
Sign up to save your podcasts
Or


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..
1. नव्या कुस्ती महासंघाची मान्यता केंद्र सरकारकडून रद्द
2. कोरोनाच्या 322 नव्या रुग्णांची नोंद!
3. मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीचा तिसरा अहवाल महत्त्वाचा
4. आयटीआर फॉर्ममध्ये नवीन बदल
5. स्मार्टफोन सांगणार आजूबाजूच्या हवेची गुणवत्ता
6. प्रसिद्ध हास्यकलाकार बोंडा मणींचे निधन
7. भारतीय महिला क्रिकेट संघानं रचला इतिहास
8. अजित पवारांचा पुन्हा नाव न घेता शरद पवारांना टोला
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
1. क्रेंद सरकारने IMFचा इशारा फेटाळला
2. 41 मजुरांना बोगद्यातून बाहेर काढणाऱ्या रॅट होल मायनर्संनी बक्षीस नाकारलं
3. ओला-उबरला टक्कर देण्यासाठी तयार केलं स्वतःचं अॅप
4. सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली
5. जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंनी सरकारला दिल्या सूचना
6. सालारनं बॉक्स ऑफिस हादरवलं! पहिल्याच दिवशी रचला इतिहास
7. ऋतुराज कसोटी मालिकेला मुकला, अभिमन्यू इश्वरनला मिळणार संधी
8. आझाद मैदानात 20 जानेवारीपासून करणार आमरण उपोषण- मनोज जरांगे
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
1.आठवडाभरात बाजाराने रचला इतिहास
2. रशियन सैन्यात पसरला 'माउस फिव्हर
3. मुलगी होणार लाखाची धनी!
4. 'संसदेत घुसखोरी झाली तेव्हा भाजप खासदार पळून गेले', सुरक्षेतील त्रुटींवर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया
5. राज्यातील 116 बाजार समित्यांना मिळणार शेतकरी भवन
6. यंदाही भारताला ऑस्कर नाहीच!
7. 36 वर्षीय दिग्गजाची क्रिकेटमधून निवृत्ती
8. इतर ठिकाणी समानता चालते मग आरक्षणात का नको? जरांगेंचा सवाल
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
१) जातनिहाय जनगणनेला RSSचा पाठिंबा का? नव्या निवेदनामुळं संभ्रम
२) मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या हालचालींना वेग
३) निवडणूक आयुक्तांची निवड करणारं वादग्रस्त विधेयक लोकसभेत मंजूर
४) कोविडच्या जेएन.वन व्हेरिंटमुळं राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क
५) इंडिया आघाडी अन् महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित?
६) 'अमृताहुनी गोड...' मराठी अभिनेत्रीचं कौतुक करताना मनोज वाजपेयी थांबेना!
७) WFIच्या अध्यक्षपदी संजय सिंह अन् साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती
८) राजौरीत लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1. ऑनलाईन गेमिंगचं व्यसन वाढतंय, फडणवीसांनी केली केंद्र सरकारकडे मोठी मागणी
2. राज्यात आढळले कोरोनाचे ११ नवे रुग्ण
3. निवडणूकीचं तिकीट देण्यापूर्वी ‘नमो’अॅप तपासणार लोकांचा मूड
4. फौजदारी कायद्यात बदल; मॉब लिचिंग केल्यास होणार फाशीची शिक्षा
5. जगदीप धनखड राज्यसभेत आक्रमक
6. रश्मिकाच्या डिपफेक व्हिडिओप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई
7. तब्बल 60 वर्षांनी भारतीय टेनिस टीम करणारा पाकिस्तानचा दौरा
8. "आमच्यात अंडरस्टँडिंग चांगलंय...", जयंत पाटलांच्या टोल्यावर अजितदादांचं उत्तर
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
1. लोकसभेच्या खासदारांना निलंबित करण्याचं सत्र सुरूच
2. 138 वर्षे जुन्या कायद्याची जागा घेणार नवीन दूरसंचार विधेयक
3. इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसने बनवली नॅशनल अलायन्स कमिटी
4. राज्यात अनधिकृत शाळा आढळल्यास शिक्षणाधिकाऱ्यांवर होणार कारवाई
5. एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात गौतम नवलखा यांना जामीन मंजूर
6. निवडणूक लढवायला कंगना तयार!
7. स्टार्कला लागली ऐतिहासिक 24.75 कोटींची बोली
8. कॉंग्रेसच्या नेत्यांनी मिमिक्री केल्यानं उपराष्ट्रपती नाराज
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
1. भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा; गुजरात, उत्तर प्रदेशचा वाटा किती?
2. मोदी सरकारची मोठी घोषणा, छोट्या दुकानदारांना भरावा लागणार नाही जीएसटी रिटर्न
3. उबाठा आमदार दावा करतात त्याप्रमाणे सलीम कुत्ता खरंच मेलाय का? काय घडलंय नेमकं
4. केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ! कर्नाटकात सरकारचा ज्येष्ठांना मास्क घालण्याचा सल्ला
5. भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद रुग्णालयात? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
6. अभिनेते ब्रिजेश त्रिपाठींचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! रविकिशनने व्यक्त केला शोक
7. क्रीडाविश्वातील महत्वाची बातमी - रोहितला MI ने हटवल्यानंतर खेळाडूंमध्ये नाराजी? बुमराह अन् सूर्या नंतर 'या' खेळाडूचा डीपी चर्चेत
8. चर्चेतील बातमी - 'आजच मोर्चा का? सेटलमेन्टसाठी?' राज ठाकरेंचा मविआ नेत्यांवर घणाघाती आरोप
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…
1. PM मोदींनी केले जगातील सर्वात मोठ्या सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन
2. आता सरकार ट्रॅक करु शकणार नाही तुमची लोकेशन; गुगल मॅप्स आणतंय नवी पॉलिसी
3. ''काश्मीरसाठी आम्ही भारतासोबत ३०० लढाया लढू'' पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त विधान
4. नागपूरमध्ये सोलार एक्स्प्लोझिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू
5. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद; शरद पवार यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा!
6. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं ‘आदर्श शिंदे’च्या ‘आला बैलगाडा’ गाण्याचं कौतुक
7. रोहित साठी 'या' IPL संघाने साधला होता मुंबई इंडियन्सशी संपर्क
8. ''जास्तीचा वेळ मिळणार नाही, सापडलेल्या नोंदींच्या आधारावर सरसकट आरक्षण द्या'', जरांगेंचा आंतरवालीत निर्णय
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
पुष्कर जोग दिग्दर्शित ' मुसाफिरा ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये चक्क एका भोजपूरी अभिनेत्रीनं एक महत्वाची भूमिका साकारली आहे. ती अभिनेत्री म्हणजे स्मृती सिन्हा.या चित्रपटाविषयी तिच्याशी संवाद साधल्यानंतर तिनं मराठी चित्रपटांबद्दल केलेलं वक्तव्य खूप काही सांगून जाणारं आहे.
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
1. भारतीय नौदलाने उधळला जहाज अपहराणाचा प्रयत्न; वाचा नेमकं घडलं काय?
2. संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक; कोण आहे हा तरुण?
3. गुंतवणुकीची 'सुवर्ण'संधी! 18 डिसेंबरपासून इश्यू होणार सॉवरेन गोल्ड बाँड; किंमतही झाली निश्चित
4. संसदेबाहेर आत्मदहनाचा होता प्लॅन, आरोपी सागरचा खुलासा
5. रामलल्लाच्या अयोध्येत जल मेट्रोही येणार
6. प्रकाश राज यांना 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्यात क्लीन चिट!
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - भारतीय महिलांनी कसोटी इतिहासात कोरलं सुवर्णाक्षरांनी नाव!
8. चर्चेतील बातमी - "भाजपच्या जावयाला आंदण देण्यासाठी मुंबई महाराष्ट्रानं मिळवली नाही"; ठाकरेंची सडकून टीका
From the publisher's feed

7,618 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners