
Sign up to save your podcasts
Or


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1. New covid variant: इस्रायलमध्ये आढळला कोरोनाचा नवीन व्हेरियंट; दोन रुग्णही आढळले
2. Narendra Modi : ऑटो सेक्टरला मोदी सरकारचा मोठा दिलासा, नियमांमध्ये मिळणार सूट
3. Thackeray vs Shinde : सत्तासंघर्षावरील सुनावणी अखेर ९ महिन्यांनंतर पूर्ण; सुप्रीम कोर्टानं निकाल ठेवला राखून
4. नवरीला बारावीच्या परिक्षेत कमी मार्क; नवरदेवाने ऐनवेळी लग्नच केलं कॅन्सल
5. Coronavirus: कोविडनं पुन्हा डोकं वर काढलं! महाराष्ट्रासह 'या' राज्यांसाठी केंद्रानं काढली नवी अॅडव्हाजरी
6. मनोरंजन क्षेत्रातील बातमी - You Tube वरून 'भीड' चा ट्रेलर हटवला! काय आहे कारण? चाहत्यांचा संताप
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - दादा इज बॅक! आयपीएल मध्ये 'या' टीमची घेतली मोठी
8. चर्चेतील बातमी - Amruta Fadnavis Blackmail Case: ब्लॅकमेलिंग प्रकरणी गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट; मविआ नेत्यांची नावं असल्याचा दावा
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. World Consumer Day : ग्राहकाला मिळालेले 6 हक्क कोणते? जाणून घ्या सविस्तर
2. Thackeray Vs Shinde: "तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?" सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा सवाल
3. शिंदे-फडणवीसांना शह देण्यासाठी अजितदादांनी आखली रणनिती; मविआ महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज
4. Land For Job Scam: लालू प्रसाद यादव, राबडी देवींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर
5. पाकिस्तानात मोठा हिंसाचार
6. मनोरंजन क्षेत्रातील बातमी - अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषची सुसाइड नोट व्हायरल..
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - भारताचा दिग्गज खेळाडू थेट ICCला भिडला!
8. चर्चेतील बातमी - पदवी मिळाली, तरी नोकरी मिळेल याची काय गँरंटी - कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे अजब वक्तव्य
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१. ठाकरे कुटुंबाच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्या गौरी भिडेंना दणका
२. महिला कुस्तीपट्टूंसाठी खुशखबर! सांगलीत रंगणार 'महिला महाराष्ट्र केसरी'
३. शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणाला नवे वळण
४. बाबा रामदेव तरुणांना बनवणार संन्यासी
५. न्यूयॉर्कमधील सिग्नेचर बँक बुडाली!
६. ज्येष्ठ रंगकर्मी विद्याताई पटवर्धन यांना दुर्धर आजार, आर्थिक मदतीसाठी 'अलबत्या गलबत्या'चा विशेष प्रयोग..
७. कसोटी मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का! ODI मालिकेतून कर्णधार बाहेर
८. बातमी चर्चेतली - जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१.उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश
२.पुन्हा अवकाळीचा धोका
३.ऑस्करमध्ये भारताची बाजी
४. जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्च पासून बेमुदत संप
५. भारतीय नौदल समुद्रात चीनला देणार टक्कर
६. 'शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात उर्फीनं चित्रा वाघ यांना डिवचलं
७. टीम इंडियाने घातली बॉर्डर गावसकर ट्रॉफीला गवसणी!
८. मुंबईकडे पुन्हा येतंय शेतकऱ्यांचं लाल वादळ
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१. काँग्रेस नेते माझी कबर खोदण्याची स्वप्नं पाहताहेत...पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
२. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत
३. येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार, कोकणातल्या नेत्याचा गौप्यस्फोट
४. समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास केंद्राचा नकार
५. कोरोनाच्या रुग्णसंख्येत पून्हा वाढ
६. माधुरी दीक्षितला मातृशोक!
७. विराट कोहलीचे द्विशतक हुकले!
८. सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे गूढ वाढले
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
1. अमेरिकेतील सर्वात मोठी बँक दिवाळखोरीत
2. नामांतरावरुन उद्योजकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
3. बलाढ्य चीनची ताकद आणखी वाढणार
4. नाटू नाटूने ऑस्कर मिळवला तर घडेल इतिहास
5. सिसोदियांचा जेलमधून भाजपला टोला
6. सतीश कौशिक मृत्यू प्रकरणाला नवीन वळण!
7. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुभमन गिलचे शतक
8. चर्चेतील बातमी- ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफांच्या पत्नीचा उद्वेग
रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार.
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर
२. व्हायरल वेळापत्रकाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका
३. जी-२०मुळे नागपूरात भिकाऱ्यांवर संक्रांत
४. BSF मध्ये १० टक्के आरक्षण, वयोमर्यादेतही सूट; अग्निवीरांसाठी सरकारची घोषणा
५. मुश्रीफांच्या आरोपांनंतर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सोमय्यांच्या चौकशीचे निर्देश
६. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्कींना ऑस्कर अकादमीचा दिला मोठा झटका..
७. भारतीय कुस्ती संघटनेला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दणका!
८. देशात H3N2 या विषाणूचा वाढता धोका.
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित.
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१.शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प
२.सिसोदियांच्या ट्विटनं उडाली खळबळं! भाजपचं आकांडतांडव
३.नरेंद्र मोदी स्टेडिअमचा विक्रम
४. अफगाणिस्तानात भूकंप
५.अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन
६.क्षयरोग नियंत्रणासाठी जे. जे. रुग्णालयाला मानांकन
७. ‘इस्रो’च्या संशोधकांची यशस्वी कामगिरी
८. अर्थसंकल्पात 'नागपूर'ला झुकतं माप
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित.
१.अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांचा हल्लाबोल
२.अफगाणिस्तानला भारताची मदत
३.भाजपच्या आयटी सेलमधील 13 नेत्यांचा पक्षाला रामराम!
४. भारताची कन्या आता थेट पाकिस्तानशी भिडणार; कॅप्टन शालिझा करणार लढाऊ युनिटचं नेतृत्व
५.मनीष सिसोदिया यांच्या सुटकेसाठी ‘या’ मुख्यमंत्र्यांचं थेट पंतप्रधाना पत्र Manish Sisodia
६.इथे अभिनयापेक्षा दिसणं, जात.. अभिनेता कैलास वाघमारेनं सांगितलं सिनेसृष्टीचं भयानक वास्तव
७. न्यायाधीशांवर टीका करणं भोवलं; 'या' Gymnastic प्रशिक्षकावर दोन वर्षांची बंदी!
८.नागालँडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची हातमिळवणी
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१.'सोन्याच्या चहा'वरुन अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
२. अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत
३.H3N2 विषाणूचा धोका, सर्दी-खोकला, तापाकडे दुर्लक्ष करू नकाच
४. PM मोदींच्या गृहराज्यातील ५६० मच्छीमार पाकच्या तुरुंगात बंद; सरकारनेच दिली माहिती
५. "रंग बरसे " नातवासंगे CM शिंदें रंगले रंगात ! फडणवीसांकडून देखील धुळवड साजरी !
६.इथेही फ्लॉपच...! अमेरिकेत तिकीट विक्री कमी झाल्याने अक्षय कुमार ची एंटरटेनमेंट टूर झाली रद्द
७. मॅक्स पर्सेलला जेतेपदाचा मान
८. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहूडसोबत, राहुल गांधी
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
From the publisher's feed

7,606 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners