Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढणार ते क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता धोनी चित्रपट क्षेत्रात

    १) भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढणार! 'मूड ऑफ नेशन' सर्व्हेत मविआला मोठं यश

    २) अदानींना अडचणीत आणणारा हिंडेनबर्ग रिसर्च काय आहे?

    ३) बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी वाढणार का? EVबद्दल काय आहेत मागण्या?

    ४) भारत पाकिस्तानचं पाणी रोखणार! 'सिंधू जल करारा'बाबत मोदी सरकारनं धाडली नोटीस

    ५) राहुल गांधींनी पदयात्रा केली रद्द

    ६) क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता धोनी सिनेक्षेत्रात, पहिल्या निर्मितीची घोषणा

    ७) 19 वर्षांच्या मुलींनी न्यूझीलंडचा केला पराभव, गाठली वर्ल्डकप फायनल

    ८) फडणवीस मुख्यमंत्री होऊच नयेत यासाठी पवार बनले शकुनी मामा! भाजप आक्रमक 


    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे आणि निलम पवार

    13 min
  • कोरोनाची पहिली इंट्रानोजल लस लाँच ते पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी

    १) प्रजासत्ताकदिनी मोठं गिफ्ट; कोरोनाची पहिली इन्ट्रानोजल लस लाँच

    २) महाराष्ट्रातील 12 जण पद्मचे मानकरी; जाणून घ्या कोणाला मिळाला कुठला किताब?

    ३) आनंद महिंद्रा यांनी RBIच्या ई-रुपीद्वारे केलँ पहिलं पेमेंट 

    ४) अमृता फडणवीस आता चित्रपटात गाणार, नवीन गाणं लाँच! 

    ५) एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

    ६) शाहरुखचा जलवा... पहिल्याच दिवशी 'पठाण'ने कमावले १०० कोटी

    ७) बाबर आझमचा डबल धमका; पटकावले ICCचे दोन पुरस्कार

    ८) पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी, जयंत पाटलांचं मोठं विधान


    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    12 min
  • पाकिस्तान भारतावर करणार होता अणुहल्ला ते बागेश्वर महाराजांना नागपूर पोलिसांकडून क्लीनचीट

    १) पृथ्वीच्या आतील गाभ्याचं रोटेशन थांबलं; नव्या अभ्यासातून महत्त्वपूर्ण माहिती उघड

    २) पाकिस्तान भारतावर करणार होता अणुहल्ला, कारण...

    ३) राष्ट्रपतींच्या अंगरक्षक निवडीचा रंजक इतिहास तुम्हाला माहिती का?

    ४) बागेश्वर महाराजांना नागपूर पोलिसांकडून क्लीनचीट

    ५) आश्चर्य! स्मार्टवॉचनं वाचवला गर्भवती महिलेचा जीव, ठरली देवदूत

    ६) 'पठाण' पाहिल्यावर मानसिक संतुलन गेलं की काय? KRKकडून शाहरुखचं कौतुक 

    ७) आता IPL नव्हे तर...; महिला क्रिकेट मालिकांचं जय शाहांकडून नामकरण

    ८) शरद पवारच मास्टरमाइंड! फडणवीसांच्या आरोपावर सदावर्तेंचा खळबळजनक दावा


    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे आणि निलम पवार

    13 min
  • माझा शिष्य चारित्र्यहीन नाही ते रोहित-गिलने ठोकले शानदार शतक

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    1.माझा शिष्य चारित्र्यहीन नाही,बाबा धीरेंद्र शास्त्रींना मिळाला गुरुचा पाठिंबा
    2.राजधानी दिल्लीत जोरदार भूकंपाचे धक्के
    3. सलामीसाठी गरजणार स्वदेशी इंडियन फील्ड गन
    4.उद्योगांपाठोपाठ आता प्राणीदेखील गुजरातला रवाना
    5.गर्भाशयाच्या कॅन्सरवर इलाज करणारी HPV लस लाँच
    6.आरआरआर आणि छेल्लो शो ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये
    7.रोहित-गिलने ठोकले शानदार शतक
    8.मविआने मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट दिलं होतं- देवेंद्र फडणवीस

    रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार

    11 min
  • अंदमानच्या २१ बेटांना मिळाली परमवीर चक्र विजेत्यांची नावं ते राज्यपाल कोश्यारी होणार पदमुक्त?

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    1.  Narendra Modi : अंदमानच्या या २१ आयलंडना मिळाली परमवीर चक्र विजेत्यांची नाव; जाणून घ्या सविस्तर
    2. Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना SC चा मोठा दिलासा
    3. शिवसेनेनंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत....; प्रकाश आंबेडकरांची पोस्ट व्हायरल
    4. माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना मुंबई उच्चन्यायालयाचा दणका
    5. सरकारी शाळाच भारी!एकाच विद्यार्थ्यासाठी रोज भरतो वर्ग,मिळतात सगळ्या सोयीसुविधा
    6. के एल राहुल आणि आथिया अडकले विवाहबंधनात
    7. बृजभूषण वादाचा चेंडू मेरी कोमच्या कोर्टात
    8. चर्चेतील बातमी - Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी होणार पदमुक्त; मोदींना दिलेल्या पत्रात 'हे' सांगितलं कारण
    रिसर्च अँड स्क्रिप्ट -   युगंधर ताजणे, निलम पवार

    13 min
  • चमत्कारानं जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा ते उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्षपद सोडणार?

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....

    1. Afghan women : अफगाणी महिलांना पुन्हा अधिकार द्या!
    2.  मविआमध्ये सामील होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठ विधान; म्हणाले, लवकरच...
    3. Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्षपद सोडणार? निवडणूक आयोगाने...
    4. सीमावाद सुरु असतानाच फडणवीसांची कन्नडमधून भाषणाला सुरुवात; म्हणाले, मला कन्नड भाषा
    5.  छत्रपती संभाजी महाराजांची ओळख 'धर्मवीर'च; अजितदादांच्या वक्तव्याचा शिवेंद्रराजेंनी घेतला समाचार
    6. ॲव्हेंजर्स’ व्हायला गेला ३० हाडं मोडून आला
    7. सानियाची महिला दुहेरी कारकीर्द पराभवाने संपली
    8. चर्चेतील बातमी - चमत्कारानं जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही नमस्कार करू; शंकराचार्यांचं थेट चॅलेंज

    रिसर्च अँड स्क्रिप्ट -   युगंधर ताजणे,निलम पवार

    13 min
  • इन्फ्लुएन्सर्ससाठी केंद्राची नवी नियमावली ते भाजपची बदनामी भाजप नेत्यांकडूनच!

    १) इन्फ्लुएंसर्ससाठी केंद्राची नवी नियमावली; उल्लंघन केल्यास ५० लाखांचा दंड

    २) मिरजेतील तंतुवाद्यांना मिळणार GI टॅग! पंतप्रधान कार्यालयानं मागवली माहिती

    ३) आदि शंकराचाऱ्यांनंतर राहुल गांधी दुसरे व्यक्ती; फारुख अब्दुल्लांकडून कौतुक

    ४) मला सल्ला हवा असेल तर मी शरद पवारांना फोन करतो- CM शिंदे 

    ५) PM मोदींच्या डॉक्युमेंट्रीवरील ट्वीट हटवण्याचे केंद्राचे आदेश

    ६) 'बिग बॉस मराठी' फेम विकास सावंतला लागलंय ऑलिम्पिकचं वेध

    ७) 'हा सीझन शेवटचा...'; धोनीनं केला नव्या लूकमध्ये सराव

    ८) भाजपची बदनामी करणारे आमच्याच पक्षात; बावनकुळेंचा गौप्यस्फोट (चर्चेची बातमी) 


    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, नीलम पवार

    13 min
  • MPSC च्या इतिहासात सर्वात मोठी भरती! ते 1 एप्रिलपासून जुनी वाहनं होणार स्क्रॅप

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला....

    1. Microsoft चे नाडेला, Google च्या पिचाईंना मागं टाकत BGI रँकिंगमध्ये अंबानी दुसऱ्या स्थानी!
    2. MPSC Recruitment 2023: MPSCच्या इतिहासात सर्वात मोठी भरती! 'इतक्या' पदांसाठी निघाली जाहिरात
    3. PM Modi-BBC Row: मोदींची बदनामी! भारताच्या आक्षेपानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मांडली भूमिका
    4. Swiggy Layoff: आता 'स्विगी'कडूनही मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा; सीईओ म्हणाले...
    5. Old Vehicles : 1 एप्रिलपासून 'ही' जुनी वाहने करणार स्क्रॅप, हे वाचाच
    6. टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकली मराठी पोट्टी!; 'मै नही तो कौन?' वाल्या सृष्टीसाठी चाहत्याची खास पोस्ट
    7. Online Fraud ICC : तुम्हा आम्हालाच नाही तर ICC लाही घातलाय ऑनलाईन गंडा; 20 कोटींची फसवणूक?
    8. चर्चेतील बातमी - CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या दावोस किस्स्यावर पंतप्रधान काय म्हणाले? शिंदेंनी सांगून टाकलं

    रिसर्च अँड स्क्रिप्ट -   युगंधर ताजणे

    11 min
  • पाकिस्तान पिठाला महाग! 'भारतासोबत युद्ध आली गरिबी' ते आपण मोठी स्वप्नं पाहतोय, पंतप्रधान मोदींचा विश्वास

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

    1. Pakistan Economic Crisis: पाकिस्तान पिठाला महाग! 'भारतासोबत युद्धामुळे मिळाली गरिबी'; हृदयद्रावक Video Viral
    2. Minority Status : हिंदुंना अल्पसंख्यकांचा दर्जा मिळणार का? सुप्रीम कोर्टात केंद्राची महत्त्वपूर्ण माहिती
    3.  Nitin Gadkari : वाहन चालकांसाठी नितीन गडकरी आणणार नवा कायद; आता ट्रक चालकांनी...
    4. Swati Maliwal Accident : दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित; विनयभंग करत...
    5. Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या भावावर मोठी जबाबदारी; 'या' पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
    6. चित्रपट आजवर मराठीत झालाच नाही! अमेय खोपकर ट्विट करत म्हणाले..
    7. Brij Bhushan Singh: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर बृजभूषण सिंह लवकरच देणार राजीनामा - सूत्र
    8. PM Modi visit to Mumbai: पूर्वी आपण कसंबसं भागवत होतो, आज मोठी स्वप्न पाहतोय; मोदींनी व्यक्त केला विश्वास

    रिसर्च अँड स्क्रिप्ट -   युगंधर ताजणे

    12 min
  • बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप; विनेश फोगाट, साक्षी मलिक मैदानात ते कसबा बिनविरोध नाहीच!

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला...

    १. Twitter Blue Tick : "ब्लू टीक का गलत इस्तेमाल..."; तालिबान्यांच्या हाती आयतं कोलित
    २. Veerappan Death : वीरप्पनला पकडण्यासाठी केलेला बद्दल दोन अब्ज खर्च! असा रचलेला सापळा..
    ३. Brijbhushan Singh: बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप; विनेश फोगाट, साक्षी मलिक यांचं आंदोलन
    ४. दिल्ली विधानसभेत नोट घोटाळा 'आप' आमदाराने नोटांचे बंडल फडकावले
    ५. सर्वसामान्यांच्या सरकार'चा दावोसमध्ये डंका; CM शिंदेंनी पाळला मराठी बाणा
    ६. तुम्हाला शाहरुखचा कंटाळा कसा येत नाही-पाकिस्तानच्या अलीची प्रतिक्रिया
    ७. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - Shubman Gill: 9 षटकार 19 चौकार! फक्त 28 चेंडू अन् 130 धावा; गिलने मोडले अनेक विश्वविक्रम
    ८. चर्चेतील बातमी - Kasba Peth Bypoll Election : कसबा बिनविरोध नाहीच! पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये

    रिसर्च अँड स्क्रिप्ट -   युगंधर ताजणे, निलम पवार

    11 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,606 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners