
Sign up to save your podcasts
Or


१.अदानी समूहाच्या व्यवहारांची सेबीद्वारे चौकशी
२.विविध राज्यांतील दंगली म्हणजे भाजपची २०२४च्या निवडणुकीची तयारीच, काँग्रेस नेत्याचा दावा
३.तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली बोट भाईंदरची; पाकीस्तानी नागरिकांची नव्हे
४. चॅटजीपीटीचा पहिला लाभार्थी सापडला!
५. चंद्रपुरात पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा
६. 'RSS'ची तालिबानसोबत तुलना केल्या प्रकरणी जावेद अख्तर यांना कोर्टात हजर राहावे लागणार.
७. रोहीत आणि विराट आमनेसामने
८.फडणवीसांना गृहमंत्रीपद झेपत नाही का, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर
प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकर निर्मित, प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची चांगलीच हवा झाली आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून अल्पावधीत या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले असून, या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीनं आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं आलं अन् त्याची जोरदार चर्चा रंगली. "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमानिमित्तानं ईसकाळच्या पॉडकास्ट मुलाखतीत वैभवनं मनमोकळा संवाद साधत सिनेमातील त्याच्या अनुभवासोबतच वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१मोदींचे पदवी प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही, न्यायालयाची ग्वाही
२.शिंदे सरकारच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातच्या वाटेला जाणार का?
३.भारत-चीन सीमावादात अमेरिकेचा भारताला पाठिंबा
४. नवजोत सिंह सिद्धू यांची पटियाला तुरुंगातून उद्या सुटका
५. NASA च्या चंद्रवरील स्वारीचे नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे
६. भारतातील पाच घराण्यांमुळं वाढलीए महागाई- विरल आचार्य
७. आयपीएलच्या उद्घाटनाचा रंगारंग सोहळा
८. चर्चेतली बातमी - संभाजी नगर दंगल....जमिनीवरील राडा थांबला पण नेत्यांचा शाब्दिक राडा सुरूच
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१)संभाजीनगरमध्ये हुल्लडबाजी, यामागे आहे तरी कोण? विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे एकमेकांवर आरोप.
२)मनसे नेते वसंत मोरे नाराज, पक्षांतर्गत षडयंत्राची शंका
३)सावरकर गौरव यात्रेवरून अजित पवार यांची भाजपवर टीका
४) भारतीय सेनेत दाखल होणार आकाशतीर.
५) पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात केलं ब्लॉक
६) अनुष्का शर्माला हायकोर्टाचा दणका
७) मुंबई-गोवा महामार्गाला अखेर मुहुर्त मिळाला. डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण गडकरींची ग्वाही.
८)आयपीएलच्या १६ व्या सीझनला आजपासून सुरुवात
९)देशभरात रामनवमी उत्साहात, मात्र दुर्घटनेचे गालबोट
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१.कसब्याचे किंगमेकर भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन
२.ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार! मुंबई हायकोर्टानं फेटाळली याचिका
३.सावरकरांबाबतचे मतभेद दूर झाले, राऊतांचा राहुल गांधींशी संवाद
४. आणखी एक नवीन रिपोर्ट अदानींना दणका.
५.नामिबियातून आणलेल्या 'सिया' चित्तानं दिला चार पिल्लांना जन्म
६. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा साखरपुडा करणार की काय?
७. 'आयपीएल'ला दुखापतींचे ग्रहण!
८ .चर्चेतील बातमी जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१. गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का! महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने दोन वर्षांसाठी रद्द केली वकिलीची सनद
२. "गेली उडत आमदारकी! धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही"; संजय शिरसाटांचा इशारा
३. देशातल्या 18 औषध कंपन्यांचे परवाने रद्द
४. पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची वाढवली मुदत
५. राहुल गांधींच्या केसवर अमेरिकेचं लक्ष
६. माधुरीसाठी अपशब्द वापरल्यानं नेटफ्लिक्सला नोटीस
७. बीसीसीआयचा सात खेळाडूंना मोठा दणका!
८. चर्चेतली बातमी - महाविकास आघाडी पाडण्याचं आधीच ठरलं होतं- तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१. आता भारताला मिळणार स्वत:चा चॅटजीपीटी
२.अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर
३. दर्शन सोलंकी आत्महत्याप्रकरणी सुसाइड नोट पोलिसांच्या हाती
४. इंदुरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाना
५. सर्वात उंच रेल्वे पुलावरुन धावणार वंदे भारत एक्सप्रेस
६. तापसी पन्नूवर कारवाईची मागणी
७. WPL 2023 ट्रॉफी जिंकताच मुंबई इंडियन्सच्या नावे मोठा रेकॉर्ड
८. आता राज्यभरात सावरकर गौरव यात्रा
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१. उद्धव ठाकरे - फडणवीस एकत्र येणार? चंद्रकात पाटीलांची मिश्किल टिप्पणी
२. फिजिक्सवालाचा वाद वाढला, शिक्षकांच्या वादाचा व्हिडीओ व्हायरल
३. तेलंगणा मुख्यमंत्र्यांचे फडणवीसांना आव्हान
४. ISRO ने इतिहास रचला , लाँच केलं भारताचं सर्वात मोठं LVM3 रॉकेट
५. 1 एप्रिलपासून सोने खरेदी ते बँकांच्या नियमात बदल.....
६. भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे नं आत्महत्या केली.
७. वर्ल्डकप पूर्वी BCCI ने शेड्यूल मध्ये अचानक मोठा बदल केला.
८. काँग्रेसचा संकल्प सत्याग्रह, प्रियंका गांधींचा भाजपावर हल्लाबोल
स्वाती केतकर-पंडित आणि गायत्री तौर
अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म आणि धर्म याचा संबंध आहे का? अशी असंख्य प्रश्न Gen Z ला पडलेली असतात. या प्रश्नांची ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी सकाळच्या पॉडकास्टमध्ये उत्तरं दिलीयेत. स्मिता जयकर या Spiritual Healer, Guide आहेत.
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१. विधिमंडळ आवारात आमदारांसाठी आचारसंहिता
२. राहुल गांधीविरोधातील कारवाईची परदेशातूनही दखल
३. हिंमत असेल तर शिंदेनी स्वतंत्र पक्ष काढून दाखवावा, संजय राऊतांचे आव्हान
४. केंद्रीय अर्थमंत्रालय काढणार टायगर कॉईन
५. मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरीविरोधात विधानसभेत ठराव मंजूर
६. प्रतिक्षा संपली! 'पोन्नियिन सेल्वन 2' च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर
७. कोणता संघ आपल्या नावे करणार महिला प्रीमियर लीगची ट्रॉफी
८. राहुल गांधींचा एल्गार. म्हणाले, माफी मागायला मी सावरकर नाही.
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर
From the publisher's feed

7,606 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners