Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • ममता-अमित शहा फोन ते खारघर मृत्यूप्रकरणी अधिवेशनाची मागणी

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.

    १. अमित शहांना फोन केला हे सिद्ध झालं तर राजीनामा देईन, ममता कडाडल्या

    २.शिंदे सरकारकडून विकासाच्या नावाखाली घोटाळे सुरू ; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप!

    ३.राज्यात २५ कोविड रुग्णालये कार्यान्वित

    ४.  भारत बनला जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश

    ५. तापमानात होणार मोठी घट - IMD

    ६. मुख्यमंत्र्यांना टॅग करत मराठी अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट

    ७. सिराजचा BCCI कडे खळबळजनक खुलासा

    ८. श्रीसदस्यांच्या मृत्यूप्रकरणी विशेष अधिवेशनाची मागणी, विरोधक आक्रमक

    स्क्रिप्ट अँड रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    15 min
  • गडकरींना धमकी ते बिल्किस बानोप्रकरणी न्यायालयाने सरकारला सुनावले

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    १. दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरुन गडकरींना धमकी

    २. अतिक-अशरफच्या हत्येनंतर CM योगी म्हणाले, आता कोणी कोणाला धमकवू शकणार नाही

    ३. बिल्किस बानो प्रकरणी न्यायालयाने गुजरात सरकारला सुनावले, राज्य सरकारने काही विचार केला की नाही? न्यायालयांचा संतप्त सवाल

    ४. चीन, उत्तर कोरिया, रशियाविरुद्ध मोर्चेबांधणी; जी-७ समूह युद्धखोरांबाबत ठाम

    ५. मोदींची नक्कल करत नीलगायला खाऊ घालणं कॉमेडियन श्याम रंगीलाला पडलं महागात.

    ६. हाऊसफुल्ल..! सलमानचा Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan सुसाट; अ‍ॅडव्हास बुकिंगमध्ये कमावले इतके कोटी...

    ७. जिगरबाज फाफ! जखमी पोटाला बँडेज बांधूनही फिफ्टी ठोकत CSK ला दिलेलं टेंशन

    ८. विनोद तावडेंच्या हाती ऑपरेशन लोट्स

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार 

    13 min
  • खारघरमध्ये श्रीसेवकांचा मृत्यू ते मुंबई मेट्रोला दंड

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    १.अजित पवार आले तर स्वागतच... असं का म्हणतायत बावनकुळे

    २.आरे कॉलनी अतिरिक्त वृक्षतोड प्रकरणी मुंबई मेट्रोला ठोठावला १० लाखांचा दंड

    ३.आतिक अहमदने मृत्यूपूर्वी न्यायालयाला लिहीले गोपनीय पत्र

    ४.आता जमादारांना सुपरवायझर म्हटलं जाणार, CJI चंद्रचूड यांचा निर्णय

    ५.बीएनएचएसचे पक्षीनिरीक्षक ठरले दुर्मिळ धनेश पक्षिप्रजातीचे साक्षीदार

    ६.रणवीर सिंग करणार भन्साळींच्या ‘या’ चित्रपटातून धमाकेदार कमबॅक

    ७.भारतातील देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षीस रकमेत बंपर वाढ, BCCI ची मोठी घोषणा

    ८.महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट, १३ श्रीसेवकांचा मृत्यू, विरोधक आक्रमक

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    15 min
  • राहुलने घेतली उलटतपासणी ते अजित पवार भाजपकडे?

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    १.कर्नाटकच्या प्रचारसभेत राहुल गांधींनी घेतली भाजपची उलटतपासणी

    २.'सत्यपाल मलिक यांच्या आरोपांवरून लक्ष भरकटवण्यासाठी हत्या'

    ३.सुदानमधील हिंसक संघर्षात ४७ ठार तर ३८० जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

    ४.नागराज मंजुळेंचा नवा सिनेमा खाशाबा जाधवांवर

    ५.कोहली आणि गांगुलीचं वाजलं?

    ६.आता शेतकऱ्यांसाठी चॅटजीपीटी

    ७.अतिक अहमदच्या मारेकऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

    ८.अजित दादांच्या भाजप प्रवेशाची हवा

     

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित

    14 min
  • Sakal Unplugged: ना जाहिरात, ना सोशल मीडिया, Appasaheb Dharmadhikari लाखो साधकांपर्यंत कसे पोहोचले?

    ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरव केलाय..... Instagram, WhatsApp आणि स्नॅपचॅटच्या जमान्यात अप्पासाहेब धर्माधिकारी बैठकांच्या माध्यमातून लाखो साधकांपर्यत कसे काय पोहोचतात हे जाणून घेऊया आजच्या पॉडकास्टमधून....

    8 min
  • मलिकांचा दावा आणि भाजपची पंचाईत ते कांजूरमार्ग कुणाच्या घशात?

    १. “…कांजूरमार्गची उरलेली जागा कुणाच्या घशात घालणार?”, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल!

    २. मी चोर असेन तर मग कोणीच इमानदार नाही... केजरीवाल गरजले

    ३.वज्रमुठीचं एक-एक बोट उघडतंय, भाजपचा दावा

    ४.हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त आता 'या' 13 भाषांमध्ये देता येणार CRPF परीक्षा; मराठी भाषेचाही समावेश

    ५.अदानी प्रकरणावर मोबियस कॅपिटलचे मोठे वक्तव्य

    ६.सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे गरजूंना शिष्यवृत्ती

    ७.कमबॅकची प्रतिक्षा संपणार! बुमराह-श्रेयसच्या सर्जरीबद्दल BCCI चे मोठे अपडेट्स

    ८.पुलवामा हल्ला हा केंद्र सरकारचा निष्काळजीपणा, सत्यपाल मलिकांच्या आरोपानंतर खळबळ

     

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    13 min
  • Sakal Unplugged With Actress Deepa Parab 'डिलाईल रोडचा 'तो' बसस्टॉप..','तू चाल पुढं..' फेम दीपा परबनं सांगितली अंकुश चौधरी सोबतची खास आठवण

    सध्या झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं...' मालिकेत अश्विनी या मध्यवर्ती भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दीपा परबनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर दीपानं पुन्हा मालिकेतनं पदार्पण केलं आहे. वयाच्या चाळीशीनंतर कमबॅक करताना नेमका काय फरक जाणवतो किंवा यानं अभिनेत्री म्हणून काम करताना फरक पडतो का यावर दीपानं थेट भाष्य केलं आहे. ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत दीपानं आपला नवरा अभिनेता अंकुश चौधरीसोबतच्या लव्हस्टोरीला उजाळा देताना लग्नाआधीच्या काही खास आठवणी देखील शेअर केल्या आहेत. याच मुलाखतीत दीपानं आपल्याला बायोपीकमध्ये काम करायची संधी मिळाली तर ती व्यक्तिरेखा कोणाची असेल यावर देखील दीपा परबनं खुलासा केला आहे

    21 min
  • केजरीवालांनी सीबीआयचे बोलावणे ते अरविंद सावंतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला...

    १.आता केजरीवालांना सीबीआयचे बोलावणे

    २.राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही...

    ३.नीरव मोदीसारख्या ठकसेनांवरील कारवाईत दिरंगाईबाबत पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात चर्चा

    ४.पुरोगामी महाराष्ट्रात पावणेदोन कोटी निरक्षर

    ५.गुजरात टायटन्सला धक्का; हार्दीक पांड्यावर दंडात्मक कारवाई

    ६.टेक्सासमध्ये १८ हजार गायींचा मृत्यू

    ७.तूरडाळीचे भाव पुन्हा गगनाला! 3 महिन्यांत 22% वाढ, दर आणखी वाढण्याची शक्यता

    ८.भेगा वज्रमूठीला नव्हेत तर कोणाला पडल्या हे कळेलच...फडणवीसांना अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित.

    12 min
  • पंकजांच्या कारखान्यावर छापा ते शिंदेंच्या बंडाचा नवा खुलासा...

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला...

     

    १.पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा 

    २.गरज पडली तर पदर पसरून भीक मागेन, पण... - ममता बॅनर्जी

    ३. विधवा महिलांना 'गंगा भागीरथी' म्हणून संबोधण्यास पुरोगामी वर्तुळाचा विरोध

    ४. व्हाट्सॲपचं स्टे सेफ विथ व्हाट्सअॅप कॅम्पेन काय? तुम्हाला काय होणार फायदे?

    ५. गँगस्टर आतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काऊंटर!

    ६. गाण्याचा जरा सराव कर आणि... अमृता फडणवीस यांना आशा भोसलेंचा मोलाचा सल्ला

    ७. CSK चं टेंशन वाढलं! धोनी दुखापतग्रस्त, तर स्टार परदेशी बॉलरही दोन आठवड्यांसाठी बाहेर

    ८. ठाकरे म्हणतात, शिंदे रडले आणि बंड केले पण पुस्तकातून तर निराळाच दावा

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    14 min
  • इलॉन मस्कनं केलं मोदींना फॉलो ते NEETच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ

    १) इलॉन मस्कनं केलं मोदींना फॉलो, BBCच्या पोस्ट ट्विटरवरून डिलिट! काहीतरी मोठं घडतंय?

    २) 2050पर्यंत जगाची लोकसंख्या १००० कोटींवर पोहोचणार; अभ्यासातील निष्कर्ष

    ३) नीट अर्जाची वाढीव मुदत उद्यापर्यंत; विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी NTAचा निर्णय

    ४) बेपत्ता रॅपर राज मुंगासे अखेर आला समोर! केला मोठा खुलासा

    ५) भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश केशब महिंद्रांचं 99व्या वर्षी निधन

    ६) इब्राहिमपासूनच ब्राह्मण शब्दाची उत्पत्ती; गायकाच्या दाव्यानं खळबळ 

    ७) धोनीचं नेतृत्व भारीच! IPLमध्ये रचला इतिहास 

    ८) अजित पवार भाजपसोबत जाणार! दमानियांच्या दाव्यानं चर्चेला उधाण

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, निलम पवार

    12 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,606 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners