
Sign up to save your podcasts
Or


1. ''आजपासून कालचक्र बदललं.. राम मंदिर उभारलं, आता पुढे काय?'' मोदींनी सांगितला पुढचा प्लॅन
2. सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदे गटाला मोठा दणका! राहुल नार्वेकरांचा 'तो' निकाल ठरणार डोकेदुखी?
3. राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनाला मिळणार चालना; सरकारची होणार इतक्या कोटींची कमाई
4. अयोध्येपूर्वीच मेक्सिकोमध्ये झाली श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा; देशातील पहिल्या राम मंदिराचं लोकार्पण
5. 12 वर्षांनंतर एअरटेल कंपनीचा IPO येणार; सेबीकडे कागदपत्र दाखल
6. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल, गुडघ्याला अन् खांद्याला मोठी दुखापत!
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर, BCCI ने दिले कारण
8. चर्चेतील बातमी - "आपले रामलल्ला आता तंबूमध्ये राहणार नाहीत"; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर PM मोदी भावूक
रिसर्च अँड स्क्रिप्ट -- युगंधर ताजणे
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
1. बाबरीवर भगवा फडकवणारे कोठारी बंधू कोण होते? रस्त्यावर मारण्यात आली होती गोळी
2. अफगाणिस्तानमध्ये क्रॅश झालेलं विमान भारतीय नाही; DGCA ने दिली दिलासादायक माहिती!
3. काँग्रेसला लोकसभेच्या २२ जागा मिळण्याची शक्यता! 'या' मतदारसंघासाठी शिवसेनेचा आग्रह
4. 22 जानेवारीच्या सुट्टीविरोधात कोर्टात गेलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं! तुम्हाला तर...
5. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतेय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लाईव्ह प्रक्षेपणाची खोटी लिंक; एक क्लिक पडेल महागात
6. 'तुम्हाला खरं सांगते 'त्या' व्हिडिओमध्ये मी नाही'! नोराचाही 'डीपफेक' व्हिडिओ व्हायरल
7. क्रीडाविषयक बातमी - हैदराबाद की अयोध्या...; विराट कोहली आता आहे तरी कुठे? व्हिडिओ होतोय व्हायरल
8. चर्चेतील बातमी - 'अयोध्येतील मोहीम फत्ते, आता लक्ष्य काशी-मथुरा', वकील हरी शंकर जैन म्हणाले...
रिसर्च अंँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
पाटलांचा बैलगाडा, कच कच कांदा ... या गाण्यांवर थिरकत गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. पण या गाण्यांमधला आवाज म्हणजे पुणेजवळील एका गावातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेली राधा खुडे. तिचे बालपण, गायन आणि लव्ह स्टोरीचा प्रवास जाणून घ्या सकाळ पॉडकास्टमध्ये.
१) NASA नं चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरची केली विचारपूस; उत्तर काय आलं?
२) ऐतिहासिक! चीनमध्ये माकडाचं यशस्वी क्लोनिंग.. दोन वर्षांचा झाला 'रेट्रो'
३) गोड हास्य, भाळी टिळा...रामलल्लाचं झालं पहिलं मुखदर्शन! संपूर्ण छायाचित्र आलं समोर
४) बिल्किस बानो प्रकरणातील सर्व 11 दोषींचा विनंती अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला
५) PM मोदी देखील शंकराचार्यांप्रमाणेच...; भाजप खासदाराचं मोठं वक्तव्य
६) "२०२४ मध्ये पुन्हा PM मोदीच जिंकणार", अमेरिकन गायिकेची मोठी भविष्यवाणी
७) अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सहाव्यांदा विजेतेपदासाठी भारत सज्ज; आजपासून मोहिम सुरु
८) मुंबईत उपोषणावर जरांगे ठाम! CM शिंदेंचं पुन्हा थांबवण्याचं आवाहन (चर्चेतील बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1. पाकिस्तान-इराण दोन्ही मुस्लीम देश! तरी संघर्ष का निर्माण झालाय? जाणून घ्या कारण
2. राम मंदिर सोहळ्याला 'कोका कोला अन् हाजमोला'! काय आहे हे प्रकरण? अदानी अंबानींचही खास कनेक्शन
3. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोण-कोणत्या राज्यांनी जाहीर केलीये सुट्टी?
4. सनातननंतर उदयनिधी यांचा राम मंदिराला विरोध; वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता
5. गाडीतल्या व्हिडीओनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आम्ही तिघेच...
6. अयोध्या राम मंदिरात दर्शनासाठी जाणार का? पंकज त्रिपाठी स्पष्टच म्हणाले, "मी गुपचुप..."
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - दोन दिग्गजांना मिळणार ब्रेक; विराट अयोध्येला जाण्यासाठी तर रोहित शर्मा...
8. चर्चेतील बातमी - ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल; आरोपी म्हणून पत्नी आणि मुलाचा उल्लेख
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे
1. कोविडसारख्या घातक विषाणूचा उंदरांवर सुरू आहे प्रयोग; चीनमुळे आणखी एका महामारीचा धोका?
2. रिझर्व्ह बँक प्रभू रामाच्या चित्रासह 500 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार? काय आहे सत्य
3. राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? अयोध्येचा रंजक अध्याय
4. खर्गे, पवार, ममतांनंतर आता लालूंचाही नकार! राम मंदिर सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी
5. नार्वेकरांच्या निकालाविरोधातील ठाकरेंच्या याचिकेवर आता २२ जानेवारीला होणार सुनावणी
6. राम मंदिर सोहळ्याआधी पंतप्रधान मोदींना लतादीदींची आठवण, म्हणाले.. "त्यांचा शेवटचा श्लोक.."
7. क्रीडा क्षेत्रातील फोटो - 'काही फरक पडत नाही...', हार्दिक पांड्याने गुजरात सोडल्यानंतर मोहम्मद शमीच्या वक्तव्याने उडाली खळबळ
8. चर्चेतील बातमी... भाजपच्या कोणत्या बड्या नेत्याने ऑफर दिली? सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्टच सांगून टाकलं
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
1. पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्यास इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवणार; ट्रम्प यांचं आश्वासन
2. फक्त 5 वर्षांसाठी हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे जमा करता येणार, RBIने नियम केले कडक
3. ऐन जानेवारीमध्ये काश्मीर खोऱ्यातील बर्फ का झाला गायब? कारण आले समोर
4. रनवेवर बसून प्रवाशांनी केलं जेवण; इंडिगो आणि मुंबई विमानतळाला मंत्रालयाची नोटीस, दिला गंभीर इशारा
5. तर ठरलं...आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात 31 जानेवारीपर्यंत येणार निकाल? सुनावणी संपली
6. बॉलीवूडचं काही खरं नाही, फिल्मफेयर अॅवॉर्ड सोहळाही गुजरातला पार पडणार!
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - IPL मुळे इशान किशनने टीम इंडियाची साथ सोडली? 'या' खेळाडूच्या आरोपाने उडाली खळबळ
8. चर्चेतील बातमी - शिंदे, नार्वेकरांनी विना सुरक्षा यावं, मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...
1. 15 मार्चपर्यंत सैन्य परत बोलावून घ्या; मालदीव सरकारची भारताला डेडलाईन
2. सुरत हल्ला अन् इंग्रजांचे साम्राज्य वाढवणारा तो अधिकारी! राज ठाकरेंनी उल्लेख केलेला तो जॉर्ज ऑक्झेंडन आहे तरी कोण?
3. अंतरवाली सराटी ते मुंबई... जाणून घ्या जरांगेच्या यात्रेचा संपूर्ण मार्ग अन् वेळापत्रक
4. अजून खेळ संपलेला नाही! नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
5. दाओस दौऱ्यासाठी इतक्या लोकांची गरज काय? आदित्य ठाकरेंच्या सवालाला सामंतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, जरा...
6. RSS मुंबई प्रमुखांच्या हस्ते आयुष्मानला मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचं आमंत्रण
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - एका इनिंगमध्ये ठोकल्या ४०४ धावा! भारताला मिळाला लारा, केली विश्वविक्रमाची बरोबरी
8. चर्चेतील बातमी - ''दुबईमध्ये अरब करतात तर आपण का नाही ?'' जमीन परिषदेत राज ठाकरे भडकले, शेतकऱ्यांना दिला हा सल्ला
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
1. मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! राजधानीतील महत्वाच्या निवडणुकीत हरला पक्ष, भारत समर्थक उमेदवार विजयी
2. चीनची डोकेदुखी वाढणार! कट्टर शत्रू झाला तैवानचा अध्यक्ष; दोन देशांमध्ये नेमका काय आहे वाद?
3. चक्क अंबानी ज्याचा प्रचार करायचे असा भारतातील एकमेव राजकीय नेता, कोण आहेत मिलिंद देवरा?
4. राम मंदिराचं उद्घाटन नाकारल्याचा प्रकोप सुरु...मिलिंद देवरांपासून सुरुवात; आचार्य कृष्णम बोलले
5. भुजबळांच्या पिस्तुलांच्या आरोपांवर जरांगेंचं खरमरीत उत्तर; म्हणाले, गृहमंत्र्यांनी...
6. 'हनुमान'च्या निर्मात्यांची थिएटर मालकांविरोधात तक्रार, नेमकं प्रकरण काय?
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - 'आता फक्त 8 दिवसांची प्रतीक्षा...', अयोध्येत मंदिर सोहळ्याआधी पाकिस्तानच्या खेळाडूने दिला 'जय श्री राम'चा नारा
8. चर्चेतील बातमी - ''नरेंद्र मोदींकडे देशासाठी मोठं व्हिजन आहे...'' शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं
From the publisher's feed

7,608 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners