
Sign up to save your podcasts
Or


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
१. Pune Sextortion: अवघी 2 हजार लोकसंख्या असलेलं राजस्थानातील 'हे' गाव कसं करतं सेक्सटॉर्शन?
२. ShivSena Symbol Row: 'धनुष्यबाण' चिन्हाबाबत प्रश्नचिन्ह कायम! 'या' दिवशी होणार पुढील सुनावणी
३. CM Shinde in Davos : दावोसमध्ये पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी , राज्याला मिळाली ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक
४. विरोधकांना मिळालं आयतं कोलीत; राज्य सरकारच्या GR मध्ये मोठी चूक
५. मुलींना मासिक पाळीदरम्यान मिळणार हक्काची सुट्टी; केरळ सरकारचा मोठा निर्णय
६. ऐश्वर्या रायने थकवला २२ हजारांचा टॅक्स, मिळाली नोटीस
७. महाराष्ट्र केसरी शिवराजच्या भेटीनंतर उदयनराजे म्हणाले,खेळात राजकारण...
८. चर्चेतील बातमी - नाना पटोलेंना हटवा! आशिष देशमुख यांचं काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना पत्र
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Madras High Court Decision : "हिंदू पुराणांमध्ये नवऱ्याच्या कुटुंबासाठी त्याग करणारी स्त्री देवासमान"
2. G20 Pune : ज्यासाठी संपूर्ण पुणे शहर सजलंय ते G20 नेमकं आहे तरी काय?
3. कोविडनंतर श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये दरदिवशी 3 हजार 608 कोटींनी वाढ; गरीब वाहतायत GST चा भार
4. स्वतःला विकलं ते पुरं झालं ..६ हजार कोटींच्या घोटाळ्यावरुन ठाकरेंनी साधला CM शिंदेंवर निशाणा
5. चार तास ईडी चौकशी काय घडलं? इक्बाल सिंग चहल अखेर बोलले
6. फक्त अभिमान! RRR ने पुन्हा या जागतिक पुरस्कारावर कोरलं नाव
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - शेफाली-श्वेताची बॅट पुन्हा कडाडली! भारताचा 122 धावांनी दणदणीत विजय
8. चर्चेतील बातमी - मी कुणाच्या बापाला घाबरत नाही! महाराष्ट्र केसरीच्या पंचांना जीवे मारण्याची धमकी
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1.फडणवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला पंकजा मुडेंची दांडी
2.नेपाळमधील विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह ६८ जणांचा दुर्दैवी अंत
3.भारत कोणत्याही देशाच्या दबावापुढे झुकणार नाही,जयशंकर यांचं विधान
4.जोशी मठाबाबत माहिती जाहीर करण्यास मनाई
5.पुढील 5 वर्षात व्होडाफोनमध्ये होणार सर्वात मोठी कर्मचारी कपात
6.अमेरिकेची आर बॉनी ग्रॅब्रियल ठरली यंदाची मिस युनिव्हर्स
7.आधी रणजी ट्रॉफी खेळा! बीसीसीआने रविंद्र जडेजाला दिले आदेश
8.अजित पवारांचा कुटुंबनियोजनाचा सल्ला
रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार
१) क्रिप्टोकरन्सी हा केवळ जुगार - RBI गव्हर्नर शक्तीकांत दास
२) मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या स्पर्धकाला मिळतात 'या' 5 महागड्या सुविधा फ्री
३) जगातील सगळ्यात मोठ्या बँकेला कोट्यावधींचा गंडा! 40 लाख बनावट खाती...
४) भारतीय अंतराळ संशोधक नंबी नारायण यांच्यावरील आरोप खोटे; सीबीआयची हायकोर्टात माहिती
५) उदयपूरमध्ये पतंग उडवण्यास बंदी! १४४ कलम लागू
६) शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर झळकणार 'बुर्ज खलिफा'वर
७) कुस्तीचे जग जिंकू पाहणाऱ्या हमालाचा पोरगा 'सिंकदर'ची हवा
८) "राजा का बेटा राजा नही बनेगा..."; शिवसेनेच्या उमेदवारानं वाढली चुरस (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Saudi Arabia Citizenship : सौदी अरेबियाने बदलले नागरिकत्वाचे नियम; लाखो भारतीय कामगारांना...
2. Sania Mirza Announced Retirement : स्टार टेनिसपटू सानियाने जाहीर केली निवृत्ती
3. Joshimath : जोशीमठची भविष्यवाणी २०१३ मध्येच; सुषमा स्वराज यांनी संसदेत जीव तोडून...
4. आता शाळेत 'सर', 'मॅडम' नव्हे तर 'टिचर' म्हणायचं; बाल हक्क संरक्षण आयोगाचे निर्देश
5. आपला कुठलाही देव बॅचलर नाही..." ;चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त विधान
6. बिग बॉसची ट्रॉफी शिवचीचं! अमृता फडणवीसांनीं दिली शिव ठाकरेला शाबासकी
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - तुला जर निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर...'; गावसकरांनी शॉ दिला सल्ला
8. चर्चेतील बातमी - Jumbo scam in BMC: मुंबई महापालिकेत 6000 कोटींचा जंबो घोटाळा! आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला....
1. शतकाच्या अखेरीस ८० टक्के हिमनद्या नष्ट
2. ‘Fake News YouTube Channels: फेकन्यूज पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्सना दणका! सरकारची मोठी कारवाई
3. Retail Inflation : सामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ महागाई दर निचांकीवर
4. PM Narendra Modi : हुबळीत पंजाबची पुनरावृत्ती! PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुणाने...
5. Amazon India : पुणे कामगार आयुक्तांनी Amazon ला पाठवली नोटीस, 17 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश
6. Adnan Sami:आंध्र प्रदेशच्या सीएमनी केलं गोल्डन ग्लोब मिळालेल्या RRR चं कौतूक..पण अदनान सामी भलताच उखडला
7. Prithvi Shaw Jay Shah : पृथ्वी शॉ जय शहांच्या ट्विटला उत्तर देत म्हणतो; तुमचे शब्द माझ्यासाठी...
8. चर्चेतील बातमी - Graduate Constituency Election: सत्यजीत तांबेंची खेळी; भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. Flights Shutdown in US : संपूर्ण अमेरिकेतील विमानसेवा ठप्प; हजारो प्रवासी अडकले
2. Bombay HC : जॉन्सन अँड जॉन्सन पावडरच्या विक्रीवरची बंदी उठवली; हायकोर्टाचा दिलासा
3. Ebola Outbreak : कोरोना रूग्णवाढीत WHO कडून मोठी घोषणा
4. जातीय जनगणनेविरोधातील याचिकेवर सुप्रिम कोर्टात होणार सुनावणी
5. इलॉन मस्कची संपत्ती गेली तरी केला मोठा रेकॉर्ड
6. नाटू नाटूला मिळाला गोल्डन ग्लोब पुरस्कार
7. सचिन-विराट तुलनेवर गंभीरने केले रोखठोक वक्तव्य
8. चर्चेतील बातमी - Hasan Mushrif Ed Raid: राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड; काय आहेत आरोप?
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
1. Eknath Shinde: सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार? मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
2. IAS Ashok khemka : हरियाणातील 'तुकाराम मुंढे'! रचला बदल्यांचा विक्रम...
3. USB Quality Standards : आता नवं गॅझेट घेतल्यावर नवा चार्जर घेण्याची गरज नाही; नियमांत मोठा बदल
4. अजित पवार भर पत्रकार परिषदेत संतापले, म्हणाले "उपटसुंभ
5. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ!राज्यातल्या शाळांना सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र
6. आता फक्त ऑस्करची प्रतिक्षा! काश्मीर फाईल्स दिग्दर्शक अग्निहोत्रींची कडक पोस्ट
7. क्रीडा क्षेत्रातील बातमी - इशान किशनला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून वघळले
8. चर्चेतील बातमी - Sanjay Raut : व्हॅलेंटाईन डेला सत्तासंघर्षाची सुनावणी; राऊत म्हणाले, "आमचं घटनेवर प्रेम म्हणून..."
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला...
1. WHO Alert : 'थोडी किंवा जास्त प्या शेवटी या आजाराचा धोका कायम' WHOचा मद्यपिंना सूचक इशारा
2. Adar Poonawalla : 'जगाच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली, लवकरच Covavax ला बूस्टर परवानगी मिळेल'
3. OBC News : केवळ दोन महिन्यांमध्ये होईल ओबीसी जनगणना! कसं ते भूजबळांनीच सांगितलं
4. पालकांना वस्तू विकण्यात मदत करणारी मुलं 'बालकामगार' होऊ शकत नाहीत - High Court
5. शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन; भाजपच्या या बड्या नेत्याची कबुली
6. साऊथचा 'हा' बिग बजेट चित्रपट करणार राडा, तीन सुपरस्टार दिसणार एकत्र!
7. टीम इंडियाला धक्का; Jasprit Bumrah वनडे सीरीजमधून आऊट
8. चर्चेतील बातमी - एकाच महिन्याचे कपडे घेऊन गेलो होतो,पण झालं उलटचं...बिग बॉसचा विजेता अक्षयची पहिली प्रतिक्रिया
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
-------------------------------------------------------------------------------
1. अभिमानास्पद! भारतातील बीडी कामगार अमेरिकेत बनला न्यायाधीश
2. जगातील अव्वल विमानतळांमध्ये बंगळुरू, दिल्लीचा समावेश
3. Income Tax : अर्थसंकल्पापूर्वीच अर्थतज्ज्ञांनी आयकरा संदर्भात केली मोठी मागणी
4. Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार बिनविरोध
5. सुदानमध्ये शांततेसाठी भारतीय महिला जवान
6. अखेर मी आजोबांना भेटले...',जावेद अख्तरांना भेटून उर्फी म्हणाली
7. Rishabh Pant IPL 2023 : BCCI भरायला लावणार बील! दुखापग्रस्त पंतला मिळणार IPL 2023 चा संपूर्ण पगार
8. Raj Thackeray : राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले...
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners