
Sign up to save your podcasts
Or


१) शेअर बाजार कोसळणे हा सर्वांत मोठा गैरव्यवहार - राहुल गांधी (ऑडिओ)
२) महाराष्ट्राला पुढील पाच दिवस ‘यलो अलर्ट’
३) पुणे विद्यापीठाची क्यूएस क्रमवारी सुधारली; आयआयटी मुंबई जगात ११८व्या स्थानावर
४) मोदी व राहुलही मतदारांना नापसंत! ‘नोटा’ला भरभरून मते
५) शाकाहारी थाळी 9 टक्क्यांनी महागली; मांसाहारी थाळी 7 टक्क्यांनी झाली स्वस्त, काय आहे कारण?
६) सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध! जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी
७) अक्षय कुमारच्या मराठी चित्रपटाचं शूटिंग थांबलं!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मोकळे करा - फडणवीस (ऑडिओ)
२) मोदी ७ तारखेला करणार सत्तास्थापनेचा दावा
३) मॉन्सूचं आज महाराष्ट्रात होणार आगमन
४) निवडणुकीपूर्वी भाजपत गेलेल्यांचा पराभव
५) टीव्ही पाहणे होणार महाग
६) भारताविरोधातील मॅचपूर्वी पाकिस्तानला धक्का
७) ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश, स्वप्नील आणि सईची मैत्री झळकणार
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
२) राज्यात महाविकास आघाडीची मुसंडी! (ऑडिओ)
३) मनोज जरांगे पाटील यांची फेसबुक पोस्ट
४) अयोध्येत श्रीरामाचा आशीर्वाद समाजवादी पार्टीला!
५) महाराष्ट्राला वादळी वाऱ्याचा ‘यलो अलर्ट’
६) T20WC : भारताची मोहीम आजपासून! विजयी पाऊल टाकायला रोहितसेना सज्ज
७) शर्मीन सेगलची ट्रोलिंगवर प्रतिक्रिया
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) लोकसभा निवडणुकीचा आज निकाल
२) राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास महागला; टोल दरात 'इतकी' झाली वाढ
३) मुंबईत मतमोजणीसाठी रस्ते वाहतुकीत बदल४) केवळ जातीचा उल्लेख केला म्हणून अॅट्रोसिटीचा गुन्हा होऊ शकत नाही - हायकोर्ट
५) मॉन्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने घोडदौड कायम
६) T20 World Cup : केवळ विजेते अन् उपविजेतेच नाही, तर 20 संघही होणार मालामाल७) सहा दिग्गज अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी ‘बाई गं’मध्ये
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मध्य रेल्वेकडून ६३ अन् ३६ तासांचे दोन मेगाब्लॉक, मुंबईकरांना काय मिळालं?
२) राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने अजित पवार गटाची वाटचाल
३) ईशान्येत जनतेचा सत्ताधाऱ्यांवर विश्वास
४) केजरीवाल पुन्हा तुरूंगात
५) आता हैदराबाद फक्त तेलंगणची राजधानी, पण कारण काय?
६) मला टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, कारण...; अखेर गंभीरने स्पष्टच सांगितलं
७) ‘आम्ही जरांगे...’मध्ये अजय पूरकर साकारणार अण्णासाहेब पाटील
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) राहुल गांधी की नरेंद्र मोदी? देशाचा कौल कोणाला? (ऑडिओ)
२) मुंबईत मान्सून कधी येणार?
३) रक्त मीच दिलं होतं.. अल्पवयीन मुलाच्या आईची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली
४) मध्यनंतर आता पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक, प्रवाशांचे पुन्हा हाल!
५) पाकव्याप्त काश्मीर ही विदेशी भूमी... पाकिस्तान सरकारने दिली कबुली
६) प्रो हॉकी लीगमध्ये भारताचा विश्वविजेत्या जर्मनीवर विजय
७) बिग बॉस ओटीटीमध्ये सलमान खानच्या जागी दिसणार अनिल कपूर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मेगा ब्लॉक सुरु, मुंबईकरांची आज कसोटी; ५०० पेक्षा लोकल फेऱ्या रद्द
२) ...तर विधानसभेला २८८ जागा लढविणार - मनोज जरांगे पाटील
३) सातव्या अन् अंतिम टप्प्यात देशात आज मतदान
४) तापमान मोजायच्या सेन्सरमध्ये बिघाड! नागपूरमध्ये वाढलेलं सर्वाधिक तापमान होतं खोटं
५) मॉन्सून ४ जूनपर्यंत तळ कोकणात धडकण्याची शक्यता
६) २० देशांमध्ये अजिंक्यपदासाठी रस्सीखेच; ५५ सामन्यांचा थरार
७) ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ ऑगस्टमध्ये भेटीला
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या अंशतः अनुदानित शाळांवर बदलीचा मार्ग मोकळा
२) ईमेलद्वारे ‘रॅन्समवेअर’ पसरविणाऱ्या ऑनलाइन टोळीविरोधात मोठी आंतरराष्ट्रीय कारवाई
३) चेन्नईतील स्टार्टअप कंपनीनं इस्रोच्या प्रक्षेपण केंद्रावरुन प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी
४) बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू; दोन दिवसांत कमाल तापमानात वाढ
५) MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा ढकलली पुढे; SEBC उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सुविधा
६) ...म्हणून कोचची योग्य निवड महत्त्वाची! गांगुलीचं ते ट्विट म्हणजे BCCI ला 'गंभीर' इशारा
७) पंचायत 3: भूमिकेमुळं सुनीता राजवारवर नीना गुप्ता झाल्या होत्या जलस, कारण...
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) आजपासून मध्य रेल्वेचा ६२ तासांचा मेगाब्लॉक, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या होणार रद्द
२) दिल्लीत ५२.३ डिग्री सेल्सिअस तापमान; देशातील विक्रमी तापमान
३) भारत-पाक T20 सामना होणारं जगातलं पहिलं मॉड्युलर स्टेडियम कसं आहे?
४) World Record: एव्हरेस्टवर जलद चढाईचा विक्रम नेपाळच्या महिलेनं मोडला
५) नवीन पटनाईक यांच्या आजारपणाची चौकशी करू - पंतप्रधान मोदी
६) दानशूर सॅम अल्टमन! अर्धी संपत्ती करणार दान; बिल गेट्स, इलॉन मस्कच्या पावलावर पाऊल
७) जान्हवी कपूरचा हार्टब्रेक करणारी व्यक्ती अजूनही तिच्या आयुष्यात, सावरण्यासही केली मदत
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) वेळेपूर्वीच केरळमध्ये धडकणार मान्सून; मुंबईत कधी कोसळणार पाऊस?
२) देशातील महानगरांत उष्णतेत वाढ, नेमकं कारण काय?
३) बीडमध्ये विशिष्ट समाजावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करणाऱ्याला अटक (ऑडिओ)
४) मुंबईच्या समुद्रकिनारी प्रदूषणात वाढ; पर्यटकांच्याही आरोग्याला धोका
५) चार बँकांनी क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये केले मोठे बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम
६) अमेरिका लवकरच होणार क्रिकेटमय
७) करण जोहरने केली ‘धडक २’ची घोषणा!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners