
Sign up to save your podcasts
Or


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Russia Ukraine War : "रशिया-युक्रेन युद्धसमाप्ती होणे नाही"
2. Amritpal Singh: कोण आहे 'लवप्रीत'? ज्याच्यासाठी अमृतपाल सिंगने अजनालामध्ये 'तुफान' निर्माण केलं
3. Kasba-Chinchwad ByEelction: प्रचाराच्या तोफा थंडावल्या, रविवारी मतदान; काय आहे जनतेचा मूड?
4. हवामानबदलामुळे वाढले साथीचे आजार
5. कोणकोणते देश देतात महिलांना मासिक पाळीची रजा
6. RRR चा दरारा! सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळालं नामांकन
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - स्मृतीवर आगपाखड; नेटकऱ्यांनी विराटशी संबंध जोडत केले ट्रोल
8. चर्चेतील बातमी - पुण्यात दादांची दादागिरी मोडून काढणार! मुख्यमंत्र्याचे आव्हान...
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
१. Youtube : Youtube चं टेन्शन वाढलं, सूट देणारा 26 वर्षे जुना कायदा सुप्रीम कोर्ट रद्द करणार का?
२. MPSC : मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; अखेर आयोगाने घेतला मोठा निर्णय
३. Narendra Modi : मोदींची होते 'परीक्षा पे चर्चा' पण सरकारचे खर्च होणार ९ कोटी! समोर आली आकडेवारी...
४. .आता ट्रेनमधील सामान चोरीला नाही जाणार,ओटीपीशिवाय उघडणार नाही दरवाजा
५. Thackeray vs Shinde : "मी इथं केस हरणं किंवा जिंकण्यासाठी उभा नाही, तर...";ठाकरे गटाचे वकील कोर्टात भावूक
६. Aatmapamphlet: अजब पोस्टर भन्नाट विषय.. 'वाळवी' नंतर परेश मोकाशीचा पुढचा सिनेमा
७. क्रीडाक्षेत्रातील बातमी - दिल्लीतील जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपवर आता युक्रेनचाही समावेश
८. चर्चेतील बातमी - सरचिटणीस एका पक्षाचे उमेदवार;उत्सव प्रमुखांचा पाठिंबा मात्र विरोधी पक्षाला
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
1. सुप्रीम कोर्टाने दिले जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश
2. मेघा इंजीनीयरींगचे संरक्षण उत्पादन क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल
3. टीका करणाऱ्यांना इलॉन मस्क यांचे मजेशीर उत्तर
4. श्रीकांत शिंदेंनी मारण्याची सुपारी दिल्याचा राऊतांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया
5. शरद पवारांच्या भेटीनंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फूट
6. पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट!
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी -ऑस्ट्रेलियाचा चौथा खेळाडू परतला मायदेशी
8. चर्चेतील बातमी - कोर्टाचा निवडणूक आयोगासह एकनाथ शिंदेंना दणका! नोटीस बजावली
रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१. शिंदे गट नव्हे शिवसेना म्हणायचं
२.व्लादिमिर पुतिन यांची प्रकृती खालावली
३.राज्यसभेत गोंधळ घालणं महागात; १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस
४.प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी छापली उत्तरे, बोर्डाचा सावळा गोंधळ
५.रेल्वेतील जेवण झाले महाग
६.अभिनेत्री अमिषा पटेलला आयकर विभागाची नोटीस
७.कर्णधारानंतर डेव्हीड वॉर्नर मायदेशी परतणार
८. अशोक चव्हाण यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा डाव
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
1. Taliban : तालिबान्यांचा अजून एक प्रताप, गर्भनिरोधक गोळ्यांवर घातली बंदी! कारण वाचून हैराण व्हाल
2. Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाणा’च्या लढाईत ठाकरेंसमोर आहेत 'हे' तीन पर्याय
3. Morbi Bridge Collapse : 135 लोकांचा जीव घेणारा पूल का कोसळला? एसआयटीच्या रिपोर्टमधून खुलासा
4.MPSC Updates : मुलाखतीच्या सुधारित तारखा जाहीर; आयोगाने प्रसिद्ध केलं वेळापत्रक
5. Ramdev Baba : रामदेव बाबा यांचा अदानी-अंबानींना टोला; म्हणाले, अब्जाधीशांनी घालवलेल्या...
6. Shahrukh Khan: 'मला बॉलीवूडमधनं काढलं जाईल...; असं का म्हणाला किंग खान?
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - IPL 2023: आयपीएल सुरू होण्यापूर्वीच CSKला झटका! दुखापतीमुळे हा खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर
8. चर्चेतील बातमी - ShivSena Row: "निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे"; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
१. पुरंदरे नसते तर शिवाजी महाराजांची ओळख मोठ्या प्रमाणात देशभर नसती- अमित शहा
२. २४ वर्षांपासून केवळ नारळ पाण्यावर जिवंत असलेल्या वृद्धाने शोधलंय ‘कोकोनट डायट’
३. बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे हिंदू राष्ट्राबद्दल पून्हा वक्तव्य
४. राज ठाकरेंचा कॉलेजवयीन मुला-मुलींना दिला मोलाचा सल्ला
५. दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी तारका रत्न यांचे निधन
६. क्रीडा क्षेत्रातील बातमी - भारताचा दबदबा! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम शर्यतीतून ऑस्ट्रेलिया बाहेर?
७. चर्चेतील बातमी -"चिन्ह व नाव मिळवण्यासाठी २००० कोटी", राऊतांच्या आरोपांनंतर भाजपला आठवले टिळक
रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार.
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१.शक्तिप्रदर्शनाची मशाल
२. पाच वर्षांपासून रखडलेली GST ची संपूर्ण रक्कम राज्यांना दिली जाणार
३.कराची पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला, पाकिस्तान सुपर लीगच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह
४.नामिबियानंतर दक्षिण आफ्रिकेतील 12 चित्ते भारतात दाखल होणार,Kuno Parkस्वागतासाठी सज्ज
५.‘बीबीसीच्या भारतातील व्यवसायाचे आणि उत्पन्नाचे प्रमाण जुळत नाही’; केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा दावा
६.राजकीय मैदान गाजवून राज ठाकरेंची OTT वर एन्ट्री, राहुल महाजन सोबत करणार हा शो
७.पृथ्वी शॉचा सेल्फी वाद विकोपाला; मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई!
८. सहकार क्षेत्राचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, अमित शहा यांचे प्रतिपादन
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर ही आता फुलराणी चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर येणार आहे. नव्या भूमिकेत काम करताना तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, भाषेवर किती काम करावं लागलं, फुलराणीनं विनोदी प्रियदर्शिनीला धाडसी कसं केलं. यासगळ्या प्रश्नांवर प्रियदर्शिनीनं दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत. ती आपण सकाळच्या अनप्लग पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत.
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
१सत्तासंघर्षाला इंटरेस्टिंग वळण
२.जात प्रमाणपत्रामुळे नवनीत राणा पुन्हा अडचणीत
३.नोकरशहा चालवतात साहित्य अकादमी, ज्येष्ठ नाटककार एलकुंचवार यांनी मांडले परखड मत.
४. यू ट्युबचे नवे सीईओ भारतीय वंशाचे नील मोहन
५.बर्लिन फिल्म् फेस्टिव्हलमध्ये मराठमोळा 'घाट'
६.रविंद्र जडेजाचा विक्रम
७.महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशातील साखर कारखाने सुधारलेत; शरद पवार
८. कसबा मतदारसंघातील लढत चुरशीची
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
१.अशोक चव्हाण यांना भाजपचा बुलावा
२.क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्या गाडीवर हल्ला
३.राज्यपालांनी राजकीय आखाड्यात उतरू नये, कोर्टाचे ताशेरे
४.बागेश्वर बाबांच्या अडचणी वाढल्या!
५.साईभक्तांसाठी गुड न्यूज; अनेकांची काकड आरतीची इच्छा होणार पूर्ण
६. संदीप पाठकची पॉलिटिकल कमेंट चर्चेत
७.आयसीसी BCCI च्या ताटाखालचं मांजर-शाहीद अफ्रिदीचे वक्तव्य
८. चर्चेतली बातमी - ज्योतिर्लिंगाच्या वादावरुन
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार.
From the publisher's feed

7,606 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners