
Sign up to save your podcasts
Or


१) EVM वरील शंका होणार दूर; निवडणूक आयोगाचे नाराज उमेदवारांना नवे पर्याय
२) पूजा खेडकर यांचे जिल्हा प्रशिक्षण थांबवले
३) सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन आठवड्यांची मुदत
४) डॉ. वीरेंद्र तावडेला पुन्हा अटक!
५) राज्यात आज कुठे पाऊस होणार?
६) RCB म्हटलं की फक्त विराट, एबी अन् गेल; बाकीचे म्हणजे...! माजी खेळाडूचा खळबळजनक दावा (ऑडिओ)
७) के ड्रामा पहिल्याची ३० जणांना क्रूर शिक्षा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) "उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करणारे हिंदू नाहीत"; शंकराचार्य मातोश्रीवर काय म्हणाले? (ऑडिओ)
२) देशात सोन्याचे दर होणार एकसमान? ‘एक देश, एक दर’ धोरण लवकरच
३) आता अवघ्या २५ मिनिटांत होणार मुंबई-अलिबाग प्रवास
४) पाऊस पडू नये, म्हणून देवाला आदेश जारी करायचे का? - हायकोर्ट
५) हिंगोलीत पडला पिवळा पाऊस
६) माजी क्रिकेटपटूंकडून दिव्यांगांची खिल्ली!
७) किमोनंतर हिना खान पुन्हा शुटिंगवर रुजू
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) राज्यात आज कुठे-किती पाऊस?
२) विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला! आंदोलनाला हिंसक वळण (ऑडिओ)
३) ट्रम्प यांच्यावर गोळीबार; हल्लेखोर इतक्या जवळ आला कसा?
४) विधान परिषदेत फुटलेल्या काँग्रेसच्या आमदारांची नावे समोर! कारवाई काय होणार?
५) पीएम मोदींचे एक्सवर मोठे रेकॉर्ड
६) Wimbledon 2024 मध्येही अल्काराजचेच वर्चस्व!
७) जॉन सीनाची शाहरुख खानसाठी खास पोस्ट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) कोकण, पुणे, संभाजीनगरमध्ये म्हाडाच्या घरांचा धमाका
२) गायीचं दूध महागलं! दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ
३) लोकसभेनंतर पोटनिवडणुकांतही इंडिया आघाडीचा मोठा विजय; 13 पैकी १० जागा जिंकल्या
४) अमेरिकेत बेपत्ता झालेल्या सिद्धांत पाटीलची शोध मोहिम थांबवली
५) जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल बनले पॉवरफुल
६) बोधगया विहाराखाली दडलाय ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा; उपग्रह छायाचित्रांतून माहिती उघड
७) युरो फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज रात्री जोरदार चुरस अपेक्षित (ऑडिओ)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) Sakal Survey 2024 : विधानसभा निवडणूकीत मतदारांची सर्वाधिक पसंती कोणत्या पक्षाला? (ऑडिओ)
२) 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून साजरा होणार
३) विधानपरिषद निवडणूक निकाल
४) काळजी घ्या! मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज
५) मुकेश अंबानींकडे ४ हजार ३८१ कोटींची थकबाकी
६) भारत-झिम्बाब्वेमध्ये आज चौथी टी-२० लढत (ऑडिओ)
७) या दिवशी सुरू होणार 'बिग बॉस मराठी' सीझन ५
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
२) शहरी नक्षलवादाला चाप लावण्यासाठी येणार नवा कायदा; विधेयक सभागृहात सादर
३) पाकिस्तानातील भिकारी वर्षाला कमावतात ४२०० कोटी रुपये!
४) पीएफवर आता ८.२५ टक्के व्याज
५) अंबानींच्या पोराच्या लग्नात खर्च होतोय तरी किती?
६) वेटर आई अन् रंगकाम करणाऱ्या वडिलांच्या लेकाची कमाल; १६व्या वर्षी फुटबॉल विश्व घेतलं कवेत! (ऑडिओ)
७) अभिनेत्री छाया कदम यांचे आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कण
१) गरीबांसाठीच्या धान्यावर लाखभर सरकारी अधिकार्यांचा डल्ला
२) शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार? उद्या सुनावणीची शक्यता
३) मुस्लिम महिलेला ‘१२५’ अंतर्गत पोटगीचा अधिकार
४) मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवसांचा ब्लॉक; तर वरंधा घाट दीड महिना वाहतुकीसाठी बंद
५) प्रशासकीय सेवेत लिंगबदलाची ही पहिलीच घटना
६) द्रविड यांचा आणखी एक मोठेपणा
७) किम कार्दिशीयनला मुंबईच्या ऑटोचा मोह
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस; आज कुठे होणार पाऊस?
२) गौतम गंभीर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी (ऑडिओ)
३) वरळी अपघात प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक (ऑडिओ)
४) सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका; बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर
५) मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार
६) ‘ॲक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोधरा’ १९ जुलै रोजी झळकणार
७) 'पंतप्रधान आवास'चे पैसे खात्यात येताच 11 महिला प्रियकरासोबत फरार; मोठा घोटाळा उघड
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) राज्यातील अनेक जिल्ह्यांत आज तुफान पाऊस
२) मासिक पाळीतील रजेसाठी केंद्रानेच आदर्श धोरण आखावे - SC
३) लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत? (ऑडिओ)
४) ‘आयुष्मान भारत’ योजना आता सर्वांना लागू
५) हवामान विभागाचे वरातीमागून घोडे; अंदाज चुकला
६) जगभरातील क्रिकेटची सूत्र येणार जय शाह यांच्या हाती?
७) सेल्फीमुळं डोक्यात वाढतंय उवांचं प्रमाण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) राज्यात या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा
२) श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे २४ तास दर्शन सुरू;व्हीआयपी दर्शन बंद
३) फ्रांसमध्ये सत्तांतर घडणार?
४) सेबीचा हिंडेनबर्ग रिपोर्टबद्दल मोठा खुलासा
५) इस्रो देतंय भावी शास्त्रज्ञांसाठी मोठी संधी
६) भारताचा झिम्बाब्वेवर विक्रमी विजय (ऑडिओ)
७) हॉलीवूड अभिनेत्यांकडून रणवीर सिंगचं कौतुक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners