
Sign up to save your podcasts
Or


शेवंता म्हणून ओळखली जाणारी अपूर्वा नेमळेकर म्हणजे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील वादळी व्यक्तिमत्त्व. आज 99 दिवसांचा टप्पा पूर्ण करून ती विजयाच्या दारात उभी आहे. या खेळासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. जे-जे आडवे आले त्या प्रत्येकाशी ती एकहाती भिडली. तिने केवळ राडाच घातला नाही तर प्रेम, माया, मनोरंजन सगळं काही दाखवलं. पण शेवंता जिंकणार का? यावर अण्णा नाईक यांनी खास प्रतिक्रिया सकाळ पॉडकास्ट मध्ये दिली आहे... तेव्हा नक्की ऐका ही मुलाखत.
१) इस्रो आणि मायक्रोसॉफ्टची एकत्र येणार!
२) अभिमानास्पद! नागपूरकरांनी शोधली 'एड्स'वर लस
३) जगातील श्रीमंत प्राण्यांमध्ये Olivia मांजर टॉपवर
४) शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारीत नसणार - संजय राऊत
५) केवळ अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो; चित्रा वाघांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा
६) रोहित शेट्टीला 'खतरों के खिलाडी' बनणं पडलं महागात
७) रोनाल्डोसाठी सौदी अरेबिया बदलणार कठोर इस्लामिक कायदा
८) मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागणार; शिरसाटांनी तारीखही सांगितली (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचं पॉडकास्ट....
1. Jeff Bezos: कर्माची फळं! कर्मचाऱ्यांना काढलं अन् पब्लिकनं दाखवला इंगा; जेफ बेझोसनं गमावले 1 बिलियन डॉलर
2. Same-Sex Marriage : समलैंगिक विवाहाबाबत केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश, 'या' तारखेला होणार सुनावणी
3. Lumpy Disease Vaccine: पुणे तिथे काय उणे! कोरोना पाठोपाठ 'लम्पी' रोगावरील लस देखील पुण्यातच होणार तयार
4. Rupali Chakankar : चित्रा वाघ-चाकणकर वाद चिघळला; महिला आयोगाची थेट कारवाई
5. सरन्यायाधीश दत्तक मुलींना घेऊन पोहोचले सर्वोच्च न्यायालयात
6. चाहत्यांना 'वसंत गावडे'आवडला,भुवन बाम भाव खावून गेला!
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - टीम इंडियाच्या पराभवानंतर सुनील गावसकर यांचे मोठे विधान
8. चर्चेतील बातमी - 'राणे शेवटचं सांगतो, माझ्या नादाला लागू नका नाहीतर..' संजय राऊत संतापले
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
1. North Korea : हुकूमशाह किम जोंग उन आजारी; 9 वर्षाची मुलगी चालवणार देश?
2. High Court on Pets : मुकी जनावरं काहींकरीता कुटुंबसदस्य असतीलही, पण...; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3. Ramsetu : प्रभू रामचंद्रांच्या रामसेतूचं गुढ उलगडलं...; नासाने केला आश्चर्यकारक खुलासा!
4. देशात एकच जाणते राजे, अन् ते म्हणजे...; फडणवीसांचा पवारांना टोला
5. धाकधूक वाढली! भारतात आढळले ओमिक्रॉनचे 11 सब-व्हेरिएंट
6. तेव्हा भारतातील मुस्लिम का बोलले नाहीत,कुठे गेले होते? जावेद अख्तर संतापले!
7. अमरावतीच्या पठ्ठ्याला टीम इंडियात संधी; जाणून घ्या कोण आहे खेळाडू
8. चर्चेतील बातमी - Chitra Wagh on Urfi Jawed: आधी कपडे तर घाला मग बघू कोणी काय...; चित्रा वाघांचा उर्फीवर निशाणा
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Anil Parab: अनिल परब यांना मोठा झटका! ईडीनं जप्त केली कोट्यवधींची संपत्ती
2. Supreme Court : बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना SCचा दणका; आता सुनावणी...
3. Mahavitaran Strike : उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश; महावितरणचा संप मागे
4. Jammu Kashmir : केंद्राचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करणार 1800 अतिरिक्त CRPF जवान
5. Shraddha murder case: श्रद्धा मर्डर केसमध्ये समोर आला DNA रिपोर्ट; महत्वाच्या गोष्टींचा झाला खुलासा
6. Prajakta Mali: 'फक्त दोन दिवस वाट पहा..'; प्राजक्तानं व्हिडीओ शेअर करत वाढवली नेटकऱ्यांची उत्सुकता
7. क्रीडाविषयक बातमी - BCCI New Selection Committee : BCCI चा यू टर्न! चेतन शर्मांसाठी व्यंकटेश प्रसादला का डावलले?
8. चर्चेतील बातमी - Ajit pawar: मी कधीही चुकीच बोललो नाही; 'त्या' वक्तव्यावर अजित पवार ठाम
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
1. Dalai Lama : ``तिबेटी बौद्ध धर्म संकटात’’ – दलाई लामा
2. Cinema Theatres : तंदुरी- जिलेबी अन्...; थिएटरमध्ये नेमकं काय नेता येणार? वाचा, SC काय म्हणालं
3. Legislative Council Elections : पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची निवडणूक कशी होते? अशी असते प्रक्रिया
4. पीडितेचा मृत्यू नेमका कसा झाला? समोर आला पोस्टमॉर्टम रिपोर्ट
5. Religion Conversion : सर्वच धर्मांतरे बेकायदेशीर म्हणता येणार नाहीत; सर्वोच्च न्यायालय
6. Urfi Javed Tweet: 'चित्राजी संजय आठवतो का?' उर्फीनं चित्रा वाघ यांची कुंडलीच काढली
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - Sourav Ganguly : पॉटिंगच्या राज्यात आता दादागिरी! दिल्लीसोबत सौरवची जुनीच इनिंग
8. चर्चेतील बातमी - Sharad Pawar : छ. संभाजी महाराज धर्मवीर? अजितदादांच्या विधानावर शरद पवारांची
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. चिंता वाढली! 2023 मध्ये जगभरात आर्थिक मंदीचं सावट; IMF प्रमुखांचा दावा
2. Demonetization : नोटाबंदीचा निर्णय वैध; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपने केले स्वागत
3. Covid New Travel Advisory : विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य
4. मोदींकडून लखपती होण्याची संधी
5. EVM, VVPAT आणि आता रिमोट मतदान..
6. प्रसाद ओकने केली मोठी घोषणा, साकारणार.. तोच मी..प्रभाकर पणशीकर..
7. तुमच्याकडे पॉश गाडी आहे, तो तुमचा छंदही असेल मात्र..पंतच्या अपघातावर कपिल देव बोलले
8. चर्चेतील बातमी - अजित पवारांचं विधान चुकीचं, संदर्भ द्या; संभाजीराजे छत्रपतींचा संताप
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला
1.Coronavirus : चीन, जपाननंतर आता दक्षिण कोरियातही कोरोनाचा उद्रेक; जगभरात विषाणूची झपाट्यानं वाढ
2. Live in Relationship : लिव्ह इन रिलेशनशिपवर अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय; 'दोन प्रौढ व्यक्ती…'
3. Ajit Pawar Astrology : अजित पवार होणार मुख्यमंत्रीपदाचे दावेदार? ज्योतिषी म्हणतात, कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार...
4. हे कसं काय? 2023 उजाडलं तरी ‘या’ देशात आजही 2016 च सुरुय!
5. चीनकडून बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न, पण…”, दलाई लामा यांचं विधान
6. या' साऊथ सुपरस्टार सोबत सुरु होणार सोनालीचा टॉलीवूड प्रवास...पोस्टनं वेधलं लक्ष
7. Team India: टीम इंडियात निवड होणं अवघड; BCCIने केली नियमांबाबत मोठी घोषणा
8. चर्चेतील बातमी - Shivsena : शिंदे-ठाकरे एकत्र येण्याबाबत केसरकरांचे सूचक विधान म्हणाले; लवकरच...
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, नीलम पवार
१. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे सडेतोड बोल
२. ट्विटरवर नवे नेव्हीगेशन फीचर
३. सीबीएसईच्या परीक्षेच्या तारखांत बदल
४.माजी पोप बेनेडिक्ट १६वे यांचे व्हॅटिकन सिटीमध्ये निधन
५. सत्तेचा गैरवापर टाळा- शरद पवार
६.ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबकडून खेळणार
७. किरीट सोमय्या यांचा ट्विटरवरून इशारा
८. पंतप्रधान झालो तर... सांगतायत राहुल गांधी
ऐकूया सकाळच्या पॉडकास्टमध्ये...
१.शेअर बाजारात घसरण
२.प्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांचे निधन
३.UGC NET परीक्षा वर्षातून दोनदा
४.पंतप्रधान मोदी यांना मातृशोक
५.राष्ट्रभक्त दहशतवादी वाटत असेल तर...; देशमुखांच्या भेटीनंतर राऊतांचा हल्लाबोल
६.जर ३१ डिसेंबरला दारू पिऊन गाडी चालवलीत तर काय होईल....
७.राजकारण्यांसाठी बळीचे बकरे..,बॉलिवूडमध्ये बंदी घातल्यानंतर माहिरा संतापली
८.तीन दिवसात 5737 किलोमीटर प्रवास अन् रात्रीची ड्रायव्हिंग पंतला भोवलं...
९.वर्षाचा आढावा
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, नीलम पवार
From the publisher's feed

7,604 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners