
Sign up to save your podcasts
Or


१) मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वाढणार उन्हाचा तडाखा२) लातूर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा (ऑडिओ)४) माणकोली उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद५) एफडीए कडून ब्रँडेड मसाल्यांची तपासणी, राज्यात विशेष मोहीम ६) दहा दिवसांमध्येच कोसळले सोन्याचे भाव; काय आहे कारण?७) ‘रोमँटिक दृश्यांमुळे अनेक चित्रपट गमावले’ - मृणाल ठाकूर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) केंद्रानं कांदा निर्यातीला खरंच परवानगी दिली? (ऑडिओ)२) सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज बंगळुरु विरुद्ध गुजरात आणि चेन्नई विरुद्ध हैद्राबाद लढत (ऑडिओ)४) एक मे पासून बदलणार बँकांचे हे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम५) राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून एक हजार ३७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या६) दोन बायका फजिती ऐका! घटस्फोट न घेताच दुसरीशी विवाह, पोलिसाला कोर्टानं फटकारलं७) समंथाने मिटवली लग्नाची प्रत्येक आठवण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) ‘ईव्हीएमच्या बाजूने सर्वोच्च ‘मत’; न्यायालयाने ‘व्हीव्हीपॅट’बाबतच्या याचिका फेटाळल्या२) सोलापूर लोकसभेत सातपुतेंचं काय होणार? (ऑडिओ)३) आज राजस्थान विरुध्द लखनौ तर मुंबई विरुद्ध दिल्ली (ऑडिओ)४) रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक५) '...तर आम्ही भारत सोडू', दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्सॲपने दिला इशारा; काय आहे प्रकरण?६) मतदानकार्ड नाही तरी करता येते मतदान! कोणते डॉक्युमेंट आहेत आवश्यक? जाणून घ्या७) मला फरक पडत नाही’ बॉडी शेमिंगच्या ट्रोलिंगवर लारा दत्ताचे रोखठोक भाष्य
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) दुसऱ्या टप्प्यासाठी आज 89 मतदारसंघात मतदान; महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांचा समावेश २) धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड राहणार? उमेदवारांमध्ये कसा सुरुए प्रचार? ३) आयपीएलमध्ये आज कोलकाता आणि पंजाब या संघांमध्ये लढत; कोणाचं पारडं राहणार जड?४) देशातील चित्त्याचा अधिवास वाढणार; कुनोनंतर गांधीसागर अभयारण्यात चित्ते आणणार५) युद्धामुळं जगभरात वाढलं उपासमारीचे संकट६) भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स तिसऱ्यांदा करणार अवकाश यात्रा ७) अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत! आयपीएलचं अवैध स्ट्रीमिंग, सायबर सेलनं पाठवलं समन्स
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) प्रवाशांना फुटणार आणखी घाम! ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीटदरात दुप्पट वाढ२) साताऱ्यात शरद पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला (ऑडिओ)३) हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार? आज बंगळूरविरुद्ध लढत (ऑडिओ)४) आता बुटांच्या साईजसाठी येणार भारतीय प्रमाण; US, UK ऐवजी दिसणार 'Bha' - रिपोर्ट५) कोटक महिंद्रा बँकेला मोठा झटका; आरबीआयने नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर घातली बंदी, काय आहे कारण?६) वेटिंग-आरएसी तिकीट रद्द झाल्यास आता संपूर्ण तिकीटाचे पैसे कापले जाणार नाहीत७) प्रिती झिंटाचं धमाकेदार कमबॅक!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) बर्फ ठरतोय तापदायक; तज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला२) माढा लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज दिल्ली-गुजरातमध्ये लढतीचा थरार (ऑडिओ)४) पुणे-मुंबई येणार आणखी जवळ५) मतदार यादीत आपले नाव तपासा घरबसल्या६) मुंबईत विकेंडला पुन्हा एकदा हिट वेव चा अंदाज७)आयुष्मानने दिली धक्कादायक कबुली
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) 'जागतिक वृक्षनगरी' बहुमान पटकावण्यात 'मुंबई'ची हॅट्रीक२) हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) IPLमध्ये आज चेन्नई आणि लखनौ आमनेसामने (ऑडिओ)४) लोकसभा निवडणुकीत भाजपचा पहिला विजय५) इन्स्टाग्रामवर अश्लील रील्स आणि फोटो पाहून वैतागलात? एका सेटिंगने होईल सगळ्यांचा बंदोबस्त६) रक्तसाठ्याची माहिती आता मिळणार ऑनलाइन; राज्य सरकारचा मोठा निर्णय७) आलिया मानसिक स्वास्थ्यासाठी घेते थेरपी
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) पुण्याच्या तरुणीची भारतीय नौदलास गवसणी!२) सांगलीत लोकसभेचं मैदान कोण मारणार (ऑडिओ)३) IPLमध्ये मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान (ऑडिओ)४) मुंबईत हजारपैकी २६ मुलांचा होतोय मृत्यू५) एमडीएच व एव्हरेस्ट मसाल्यांवर हाँगकाँगमध्ये बंदी६) मतदारांना मोफत भेटवस्तूंची श्वेतपत्रिका काढा; RBI च्या माजी गव्हर्नरांचं विधान७) यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही; चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मुंबईत पावसाची शक्यता नाही२) कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार? (ऑडिओ)३) आज आयपीएलमध्ये गुजरात विरूद्ध पंजाब तर बंगळुरू विरूध्द केकेआर (ऑडिओ)४) टिस्समध्ये पीएचडी करणाऱ्याचे विद्यार्थ्यांचे दोन वर्षांसाठी निलंबन ५) रात्रभर एसी सुरू ठेवला तर किती येईल बिल? जाणून घ्या टनानुसार गणित६) एलॉन मस्क यांचा भारत दौरा टळला७) राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीये?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) धनगर आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली२) रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंचं काय होणार? (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज हैदराबाद विरुद्ध दिल्ली (ऑडिओ) ४) मेगा ब्लॉकपासून मुंबईकरांना दिलासा५) पहिल्या टप्प्यात देशभर ६० टक्के मतदान६) कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठाची पोलिसात तक्रार ७) वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners