Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • शिंदे-ठाकरे वादातील निर्णयाची प्रतिक्षा ते आग्र्यात शिवजयंतीची घोषणा

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    १. आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार
    २. मोदी सरकारचं सहकार चळवळीला बळ
    ३. टीम इंडियाचा 'महारेकॉर्ड'; तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली टीम नंबर 1
    ४. पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणी संशयित ताब्यात
    ५.दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; वेळेत झाला मोठा बदल
    ६. शाहीर साबळेंवरील सिनेमाचा टीझर प्रसिद्ध
    ७.चेतन शर्मावर कारवाईचे संकेत
    ८.चर्चेतली बातमी - शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षावरील निकालाची प्रतीक्षा

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार.

    11 min
  • एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन ते शपथविधीचे सूत्रधार

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    1. पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
    2. वेतनाअभावी एस.टी. कर्मचाऱ्यांची उपासमार
    3. बेस्टतर्फे मुंबईत चार्जिंग केंद्रे
    4.विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचं मोठं वक्तव्य
    5.दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध
    6.'यापुढे कधीही माझ्याकडून...'श्रेयसनं का मागितली माफी?
    7. पुण्यातील नवले पुलाजवळ अपघात सुरूच
    8. चर्चेतील बातमी - बीबीसी कार्यालयावर प्राप्तिकर अधिकाऱ्यांचे छापे

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, नीलम पवार.

    15 min
  • तुर्कीत भारताच्या रोमिओ अन् ज्युलीची चर्चा ते LTTE चा प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा

    बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    1. उद्योगांनी संरक्षण क्षेत्रातील सहभाग वाढवावा, पंतप्रधानांचे १४व्या एअरो इंडियाच्या उद्घाटनप्रसंगी आवाहन
    2. धक्कादायक!!! LTTE चा प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा
    3. Turkey Earthquake : तुर्कीत भारताच्या रोमिओ अन् ज्युलीची चर्चा; जाणून घ्या नेमकं कारण
    4. निम्म्या ऊर्जेचा वापर आशिया खंडातच
    5. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना पाठवली नोटीस
    6. .शाहरुख आणि अल्लू अर्जून जवान चित्रपटातून एकत्र
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मोर्गनने क्रिकेटला केले अलविदा!
    8. चर्चेतील बातमी - Bharat Rashtra Samithi : KCR यांच्या पक्षाची जबाबदारी कुणाकडे? महाराष्ट्रात 'या' तीन नेत्यांच्या नावांची चर्चा

    11 min
  • रेल्वे प्रशासनही झालं 'पीके' ते राष्ट्रपतींनी राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा स्विकारला

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
    ......................................................................................

    1. कोश्यारी गेले रमेश बैस आले!
    2. तुर्कीच्या भूकंपात मृतांचा आकडा वाढू शकतो -संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखाने व्यक्त केली भीती  
    3.  काश्मीरला रोजगार अन् प्रेम हवे आहे- राहुल गांधींचे वक्तव्य
    4. फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढती
    5. रेल्वे प्रशासनही झालं 'पीके'? भगवान हनुमानालाच पाठवली नोटीस
    6. आर माधवनच्या मुलाने पटकावली  पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदके
    7.  भारताचा माजी गोलंदाज  व्यंकटेश प्रसादने के एल राहुलला फटकारले
    8. चर्चेतील बातमी - शिवरायांबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावलं 

    - रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार 

    11 min
  • करवसुलीचा नवा विक्रम ते रविंद्र जडेजाला आयसीसीने ठोठावला दंड बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
    1. करवसुलीचा नवा विक्रम,सरकारी तिजोरीत 15 लाख कोटी जमा
      2. मुंबई विमानतळावर कोविड चाचणी होणार बंद
      3. एअर इंडियाची मेगा खरेदी!
      4. भारतीयाची चिठ्ठी वाचून तुर्कीचा दूतावास भावूक
      5. अदानींच्या समर्थनार्थ न्यूयॉर्कमधील फर्मचे 288 वकिल रिंगणात
      6. सुकेश चंद्रशेखरने चाहत खन्नाला पाठवली 100 कोटींची  नोटीस
      7. आयसीसीने रविंद्र जडेजाला ठोठावला दंड
      8. चर्चेतील बातमी- शशिकांत वारीसेंच्या मृत्यूबाबत संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार, स्वाती केतकर पंडित

    12 min
  • आता भारतातसुद्धा भुकंप? तुर्कीची भविष्यवाणी करणाऱ्याचं मोठं विधान ते मुंबईचा वेग वाढणार मोदींचे प्रतिपादन

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    १. Earthquake In India : आता भारतातसुद्धा भुकंप? तुर्कीची भविष्यवाणी करणाऱ्याचे मोठे विधान
    २.  Vande Bharat Express : स्वदेशी वंदे भारत ट्रेनबाबत 'या' गोष्टी माहिती आहेत? 
    ३. Cow Hug Day Withdrawn: मोठ्या वादानंतर अखेर केंद्राकडून 'काऊ हग डे'चं आवाहन मागे!
    ४. भारतात BBC वर बंदी घालण्याची मागणी फेटाळली; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
    ५. सत्यजित तांबेंच्या विजयानंतर नवा ट्विस्ट;भाजपच्या नेत्याचा गौप्यस्फोट
    ६. .कपूर अन् आई शोभानं दिला Alt Balaji च्या प्रमुखपदाचा राजीनामा..आता 'ही' व्यक्ती असणार
    ७. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - रोहितची तळपली बॅट; शतकासह इतिहासही घडवला
    ८. चर्चेतील बातमी - रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती, मुंबईचा वेग वाढणार - नरेंद्र मोदी

    - रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार,  स्वाती केतकर पंडित

    11 min
  • अदानी समूहाला आणखी झटका ते तर महाविकास आघाडीचं सरकार टिकलं असतं! राऊतांचा मोठा खुलासा

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

    1.  अदानी समूहाला आणखी एक झटका - फ्रान्सच्या बड्या उर्जा कंपनीने भागीदारी केली स्थगित
    2. MPSC New Syllabus : अभियांत्रिकी, वन, कृषीसाठी नवीन अभ्यासक्रम; 2023 पासूनच लागू करण्याची तयारी
    3. Wendy Sherman : भारतातही केली होती फुग्यांद्वारे हेरगिरी; वेंडी शेरमन
    4. Google Loss News : गुगलला 100 बिलियन डॉलर्स फटका बसवणारी नेमकी चूक काय?
    5. Narendra Modi : "मोदी अदानी भाई-भाई " ; विरोधकांची राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी, मोदींची कोंडी!
    6.  Kriti Sanon: 'लोकांकडून अपेक्षा...', प्रभाससोबतच्या एंगेजमेंटवर क्रिती अखेर बोललीच
    7. Shane Warne : शेन वॉर्नच्या १२० कोटींच्या मालमत्तेची वाटणी, पत्नी सोडून सर्वांना...
    8.  चर्चेतील बातमी - Sanjay Raut: ...तर आजही महाविकास आघाडीचं सरकार टिकलं असतं; संजय राऊतांचा मोठा खुलासा

    - रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, स्वाती केतकर पंडित

    12 min
  • राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अश्लील नृत्याला बंदी ते आयसीसी टी-२० रॅंकिंगमध्ये शुभमन गिलची मोठी मजल

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

    1.अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला
    2.मोदींच्या प्लॅस्टिकच्या जॅकेटची चर्चा
    3.देशात मुस्लिमांसोबत भेदभाव केला जातोय-ओवैसी मोदी सरकारवर टीका
    4.राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अश्लील नृत्याला बंदी
    5.निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारींना २०२२ चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार  
    6.नेपोटिझवर जान्हवी कपूरचे वक्तव्य
    7.आयसीसी रॅंकिंगमध्ये शुभमन गिलने मारली मोठी मजल
    8.उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला आवाहन

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार

    10 min
  • Chat GPT ला टक्कर द्यायला आलं आता Google Bard ते थोरातांचा राजीनामा की नुसतं पत्र?

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

    १. Turkey Earthquake : प्राण्यांना आधीच भूकंपाची चाहुल लागते का? काय सांगतं संशोधन...
    २. Victoria Gowri : न्यायाधीश व्हिक्टोरिया गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
    ३. ChatGPT ला टक्कर द्यायला आलं आता Google Bard, समजून घ्या टेक्नोलॉजी
    ४. ‘हॅरिज्‌ हाऊस’ठरला सर्वोत्त्कृष्ट अल्बम
    ५. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान
    ६. कांताराचा प्रिक्वेल येणार
    ७. आशिया कपच्या आयोजनावर आर आश्विनचे वक्तव्य
    ८. चर्चेतील बातमी - Balasaheb Thorat : थोरातांचा राजीनामा की नुसतं पत्र? सुशीलकुमार शिंदेंच्या विधानाने संभ्रम

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे , निलम पवार

    14 min
  • हिंडेनबर्गचा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक! अदानी समुहाला धक्का ते कसब्यात ब्राह्मण मतं ठरणार किंगमेकर?

     बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    1. Turkey Earthquake : शक्तिशाली भूकंपात तुर्की-सीरियामध्ये 300 हून अधिक ठार; हजारो जखमी
    2. Adani Hindenburg Row : हिंडेनबर्गचा सर्जिकल स्ट्राइक सुरुच! अदानी समुहाला पुन्हा मोठा धक्का
    3. Pratik Patil : जयंत पाटलांच्या मुलाची राजकारणात धडाक्यात एन्ट्री; 'या' कारखान्याचं जिंकलं संचालक पद
    4. योगगुरु बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल; मुस्लिमांविरोधातील विधान भोवलं
    5. या' 4 इस्लाम राष्ट्रांत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यास मनाई
    6. कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचं नाव द्यावं, मंगेशकर कुटुंबियांची मागणी
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी -  भारताची पदक विजेती बॅडमिंटनपटू तानियावर हिजाबची सक्ती
    8. चर्चेतील  बातमी - Kasba Bypoll: कसब्यात ब्राह्मण मतं ठरणार किंगमेकर? अशी आहेत जातीय समीकरणे

    - रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

    14 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,606 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners