
Sign up to save your podcasts
Or


केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातनं सना शिंदे मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतेय. सध्या या सिनेमातील तिच्यावर चित्रित झालेलं 'बहरला हा मधुमास असा..' हे गाणं सोशल मीडियावर भलतंच ट्रेन्डिंगला आलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या रील्सचा पाऊस पडतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रिटी देखील या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. सनाचा हा पहिलाच सिनेमा त्यातही थेट अंकुश चौधरीसोबत काम करण्याची संधी..लहानणापासून ज्याला आपण 'काका' म्हणत आलो त्याच्यासोबत सिनेमात रोमॅंटिक सीन शेअर करताना सनानं स्वतःला कसं तयार केलं.. तसंच 'बहरला हा मधुमास..' या गाण्याच्या हूकस्टेपमागची इंट्रेस्टिंग स्टोरी अशा अनेक गोष्टी नवोदित अभिनेत्री सना शिंदेनं 'ईसकाळ'शी मनमोकळ्या गप्पा मारत शेअर केल्या आहेत.
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१.अखेर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
२.औरंगाबादच्या नामांतराविरोधी याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
३.एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
४. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत अर्थमंत्र्यांची घोषणा
५. जागतिक जलपरिषदेत भारताचा आवाज बुलंद
६. बॉलिवूड दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन
७. श्रेयस करणार नाही सर्जरी!
८. खासदारकी रद्द झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रियांचा धुरळा
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार, गायत्री तौर
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१. राहुल गांधींना शिक्षा, विधानसभेत गदारोळ
२. शिवसेनेच्या संसदीय पदावरुन संजय राऊत यांची हकालपट्टी
३. देशातील फैलावलेला कोरोना ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट
४. प्रश्नांची उत्तरे द्यायला मंत्रीच नाहीत, अजित पवार संतापले!
५. मूडीजचा भारताला धोक्याचा इशारा
६. आशा भोसले यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान होणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार
७. आयपीएलमध्ये नवीन नियम लागू
८. चर्चेतली बातमी- मनसे, मझार आणि वाद
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१.पुन्हा लॉकडाऊन लागणार का? मोदींनी कोरोनासंदर्भात बोलावली तातडीची बैठक
२.खलिस्तानी समर्थक अमृतपाल महाराष्ट्रात?
३.बिड्या वाटायलासुद्धा निधी पुरायचा नाही, रावसाहेब दानवे यांची खंत
४.मोदीविरोधी बॅनर्स लावणाऱ्यांवर कारवाई
५. LGBTQ Bill : या देशात 'गे' असणं झालं पाप; समलैंगिकांना तुरुंगात पाठवणारं विधेयक मंजूर
६. टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू IPL अन् WTC फायनलमधून बाहेर
७. रणवीरनं ब्रँडिंगच्याबाबत विराटला केलं 'आउट' ! आता भारतातील...
८. चर्चेतली बातमी - शोभायात्रांना बहर, नववर्षाचा जागर
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Amazonच्या सीईओंचा कर्मचाऱ्यांना पुन्हा झटका! ई-मेल पाठवला अन्...
2. Marriage Loan : लग्नासाठी पैसे नसेल तर आता EMI वर करा लग्न, जाणून घ्या, 'Marry Now, Pay Later' फॅसिलिटी
3. Pankaja : पंकजा मुंडेंचं पुन्हा अडचणीत टाकणारं विधान; म्हणाल्या, तुमची लेक देशाची पंतप्रधान...
4. सोसायट्यांमध्ये भटक्या कुत्र्यांना अन्न देता येणार? सरकारने जारी केली नवीन नियमावली
5. न्यायालयात साक्ष नोंदवताना माझी हत्या होईल; माजी पंतप्रधानानं व्यक्त केली भीती
6. क्या बात है..! घर बंदूक बिरयानी सिनेमात झळकणार खरेखुरे पोलीस
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - IPL 2023: एकाची अटक अन् BCCIला फिक्सिंगची भीती! आयपीएलपूर्वी 'हाय अलर्ट'
8. चर्चेतील बातमी - Budget Session :विधानसभेत दोन 'दादा' भिडले; शरद पवारांच्या एकेरी उल्लेखावरुन मोठा गदारोळ
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Old Pension Scheme : 'कामावर हजर व्हा' राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; चर्चा यशस्वी
2. लोकसभेसाठी भाजपचा फुलप्रूफ प्लॅन, 'हे' मित्रपक्ष मिळवून देतील 60 जागा; जाणून घ्या फॉर्मूला Lok Sabha 2024
3. Accidents News : देशात सर्वाधिक अपघाती मृत्यू महाराष्ट्रात,
4. Transgender Lawyer: बनली पहिली ट्रान्सजेंडर वकील, केरळच्या पद्मलक्ष्मीचं होतंय कौतुक
5. 'वन रँक, वन पेन्शन'वर आता 'सुप्रीम' तोडगा! थकबाकी देण्यासाठी कोर्टाची डेडलाईन
6. आम्ही दहावी नापास विद्यार्थ्यांसारखे झालो आहोत... टिझर लाँच वेळी राज ठाकरेंचा मिश्किल अंदाज
7. क्रीडाविषयक घडामोड - किवींविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये भूकंप! कर्णधारने दिला राजीनामा
8. आजची चर्चेतील बातमी - Amruta Fadnavis Blackmail Case : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1. राहुल गांधींच्या निवासस्थानी दिल्ली पोलीसांची धडक
2. ऑनलाइन लिलावात १ रुपयांचे नाणे झाले १० कोटी रुपयांचे
3. अदानींनी गुजरातमधला 34,900 कोटींचा आणखी एक प्रकल्प थांबवला
4. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी!
5. इक्वेडोरमध्ये 6.7 रिश्टर स्केलचा भूकंप
6. भारताला मिळाली मिसेस इंडिया
7. ऑस्ट्रेलियाचा भारतावर १० विकेट्सने विजय
8. चर्चेतील बातमी- पंकजा मुंडेंचा थेट फडणवीसांवर निशाणा
रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात ही सध्या सोशल मीडियावरील सगळ्यात जास्त ट्रेन्डिंगमध्ये असलेली अभिनेत्री आहे. वनिता जे पोस्ट करते ते सध्या व्हायरल होतं. 'बुलेट ट्रेन' सारखा शो असो ..नाटक असो..की 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ते अगदी बॉलीवूडमध्ये 'कबीर सिंग' सिनेमातील छोटीशी भूमिका असो वनितानं सगळीकडे आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं. पण यामागे मोठं स्ट्रगल होतं हे विसरुन चालणार नाही. ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत वनितानं आपलं स्ट्रगल सांगतानाच आजही रिजेक्शनचा सामना होतो तेव्हा ते ती कसं हॅंडल करते याविषयी आणि अशा अनेक वैयक्तिक तसंच प्रोफेशनल गोष्टींविषयी मनमोकळा संवाद साधला आहे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1. अखेर लाल वादळ शमलं!
2. रतन टाटांच्या शिरपेचात मानाचा तुरा
3. आंतरराष्ट्रीय कोर्टानं पुतीनविरुद्ध जारी केलं अटक वॉरंट
4.. हा सगळा कट देवेंद्र फडणवीसांना अडकवण्यासाठी? पोलीस तपासात धक्कादायक खुलासे
5. मुसेवाला हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई अखेर बोलला
6. बिग बॉस 16' विजेत्या MC Stanच्या शो ला बजरंग दलाचा दणका!
7. ICCचा अमेरिकेला मोठा धक्का! 2024च्या टी-20 विश्वचषकाचे यजमानपद हुकलं
8. भाजप-शिंदे युतीत फूट? भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याने अंतर्गत वाद पेटला!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार
१) चिंता वाढली! देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
२) अंबानींनी 'कॅम्पा कोला' रिलॉन्च करताच कोका-कोलानं घेतला मोठा निर्णय
३) कोहिनूर हिरा बनणार ब्रिटिशांच्या 'विजयाची निशाणी' ४) ट्रोलर्सचा सरन्यायाधीशांवर निशाणा! खासदारांचं थेट राष्ट्रपतींना पत्र
५) हायकोर्टाचा CM शिंदेंना दणका; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही
६) ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांचं भारतात जंगी स्वागत
७) चॅम्पियन पुन्हा येणार! कॅन्सरला हरवणाऱ्या युवीने ऋषभसोबत शेअर केली भावनिक पोस्ट८) राज्यात मुख्यमंत्री नव्हे तर मख्खमंत्री आहेत - संजय राऊत
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
From the publisher's feed

7,606 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners