
Sign up to save your podcasts
Or


१) पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगात तक्रार
२) भंडारा-गोंदीया मतदारसंघाचा आढावा
३) पंजाब, हैदराबाद आज तिसऱ्या विजयासाठी लढणार
४) पाणीटंचाईमुळे दूध उत्पादनाला मोठा फटका; दुधाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता
५) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; या आठवड्यात फक्त 3 दिवस बँका राहणार सुरु
६) 'मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत...' अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा दावा
७) ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवर मोबाईल बंदी का?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) कल्याणमध्ये भाजप-शिवसेना वाद मिटला; भाजप, गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा
२) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आढावा
३) चेन्नई पराभवाची हॅट्ट्रिक टाळणार?
४) राज्यात डेंग्यू, मलेरिया फोफावतोय! वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांत साडेतीन हजारांहून अधिकांना लागण
५) निवडणुकांसाठी पैशाचा पाऊस! रेल्वे स्टेशनवर 4 कोटींची रोकड जप्त, भाजप कार्यकर्त्यासह तिघांना बेड्या
६) पुण्यातील तरुण अमेरिकेतून जहाजावरून बेपत्ता
७) काम नसल्याने मी निराश असायची : क्रिती सॅनन
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मी बांधलेल घर आहे त्याच भाजपमध्ये माझ्या घरी जातोय!
२) रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा
३) आज लखनौचा गुजरातशी तर मुंबईचा दिल्लीविरुद्ध सामना
४) रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!
५) दिल्लीत मुलांच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; सात जण अटकेत
६) ब्रेकअपमधून सावरण्यासाठी मिळणार एक आठवड्याची सुट्टी; 'या' कंपनीने आणली नवी पॉलिसी
७) ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी; वीकेंडला पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) NCERT कडून १२वीच्या पुस्तकातील संदर्भात बदल; बाबरी उल्लेख हटविला तर राम मंदिर निर्मिती प्रकरण जोडले
२) नागपूर लोकसभा निवडणूक आढावा
३) राजस्थानचा विजयरथ बंगळूर रोखणार?
४) रामेश्वरम् कॅफे स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात
५) RBIची मोठी घोषणा! बँकेत जाण्याची गरज नाही; आता UPI द्वारे ATM मध्ये पैसे होतील जमा
६) मध्य रेल्वेवर ११ एप्रिल पर्यत रात्रकालीन ब्लॉक
७) निवडणुकीच्या तोंडावर 'केरळ स्टोरी'चा डाव, दूरदर्शनच्या निर्णयावर थरूर यांचा घाव
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी नवनीत राणा आणि रश्मी बर्वेंना दिलासा
२) खाद्यपदार्थ बनवणारा यंत्रमानव वंडरशेफतर्फे बाजारात
३) धोनीची बॅट तळपणार का? आयपीएलमध्ये आज चेन्नई देणार हैदराबादला आव्हान
४) आता मतदारांच्या प्रश्नांना उत्तरं देणार चॅटबॉट
५) केजरीवालांना मोठा दिलासा; CM पदावरून हटवण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली
६) जगाचा अंत कधी होणार? 2024 वर्षासाठी बाबा वेंगांची भविष्यवाणी
७) करण जोहरनं बॉलिवूडवाल्याना 'या' गोष्टीवरुन झापलं
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) मराठा आरक्षणासंबंधीत सर्व याचिकांवर पूर्णपीठासमोर १० एप्रिलला सुनावणी
२) कोविड उपचारावर खोट्या दाव्यांसाठी केंद्राने पतंजलीविरुद्ध कारवाई का केली नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
३) पंजाबचा संघ पराभवाची हॅट्ट्रिक टाळणार? अहमदाबादमध्ये आज गुजरात टायटन्सशी लढणार
४) आयआयटी मुंबईतील ३६ टक्के विद्यार्थ्यी प्लसमेंट ऑफर्सविना
५) फेसबुकने पैशांसाठी लीक केले तुमचे पर्सनल मेसेज, नेटफ्लिक्सला दिला अॅक्सेस
६) अंगठा चोखल्यास र, त, द शब्दांच्या उच्चारणात दोष
७) भाऊ, निलेश आणि ओंकार भोजनेचा नवा धमाका; 'या' नव्या कार्यक्रमातून करणार कमबॅक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) उंदीर चावल्यामुळे ससून हॉस्पीटलमध्ये रुग्णाचा मृत्यू?
२) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीला ब्रेक; दोन दिवस दुपारी दोन तास बंद राहणार
३) दिल्लीचा संघ आता कोलकत्याला रोखणार?
४) जगभरात कर्मचारी कपातीचे संकट; मात्र 'या' क्षेत्रांमधील नोकऱ्या आहेत सुरक्षित
५) ''आम्ही माफी मागतो'' दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन रामदेव बाबांची सपशेल माघार
६) क्रोम ब्राऊजरच्या माध्यमातून १३ कोटी लोकांचा डेटा गुगल हटवणार
७) 'मेकअप से फितरत नहीं बदलती...' कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्यांना करण जोहरने फटकारले
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) वरच्या वर्गात ढकलणं बंद; पहिली ते आठवीमध्ये विद्यार्थी होणार नापास
२) नव्या वर्षात 'या' आर्थिक सेवांमध्ये बदल
३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरूद्ध लखनौ सुपरजायंट्स
४) अशोक चव्हाणांना कोंढ्यातून ‘चले जाव’चा नारा
५) प्रिस्क्रिप्शन वाचायला अडचण येतेय? व्हॉट्सअॅपवरचा 'एआय डॉक्टर' करेल मदत..
६) मोदी सरकारचा मोठा निर्णय! औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी झाल्या महाग
७) जब वी मेट, 'लव्ह आज कल'च्या सिक्वेलबाबत इम्तियाज अलीने सोडलं मौन
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) महामुंबईत उष्णतेच्या लाटेचा अंदाज; काळजी घेण्याचे आवाहन
२) इंदिरा गांधी यांनी भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले? माहिती अधिकारातून उघड
३) वानखेडेवर आज मुंबईचे प्रेक्षक विरुद्ध हार्दिक? (ऑडिओ)
४) काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
५) ऑनलाइन कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर ॲप्सना रोखण्यासाठी RBI उचलणार 'हे' मोठे पाऊल
६) प्रचारासाठी राष्ट्रध्वजाचा वापर नको, युसूफ पठाण यांना निवडणूक आयोगाची सूचना
७) "अतिशय लाजिरवाणी गोष्ट"; ट्रोल करणाऱ्यांना सई लोकूरचं सडेतोड उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) महायुती अन् महाविकास आघाडीच्या महत्वाच्या उमेदवारांची घोषणा
२) आता Open AI करणार व्हॉईस क्लोनिंग; नव्या तंत्रज्ञानाची होणार निर्मिती
३) IPLमध्ये गुजरात विरुद्ध हैदराबाद संघांत होणार लढत; सामना कसा होईल? विश्लेषण ऐका
४) "नोटाबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा सर्वात चांगला मार्ग;" सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं मत
५) +92 या क्रमांकांवरून येणारे कॉल उचलू नका? सरकारचा इशारा
६) रशियन वधू अन् नोकरीच्या आमिषानं होतेय सैन्यात भरती; पीडितांनी सांगितला थरारक अनुभव
७) रविना टंडनला कॉलेजच्या प्रिन्सिपलनं बाहेरुन कॉलेज करण्याचा का दिला होता सल्ला?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners