Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे ते कांद्याचा वांदा

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

    १. उद्धव ठाकरे २०२४मध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा असणार का?
    २. महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई
    ३.वि.वि. करमरकर यांचे निधन
    ४. उद्धव ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत! ACB च्या रडारवर
    ५. खुल्या सागरातील जीवसृष्टी वाचविण्यासाठी करार
    ६. हैद्राबाद मध्ये शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन  यांना गंभीर दुखापत
    ७. हार्दिक पांड्याची इन्स्टाभरारी

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    12 min
  • वाहन चालकांना मोठा धक्का, टोलच्या दरात वाढ ते परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

    १. Toll Tax Rate : वाहन चालकांना मोठा धक्का! महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर
    २. LPG Cylinder : गेल्या 4 वर्षात 56% ने महागला LPG सिलिंडर, सबसिडीतही मोठी घट, पाहा आकडेवारी
    ३. HSC Exam 2023 : कॉपीमुक्त परीक्षेचा बोजवारा! परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका; आरोपी...
    ४. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतला रिक्षा प्रवासाचा आनंद;'चाय पे चर्चा'ही केली
    ५. परीक्षा केंद्रात मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यावर बंदी;शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय
    ६. सागर कारंडेची 'चला हवा येऊद्या' मधून एक्झिट
    ७. लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल! कर्णधार रोहितने या खेळाडूंना केले बाहेर?
    ८. चर्चेतील बातमी - Uddhav Thackeray Khed Sabha : उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेपूर्वी रामदास कदम बरसले; म्हणाले, धसका घेतलाय हे…

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    13 min
  • देशात राजकीय बदलाचे वारे ते वूमन्स प्रीमियर लीगची दणक्यात सुरुवात

    १. देशात राजकीय बदलाचे वारे, शरद पवारांचं प्रतिपादन
    २. जो बायडेन यांना कर्करोगाची लागण
    ३.आता भारतीय जवानही हवेत उडणार, जेटपॅक सूटची चाचणी
    ४.कोविड लस विकसीत करणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या
    ५. अखेर शिझान खानला जामीन
    ६.गायक बेनी दयाल कॉन्सर्टदरम्यान जखमी
    ७. वुमन्स प्रीमियर लीगला सुरूवात
    ८. होळीला पाऊस येणार का?

     

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित

    12 min
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन ते केंब्रीजमध्ये पेगाससची चर्चा

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला…

    १.अंगणवाडी सेविकांना २० टक्के पगारवाढ
    २.राहुल गांधी यांचा केंब्रीजमध्ये पेगाससविषयी आरोप
    ३.संजय राऊतांची निवडणूक आयोगावर टीका
    ४.चॅटजीपीटीची भीती नको, नारायण मूर्ती
    ५.सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली
    ६.बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली  
    ७.कसोटी सामन्यात भारताचा पराभव
    ८.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित

    13 min
  • कसबा-चिंचवड निकालांचा धुरळा ते भारत-ऑस्सी कसोटी ....

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

    १. कसब्यात कमावलं पण चिंचवडमध्ये गमावलं
    २.ईशान्य भारतात कमळ फुलले
    ३.शिंदे ठाकरे सत्तासंघर्षाच्या निकालाला पुन्हा एकदा पुढची तारीख
    ४.अभिनेत्री सुश्मिता सेन हिला ह्दयविकाराचा झटका
    ५.भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी, भारताचा दुसरा डाव 163 धावात संपुष्टात;
    ६.रशियाच्या हद्दीत युक्रेनकडून ड्रोन हल्ले
    ७.IRCTC ने HDFC सोबत लाँच केलं नवं ‘ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड’
    ८.पुण्यातील जनतेचा अनोखा कौल

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, अमित उजागरे

    14 min
  • CM शिंदेंवर हक्कभंग प्रस्ताव ते इलॉन मस्कला चीनने दिला दणका!

    १) ठाकरे गटानं एकनाथ शिंदेंना पकडलं कोंडीत; हक्कभंग प्रस्ताव दाखल

    २) कोरोना चीनच्या प्रयोगशाळेतच जन्मला; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचा धक्कादायक दावा

    ३) दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये यंदा घट; बोर्डाच्या अध्यक्षांनी दिलं धक्कादायक कारण 

    ४) इलॉन मस्कला चीनने दिला दणका!

    ५) ग्रीसमध्येही खेळली जाते होळी, पण भारतासारखी नाही

    ६) स्वतःची काळजी घ्या...दिग्दर्शक प्रवीण तरडेची सूचक पोस्ट

    ७) ट्रिपल जंपर ऐश्वर्या बाबू डोपिंगमध्ये दोषी! 4 वर्षांची घातली बंदी

    ८) हक्कभंगाची मागणी होताच राऊत म्हणाले..."माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत" 


    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे आणि नीलम पवार

    10 min
  • जगात सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत पुन्हा मोदी ते शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर भाजपमध्ये नाराजी

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
    -------------------------------------------------------------------------------
    1. Imtiyaz Jaleel: "राज्यातील 'या' शहरांची नावही बदला"; जलील यांनी दिले 'हे' पर्याय
    2. PM Narendra Modi : लोकप्रियतेत पुन्हा मारली बाजी; जगात सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्यांमध्ये मोदींचा समावेश
    3. Shinde Vs Thackeray: सत्ता संघर्षाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
    4. हॉलिवूडचे चित्रपट पाहिल्यास कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल- उत्तर कोरियाचा निर्णय
    5.  संजय राऊतांना हटविण्याची प्रक्रिया सुरू- राहुल शेवाळेंचे वक्तव्य
    6. सातारचा सलमान गाण्यासाठी हेमंत ढोमेनं गावच रंगवून काढलं
    7.  क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय!वानखेडेवर उभारणार सचिनचा पुतळा
    8.  चर्चेतील बातमी - एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर.... ८० भाजप आमदार करणार होते बंड - अजित पवारांचा गौप्यस्फोट

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    12 min
  • होळीनिमित्त मोदींची करोडो शेतकऱ्यांना भेट ते मुख्यमंत्र्यांनी कसब्यात पैसे वाटले, धंगेकराचा थेट आरोप

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला...

    1. Corona Virus : कोरोनाबाबत अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या मोठा दावा; जगाच्या नजरा पुन्हा चीनकडे
    2. PM Kisan : होळीनिमित्त मोदींची करोडो शेतकऱ्यांना भेट; जाहीर केला किसान योजनेचा 13वा हप्ता
    3. Renaming Places: प्राचीन ठिकाणांची नाव बदलण्यावरुन सुप्रीम कोर्ट भडकलं! फेटाळली जनहित याचिका
    4. NEET PG 2023 ची परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या याचिका
    5. हिरकणी कक्षाची अवस्था पाहून आमदार सरोज अहिरे भावूक; अधिवेशन सोडून जाण्याच्या तयारीत
    6. 'माझं चुकलं, मला माफ कर!' साक्षात अमरीश पुरींनी आमिरची मागितली माफी, काय होतं कारण?
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - Vinesh Phogat : विनेश फोगाटने चौकशी समितीवरच केले गंभीर आरोप; ब्रिजभूषण प्रकरणाला वेगळे वळण?
    8. चर्चेतील बातमी - प्रचार संपल्यावर मुख्यमंत्र्यांनी कसब्यात पैसे वाटले, धंगेकरांचा खळबळजनक आरोप

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    11 min
  • ३५ वर्षांनी ड्रायव्हिंगचे नियम बदलले! ते मनसे आमदाराने पक्षासह इंजिन चिन्हावर दावा करावा का? अजित पवारांनी डिवचलं

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..

    1. Bengaluru: ‘ओ कंडक्टर एक रूपया द्या, नाहीतर कोर्टात या’; बंगळुरूच्या तरूणाला मिळाले तीन हजार रूपये!
    2. Driving Licence New Rules : ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलले, ३५ वर्षांनंतर सरकारचा मोठा निर्णय
    3. Devendra Fadnavis : शेतकऱ्यांला 512 किलोच्या कांद्याचे मिळाले 2 रुपये; फडणवीस म्हणाले, जीआर...
    4. Rahul Gandhi : काँग्रेसचं ठरलं! 'भारत जोड़ो'नंतर आता आणखी एका नव्या यात्रेची तयारी सुरू
    5. गुजरातला पुन्हा भूकंपाचे धक्के; ४.३ रिश्टरस्केल नोंद
    6. डॉ. नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर माधुरी दीक्षितला खूप अडचणींचा करावा लागला सामना खुलासा करत म्हणली...
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - IND vs AUS: राहुल द्रविडची कोचिंग कारकीर्द धोक्यात! टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूने उठवला आवाज
    8. चर्चेतील बातमी -  Ajit Pawar : ...तर मग मनसे आमदाराने पक्षासह इंजिन चिन्हावर दावा करावा का? अजित पवारांनी डिवचलं

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    13 min
  • आरआरआर ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा ते दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर 5 वेळा विजेत्या ऑस्ट्र्लियाचे संघाचे आव्हान

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

    1.सोनिया गांधींनी दिले राजकारणातून निवृत्तीचे संकेत
    2. झेलेन्स्की यांचा निर्धार ;आगामी वर्ष युक्रेनच्या विजयाचे असेल
    3. श्रीमंतांच्या यादीतून अदाणींची घसरण, थेट तिसाव्या स्थानावर आदळले
    4. धीरज देशमुखांची थेट निवडणूक आयोगाकडे मागणी
    5. श्रीमंतांच्या यादीतून अदाणींची घसरण
    6. आरआरआर ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा
    7. दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर 5 वेळा विजेत्या ऑस्ट्र्लियाचे आव्हान
    8. बोगस मतदान करण्याचा रवींद्र धंगेकरांचा प्रयत्न-भाजपची पोलिसात तक्रार

    रिसर्च अँड स्क्रिप्ट -निलम पवार

    10 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,606 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners