.राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन अजित पवार आणि नाना पटोले यांच्यात जुंपली

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर

    14 min
  • ठाकरेंना दिलासा पण सरकार भाजपचंच

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळ पॉडकास्टला.

    १. सत्तासंघर्षावरील सुनावणीत न्यायालयाचे राज्यपालांवर ताशेरे

    २. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा

    ३.शरद पवार विरोधकांचा चेहरा होणार का?

    ४.  इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार वाढला.

    ५. शार्क टाँक फेम अश्नीर ग्रोव्हर आणि कुटुंबाविरुद्ध FIR दाखल.

    ६. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील मिसेस सोढीने केला धक्कादायक खुलासा.

    ७. ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ 

    ८. आमचं सरकार नियमबाह्य नाहीच. मुख्यमंत्र्यांची ग्वाही

    स्क्रिप्ट अँड रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर

    14 min
  • मोदींनी आचरसंहितेचा भंग केला ते महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला....

    १.मोदीविरोधात काँग्रेसची तक्रार, आचारसंहितेचा भंग करत असल्याचा आरोप.

    २.केरला स्टोरीवरील वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईचा इशारा

    ३. कुस्तीपटू साक्षी मलिक यांचं ब्रिजभूषण सिंहला आव्हान

    ४. प्रवाशांच्या सतत चोरी मुळे भारतीय रेल्वेला लागला कोट्यावधींचा चुना.

    ५. डोनाल्ड ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवलं.

    ६. प्रकाश राज यांची पंतप्रधानांवर टीका.

    ७.“या” दिवशी रंगणार भारत-पाकचा मध्ये महामुकाबला!

    ८.आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार... सरकार कोसळणार की मजबूत होणार?

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर

    15 min
  • पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक ते अनिल परबांना ईडीचा दिलासा

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला....

    १.पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

    २.हनीट्रॅपमध्ये फसलेले प्रदीप कुरूलकर यांना १५ मे पर्यंत कोठडी

    ३.साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना दिलासा मिळण्याची चिन्हं

    ४.नोकरी शोधण्यास मदत करणाऱ्या लिंक्डइन नेच आपल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं......

    ५.काश्मिरी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा देत इराण, तुर्कस्तान आणि चिलीला झटका दिला का?

    ६.'द केरळ स्टोरी'वर बंदी?

    ७.ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा!

    ८.सत्तासंघर्षात मुख्यमंत्र्यांचं काय?

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर

    12 min
  • आघाडीत बिघाडी ते फडणवीसांचा राष्ट्रवादीवर हल्ला बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला.....
    1. झिरवळ म्हणतात, मी घटनेनुसारच निकाल दिला. घटना चुकली का?
    2. ब्रिजभूषण यांना २१ मेपर्यंत अटक करा!, समितीच्या सल्ल्यानंतर आंदोलक कुस्तीगिरांची मागणी
    3. आघाडीत बिघाडी आहे का? आमचे नेते परत करा', पटोलेंचा सेना- राष्ट्रवादीला इशारा
    4. महाराष्ट्रातून मुली बेपत्ता होण्याची धक्कादायक माहिती समोर.....
    5. अरब देशांमध्ये पोहचणार भारतीय रेल्वे! चीनला मोठा दणका 
    6. केदार शिंदेंवर नेटकरी भडकले का?
    7. पाकिस्तानात होणार नाही आशिया कप?
    8. कोण कुणाचं पार्सल? शरद पवार आणि फडणवीस यांच्यात जुंपली

        स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर

    12 min
  • हनीट्रॅपमध्ये अडकलेले 'ते' DRDO संचालक आहे तरी कोण? ते उदयनराजेंकडे केंद्रात लवकरच मोठी जबाबदारी

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

    1. United Nations : तालिबानमध्ये महिलांवर कठोर निर्बंध! संयुक्त राष्ट्राचा गंभीर इशारा...
    2. Aadhaar Authentication: सरकारचा मोठा निर्णय! 'या' 22 खाजगी कंपन्यांना दिले आधारची पडताळणी करण्याचे अधिकार
    3. संघाची शाखा ते पाकला गुप्त माहिती देणं; हनीट्रॅपमध्ये अडकलेले 'ते' DRDO संचालक कोण?
    4.  American Economy: अमेरिकन अर्थव्यवस्थेवर मंदीचे ढग आणखी गडद, उद्योगपती वॉरन बफे म्हणाले, स्वप्नातही...
    5. Satara: उदयनराजेंकडे केंद्रात लवकरच मोठी जबाबदारी; गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रांची माहिती
    6. The Kerala Story: 'द केरळ स्टोरीला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांनो जरा तुम्ही एकदा....', अदा शर्मा संतापली
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - Wrestlers Protest: 'तर आत्ताच मी लटकतो', ब्रिजभूषण सिंग यांचं कुस्तीपटूंना खुल्ल चॅलेंज
    8. चर्चेतील बातमी - Ajit Pawar : "मिमिक्री करणं राज ठाकरेंचा जन्मसिद्ध अधिकार..." ; अजित पवारांचा जोरदार पलटवार

    स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

    14 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,606 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners