Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By Sakal Media NewsNews
Download on the App Store

Sakalchya Batmya / Daily Sakal News episodes

  • लष्कर मणिपूरमध्ये काही करू शकत नाही ते मुख्यमंत्रीपदावर दावा नाही, अजित पवारांचा खुलासा

    १. मेधा कुलकर्णींचा भाषणात उल्लेख, दोन्ही दादांची समजुत, गडकरीनी केले चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण

    २. भारतीय लष्कर मणिपूरमध्ये काहीही करू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

    ३. आता फेक न्यूज पसरवली तर ३ वर्षांचा तुरुंगवास 

    ४. मणिपूरवर बोलण्यापासून आम्हाला रोखलं; भाजपच्या मित्रपक्षाचा गंभीर आरोप

    ५. शहीद पोलिसांच्या पत्नींसाठी सरकारचा मोठा निर्णय

    ६. अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी सोशल मिडियावर ट्रेंड 

    ७. इंस्टाग्रामच्या कमाईवर विराट कोहलीने सोडले मौन

    ८. मुख्यमंत्रीपदावर दावा नाही, अजित पवारांचा खुलासा

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    14 min
  • नवाब मलिकांना जामीन ते राहुल गांधींचा मोदींवर पलटवार

    १. अखेर नवाब मलिक यांना जामीन मंजूर, अजित पवार गटात जल्लोष
    २. राजद्रोहाचा कायदा रद्द, इंग्रजांच्या काळातल्या कायद्यांमध्ये बदल
    ३. झेंडावंदनाच्या यादीवरून राज्याच्या मंत्रीमंडळात नाराजी
    ४. किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढणार
    ५. ४७ वर्षांनंतर रशियाची मोठी चांद्रमोहीम; 'लूना-२५'चं यशस्वी प्रक्षेपण!
    ६. अभिनेत्री जया प्रदा यांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा,  
    ७. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरच्या महिलांनी पटकाविली सहा सुवर्णपदके
    ८. मोदींना मणिपूर जाळायचं आहे, राहुल गांधींचा हल्लाबोल
    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    15 min
  • अखेर पंतप्रधान बोलले ते राष्ट्रवादीची तळ्यात मळ्यात भूमिका

    १. दिल्ली विधेयकानंतर भाजप सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टाचे निर्देश डावलण्याच्या तयारीत

    २. मतदान एक, व्हीप दोन; संसदेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने काढला व्हीप

    ३. पाकिस्तानची संसद बरखास्त

    ४. भाजपच्या मित्रपक्षाचा अविश्वास ठरावाला पाठिंबा

    ५. विवेक अग्निहोत्रींना घालायचीय सेन्सॉर बोर्डावर बंदी 

    ६. खोटं बोलून अमित शहा पडले तोंडघाशी

    ७. पृथ्वी शॉवर टीका

    ८. विरोधकांना गुप्त वरदान मिळाले आहे, पंतप्रधान मोदींचा टोला

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित 

    12 min
  • तुम्ही भारतमातेची हत्या केली, राहुल गांधींचा घणाघात ते संभ्रमासाठी अविश्वास प्रस्ताव

    १. तुम्ही माझ्या भारतमातेची हत्या केली आहे, राहुल गांधी बरसले

    २. मोदींनी सांगितलं ते असत्य, खडसेंचं प्रतिपादन

    ३. सरकारमध्ये सामील असलेल्या बच्चू कडूंचा मोर्चा

    ४. फुलेवादी विचारांचा लढवय्या विचारवंत कालवश! प्रा.हरी नरके यांचे निधन

    ५. कॉर्पोरेट टॅक्स कमी केला सरकारला 1 लाख कोटींचा तोटा झाला!

    ६. सुभेदार सिनेमाच्या ट्रेलरने केला अवघ्या २४ तासात केला वर्ल्ड रेकॉर्ड

    ७.  BCCI ने एका वर्षात भरला कोट्यवधींचा टॅक्स

    ८.जनतेच्या प्रश्नांसाठी नव्हे संभ्रमासाठी अविश्वास प्रस्ताव; शहांचं विरोधकांना प्रत्युत्तर

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    14 min
  • पार्टी विथ डिफरन्स केली कुठे? सुळेंचा सवाल ते शिवसेना आमदार अपात्रता फैसली पुढच्या आठवड्यात

    १. अविश्वास प्रस्तावादरम्यान विरोधकांचे सरकारला तीन प्रश्न

    २. शिवसेना आमदार अपात्रतेबाबत पुढच्या आठवड्यात सुनावणी 

    ३. भाईंदरमध्ये अमराठी आमदाराचा मराठी नाटकावरुन आक्षेप

    ४. 'भारत जोडो'च्या यशानंतर राहुल गांधींची महाराष्ट्रात पदयात्रा

    ५. इंदुरीकर महाराजांना झटका! सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली

    ६. 'काहीही विसरलेले नाही,' आशा भोसलेंटे ट्वीट चर्चेत

    ७. Asia Cup 2023: फायनलसह सर्व 13 सामन्यांची वेळ निश्चित!

    ८. पार्टी विथ डिफरन्स गेली कुठे, सुप्रिया सुळेंचा केंद्राला सवाल 

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

    13 min
  • नव्या कोरोना व्हेरिएंट 'इरिस'ची यूकेत लाट ते उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार

    1. Corona Virus: नवा कोरोना व्हेरिएंट 'इरिस'ची यूकेत लाट; भारतासाठी धोक्याची घंटा?
    2. Scam 2003: एवढा मोठा घोटाळा की शून्य कमी पडतील, तेलगीनं देशाला हादरवून टाकलं, काय होता तो घोटाळा?
    3. 'Doomsday Clock' काय आहे? 1947 पासून सांगत आले आहे की, जग प्रलयापासून किती दूर आहे...
    4. Manipur violence: मणिपूरसाठी सुप्रीम कोर्टाचा अ‍ॅक्शन प्लॅन; तीन महिला न्यायमूर्तींची समिती स्थापन
    5.   Rahul Gandhi Breaking: अखेर राहूल गांधींना  खासदारकी बहाल!
    6. Vaibhav Mangle: 'एवढ्या मोठ्या लेखकानं जर....' मराठी अभिनेते वैभव मांगलेंची नेमाडेंवर नाव न घेता टिका
    7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - SRH New Coach: सनरायझर्स हैदराबादमधून ब्रायन लाराची हकालपट्टी, माजी दिग्गज खेळाडूची संघाच्या कोचपदी नियुक्ती
    8. चर्चेतील बातमी - उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार; दोन्ही भाऊ एकत्र येणार का?
    रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

    16 min
  • यापुढे कुणीही नातेवाईकांना नोकरी लावू शकणार नाही शाह नेमकं काय म्हणाले? ते जयंत पाटलांचा मोठा खुलासा

    1. Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युध्दावर भारत काढणार तोडगा? अजित डोवालांनी दिले स्पष्ट संकेत
    2. Banks charge: बँक खात्यातून दरमहिन्याला इतके पैसे कापले जातात, जाणून घ्या कुठे जातात तुमचे पैसे?
    3. Indian Student In US: आईच्या हाकेला सरकारचा प्रतिसाद, अमेरिकेत भरकटलेल्या विद्यार्थिनीला ग्रीन सिग्नल
    4. Amit Shah : ''जो येणार तो आमचाच आहे, आता कुणीही नातेवाईकांना नोकरी लावू शकणार नाही'' शाह नेमकं काय म्हणाले?
    5. Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखणं भोवलं; ठाकरे गटाच्या 27 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
    6. Sunny Deol: 'बापानं जे केलं तेच मुलगा..', नेपोटिझमवर बोलतांना सनी देओलनं खडसावलं
    7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - ODI World Cup 2023: भारतात येण्याआधीच पाकिस्तानची क्रिकेट टीम टेन्शनमध्ये! PCB संघासोबत पाठवणार मानसोपचार तज्ज्ञ
    8. चर्चेतील बातमी - Jayant Patil : माझचं चांगल मनोरंजन झालंय, अमित शाहांना भेटल्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा, म्हणाले...
    स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

    13 min
  • गौरीकुंड दुर्घटनेत १७ बेपत्ता ते जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं यश

    बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…

    १. गौरीकुंड दुर्घटनेत १७ जण बेपत्ता, तिघांचा मृत्यू

    २. इंडिया आघाडीची पुढची सभा ठरली आणि शरद पवारांचीही....

    ३. मणिपूरमध्ये ड्रोनने हल्ला!

    ४. पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, तीन वर्षांची शिक्षा

    ५. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं यश

    ६. माफिया अतिक अहमदच्या टोळीतील गुंड पोलिसांच्या तावडीत

    ७. महाराष्ट्र ISIS मोड्यूलमध्ये सहाव्या संशयिताला अटक

    ८. “हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार…”, मुंबई-गोवा महामार्गाविषयक मनसे आक्रमक

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित 

    12 min
  • बारसूप्रकरणी फडणवीसांचा आरोप ते राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती

    १.बारसू रिफायनरी विरोधकांवर फडणवीसांचा आरोप

    २.फॉक्सकॉनवरुन सरकार आणि विरोधकांत घमासान

    ३.भीमाशंकरच्या डोंगराला ३०० मीटर भेगा; ८० कुटुंबांचा जीव धोक्यात !

    ४.RPFच्या जवानांना ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक रायफल वापरण्यास बंदी

    ५.कोटामध्ये आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या 

    ६.नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी आशिष शेलारांचा गौप्यस्फोट  

    ७.ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची आगेकूच

    ८.राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती, खासदारकीचा मार्ग मोकळा

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित 

    12 min
  • ज्ञानवापीप्रकरणी नवे वळण ते रानकवी ना.धो.महानोर यांचे निधन

    १. ज्ञानवापी प्रकरणात नवा ट्विस्ट, मशिदीखाली मंदिर नव्हे तर बौद्ध मठ असल्याचा दावा

    २. जोशी बेडेकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

    ३. आम्हालापण धमक्या येतात... सुधीर मुनगुंटीवारांची प्रतिक्रिया

    ४. रानकवी ना.धो.महानोर यांचे निधन

    ५. मंत्रीपदासाठी क्रिकेटला दिली तिलांजली

    ६. उपमुख्यमंत्री क्रमांक एक कोण आणि दोन कोण, जयंत पाटील यांचा सवाल

    ७. मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात पोलिसांचा वचक नाही, भरदिवसा महिला अत्याचाराचा प्रयत्न

    ८. वडेट्टीवारांचा अभिनंदन करताना नेते सुसाट, एकमेकांना टोले

    स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित 

    13 min

About Sakalchya Batmya / Daily Sakal News

From the publisher's feed

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय…

More shows like Sakalchya Batmya / Daily Sakal News

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,606 Listeners

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

Moneycontrol Podcast by moneycontrol

Moneycontrol Podcast

11 Listeners

3 Things by Express Audio

3 Things

56 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

5 Minute by Aaj Tak Radio

5 Minute

2 Listeners

Finshots Daily by Finshots

Finshots Daily

39 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

तीन गोष्टी by BBC Marathi Audio

तीन गोष्टी

0 Listeners

सोपी गोष्ट by BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

2 Listeners

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar) by BBC Hindi Radio

दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)

13 Listeners

The Morning Brief by The Economic Times

The Morning Brief

14 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners