
Sign up to save your podcasts
Or


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. सापाची शेती करणारे गाव
2. अमेरिकेची मोठी कारवाई, हवेतच नष्ट केला चिनी स्पाय बलून
3. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
4. धीरेंद्र शास्त्रींसाठी जंतर-मंतरवर धर्मसंसद; युथ मुस्लीम संघाचा पाठिंबा
5. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन
6. 3 इडियट्सच्या सिक्वेलसाठी चाहत्यांची मागणी
7. शिखर धवनच्या बायकोला दिल्ली कोर्टाने दिले आदेश
8. आता निवडणुका झाल्यास शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार- पृथ्वीराज चव्हाण
रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार
रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार
शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील 'गर्जा महाराष्ट्र..' या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा सम्मान जाहीर झाल्या निमित्तानं त्यांचा नातू आणि प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक केदार शिंदेनं गाण्या विषयीच्या काही आठवणी ईसकाळ पॉडकास्ट मुलाखतीत जागवल्या आहेत. त्यावेळी त्यानं आपल्या मनातील आनंद शेअर केलाच आहे, सोबत हे गाणं शाहिर साबळे घरी साधं गुणगुणायचे देखील नाहीत यामागच्या कारणाचा मोठा खुलासा केला आहे.
Narendra Modi : PM मोदींचा दबदबा कायम; बायडन, सुनकसारख्या नेत्यांना मागं टाकत पुन्हा बनले नंबर 1 नेते
2. Adani Row: सेबीनं ७२ तासांत डिटेल रिपोर्ट जाहीर करावा; अदानींचे माजी वकील हरिश साळवेंची मागणी
3. Sahitya Sammelan 2023: मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावेळी गोंधळ, 'वेगळा विदर्भ'च्या जोरदार घोषणा
4. अखिलेश यादवांच्या ताफ्याला भीषण अपघात; सहा वाहनांची समोरासमोर धडक, चार जण गंभीर जखमी
5. BBC Documentary Row : सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस; बजावले महत्त्वपूर्ण आदेश
6. Shrikant Shinde : 'अनाथांचा नाथ एकनाथ'नंतर 'आपला श्रीकांत शिंदे'; 'वर्षा'वर होणार गाण्याचं लाँच
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - Joginder Sharma Retirement : 2007 चा T20 विश्वचषक गाजवणाऱ्या जोगिंदरकडून निवृत्तीची घोषणा
8. चर्चेतील बातमी - पण अंतिम निर्णय हा सत्यजीत तांबे यांनीच घ्यायचा आहे - अजित पवार यांचा सल्ला
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Gold News : जगभरातल्या बँकांच्या सोनेखरेदीवर उड्या; 55 वर्षांनंतर सर्वात जास्त खरेदी
2. Perfume IED: परफ्युम बॉम्ब! स्फोटासाठी दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच वापरला नवा फंडा
3. Maharashtra Budget 2023: तुमच्या संकल्पनेतील महाबजेट! फडणवीसांची मांडली नवी आयडीया
4. भारतात बनणार कृत्रिम हिरा; आयआयटी कानपूर सरकारला प्रस्ताव पाठवणार
5. Eknath Shinde : "गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला अन्..."; CM शिंदेंनी सांगितला 'तो' अनुभव
6. अखेर मुहूर्त ठरला! 'या' दिवशी वाजणार सिद्धार्थ अन् कियाराच्या लग्नाचा बॅण्ड
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - IPL 2023 : IPL सामने आता होणार 4K; बीसीसीआयने दिली परवानगी
8. चर्चेतील बातमी - Adani Group Row : अदानी समूहाच्या वादात आता RBI ची उडी ; बँकांकडून मागितली महत्त्वपूर्ण माहिती
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Union Budget 2023: मध्यमवर्गीयांसाठी खूशखबर! आता सात लाखांपर्यंत इन्कम टॅक्स नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा
2. Budget 2023 : अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय महत्वाचं?
3. Chat GPT : "पुढच्या दोन वर्षांत Google संपेल"; Gmail च्या निर्मात्याची भविष्यवाणी
4. पंतप्रधान इंदिरा-राजीव गांधींच्या हत्येबाबत भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान
5. जेष्ठ नागरिकांसाठी खुषखबर
6. पुणे फेस्टिव्हलमध्ये होणार दिग्गजांचा सन्मान
7. भारतात खेळण्याचे स्वप्न अधुरे?ऑस्ट्रेलियन फलंदाजाला नाही मिळाला व्हिसा
8. चर्चेतील बातमी - Union Budget 2023 : फक्त टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही तर निर्मला सीतारामण यांच्या अर्थसंकल्पात आहे खूप काही खास
- रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Economic Survey 2023 : शिक्षणावरील वाढलेला खर्च, बेरोजगारीत घट, जाणून घ्या काय आहे आर्थिक सर्वेक्षणात?
2. MPSC Student Protest: हजारो MPSC विद्यार्थ्यांना दिलासा; शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय
3. Asaram Bapu Life Sentence: बलात्कार प्रकरणात आसारामला दुसऱ्यांदा जन्मठेप! काय आहे प्रकरण?
4. जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषित
5. Economic Survey 2022-23 : अर्थमंत्र्यांकडून सर्वेक्षण सादर; इतका असणार GDP
6. अमृताने मानले 'सकाळ' चे आभार
7. क्रीडाक्षेत्रातील एक महत्वाची बातमी - जोकोविच पाकिस्तानचा असता तर..माजी क्रिकेटपटू हे काय बोलून गेला
8. चर्चेतील बातमी - Anil Parab Office : "...अन् काळवंडलेला मुकादम"; कंगनावरच्या कारवाईचा शिंदे गटाने वचपा काढला?
- रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. 12000 कर्मचाऱ्यांना नारळ दिल्यानंतर सुंदर पिचाई स्वतः बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
2. BBC माहितीपटाच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची तयारी
3. Hindenburgचा अहवाल कॉपी-पेस्ट,कुठलाही रिसर्च नाही
4. राज्याचा देशात डंका! महाराष्ट्राच्या चित्ररथाचा देशात दूसरा क्रमांक
5. CM शिंदेंनी बोलवली सर्व पक्षीय खासदारांची बैठक
6. बॉलीवूडमध्ये 10 वर्षांपूर्वी हे सर्रास घडत होतं -समीरा रेड्डीचा खुलासा
7. मुरली विजयची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8. चर्चेतील बातमी - Bharat Jodo Yatra: "माझ्या पांढऱ्या शर्टाचा रंग लाल करण्याची संधी त्यांना दिली पण..."
- रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. Social Media New Rule : मार्चपासून लागू होणार नवे सोशल मीडिया नियम, तक्रारीनंतर लगेच होणार कारवाई
2. Maharashtra Politics : असंतोषामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबतोय; एकनाथ खडसे
3. संत तुकाराम हे... बागेश्वर महाराज बरळले, सोशल मीडियावरुन संतापाची लाट
4. Google MusicLM : गुगलने आणलंय भन्नाट टूल; आता टेक्स्टचे होणार संगीतात रुपांतर
5. ऐतिहासिक क्षण! पंतप्रधान नेहरूंनंतर लाल चौकात राहुल गांधींनी फडकवला 'तिरंगा'
6. रजनीकांत यांचा आवाज अन् फोटो वापरताय तर खबरदार...थेट जाल तुरुंगात
7. Australian Open: जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून रचला इतिहास! राफेल नदालची केली बरोबरी
8. चर्चेतील बातमी....Hindu Jan Aakrosh Morcha: मुंबईच्या शिवाजी पार्कात ‘जन आक्रोश’; भाजप नेत्यांचं शक्तीप्रदर्शन
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
१) RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचं महागाईबाबत सूचक विधान
२) लडाखसाठी लढणारा 'रँचो' नजरकैदेत! भिंतीवरून फेकल्याचा गंभीर आरोप
३) राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचं बदललं नाव!
४) गुजरात दंगलीवरुन थरुरांचं 'सेक्युलर' लोकांना सल्ला! ओढवला नवा वाद
५) बँकांचे 80,000 कोटी रुपये बुडणार? अदानींना सर्वाधिक कर्ज देणाऱ्या SBIचं मोठं वक्तव्य
६) "शाहरुखचा हेवा वाटतो" खासदार सुप्रिया सुळेंनाही 'पठान'ची भुरळ
७) 'डिव्हिलियर्सने क्रिकेट जगताला दिला इशारा, 'या'वर त्वरित चर्चा झाली पाहिजे
८) पहाटेच्या शपथविधीसंबंधी आरोपांवर अखेर शरद पवार बोलले (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
From the publisher's feed

7,606 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners